जयंत पाटील तुम्ही सांगलीच्या जनतेला हेही सांगा की,ठाकरेंचा या मतदारसंघात एक ही जिल्हा परिषद सदस्य नाही,आमदार नाही,सरपंच नाही कोणत्या बेसवर ही जागा मागीतली..नाटक बस्स करा.
ज्या वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने शिवसेना उभी राहिली व राजारामबापूंच्या निधनानंतर वसंतदादा पाटील यांनी तुम्हाला काँग्रेस पक्षात घेऊन तुमचे पुनर्वसन केले हे तुम्ही विसरलात. तुम्ही जरी विसरलात परंतु ह्या सांगली जिल्हा तील सर्व सामान्य जनता विसरनार नाही सांगली जिल्हा तील ताकारी म्हैशाळ योजना वसंतदादा पाटील यांनी आणली सांगलीचा विकास वंसतदादानी केला त्या नंतर डाॅ. पतंगरावजी कदम साहेब यांनी केलेला आहे .हे विसरून चालणार नाही.
जयंत पाटील शिवसेनेने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही चंद्रहार पाटलाला उमेदवारी दिलेली आहे हे लक्षात ठेवा.किती तुम्ही लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करणार जयंत पाटील.
हालकट जंत, आरे तुझा साहेब ,नाना स्पष्टच सांगतायत की आमच्या परस्पर सांगलीचा एकतर्फीच शिवसेनेने निर्णय घेतला आणि तो आम्हाला वृत्तपत्रात तुन कळला. म्हणून शहाणपणा दाखवू नकोस
लोकल कार्यकर्त्यांना विचारात न घेता असा कसा निर्णय तुम्ही घेत असता वसंत दादा यांच्या घराण्याला सांगली मधून बहिष्कृत करण्याचा हा डाव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आखत आहे का हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
अरे जयंत पाटील सूर्य पश्चिमेला उगवायला काय तू काय नवीन शोध लावला काय पण तसं जर उद्धव ठाकरेंवर ताकद असती तर शिवसेनेचे 50 आमदार आणि बारा खासदार सोडून गेलेच नसते.आपण कुणाला काय उपमा देतो याचा तरी भान ठेवा जयंत पाटील.
काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चंद्रहार पाटील यांना उमेदवारी द्यायला लावली, कारण काँग्रेस पूर्णपणे संपली पाहिजे हा डाव आहे
एकाच वेळी जयंत पाटील यांनी 3 कामे केली - 1.चंद्रहार पाटील पडणार म्हणजे उद्धव ठाकरे संपणार .2. विश्वजित कदम यांना चंद्रहार पाटील साठी राबले नाहीत म्हणून काँग्रेस मध्ये किंमत कमी करणार..3. विशाल पाटील पडल्याने स्व.वसंतदादा पाटील घरायला संपवणार 😂😂🎉🎉🎉
काही नेते हे काँग्रेस पक्षात राहून भाजपचे काम करतात आणि योग्य वेळ येताच BJP मध्ये दाखल होतात !! काल अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे BJP मध्ये दाखल झाले तर भविष्यात नाना पटोले , जयंत पाटील , बाळासाहेब थोरात है BJP मध्ये दाखल होणार नाही कशावरून.....??????
वा SS र माझ्या कासेगाव च्या पटट्या स्टेजवर सगळ्यांची ठेचली धन्यवाद जयंत पाटील साहेब . तुमच्या वडीलांनी दुष्काळी पट्ट्यावर प्रेमकेल हिरव्या पटटयाच वैभव माळरानावर उभा केल नदीकाठी जन्माला येवून माळराना तला तरुण उभा केला प्रस्थापिताच्या विरोधात जाऊन जत कवठेमहांकाळ आटपाडी कडेपूर आरग सांगोला शिराळा इथं साखर कारखानदारी उभी केली दुष्काळातल्या फाटक्या तरुणांना बळ दिलं त्यांची नावे नाना सगरे बसवराज पाटील मोहनराव शिंदे डफळे सरकार बाबासाहेब देशमुख अनिलबाबर शिवाजीराव नाईक संभाजी पवार ही दुबळी पिडी बळ देवून उभी केली . जयत साहेब कडेगावच्या सभेत स्टेजवर च चांगली उतरली दुष्काळी राजाराम बापूच्या विचाराची जनता तुमच्या पाठीशी आहे ' सगळ सोडा आणि बापूंचा अधुरा राहिलेला विचार पुढ नेण्यासाठी पाऊल पुढे टाका विनती
जयंत पाटील धन्यवाद पलूस कडेगाव मध्ये स्टेजवरच मुंबईकर सांगलीकर आणि ... . . सगळ्यांची चांगलीच धुलाई केली धन्यवाद . बापूंच्या विचाराचे काही अजितराव सरकारसारखे बापूंचे चेले तुमच्या विचाराची निर्णयाची सहकार्याची वाट पाहात आहेत
ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल वङीला सोबत धोका भावा सोबत धोका केला बिजेपी सोबत धोका केला वंचित सोबत धोका केला विशाल दादा सोबत धोका केला ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल
संजय काका तुमचाच माणूस आहे सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे
आज सिद्ध केलं
5:36 @@shashikantshinde4719
जयंत पाटील तुम्ही सांगलीच्या जनतेला हेही सांगा की,ठाकरेंचा या मतदारसंघात एक ही जिल्हा परिषद सदस्य नाही,आमदार नाही,सरपंच नाही कोणत्या बेसवर ही जागा मागीतली..नाटक बस्स करा.
महाराष्ट्र त शिवसेना चे 18 खाजदार आहे काँग्रेस च एक आहे
@@rajuarekar5977te tenva bjp sobat hote. Ata anun dakhvundet 18. Congress pekshya kami asnar ahet hya veli
@@rajuarekar5977 सोडून का गेले
ते तर मोहरे आहेत हो, खर तर राजकारण शरद पवार खेळतोय, काय मत आहे आपल...??
@@rajuarekar5977तुम्हाला कशाच अहंकार आहे, एवढं असेल तर लढा न एकटं होऊन....तुम्हाला कोण सहानुभूती देतो आम्ही पण बघतो....
पाटील फार साजूक बोलू नका. तुम्ही जितके बोलाल तितकी जनता दूर जाईल. इतका माज बरा नाही.
खर आहे.
सांगलीतून जंत पाटलाची राजकीय कारकीर्द संपवायला पाहिजे
खर आहे. जिल्हा नासवला आहे नुसता.
जंत पाटील लक्षात ठेवा येणार तर विशाल दादाच घासून नाही तर ठासून
जंतमुळे शारिरीक वाढ होत नाही आणि ह्या जंत्यामुळे सांगलीची वाढ होत नाही... विषालदादा पाटील एकच
चंद्रहार पाटील 50 हजाराच्या वर मत पडणार नाही त्याला लिहून घ्या साहेब
लयं झाली 50 हजार मत लयं झाली
म्हणजे विशाल पाटील 3 ऱ्या नंबर ला राहणार
Bhavaki and Pailwan sodun kon mat det nhi
Diposit japt
Diposit japt
ज्या वसंतदादा पाटील यांच्या आशीर्वादाने शिवसेना उभी राहिली व राजारामबापूंच्या निधनानंतर वसंतदादा पाटील यांनी तुम्हाला काँग्रेस पक्षात घेऊन तुमचे पुनर्वसन केले हे तुम्ही विसरलात. तुम्ही जरी विसरलात परंतु ह्या
सांगली जिल्हा तील सर्व सामान्य जनता विसरनार नाही
सांगली जिल्हा तील ताकारी म्हैशाळ योजना वसंतदादा पाटील यांनी आणली
सांगलीचा विकास वंसतदादानी केला त्या नंतर डाॅ. पतंगरावजी कदम साहेब यांनी केलेला आहे .हे विसरून चालणार नाही.
कुजकेश्वर केसरी किताब असता तर जंत ला दिला पाहिजे
जयंत पाटील शिवसेनेने उमेदवारी नाही दिली तर तुम्ही चंद्रहार पाटलाला उमेदवारी दिलेली आहे हे लक्षात ठेवा.किती तुम्ही लोकांना वेड्यात काढायचा प्रयत्न करणार जयंत पाटील.
सांगलीत भाजप वाढवनारा जंत पाटील ।
सुडबुध्दीच राजकारण करनारा झारीतला शुक्राचार्य ।
कळिचा नारद
हीच कॉमेंट टाकणार होतो
Nice joke😂😂😂
Narad kalicha
जयंत पाटील आतून BJP साठी काम करतात
काँग्रेस ला प्रत्येक वेळी खाली खेचण्याचं साहेबांनी केले आहे, चंद्रहार पाटील ला उमेदवारी देण्यात यांचा सर्वात मोठा हाथ आहे
विश्वजीत कदम साहेब
जयंतने काडी टाकली, हे सर्व जानतात.
आत्ता पर्यंत विश्वजीत कदम यांच भाषण मस्त होत.......
दादा घराण्याला विरोध आहे हे तुम्ही
परत सिद्ध केलं
विश्वजीत कदम साहेब कट्टर
पडणार चंद्र हार नावातच हार आहे 😂😂😂
जयंत पाटील हे
Bjp ला मदत करतात सांगली लोकसभेत
मग ते कोणाच्या सांगण्यावरून करत असतील....ते पण बोललं पाहिजे....कोण काँग्रेसच्या पाठीवर खंजर खुपसतो....शरद की bjp...???
हालकट जंत, आरे तुझा साहेब ,नाना स्पष्टच सांगतायत की आमच्या परस्पर सांगलीचा एकतर्फीच शिवसेनेने निर्णय घेतला आणि तो आम्हाला वृत्तपत्रात तुन कळला.
म्हणून शहाणपणा दाखवू नकोस
गेल्यावेळी लोकसभेला आपण काय केले
थोडक्यात उद्धवकडून काहीतरी शिकले जंत पाटील.
लोकल कार्यकर्त्यांना विचारात न घेता असा कसा निर्णय तुम्ही घेत असता
वसंत दादा यांच्या घराण्याला सांगली मधून बहिष्कृत करण्याचा हा डाव शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आखत आहे का हे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
अरे जयंत पाटील सूर्य पश्चिमेला उगवायला काय तू काय नवीन शोध लावला काय पण तसं जर उद्धव ठाकरेंवर ताकद असती तर शिवसेनेचे 50 आमदार आणि बारा खासदार सोडून गेलेच नसते.आपण कुणाला काय उपमा देतो याचा तरी भान ठेवा जयंत पाटील.
कळीचा नारद जंत पाटील
शेवट शेवटला भाजप ला मतदान करा म्हणणारे जंत पाटील 👍🏻
जयंत पाटील ही जागा कॉंग्रेस ची होती....शिवसेनेचा काय संबंध. तुम्ही आतुन ठाम सपोर्ट केला सेनेला
नेमकं शरद पवार खोटं बोलतोय की हा जंत बोलतोय कळत नाही.
😂😂😂
या दोघांपैकी कुणावरही विश्वास ठेवता येणार नाही
जंतराव टोमणे मारायला उद्धव ठाकरे कडून शिकले की ठाकरे जंत रावांकडून? शोध घ्यायला पाहिजे
दोग पण एकाच वर्गात होते
जयंत पाटील सर्वांस हसवत आहेत पण विश्वजित कदम हसत नाहीत, दाद देत नाहीत...
मी फक्त comments वाचायला आलो होतो सगळे बघून असे समजते की हा जंत पाटीलच नारद मुनी आहे.😂😂
विशाल दादा याला कारणीभूत फक्तं जय्यत पाटील only
वाळवा हा तालुका आहे पण जयंतराव पाटिल यानी वाळवा ची अणि वैभव नायकवडी ची वाट लावली
तुम्ही सांगलीतील काँग्रेस ची वाट लावली. संजयकाका तिसऱ्यांदा खासदार झालेत तुमच्यामुळे , आता बोलून काय उपयोग नाही.
दोनदा म्हणून बोलत रहा
दोनदा तिसऱ्यांदा येणार नाही
@@dattatraydubule96💯 येणार संजय काका तिसऱ्यांदा
@@dattatraydubule96संजय काका थोडक्यात लागतय सोड
संजू बाबा हरले.
काँग्रेसला जागा मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चंद्रहार पाटील यांना उमेदवारी द्यायला लावली, कारण काँग्रेस पूर्णपणे संपली पाहिजे हा डाव आहे
अहो पण, जयंत तर एक मोहरे आहेत, खरा डाव शरद पवारांनी खेळला की काय....संशय येतोय....
बरोबर
महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री जयंत पाटील 👍
करेक्ट कार्यक्रम भाजप नेते निवडून कोण आणत होत ?
हेच उद्धव
नेता विश्वजित कदम सारखा असावा येणार विशाल पाटील
जयंत पाटील साहेब यांनी शरद पवार साहेबांच्याकडून एक गुण घेतला आहे.
काड्या टाकायच्या. आगीत तेल ओतायचे.
विशाल पाटीलच आघाडीचे खरे उमेदवार आहेत हे लक्षात ठेवा लिफापा
येणार तर विशाल पाटील
भांडण लावायच आणि बघत बसायच अस आहे.... 🙏🏻
👑येणार तर विशाल पाटीलच 👑
मोदीकडे पाहून मतदान केले तर कुंभकणीं खासदार तयार हॊतील निवडूणूक आलेवरच उठणार 😂 त्यामुळे विचार करून खासदार निवडा 😅
एकाच वेळी जयंत पाटील यांनी 3 कामे केली - 1.चंद्रहार पाटील पडणार म्हणजे उद्धव ठाकरे संपणार .2. विश्वजित कदम यांना चंद्रहार पाटील साठी राबले नाहीत म्हणून काँग्रेस मध्ये किंमत कमी करणार..3. विशाल पाटील पडल्याने स्व.वसंतदादा पाटील घरायला संपवणार 😂😂🎉🎉🎉
वसंतदादा पाटील यांचं घरान राजकारणातून संपवायचं राजकारण कोण करतंय कळतंय साहेब मागच्या वेळेस सुद्धा कुणी चाळे केलेत सांगलिकरणा माहित आहे साहेब
संजय पाटील तुमचेच उमेदवार
जयंत पाटील काकांना निवडून आणण्यासाठी तुम्ही असे केले 👍🙏
पवार साहेबांनी सांगितलं चर्चा न करता जागा जाहीर केले तुम्ही सांगता
झारीतील शुक्राचार्य. जनतेला सगळं माहीत आहे.तुम्ही सांगायची गरज नाही.
भाजप ला पाडायचे असते तर विशाल पाटील यांना खासदार किचे तिकिट दिलं असत जयंत पाटील साहेब..
जयंत पाटील यांची उद्धव ठाकरे स्टाईलने विश्वजित कदम यांच्या वर टिप्पणी
Only Vishal Patil
शाहु फुले आंबेडकर यांची नावे निवडणूका आल्या कि घेऊन एरव्ही आर एस एस चे काम करायची.,...
राज ठाकरे बरोबर बोलले होते हा जंत पाटील आहे.यानेच मुद्दामून भाजपला सोईचा उमेदवार दिला.
काही नेते हे काँग्रेस पक्षात राहून भाजपचे काम करतात आणि योग्य वेळ येताच BJP मध्ये दाखल होतात !!
काल अशोक चव्हाण , हर्षवर्धन पाटील , विखे पाटील हे BJP मध्ये दाखल झाले तर भविष्यात नाना पटोले , जयंत पाटील , बाळासाहेब थोरात है BJP मध्ये दाखल होणार नाही कशावरून.....??????
कॉंग्रेस राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला असताना कमळ कस फुलल हा संशोधनाचा विषय आहे
वेळ हा महागुरू आहे तेंव्हा वेळ आल्यावर समजेल
शाहू फुले आंबेडकर यांचे नाव घेता - ते काही राजकारण करत नव्हते...😂😂😂😂😂
जयंत पाटील तुमचाच या वेळी जनता करेक्ट कार्यक्रम करणार😂
करेक्ट कार्यक्रम होणार फक्त आणि फक्त विशाल पाटील विजयी होणार
1 नंबर
विशाल पाटीलच खासदार होणार आहे
संजय पाटील जयंत पाटील यांचा खास आहे 😂
वरुण राष्ट्रवादी आतून संजय काका पाटील भाजपाचा प्रचार करताना जयंत पाटील
सांगली जिलहृयात फक्त विश्वजीत कदम म्हणतील तसच होणार
भाजप सोबत निवडून यायच आणि मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कॉंग्रेससोबत जायच...याला कुठली गद्दारी म्हणतात उद्धव ठाकरे साहेब 😂
काँग्रेस पक्षाची वाट शरद पवारांनी आणि जयंत पाटलांनी लावली आहे
सगळ्या राजकारणातला सगळ्यात नीच माणूस जंत पाटील त्याची 4 जून la समजल
जंत पाटील लोकशाही संपवली
संजय पाटील तुम्ही ऊभे केलं पण जणतेणी वाचपा काढलं जयंत पाटील तुम्ही कुठे काय करतं हे सर्वा सामान्या जाणतेणी ओलखले आहे म्हणून अपक्ष निवडून द्या
काय गरज नाय जयंत पाटिल सोबत राहायची..
वा SS र माझ्या कासेगाव च्या पटट्या स्टेजवर सगळ्यांची ठेचली धन्यवाद जयंत पाटील साहेब . तुमच्या वडीलांनी दुष्काळी पट्ट्यावर प्रेमकेल हिरव्या पटटयाच वैभव माळरानावर उभा केल नदीकाठी जन्माला येवून माळराना तला तरुण उभा केला प्रस्थापिताच्या विरोधात जाऊन जत कवठेमहांकाळ आटपाडी कडेपूर आरग सांगोला शिराळा इथं साखर कारखानदारी उभी केली दुष्काळातल्या फाटक्या तरुणांना बळ दिलं त्यांची नावे नाना सगरे बसवराज पाटील मोहनराव शिंदे डफळे सरकार बाबासाहेब देशमुख अनिलबाबर शिवाजीराव नाईक संभाजी पवार ही दुबळी पिडी बळ देवून उभी केली . जयत साहेब कडेगावच्या सभेत स्टेजवर च चांगली उतरली दुष्काळी राजाराम बापूच्या विचाराची जनता तुमच्या पाठीशी आहे ' सगळ सोडा आणि बापूंचा अधुरा राहिलेला विचार पुढ नेण्यासाठी पाऊल पुढे टाका विनती
जयंत पाटील धन्यवाद पलूस कडेगाव मध्ये स्टेजवरच मुंबईकर सांगलीकर आणि ... . . सगळ्यांची चांगलीच धुलाई केली धन्यवाद . बापूंच्या विचाराचे काही अजितराव सरकारसारखे बापूंचे चेले तुमच्या विचाराची निर्णयाची सहकार्याची वाट पाहात आहेत
येणार फक्त विशाल.... काय चर्चा करायची ती करा खुशाल....
जयंत्या नावचा विश्वजीत कदम आहे कुचकट निती बंद कर जिल्ह्यातील छोटे मोठे नेते बाद केले
लोक काय म्हणतात हे फार महत्वाचे नाही असं कसं बोलू शकतो हा ....
सगळ्या सांगली जिल्ह्याला माहिती आहे तुम्ही किती खरं बोलता ते
या दोघांच्या भांडणात संजय काका पाटील निवडून येतील यात शंका नाही
शेवटी विश्वजीत कदम यांनी शांतपणाने गेम केला.
किती पण दाबला तरी विशाल पाटील निवडून येणार
तुम्ही किती हुशार आहे ते . आम्हाला माहित आहे 🙏
मतदार बंधू-भगिनींनो येणाऱ्या निवडणुकीत याना त्यांची जागा दाखवून द्या
विश्वजीत कदम......👌👌
ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल वङीला सोबत धोका भावा सोबत धोका केला बिजेपी सोबत धोका केला वंचित सोबत धोका केला विशाल दादा सोबत धोका केला ऊधव गट खुर्ची साठी काय पण करेल
बोल वो रहा है पर शब्द BJP के है 😂
जयंत पाटील यांनी संजय काकांना निवडुन आनन्या साठी प्रयत्न करत आहे
Only Vishal dada
जयंतराव झारीतला शुक्राचार्य कोण आहे. हे सगळ्यांना माहित आहे
एवढं स्पष्टीकरण म्हणजे साहेब तुम्हीच कार्यक्रम केला काँगेसचा
अजितदादाला निवडून दिले.आता कुठे. 😂😂आहेत.आपल ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पहावं वाकून!
किती खर बोलले वर्षा बंगल्यात बसून प्रेताची विल्हेवाट लावली म्हणजे चेष्टा केली त्याच फळ तुम्हाला जनता नक्कीच देणार या पुढील निवडणुकीत
भाजपा ची जागा निवडून येनार ❤❤❤❤❤
तुमचे साहेब म्हणाले होते सांगलीतले जागावाटप आम्हाला माहीत नसताना जाहीर झाले
विशाल पाटील निवडून येणार
Only Vishal Daad
तुम्ही किती राजकारण करता सांगलीच्या लोकांना माहीत आहे
भाजपा निवडून यावी या साठी हा धंदा चालू आहे. विशाल पाटील निवडून येणार...
तुम्हाला खरच बीजेपी चा विरोध करायचा असेल तर विशाल पाटलांना निवडून द्या तरच जीबी चा पराभव होईल अन्यथा पराभव होणार नाही
दोन्ही पक्ष तुम्हाला मदत करतात पण तुम्ही बी जे पी ल मदत करताय