लोकसभेचं तिकीट मागायला गेले, Karale Master यांना पवारांनी स्टार प्रचारक बनवलं,विधानसभेलाही हुलकावणी?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #karalemaster #SharadPawar #VidhanSabhaElection2024 #MaharashtraTimes
    कराळे गुरुजी... युट्यूबवर खास वऱ्हाडी भाषेत विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या मास्तरांना राजकारणात रस निर्माण झाला आणि लोकसभेची तयारी सुरू केली.. तिकीट मागण्यासाठी वर्ध्याहून थेट मातोश्री गाठलं, पण उद्धव ठाकरेंची भेट सोडाच, मातोश्रीवर प्रवेशच मिळाला नाही आणि कराळे गुरुजी संतापले. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंसोबत केलं ते योग्यच होतं, असं म्हणत त्यांनी राग व्यक्त केला.. मग कराळे गुरुजींनी शरद पवारांकडे जाण्याचा निर्णय घेतला.. वर्ध्यात लढायचं तर ठरलं होतं, पण पक्ष मिळत नव्हता.. पवार गटातून आपल्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा घेऊन मास्तर थेट पवारांकडे गेले. इथे त्यांना वेळ दिला गेला, व्यवस्थित भेटही झाली. पण ९० टक्क्यांचा स्ट्राईक रेट ठेवून उमेदवार निवडणाऱ्या पवारांनी मास्तर खरंच उमेदवार होण्यासाठी पात्र आहेत का हे ओळखलं.. लोकसभेचं तिकीट मागायला गेलेल्या कराळे गुरुजींना पवारांनी स्टार प्रचारक म्हणून महाराष्ट्रभर फिरवलं. त्यांची भाषणं ऐकण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणात जमले, भाषणं युट्यूबवर व्हायरलही झाली. कराळे गुरुजींना शब्द मिळाला तो विधानसभेसाठी... पण निवडणूक तोंडावर असतानाही कराळे गुरुजी मात्र यावेळीही स्टार प्रचारक बनण्याची वेळ येऊ नये, यासाठी सावध आहेत आणि आमदारकीचं तिकीट मिळतंय का त्याची वाट पाहायतायत. पवार गटाकडून गुरुजींना आतापर्यंत काही संपर्क करण्यात आलाय का? लोकसभेत महाविकास आघाडीसाठी ज्या सभा गाजवल्या, त्याच्या बदल्यात काही मिळू शकतं का? आणि कराळे गुरुजी खरंच विधानसभेची उमेदवारी मिळवू शकतात का? तेच या व्हिडीओत पाहू...
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 122

  • @user-up9vb9ee6n
    @user-up9vb9ee6n 15 дней назад +21

    कराडे मास्टर यांनी अपक्ष लढावे.. म्हणजे त्यांची किंमत इतर पक्षांना कडेल

  • @PrakashYadav-ei2xp
    @PrakashYadav-ei2xp 13 дней назад +22

    खराळे गुरुजी हुशार आहेत शिक्षक आहेत त्यांना तिकीट मिळाले तर खूप छान वाटेल
    अशी माणसं निवडून गेली तर महाराष्ट्राचे खूप भलेज होईल

  • @SandipSawant-vx9ls
    @SandipSawant-vx9ls 19 дней назад +96

    काही म्हणा लोकसभेच्या सभा पठ्ठयाने गाजवल्या😂😂😂😂😂😂😂

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 19 дней назад +2

      हे खरं ❤❤

    • @rajanibhartiya7756
      @rajanibhartiya7756 15 дней назад +3

      छक्याला बघायला कुठंही गर्दी 😅😅

    • @sweet_shubhu123
      @sweet_shubhu123 4 дня назад

      ​@@rajanibhartiya7756 तुझी का बर जळत आहे. 😂 त्याच्या येवढे ज्ञान आहे का तुला...😅

  • @aasatish9210
    @aasatish9210 10 дней назад +7

    100%विजय होणार

  • @aasatish9210
    @aasatish9210 10 дней назад +5

    कराळे गुरूजी नी खासदार काळे ला निवडून आणले आता खासदारांनी कराळे गुरूजी ला निवडून आणावे

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 19 дней назад +33

    तरुणांनी राजकारणात उतरावे कराळे सर आपण उतरा तुम्हाला साथ देऊ

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 19 дней назад +64

    कराळे गुरुजी ना विधान परिषदेत घेणार.

  • @Apeksha499
    @Apeksha499 8 дней назад +4

    ना घर का और ना घाट का अशी परिस्थिती होईल ह्या कराळे च एक दिवस

  • @hiramanahire1915
    @hiramanahire1915 3 дня назад

    तिकीट मिळो, ना मिळो,अपक्ष तरी 100% निवडून येणारच कराळे सर ❤❤❤❤❤❤❤

  • @ssheikh4525
    @ssheikh4525 19 дней назад +35

    भाऊ याला पूर्ण महाराष्ट्रात कूठे ही उभे करा निवाडयू न नही येनार।।।।

    • @kiranmadhe
      @kiranmadhe 14 дней назад +2

      राजकीय अभ्यास कमी आहे Sir तुमचा, जो माणूस युवा वर्गाचा विचार करून बोलत असेल त्या नेतृत्वाला ग्रामीण भागात तरी कोणी पाडू शकत नाही.

    • @avinashramteke4119
      @avinashramteke4119 13 дней назад

      Tu bjp cha plan distes bhava.....

    • @Koyarani..Koyatur
      @Koyarani..Koyatur 8 дней назад

      @ ssheikh4525 mnje vikas nhi zla pahje as vatate ka ..

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 7 дней назад

      तू नाव बदलून कमेंट करू नकोस बडव्या,

  • @BhaskarNikam-ud9gx
    @BhaskarNikam-ud9gx 19 дней назад +20

    मिटकरी सारखं विधान परिषद सदस्य दिले जाणार.

  • @gorakhgunjal8356
    @gorakhgunjal8356 11 дней назад +6

    कारले गुरुजी ग्रेट मन 🙏🏻जय महाराष्ट्र 💐

  • @dadasahebmane6771
    @dadasahebmane6771 19 дней назад +20

    4 वर्षे झाली आहेत त्यांनी विधानसभेची तयारी चालू केली आहे त्यामुळे चुकीचा संदेश सांगू नका

  • @DnyaneshwarPasalkar
    @DnyaneshwarPasalkar 10 дней назад +2

    आर्वी उपयुक्त कराळे गुरूजी साठी, पत्नीला टिकिट मागण्या पेक्षा घराबाहेरील व्यक्ती साठी जागा सोडणे खासदार काळे साठी सोयीचे होईल....!!!

  • @vishvaschavan4258
    @vishvaschavan4258 11 дней назад +3

    विधानसभा नाही मिळाली तरी विधानपरिषद नक्की मिळेल

  • @kailasshende8070
    @kailasshende8070 3 дня назад

    होय कराळे यांनी निवडणूक लढवावी विजयी होतीलच

  • @Waghpatil008
    @Waghpatil008 19 дней назад +18

    याला कशाला घेतला महाविकास आघाडीमध्ये जिकडे भेळ तिकडे खेळ😂😂😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 19 дней назад +20

    कराले सरांना तिकीट भेटणार...

  • @ashoknimje5115
    @ashoknimje5115 3 дня назад

    Karade sir Aage bado hum aapke sath hai

  • @satishdongre3081
    @satishdongre3081 7 дней назад +1

    पवारांना आसे चाबरे मानस पाहिजेत आणखी एक आहे बघा तो

  • @ArunKagbatte
    @ArunKagbatte 19 дней назад +11

    कुठे हि उभे राहिले तरी निवडून येणार नाहीत

  • @NanaChinchole
    @NanaChinchole 19 дней назад +17

    काही मिळणार नाही शरद पवार वापरून सोडून देणार

  • @yashw9960
    @yashw9960 19 дней назад +9

    कराळे सरांना शेट्ट मिळणार

  • @shubhamofficial-cl7ok
    @shubhamofficial-cl7ok 19 дней назад +5

    पिंजरा picture मधल्या मास्तर गत वेळ आलीय कराळे मास्तर वर 😅😅

  • @motiramingale916
    @motiramingale916 5 дней назад

    कराडे सरांना तिकीट द्या 100% निवडून येणार म्हणजे येणार

  • @shankarpawar662
    @shankarpawar662 8 дней назад +1

    Very very great 👍 karale sir

  • @rajanibhartiya7756
    @rajanibhartiya7756 15 дней назад +4

    Yedzva गुर्जी
    कराळे गुर्जी

  • @AmitMorey-nq3nz
    @AmitMorey-nq3nz 3 дня назад

    100%karale सर

  • @vitthaldhore3582
    @vitthaldhore3582 19 дней назад +7

    कराळे गूरूजीहे नाव यांना शोभत नाही हे जोकर गूरुजी पाहीजे गूरूजी ही पदवी मोठी पन यांना बोलण्याच्या भरात काय बोलतील यांना ही भान राहत नाही थोड भाषन करता येत महनून खालचया दरजा. अन सविधानीक पदावर असलेल्या मानसाला कस बोलाव टिका करा पन दर्जा समजला पाहीजे हे गुरूजी महनतात मग हे खासदार आमदार होऊ पाहतात मग जर आशी भाषा आसेल तर रोज भांडून कपडे फाडुन घेने हाच उद्योग होतील आसा मानुस आमदार होत नाही जे झाले ते इतिहास पाहता समपले आहेत

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 19 дней назад +4

    कराळे गुरजीनी शरद पवारांच्या नादी लागु नये .. शरद पवार कराळे गुरुजी चां क्लास बंद करतील😮

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki 17 дней назад +2

    संयम बाळगावा कराले सरांनी चान्स मिळेल

  • @vishalpawar3352
    @vishalpawar3352 18 дней назад +1

    या वेळी प्रचारक राहावे व विधानपरिषद लढवावी
    सरांनी.

  • @dhanrajbiradar854
    @dhanrajbiradar854 19 дней назад +3

    गुरूजीला हलक्यात घेऊ नका सगळी युवा पुढी सोबत आहे त्यांच्या.विधान परीषद तर आहेच शेवटी

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 18 дней назад

    आमदारकीचा तिकीट कराळे मास्तरांना नाही दिल गेले तर अपक्ष उभे राहावे किंवा राजकारण सोडून द्यावे!

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 14 дней назад +1

    प्रतिसाद मिळाला पाहिजे पण शकता कमी आहे.

  • @nitinshinde3491
    @nitinshinde3491 2 дня назад

    ग्राम पंचायत निवडून आणाले सांगा त्या

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 19 дней назад +1

    महविकास आघाडी समर्थक.... यांना
    नक्की विचार करावा असा जोकर.... बनवतात पवार.....

  • @vishalnagapure6694
    @vishalnagapure6694 17 дней назад +1

    मास्टर च निवडून येणार लिहून ठेवा व तिकीट पण भेटेल.

  • @anilshah8842
    @anilshah8842 19 дней назад +4

    विधानसभेवर जाणार म्हणजे जाणार

  • @rajeshswami8311
    @rajeshswami8311 7 дней назад

    कराडे गुरुजी जे आपलं काम आहे तेच करा जिकळे आपली किंमत नाही तिकडे नका राहू आपण नाही तर आपली किमत कमी होईल उद्धव डिफॉल्टर आहे मग कश्याला उगाच फिरता

  • @Hindusamarthak9
    @Hindusamarthak9 7 дней назад

    अरे पन हा आमदार जर झाला तर याचा उपयोग काय आणी करनार काय.. याची भाषणे खाज खाकरे सारखी झाली आहेत...फक्त गर्दी..😂😂😂😂😂😂

  • @bhushankunghadkar7471
    @bhushankunghadkar7471 6 дней назад

    Ab ki bar karale guruji

  • @sanjaygadhavepatil7270
    @sanjaygadhavepatil7270 11 дней назад

    त्यांना विधान परिषदेत आमदार करणारं शंभर टक्के. एव्हढा हुशार मानुस व अभ्यासू महाराष्ट्रात नाही.

  • @sandeepkalepatil7602
    @sandeepkalepatil7602 6 дней назад

    पोरगा तसा वाईट नाही पण शरद आबाजी का करते का.....

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 19 дней назад +8

    नाच्या आहे हा नेता नाही 😊😂

  • @patil4017
    @patil4017 19 дней назад +2

    परिवारवादी रेतीमाफिया किंवा गावगुंड थोडीच आहेत तिकीट द्यायला 😂😂😂😂

  • @anantajambhulkar7257
    @anantajambhulkar7257 7 дней назад

    करादे गुरुजी कुठेही जिंकून येणार

  • @snewsnetwork1
    @snewsnetwork1 12 дней назад

    अरे दादा त्यांच्या कडे प्रचारक च नाही ना...मग हा भेटला मास्तर😂हाग स्टार😅😅

  • @harikshirsagar8694
    @harikshirsagar8694 19 дней назад

    गूर्जीला चांगला गुरू भेटला आहे लगे रहो

  • @govindnarute6574
    @govindnarute6574 14 дней назад +1

    गोटया चोळत बस बाबा कश्याचा मास्तर आहे.
    आम्ही बारामतीकर.
    मराठा आणि धनगर दोनी समाज देशोधडीला लावलाय.
    तुम्ही आता आला. थांबा जरा....
    Samjal

  • @patilprashant2579
    @patilprashant2579 12 дней назад

    सर तुमि विधानपरिषद वर जा आणि विधानसभा साठी स्टार प्रचरक बना

  • @sanjayukey9533
    @sanjayukey9533 14 дней назад

    Yes

  • @nileshrawale2499
    @nileshrawale2499 19 дней назад +5

    काळजी करू नका गुरुजी बरोबर होते

  • @rohan14686
    @rohan14686 8 дней назад

    MIM कडून उभे रहा 😂😂😂

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 19 дней назад +6

    मस्त महाराष्ट्र चे वाटोळे करणार आहे बारामती चा काकाला खुश करण्यासाठी नक्की 😅😅😅

  • @aratik.gurnule405
    @aratik.gurnule405 6 дней назад

    निवडून येतील सर 100

  • @hemantdhumal8935
    @hemantdhumal8935 13 дней назад

    कराळे हा स्वार्थी आहे

  • @anitakale1092
    @anitakale1092 16 дней назад +1

    तुमची माहिती चुकीची आहे रणजीत कांबळे बद्दल कारण देवळी - पुलगाव विधानसभा एक च आहे . कारण तालुका फक्त देवळी आहे . पुलगाव नाही

  • @ashokchoudhari5114
    @ashokchoudhari5114 18 дней назад +1

    आशा तरुनांना संधी द्यायला पाहीजे

  • @user-fr6ft8yo7g
    @user-fr6ft8yo7g 18 дней назад

    मास्तर पवार यांना लोकसभेला प्रचार करण्यासाठी गाडी दिली आहे

  • @Ratnakar5852
    @Ratnakar5852 10 дней назад +1

    Ho hou sakte

  • @tusharandhare9098
    @tusharandhare9098 19 дней назад +1

    शरद पवार फक्त प्रस्तापिताला उमेदवारी देतात

  • @2gbgaming138
    @2gbgaming138 7 дней назад

    100% karale sir nivadnuk jinkatil rastravadi sharad pawar tikit milel aani 100% jinkatil kalaji karu naka

  • @dilipgahukar1324
    @dilipgahukar1324 6 дней назад

    अपक्ष।राही ले।तरी।निवडुन।येतील

  • @SomnathGite-w7c
    @SomnathGite-w7c 16 дней назад

    विधान परिषद निवडणुकीत उभा राहिला पाहिजा

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 16 дней назад

    Aamdar honar

  • @rahulrangari7778
    @rahulrangari7778 8 дней назад

    Karale sir la😂 ticket bhetla pahije

  • @sangameshwarshinde4207
    @sangameshwarshinde4207 18 дней назад

    Ho

  • @RajabhauSarnobat
    @RajabhauSarnobat 10 дней назад

    कराळे 1:39 1:40 1:45 1:45 1:46 1:46

  • @lalitakothari5278
    @lalitakothari5278 19 дней назад

    लोक मत देणार का☀️☀️

  • @tilaktighare8187
    @tilaktighare8187 12 дней назад

    नक्की निवडून येणार

  • @BankatPachbail
    @BankatPachbail 14 дней назад

    कोण कोणत्या कामाचा आहे हे अचुक ओळखणारा माणुस म्हणजे - शरद पवार

  • @RajeshGajapure-yo3vt
    @RajeshGajapure-yo3vt 14 дней назад

    हा मास्तर म्हणजे पांचट आहे.

  • @ravindramanwar7032
    @ravindramanwar7032 14 дней назад

    Arvi vidhan sabhechi ticket milava sir vijaj nakki hoil

  • @VijayBhosale-qz8vs
    @VijayBhosale-qz8vs 13 дней назад

    कराळे सरांचं माकड बनवले आहे

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 12 дней назад

    माणूस बरा आहे.

  • @RajabhauSarnobat
    @RajabhauSarnobat 10 дней назад

    कराळेसरा

  • @janmanas555
    @janmanas555 16 дней назад

    Sirana विधान परिषद देणार नक्की

  • @prabhakarshinde3146
    @prabhakarshinde3146 14 дней назад

    निवडणूक उभा राहा मग कळले

  • @user-kw2cv5kp8x
    @user-kw2cv5kp8x 9 дней назад

    Loksabha la pracharak kele kalji ghya vidhansabha la gajar nahi dakhvle mhanje zhale

  • @montimutkure459
    @montimutkure459 16 дней назад

    Charu Tai tokas he ladtil tar nakki nivdun yeil.

  • @DnyaneshwarKachare-v1y
    @DnyaneshwarKachare-v1y 6 дней назад

    Bhaskar rav pere patil hyachya pyakasha cyaglya magani nivadun yatil

  • @avinashramteke4119
    @avinashramteke4119 13 дней назад

    Karade master yana ata chance dyav.....

  • @hanumanphulore4230
    @hanumanphulore4230 19 дней назад

    विधानपरिषद फिक्स

  • @pravinwatkar4275
    @pravinwatkar4275 11 дней назад

    Arvi

  • @SentinelBlaze
    @SentinelBlaze 12 дней назад

    Ha nivdun nahi yenar 😂😂

  • @sunilzegekar1667
    @sunilzegekar1667 7 дней назад

    हा कायचा गुरुजी होय kutra😅😂

  • @pravinkale6033
    @pravinkale6033 12 дней назад

    Sir jar ale mumbai 😂 tar ghoda lagel bjp la

  • @Koyarani..Koyatur
    @Koyarani..Koyatur 8 дней назад

    Manje as ki rajkiy paksh fakt paise lutayla basle

  • @Neeharsha
    @Neeharsha 16 дней назад

    PM banva yala😂😂😂

  • @babasahebtapre252
    @babasahebtapre252 4 дня назад

    😂

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 19 дней назад +3

    Te kalalya yedzva Aahe

  • @bw6936
    @bw6936 10 дней назад

    जय श्रीराम
    पवारांच डुक्कर

  • @babasahebtapre252
    @babasahebtapre252 4 дня назад

    😂

  • @DineshPungati-vz9ru
    @DineshPungati-vz9ru 10 дней назад

    😂😂😂

  • @babasahebtapre252
    @babasahebtapre252 4 дня назад

    😂