कार्यक्रम संपला पण खासदार विशाल पाटलांच्या भाषणानं सगळ्यांचं लक्ष वेधलं | Vishal Patil Speech | SA3

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 ноя 2024

Комментарии • 113

  • @MahipatraoJagdalePatil
    @MahipatraoJagdalePatil Месяц назад +87

    खासदार विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू आणी कांग्रेस ची विचारधारा पुढे नेहणारा तरुण लोकप्रिय नेता हे आभार मानता ना सर्वांना जाणवले आहे धन्यवाद विशाल पाटील

  • @ramchandranikam-223
    @ramchandranikam-223 Месяц назад +12

    विशाल पाटील यांनी सर्वाना असमान दाखवलं आहे त्यामुळे त्यांची किंवा वसंत दादा च्या घराण्याची किंमत काय आहे हे सांगली करानी दाखून दिल आहे त्यामुळे सांगली करांचे मनपूर्वक abhar🙏

  • @manishashewale3716
    @manishashewale3716 Месяц назад +22

    छञपती शिवाजी महाराज की जय.

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Месяц назад +6

    काय आवाज आहे 🎉🎉

  • @KunallChoudhaary
    @KunallChoudhaary Месяц назад +17

    विशाल पाटील यांच्या परिवाराच काँग्रेस साठी खुप मोठ योगदान आहे, पण त्यांना महत्त्व ध्याच सोडून राहुल जी बाकी लोकाच नाव घेत होते, कदम साहेबाचे योगदान आहेच पण विशाल पाटील यांचे घराने जुने आहे,

  • @prabhakarayavale9385
    @prabhakarayavale9385 Месяц назад +4

    जय हो

  • @pramodnagare8212
    @pramodnagare8212 Месяц назад +16

    आमदार खासदारकीचा 7/12 पिढ्यानपिढ्या यांच्या नावावर केला आहे का एखादा दुसरा सर्वसाधारण आमदार खासदार होऊ शकत नाही का त्याचा प्रयत्न उद्धव साहेबांनी तिकीट देऊन केला होता परंतु यांना दुसरा मोठा झालेला चालत नाही...
    🔥🔥🚩🚩

    • @ramdaspatil4726
      @ramdaspatil4726 Месяц назад +5

      बरोबर आहे पण त्या उमेदवाराचा अभ्यास आणि काहीतरी धोरण असल पाहिजे की

    • @prabhakarkhandagale157
      @prabhakarkhandagale157 Месяц назад

      😅Grkgjb​@@ramdaspatil4726

    • @prabhakarkhandagale157
      @prabhakarkhandagale157 Месяц назад

      😅जब fjg। 😂 😅 😅 😂😅😊। jfj। जब 😂महिला 😂 जब महिला 😅। ❤😊i gjbif। ❤😂❤😊 😅 😅 ?❤ bg?😅😅 😅?

  • @ahkp3937
    @ahkp3937 Месяц назад +34

    काही जणांना जबदस्त पोटशूळ उठलेला दिसतोय त्याच बरोबर त्यांना मळमळ, उलटी पोटात मुरडा आणि अतिसार झाल्याचं कमेंट मधून दिसून येतंय.

    • @MyJamadar
      @MyJamadar Месяц назад

      😂😂✅✅🔥🔥

    • @bhauraomeshram9417
      @bhauraomeshram9417 Месяц назад

      Vishal patil saheb vidhan sabhela prakash ambedkarana manej kara hi vinanti

  • @AllabakshMulla-k6f
    @AllabakshMulla-k6f Месяц назад +7

    जय हो काँग्रेस

  • @babasahebeknar7799
    @babasahebeknar7799 Месяц назад +6

    सांगली मध्ये काँग्रेस पक्षाचा ढाण्या वाघ विशाल पाटील यांची ताकद येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीला मुख्यमंत्रीपद खेचून एवढी ताकद आहे

  • @dhanajijadhav1235
    @dhanajijadhav1235 Месяц назад

  • @mahadevkangra4654
    @mahadevkangra4654 Месяц назад +3

    पलूस कडेगाव मध्ये संग्राम भाऊ देशमुखच आमदार होणार

  • @amitpatil2941
    @amitpatil2941 Месяц назад +18

    प्रस्थापित सोडून इतर जाती जमातीच्या लोकांना स्टेजवरती किती मानाची पदं आहेत आणि प्राधान्य आहे पहा.. उचला सतरंज्या करा मतदान

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan Месяц назад

      Tula bcci cha secretary banavych ka?

    • @adikthawal2799
      @adikthawal2799 Месяц назад

      जातीवादाचा किडा तुमच्या डोक्यातून जात नाही वाटतं जाती-जमातीचा कोणता नेता तुझ्या डोळ्यात सजतोय जरा जप कुठे चालले याचा विचार करा

  • @atulchavan5742
    @atulchavan5742 Месяц назад +1

    हे भविष्यात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री राहणार.

  • @MyJamadar
    @MyJamadar Месяц назад +1

    नक्कीच 💯💯✨✨👍👍

  • @yashwantnimbalkar482
    @yashwantnimbalkar482 Месяц назад +18

    सत्कारावेळी महाराजांचा फोटो पाहून त्या राहुल गांधी च थोबाड म्हशीच्या (.....)? सारखं झाल होत बघा

    • @Educationking8513
      @Educationking8513 Месяц назад +2

      Tarbujya sarakh tar nahi🤡🤡

    • @indiaspotlight8384
      @indiaspotlight8384 Месяц назад

      Kelya kahihi tika kraychi mhnun Maharaj ka re ?​@@Educationking8513

    • @vaibhavlad3433
      @vaibhavlad3433 Месяц назад

      तू निंबाळकर ना?? तुझ्या पूर्वजांनी तर महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता... ह्यावर बोल ...

  • @onkarsabardande1499
    @onkarsabardande1499 Месяц назад +8

    अरे पाटील खासदार यांचं पक्षानं तुम्हाला तिकीट दील नाही.असो या पुढे बोलू

  • @MyJamadar
    @MyJamadar Месяц назад +1

    ❤❤

  • @arvindgokhale1596
    @arvindgokhale1596 Месяц назад +3

    कोण पण ऐकत नाही

  • @AdvbrindaChauhan
    @AdvbrindaChauhan Месяц назад +1

    Next PM from Bihar or Maharashtra only

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Месяц назад +13

    बरं विशाल दादांनी सावरकरांचा फोटो नाही दिला

  • @AmitMundkar
    @AmitMundkar Месяц назад +36

    काॅग्रेस वाले किती सिरियस घेतात हेच भाषण बघा। 😂😂

  • @PradeepGarud-e4b
    @PradeepGarud-e4b Месяц назад +2

    शिव सेना मुळे काँग्रेस बाजारात आली नाही तर काय हालत होती माहीत आहेना

  • @prakashpatil2538
    @prakashpatil2538 Месяц назад +23

    महाराजांचा फोटो पाहून मागे दिला लाज वाटते त्याला नमस्कार करायला

    • @MyJamadar
      @MyJamadar Месяц назад

      😂😂😂😂😂 काय पण चुतिया फालतू कंमेंट करतो रे भाड्या

  • @MaheshPatil-jr3dw
    @MaheshPatil-jr3dw Месяц назад +4

    सेल्फी घेणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचे भाई बहन काढली😂

  • @ramnasare5638
    @ramnasare5638 Месяц назад +7

    छत्रपती शिवाजी महाराजांना ' शायद ' म्हणतो, समोर लाचार बसलेत, लाज नाही लाज, सुंता करून घ्या

  • @krishnadada9711
    @krishnadada9711 Месяц назад

    म्हणजे विशाल पाटील सुद्धा राहुल गांधींसारखे म्हणायचे का एकीकडे खानापूर आटपाडी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सुहास भैया बाबर यांना पाठिंबा देतात व भाषणात म्हणतात की महाविकास आघाडीचे आठही आमदार निवडून येणार

  • @yashwantnimbalkar482
    @yashwantnimbalkar482 Месяц назад +7

    राहुल गांधी च्या हातात सत्कार करताना महाराजांचा फोटो पुढे केल्यानंतर च कळत त्यांना महाराजांची किती एलर्जि आहे

  • @SantoshJadhav-nq8db
    @SantoshJadhav-nq8db Месяц назад

    मोठी चूक❌ वंचित ने केली पण आता दुरूस्ती केली जाईल

  • @prakashpatil2538
    @prakashpatil2538 Месяц назад +16

    लवकरच पाटील खाली येतील

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd Месяц назад +1

    VBA🚩🇪🇺🏮🖐

  • @MainuTamboli-n1
    @MainuTamboli-n1 Месяц назад +5

    Bhavi Mukhyamantri

  • @maheshzagade2043
    @maheshzagade2043 Месяц назад +2

    Mahayutich yenar ahe bas gap

  • @ramnasare5638
    @ramnasare5638 Месяц назад +10

    महाराजचा फोटो बघून थोबाड कस करतोय बघा

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Месяц назад

      पाटील त्यांच्या दावणीला बांधून आहे 😂

  • @narayanpathade5618
    @narayanpathade5618 Месяц назад +17

    दादा आपण मराठा हिंदू आहोत सत्तेसाठी काय ट्या राहुल गांधीचे नाव घेता...काय काम आहे त्याचे

    • @Maheboob182
      @Maheboob182 Месяц назад +2

      IIT IIM ration card

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      पूजा खेडकर फरार, आपटे फरार, मोदी फरार,, बारावी नीट EXAM SCAM....... काय राहुल गांधी ने केला. गाढवा तुझ्या हातात मोबाईल, सॉफ्टवेअर आहे का??? शोध.... बघू..😂

  • @jeet4242
    @jeet4242 Месяц назад +2

    😂
    राहुल ,,खरगे😂😂😂😂😂

  • @BalbhimShinde-k3w
    @BalbhimShinde-k3w Месяц назад

    No Congress only bjp jindabad

  • @dhananjayumre8321
    @dhananjayumre8321 Месяц назад +5

    Vishan pati saheb maharajancha adarsh ghya mahanava Rahul gandhila....

    • @vikasjadhav7146
      @vikasjadhav7146 Месяц назад +1

      Modila सांग की अगोदर😅😅😅

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u Месяц назад +9

    विशाल जास्त हवेत नको जाऊ

  • @shridharnagtilak4219
    @shridharnagtilak4219 Месяц назад +4

    शाहू महाराजांना सर्व जण आदराने नमस्कार करीत होते. पण या ठिकाणी शाहू महाराजांचे वंशज राहूल गांधीला वाकून नमस्कार करीत आहेत. काय म्हणावे याला.

  • @vinodmahajanvlog6150
    @vinodmahajanvlog6150 Месяц назад +2

    Maratha + Dalit + Muslim = Congress ( Maratha enjoying power)
    All other caste + upper caste + hindu + hindu OBC = BJP ( upper caste enjoying power)
    No place for common citizen.

  • @niteshharan
    @niteshharan Месяц назад +1

    Rahul Gandhila konachi Pratima ahe hech smjl nasal Te Raje chi aahe sanga

  • @abhijitpatil5129
    @abhijitpatil5129 Месяц назад +1

    SuShikshit abhyasu bolanya madhye kankhar .

  • @avinashwaghmare2543
    @avinashwaghmare2543 Месяц назад

    📨📨☕📨

  • @Rohan-qn5fh
    @Rohan-qn5fh Месяц назад

    Doesn't he have decency to wait and listen to his speech ?

  • @dhananjayumre8321
    @dhananjayumre8321 Месяц назад +7

    Rahul Ghandhi maharajanacha photo gheun namaskar karat nahi...ka...

    • @swapneel.k
      @swapneel.k Месяц назад +1

      फक्त सतत सतत नाव घेणं नमस्कार करणे पुतळा बांधणे असे कामे करणारे मतासाठी समोर एक दाखवतात आणि पाठीमागे वेगळेच महाराजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करणारे समाजावर लाठीचार्ज करणारे हे लोक ओठात एक आणि पोटात एक असतात😂

  • @TukaramGadekar-rr8cr
    @TukaramGadekar-rr8cr Месяц назад

    😂😂😂😂

  • @sardarmujawar1564
    @sardarmujawar1564 Месяц назад

    सा पळून आलेली आववालाद

  • @vinayak115
    @vinayak115 Месяц назад

    कोल्हापूरच्या शाहूला कसं हाकलून लावले बघा

  • @ChayaSalve-vx7xj
    @ChayaSalve-vx7xj Месяц назад

    Rahul yala kay boltay he vichara 😂😂😂

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Месяц назад +6

    सांगली जिल्ह्यात BJP उमेदवारांचे अनामत जप्त होणार

  • @niteshharan
    @niteshharan Месяц назад

    Kadhi Chhatrapati Cha pn Nav Ghet ja adhi Bhashanachya

  • @AbhijitPatilBoss
    @AbhijitPatilBoss Месяц назад

    Kam kra ata bhashan nahi

  • @jeetendrashinde5128
    @jeetendrashinde5128 Месяц назад

    सरकारचा कडेलोट अटळ आहे

  • @sanjaymahajan4762
    @sanjaymahajan4762 Месяц назад +4

    जास्त उडतो आहे पाटील लवकर खाली येशील

  • @शंकरशेलार
    @शंकरशेलार Месяц назад +3

    तुझ्या बान ठेवलेतका आठ आमदार 😅😅

  • @shubhangipawase4842
    @shubhangipawase4842 Месяц назад +3

    काय बोलत बसले पपू निघून गेले

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 Месяц назад +3

    deshka jannayk rahulji

  • @subhashbari817
    @subhashbari817 Месяц назад +1

    MVA zindabaad🙏.

  • @jaynikam8409
    @jaynikam8409 Месяц назад

    Chorana prt nivdun deych ka

  • @Rickfitness84
    @Rickfitness84 Месяц назад

    Toh tumhaka bhagat pan nahi

  • @maheshh4467
    @maheshh4467 Месяц назад

    Ghnata

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 Месяц назад +1

    या व्हिडीओ मध्ये कोल्हापुर लोकसभा निवडणूकीत विजयी झालेले खासदार शाहू महाराज हे राहुल गांधीना शाल अर्पन करण्यासाठी आलेले दिसत आहेत पण त्यांना संधीच दिली नाही हा कोल्हापुरच्या गादीचा अपमान आहे त्यांना कोणीही गांभिर्याने घेतलेल नाही हिच काॅग्रेसची संस्कृती आहे का ?

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      फालतू बडबड 😂😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      गांजलेले लोखंड पुतळ्यास वापरले, आपटे फरार 😂😂😂😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      पूजा खेडकर फरार, मोदी फरार, बारावी नीट EXAM SCAM???

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 Месяц назад

      @@kalidaspatil2102 तू का गंजलास

  • @NirvanMagre-df7gd
    @NirvanMagre-df7gd Месяц назад

    VBA🚩🇪🇺🏮🖐

  • @SampatChorat
    @SampatChorat Месяц назад

    😂😂😂😂