कराळे sir तुमचं बरोबर आहे. मी bjp voter आहे पण तुम्ही बोलता ते 100% टक्के खर आहे.है विखे महसूल नाही वसूल मंत्री आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणतच काम होत नाही गरीब लोकांना चिरीमिरी साठी महसूल विभगामार्फत खूप त्रास दिला जात आहे. लंकेना निवडून द्या
कराळे मास्तर वाह रे पट्ठ्या सलाम आहे तुला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जय हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपणास ईश्वर दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आपलाच एक कार्यकर्ता श्रीकृष्ण गावंडे रा.नांदुरा जिल्हा बुलढाणा महाराष्ट्र राज्य भारत
खूप आदर होता सर तुमच्याबद्दल. परंतु अत्यंत नीच आणि हलकट वृत्तीनं दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःची मास्तर की ची इज्जत वेशीवर टांगत आहेत याबद्दल ना लाज लज्जा. तुमची अवस्था पिंजऱ्यातील मास्तरा सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतंत्र लढा स्वतंत्र विचार मांडा बच्चू कडू सारखे तुम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. आज नही तो कल फत्ते तुम्हारी.
👌👌🙏 Vote on 1 st june Everyone with wish forwards mess of vote appeal 🗳️🙏as we have so many social media app we're our moreover friends connected by different states ,,,we can motivate them for vote 🗳️ appeal as we do in our city 🇮🇳देश हमारा भविष्ये सबका🙏 1 st june voting karna jaror
मुद्दाम राजकारणासाठी हसलेत ,,,,का मनापासून हसलेत,,,,, आदरणीय मांडीवर बसणारे साहेब,,,, मांडीवर बसवून घेणारे साहेब,,,, महाराष्ट्राची वाट लावणारे साहेब अडीच वर्षात,,,,,, महाभकास आघाडीच्या उमेदवाराची,,, सभा चालू होत आहे ,झसर्वांनी शांत बसून ऐकावं कराळे साहेबांचे भाषण,,, त्यांनी जे नारा दिला तो एकदम बरोबर आहे फक्त आता ,,, महाभकास,,, महाभ्रष्ट गटबंधन वाल्यांनी खोटं बोलून प्रचार करू नका म्हणा फक्त संविधान बंद होणार बंद होणारा रे काय बंद होणारे हा कोठे प्रचारही तुमचा हे तुम्ही आखून ठेवलेलं होतं पूर्वीच,,,,,, किती वाजले तुम्ही 70 वर्षांमध्ये सांगा ना बेटी,,, मणिपूरचा सुद्धा राजकारण विरोधकांनी घडवून आणलेला आहे हे आता खूप चव्हाट्यावर येईल एक दिवस
सर मी पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही तर काय करावं काँग्रेस और भरोसा ठेवला राष्ट्रवादीवर भरोसा ठेवला शिवसेनेवर भरोसा ठेवला राहीन जाऊन बीजेपीवर भरोसा ठेवला ते पण तसच निघाले सगळे नालायक आहे कोणीही चांगलं नाही सर फक्त मतदान करायचं म्हणून मतदान करायचं हो सर आमचा नंदुरबार जिल्हा आहे आमच्या जिल्ह्यात कुठलंच काम नाही एवढी बेरोजगारी वाढलेली की काय करावे नवदा खासदार बनवून दिला माणिकराव दादांना नव्हता आमच्या भागाला येऊन रोड पाहून जा तुम्ही कसे रोड आहे खेड्यापाड्यांमध्ये जाण्याची इच्छा होणार नाही असे रोड बंद रोडे 10 लाखाचा कधी काम मंजूर झाला तो नद लाखाचं काम होतं 8 लाख खाऊन जातात ज्याला बोलायला गेला त्याच्याकडे कायदा आहे त्याच्याकडे सगळे कर्मचारी पंचायत समिती जिल्हा परिषद एवढी लूट जाते नंदुरबार आणि चाकरी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्गम भाग मध्ये साक्री तालुका कुठले रोड आणि पाणी ने शिक्षा नाही काही नाही बरोबर मंजुळाताई गावीत आमदारे पाच वर्षात एकदा सुद्धा फिरून बघत नाही गार आमच्याकडे पडली आणि पैसे शिनखेडा तालुका मध्ये भेटले साक्री तालुक्यामध्ये गार पडली पैसे शिनखेडा तालुका ला भेट तरी मंजुळा गावित आणि काय सांगितलं नाही काय कार्य केले
सर एकदम पॉवरफुल.
🌹 खूप सुंदर विचार मांडले कराळे सर तुमचे अभिनंदन सगळे खरं आहे ह्या माणसापासून संविधान पण बदलण्याची भीती आहे कराळे साहेब 🙏🌹
खूप मनोरंजक खूप मस्त भाषण केलं कराळे पाटलांनी अगदी खूप मजा आली एकदम मजा आली... कराळे मास्तर म्हणजे एक चांगलं पपेट आहे.
Pp😊😊llpp
Ss to in 3D 1 11th❤@@AkhtarPatel-kb7cy
Thanks sir
एकदम बढ़िया सर!
जय हिंद सर🎉🎉
Great
कराळे सरांच्या अभ्यास पूर्ण विचारांना/भाषणाला माझा सलाम, जयभीम.
3 Rd time Modich. Rajyat pan BJP ch govt yenar.
Very good speech.
जयभिम सर
Nice Sirji Guruji
जब्बरदस्त सर
सर अप्रतिम आहे तुमच म्हणण मि रोज आयकतो बा 👌👌👌
सर सुपर 👌
Jai शिवराय
No. 1 sir
👌👌
Very proud feel Sir, I like second song also Sir 🎉❤
Very very nice sir
I like your speech sir 🎉🎉
1 नंबर sir
He jase dokyawar basavitat tasech apatnar bhi.pudhe laksyat yeil.
सर भाषण फारच छान आहे नेत्यांना तुम्ही नागडच करताय
Master Rajkaran karnar he amhala agodarch kalal. Karan master jorat bhukayala lagale. Matra awaz dukaracha kadhatat master.
मस्त गोड गोड गोष्टी भाषण करू तुतारीची
Sir खूप छान माहितीदिली
Karade Guruji Laybhari 🙏 Jaibhim Ji
कराळे sir तुमचं बरोबर आहे. मी bjp voter आहे पण तुम्ही बोलता ते 100% टक्के खर आहे.है विखे महसूल नाही वसूल मंत्री आहे. पैसे घेतल्याशिवाय कोणतच काम होत नाही गरीब लोकांना चिरीमिरी साठी महसूल विभगामार्फत खूप त्रास दिला जात आहे. लंकेना निवडून द्या
Kon pn yewu de bhawu...aaple paise he lok latnarach
तू आणि bjp voter😂😂
@@swapnilsuryawanshi7607 परिवर्तन ही काळाची गरज आहे
Tu sir ahe ahe politician ahe mala samjat nhi
@@jitendramane8259में क्षण सब
Really exact message
Wow beautiful🎉
Bhai good one
Nice Speech
Gm
Lay bhari🎉
सुपर कराळे सर
कराळे मास्तर वाह रे पट्ठ्या सलाम आहे तुला महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने जय हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आपणास ईश्वर दीर्घायुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
आपलाच एक कार्यकर्ता
श्रीकृष्ण गावंडे
रा.नांदुरा जिल्हा बुलढाणा
महाराष्ट्र राज्य
भारत
सर मला तुमचं भाषण खूप आवडतं
कराळे सरांना मनःपूर्वक धन्यवाद.आपल्या व्हिडिओ मध्ये दीन दुबळे,लाचार व हतबल झालेल्या आमचे प्रश्न एवढ्या पोटतिडकीने कोणी मांडत नाही..जय जवान जय किसान.
कराळे सर
Nice Betifull Sir
सर आपन खुप छान बोलता सर .
Very good
सुंदर.... ज्ञानवर्धक सुध्दा...
कराळे मास्तर अभिनंदन ❤❤
Nitesh Karale Sahab Bahut Jabardast
Ghanerda mastar
कराळे गुरुजींना प्रथम त्रिवार वंदन.कारण छ.संभाजी राजे यांना स्वराज्य रक्षक म्हणून जनते समोर आणून ठेवले.
Very Speech Karade sir.
कराळे सर खुप छान भाषण
भावपुर्ण श्रद्धांजली 🙏
I salute to Mr karale Sir ❤❤❤
Good
खूप आदर होता सर तुमच्याबद्दल. परंतु अत्यंत नीच आणि हलकट वृत्तीनं दुसऱ्याला खुश करण्यासाठी स्वतःची मास्तर की ची इज्जत वेशीवर टांगत आहेत याबद्दल ना लाज लज्जा. तुमची अवस्था पिंजऱ्यातील मास्तरा सारखी झाल्याशिवाय राहणार नाही. स्वतंत्र लढा स्वतंत्र विचार मांडा बच्चू कडू सारखे तुम्ही निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. आज नही तो कल फत्ते तुम्हारी.
Wow 100%
सुपर जय भीम
Khup chan,😊👌👌👌
All rights ❤👍👍🙏🙏
विदर्भ veer
रघुजी भोसले महाराज
😊😊
जमलं हो मास्तर लंके च
Nice speech 👍👍
Salam
Karade sar. Mana pasun. Swagat, karthi. sar tumha. Bhashan.
hangla. Delia. Badal.❤❤💯👌👌👌👌
साहेब झिंदाबाद MVA झिंदाबाद 🌹🌹🌹🙏
जय मुलनिवासी 🌹 बधाई 🌹
कराळे सर 👍🌹 बधाई
अमोल मिटकरीपेक्षा शंभर पट कराळे मास्तर भारी
अमोल मिट करी गेला आणि कराळे आला त्याचा बाप
Master Jara jastach jorat bhunkato.
बरोबर बोलतात.
Good speech ❤❤❤
।।जय श्रीराम।।
🎉🎉❤❤
Very Nice Sir
जय संविधान
Karale saheb Khup Ardhvat hushar ahet
अप्रतिम
कराळे मास्तरांना आगामी पक्षाच्या प्रचार सभेत उतरवा आणि त्याचा प्रभाव आगामी विधानसभेच्या निकालावर नक्की पडेल ......🙏🙏🙏🙏🙏
🌹🌄🌹🙏🙏 जय श्रीराम 🙏🙏🌹🌄🌹🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌄🌹🌄🌄🌄🌄
बोलबच्छन krale
Sir
U r right karale sir 👌 congratulations 💐 mahavikas aagadi zindabad ✌️🚩
कराळे साहेब आगी बडो हम तुमारे साथ है
Wah
👌👌🙏 Vote on 1 st june Everyone with wish forwards mess of vote appeal 🗳️🙏as we have so many social media app we're our moreover friends connected by different states ,,,we can motivate them for vote 🗳️ appeal as we do in our city 🇮🇳देश हमारा भविष्ये सबका🙏 1 st june voting karna jaror
Karale master Abhinandan
Karale Sir....
भावी आमदार
म्हणून तर आणलाय या मास्तर ला..... शरदनीती...
. येडी जनता.... घ्या लावून घोडे....
कराळे तुम्ही राजकारणी ऐवजी जोकर झाला असतात छान झाल असतं
To ledbaya rajkarani nahi . To zatu bananar ahe aata .
Tujya kadun Salle ghenyachi garaj nahi karale saranna? Samjle ka Bala Tula
ala gujrati gulam bapala vachvayla 😂
Kkk😮olkkakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkko AA
Kkk😮olkkakkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkkokkko AA
Nice orator and very good Marathi
Great Sir,
👍
Sir आपली तुतरीच वाजणार
मुद्दाम राजकारणासाठी हसलेत ,,,,का मनापासून हसलेत,,,,, आदरणीय मांडीवर बसणारे साहेब,,,, मांडीवर बसवून घेणारे साहेब,,,, महाराष्ट्राची वाट लावणारे साहेब अडीच वर्षात,,,,,, महाभकास आघाडीच्या उमेदवाराची,,, सभा चालू होत आहे ,झसर्वांनी शांत बसून ऐकावं कराळे साहेबांचे भाषण,,, त्यांनी जे नारा दिला तो एकदम बरोबर आहे फक्त आता ,,, महाभकास,,, महाभ्रष्ट गटबंधन वाल्यांनी खोटं बोलून प्रचार करू नका म्हणा फक्त संविधान बंद होणार बंद होणारा रे काय बंद होणारे हा कोठे प्रचारही तुमचा हे तुम्ही आखून ठेवलेलं होतं पूर्वीच,,,,,, किती वाजले तुम्ही 70 वर्षांमध्ये सांगा ना बेटी,,, मणिपूरचा सुद्धा राजकारण विरोधकांनी घडवून आणलेला आहे हे आता खूप चव्हाट्यावर येईल एक दिवस
Only one lanke saheb
🙏🙏🙏🙏🙏🙏💯💯💯♥️♥️♥️
आदरणीय शरद पवार साहेब जिंदाबाद जाणता राजा.
आदरणीय श्री. कराले सर तुमचे शब्द तंतोतंत खरे आहेत.
💐💐💐🙏🙏🙏💐💐💐💐
शेतकरी प्रश्न शेतकरी भाषेत मांडणारा एकमेव माणूस कराळे सर ❤
Sir great 🙏🙏🙏🙏🙏👌👌👍👍👍👍👍👍👍❤❤❤❤
Wa re pattha 👌👌👌
कराळे sir जिंदाबाद
मिटकऱ्यांपेक्षा कराळे सर फार हुशार आहे हे ओळखायला पवार साहेब माईर आहे विजयी भव म्हणा राम कृष्ण हरी वाजवा तुतारी
Very nice Speech Sir Jay savidhan Jai Bharat
कराळे सर खुप छान ❤
gap re karale
कोणताही सरकार आले तरी परिस्थिती बदलणार नाही
Samzel lavkarch. Pn bhajap aal tar 100% Mumbai la viknar
सर मी पण बीजेपीचा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा कोणी विचार करत नाही तर काय करावं काँग्रेस और भरोसा ठेवला राष्ट्रवादीवर भरोसा ठेवला शिवसेनेवर भरोसा ठेवला राहीन जाऊन बीजेपीवर भरोसा ठेवला ते पण तसच निघाले सगळे नालायक आहे कोणीही चांगलं नाही सर फक्त मतदान करायचं म्हणून मतदान करायचं हो सर आमचा नंदुरबार जिल्हा आहे आमच्या जिल्ह्यात कुठलंच काम नाही एवढी बेरोजगारी वाढलेली की काय करावे नवदा खासदार बनवून दिला माणिकराव दादांना नव्हता आमच्या भागाला येऊन रोड पाहून जा तुम्ही कसे रोड आहे खेड्यापाड्यांमध्ये जाण्याची इच्छा होणार नाही असे रोड बंद रोडे 10 लाखाचा कधी काम मंजूर झाला तो नद लाखाचं काम होतं 8 लाख खाऊन जातात ज्याला बोलायला गेला त्याच्याकडे कायदा आहे त्याच्याकडे सगळे कर्मचारी पंचायत समिती जिल्हा परिषद एवढी लूट जाते नंदुरबार आणि चाकरी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त दुर्गम भाग मध्ये साक्री तालुका कुठले रोड आणि पाणी ने शिक्षा नाही काही नाही बरोबर मंजुळाताई गावीत आमदारे पाच वर्षात एकदा सुद्धा फिरून बघत नाही गार आमच्याकडे पडली आणि पैसे शिनखेडा तालुका मध्ये भेटले साक्री तालुक्यामध्ये गार पडली पैसे शिनखेडा तालुका ला भेट तरी मंजुळा गावित आणि काय सांगितलं नाही काय कार्य केले
Halkat sir
Karale sir Aapn yoge margdarshan kele Thanks Jay bhim Jay Maharashtra ❤❤❤
सर तुम्ही contrac बेस वर होणाऱ्या भरती वर आंदोलन केलं.....🙏🙏🙏💯