शरद पवारांची एक चूक आणि गेलं मराठ्याचं आरक्षण! | Sharad pawar | Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2023
  • १९९४ चा जीआर काय सांगतो? मराठा आरक्षण का गेलं?| Sharad Pawar | Namdevrao Jadhav | Maratha Reservation
    00:00 नामदेव राव जाधव यांचा आरोप काय?
    01.08 1994चा GR काय सांगतो?
    02.44 पवारांवर आरोप काय?
    03.50 मराठ्यांच्या आयुष्यातील काळा दिवस कोणता?
    अधिक माहिती मिळवण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या - www.mahamtb.com/

Комментарии • 429

  • @nanamirge
    @nanamirge 7 месяцев назад +137

    हो बरोबर म्हणताय नामदेवराव जाधव साहेब एकदम बरोबर.. बोलताय...

  • @n.9785
    @n.9785 7 месяцев назад +146

    शरद पवार यांना मराठा समाज कधी माफ करणार नाही....

    • @kailasawate3547
      @kailasawate3547 7 месяцев назад +7

      केवळ मराठा समाज नव्हे ,तर समस्त
      हिंदू समाज ह्या रशीद खान ला भारतीय हिंदू
      समाज केव्हाच माफ करणार नाही.

  • @shivajizirpe9216
    @shivajizirpe9216 7 месяцев назад +148

    नामदेव जाधव जे बोलतात ते अगदी बरोबर

  • @user-jy5tm6ow3r
    @user-jy5tm6ow3r 7 месяцев назад +125

    शरद पवार यांची चौकशी व्हावी.

    • @user-zx7ws4jm1o
      @user-zx7ws4jm1o 7 месяцев назад +4

      दाऊद बर संबंध आहेत ह्या बोरा समिती ची चौकाशी करा 🚩🚩❤️

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 7 месяцев назад +176

    शरद पवारांची श्रद्धांजली केव्हा होणार वाट पाहत आहोत मराठा समाज समाज

    • @sd6795
      @sd6795 7 месяцев назад +17

      देव करो नी हा वाकडा लवकर नरकात जावो

    • @user-by1ju7ck6o
      @user-by1ju7ck6o 7 месяцев назад +2

      COVID'19

    • @somnathrajole7136
      @somnathrajole7136 7 месяцев назад +10

      लगेच गेला तरी चालेल

    • @csmkj4259
      @csmkj4259 7 месяцев назад +4

      Sadun marnar jyane shetkari marlet

    • @Rajsonmale2859
      @Rajsonmale2859 7 месяцев назад +1

      Tumchya sglyancha hishob krun ......tuzya aai bapala de shradhanjali ......maratha jat ch nahi ydzvya

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 7 месяцев назад +111

    साहेबांचे पितळ उघडे पडले आहे,त्यामुळे त्यांचे लाभार्थी कैवारी अस्वस्थ झाले आहेत.

    • @rg2886
      @rg2886 7 дней назад

      Wakadtindya la saheb kay mhantay

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 7 месяцев назад +126

    असला भंगरी माणूस PM होण्याची स्वप्ने पाहतोय...शरद पवारांची चौकशी होऊन तत्काळ त्यांच्या मागे ED लावावी..

    • @user-by1ju7ck6o
      @user-by1ju7ck6o 7 месяцев назад +2

      हा मराठा जातीला लागलेला COVI-19 आहे.

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 7 месяцев назад +115

    वाकडा हिंदू मराठा विरोधी आहे हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे 😂🤣🤣

    • @sd6795
      @sd6795 7 месяцев назад

      हो..पण हे समजायला खूप उशीर झालाय
      या वाकड्याचा मागे मराठा समाजच अजूनही धावत होताच की

    • @shridhardatar9277
      @shridhardatar9277 13 дней назад +1

      To landyanchya favour madhe aahe he pan mahiti aahe

  • @marutishirke6366
    @marutishirke6366 7 месяцев назад +52

    चौकशी झाली पाहिजे मराठ्यांना मिळाला न्याय मिळाला पाहिजे परत लवकर

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 7 месяцев назад +54

    नामदेवराव जाधव अगदी खरे सांगितलं आहे

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 7 месяцев назад +54

    हो,बरोबर आहे शरद पवार यांची मराठा विरोधी भूमिका होती,मराठा समाज विरोधी ओबीसी फळी उभी करून त्यांना रसद पुरविली.

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 7 месяцев назад +44

    जरांगे सरानी फक्त बारामती ला जाऊन काका ना याबद्दल विचारले पाहिजे कारण आरक्षण चे खरे गुन्हेगार कोण आहेत हे उघड होत आहे..👍👍👍🙏

    • @gauravsabu2910
      @gauravsabu2910 7 месяцев назад +2

      Jarange Wakdoji fawar Karamatiwale La Bheteyala Janar Nahi.... Jarange La Fakt D.fadanvis Distoy Politics Karyala❗
      Jarange Wakdoji Fawar La Favour Karun Rajkaran Karnaar 😢😢😢

    • @meghazende1036
      @meghazende1036 14 дней назад

      Jarange ni shard pawar chi sath ghetali nahi pahije

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 7 месяцев назад +42

    बरोबर आहे तुमची जात काही असोत काही आक्षेप नाही पण आधारवड यानेच आमच्या समाजाचे आरक्षण अवघड केले. मुद्दा बदलू देवू नका.

  • @btdeokar6609
    @btdeokar6609 7 месяцев назад +36

    झालेल्या चुकांची दुरुस्ती करून आरक्षण ओबीसी मधूनच द्यावे . मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल .

    • @vinodkale6162
      @vinodkale6162 16 дней назад

      Aarakshan Labharthi PAN Cards high Jodun Darvarshi Tapasani Karavi

    • @suniljadhav3824
      @suniljadhav3824 11 дней назад

      चूक दुरुस्त करणे अपेक्षित आहे पण करनार नाही कारण आपला समाज मातीत गेला तरी चालेल इतरा चीआपल्याला मिळणारी मते कमी होऊ नये म्हणून प्रयत्न करतील...त्यांना दुखावणार नाहीत ...एक दिवस त्याच्या मानगुटीवर ते बसतील तेव्हा.. ..समजेल आपण किती मोठी चूक केली ... अजुन ही बैठक चर्चा तून मार्ग निघतो ते त्यांना अशक्य नाही समाज बघत आहे....

  • @nileshghag-zf6ir
    @nileshghag-zf6ir 7 месяцев назад +28

    नामदेवराव जाधव जे बोलले ते बरोबरच आहे मराठा आरक्षणाचा टक्का गेला कुठे याची चौकशी सरकारने करावी

    • @IrvantShinde-qe5oz
      @IrvantShinde-qe5oz 5 месяцев назад +1

      भोकात गेल सरकार चूलीत गेला पुतन्या पवार कूटूब आख मराठा समाजा मेला आंतीम संस्कार सीलक चोवीसला करुया सकल राष्ट्रीय मराठा समाज 😢😊

  • @janardhanlaande9971
    @janardhanlaande9971 7 месяцев назад +35

    जाधव साहेब जे बोलतात ते बरोबर बोललात जिंदाबाद

  • @vitthalnirwal1632
    @vitthalnirwal1632 7 месяцев назад +18

    शरद पवारांच मराठा ढोंग उघड पडलय😂😂

  • @satchavan
    @satchavan 7 месяцев назад +21

    ह्याला चूक नाही, ह्या माणसांनी कघीच मराठ्यांच्या भल केलं नाही...

  • @vilaswadekar4866
    @vilaswadekar4866 7 месяцев назад +18

    बरोबर आहे नामदेव जाधव साहेब तुम्ही अगदी बरोबर बोललात पत्रकार मात्र कायद्याच्या चौकटीत राहून जाधव साहेब यांच्या शी बोलताना फान ठेवले पाहिजे

  • @manhardatta4721
    @manhardatta4721 7 месяцев назад +15

    फारच छान विश्लेषण .धन्यवाद.

  • @kedarnathingle5925
    @kedarnathingle5925 7 месяцев назад +36

    यामध्ये एकच मार्ग म्हणजे झालेल्या चुका दुरुस्त करून योग्य निर्णय घेण्याची गरजच आहे, सरकारने यादृष्टीने विचार केला पाहिजे त्यामुळे योग्य निर्णय घेण्या शक्य होऊ शकते.

  • @kishortawde7392
    @kishortawde7392 7 месяцев назад +17

    नक्कीच पवरानी जाणुन-बुजुन केलेली ही बाब आहे. त्याना मराठे कधीही माफ करणार नाहीत

  • @dhananjayrokade6626
    @dhananjayrokade6626 7 месяцев назад +6

    या शरद पवारांनीच मराठा समाजाचीच वाट लावली .फक्त मराठा जात वोट बँक म्हणून वापरली

  • @rajuomane928
    @rajuomane928 7 месяцев назад +8

    होय पवार साहेबांनी कधीच आम्हा मराठ्यांसाठी ठाम भूमीका घेतली नाही . सर्व मराठ्यांनी येणाऱ्या मतदाना मधून आपला रोष दाखवून द्यावा .

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 7 месяцев назад +12

    असे हजार नामदेव होणे गरजेचे आहे 🪔💥🪔💥💐💐🙏

  • @balasahebthorat2162
    @balasahebthorat2162 7 месяцев назад +19

    ❤❤एक मराठा कोटी मराठा ❤❤
    ❤सर्व मराठा समाज बांधवांनी निवडणुकीत दाखवून देवू मराठा काय असतो.❤

  • @kundlikyadav6681
    @kundlikyadav6681 7 месяцев назад +30

    ते मराठा असतील तर बाजू घेतील ना

  • @ssrocks5993
    @ssrocks5993 7 месяцев назад +38

    🙏Jadhav Sir telling the truth, we should follow him🙏

  • @bhushankakde4649
    @bhushankakde4649 7 месяцев назад +15

    जहाज डुबताना पाहिले सगळे उंदीर जहाज सोडून पळतात, तशी अवस्था आता पवारणची दिसते कारण जसे करावे तसे भरावे.

  • @mohanraolone4348
    @mohanraolone4348 7 месяцев назад +11

    जाधव यांचं अगदी बरोबर आहे

  • @keshavjagtap272
    @keshavjagtap272 16 дней назад +4

    आत्ता हे मागची चूक परत परत चघळल्या जाण्यापेक्षा तो जीआर रद्द करून चूक सुधारा...

  • @abasabebttare2087
    @abasabebttare2087 7 месяцев назад +9

    जाधव साहेब म्हणतात ते बरोबर आहे

  • @prakashyadav6471
    @prakashyadav6471 7 месяцев назад +23

    मुद्दाम केले आहे.

  • @kishorjamdar1054
    @kishorjamdar1054 7 месяцев назад +7

    योग्य विश्लेषण केले आहे आपण साहेब 👌👌

  • @uttamraojadhav1561
    @uttamraojadhav1561 7 месяцев назад +7

    नेहमी मुस्लिम बाजू घेतली हा नेता मराठी मतावत निवडून येतो आणि मुस्लिम बाजू घेतो ही खेदाची बाब आहे
    कधीतरी आणले लोकांना न्याय दयायाला हवे होते
    दुर्दैव महाराष्ट्रच आसा नेता मिळाला

    • @NeetaBhosale-nq4pl
      @NeetaBhosale-nq4pl 14 дней назад

      Durdevye maratha matdaranche aahe khaa ajun tayanche dhaba var che jevan aani uchla satranjyea

  • @balkrishnalokhare8263
    @balkrishnalokhare8263 7 месяцев назад +19

    आता पिएम नाही, फक्त यम बोलावतोय.

  • @gajananichake9479
    @gajananichake9479 7 месяцев назад +7

    पूर्ण शहानिशा आणि श्वेतपत्रिका

  • @samruddhishinde5211
    @samruddhishinde5211 7 месяцев назад +6

    नामदेवराव जाधवांनी सांगितले ते बरोबर आहे

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 7 месяцев назад +5

    पवार साहेबाना कधी देव माफ करणार नाही मराठे चे वाईट केले

  • @rahulbangar9725
    @rahulbangar9725 7 месяцев назад +9

    ही तीच हिरवी पिलावल आहेत, ज्यान चा महाराजना जानता राजा महन्यास आणि संभाजी राजना धर्मवीर महन्यास आशेप होता, ज्यानि महाराजांन च्या वंशजना विरोध केला, पन वोट बैंक साठी औरंग्या विरोधात एक शब्द नाही काढला... आता तरी मराठा आनी हिंदु समाजने जागे व्हावे...

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 16 дней назад

      ते स्वतः ला जाणता राजा समजतात.निळकंठ खाडीलकरांना पैसे चारून नवाकाळ मध्ये जाणता राजाची पदवी छापून आणली होती

  • @Sandy-fy4ri
    @Sandy-fy4ri 7 месяцев назад +13

    सर्व जन्मजात जाती प्रमाणपत्र विरोधात आंदोलन करा. सर्व जाती रद्द करा. सर्व आडनावे रद्द करा की ज्यामुळे कोणाचीही जात समजणार नाही.

    • @dattatambe926
      @dattatambe926 7 месяцев назад

      वा कुठून आला तू एलीयन 😊😊

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb 16 дней назад

      ​@@dattatambe926😂

  • @user-jk5xd4tm2o
    @user-jk5xd4tm2o 7 месяцев назад +7

    हा कॅन्सर मराठा विरोधी आहे

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 14 дней назад +1

    याबद्दलची स्पष्टता आपण माननीय शरदरावजी पवार यांना विचारणे गरजेचे आहे.कारण पवार साहेब या विषयाची चूपीसाधू न आहेत🚩🚩🚩

  • @nandkishorkarale9424
    @nandkishorkarale9424 7 месяцев назад +6

    पवार ने चूक नाही केली त्यानेच केले कारण मराठा समाजा ला आरक्षण ची गरज नाही का म्हणानाला मराठा आरक्षण गरज आहे तरी सर्वाला थोडे थोडे आरक्षण वाटून 50% टक्के वारी पूर्ण केली कारण यापुढे मराठ्याला आरक्षण मिळणार नाही याची काळजी घेतली याचा चूक नाही समजून केले गेले

  • @RajPatil-bk2ju
    @RajPatil-bk2ju 7 месяцев назад +3

    सुप्रिया ताई सुद्धा कोणत्या जातीत सुन आहेत तेहि सांगा म्हणाव पवार साहेबांनी.

  • @imamol2207
    @imamol2207 7 месяцев назад +6

    2014 मध्ये पण जानेवारी आणि मार्च मध्ये अनेक जाती obc मध्ये add केल्या आहेत ते कोणत्या निकषावर केल्या.काही जाती आर्थिक निकषावर add केल्या आहेत.मग मराठा समाजावर अन्याय का ?

  • @user-qp6sy1jv2u
    @user-qp6sy1jv2u 7 месяцев назад +7

    दादा 1994च्या जी आर मध्ये obc आरक्षण मध्ये कोकोणत्या जाती चा समावेश करण्यात आला यावर एक व्हिडीओ बनवा

    • @subhashkadam2019
      @subhashkadam2019 7 месяцев назад

      तेली आणि माळी या जातींचा
      कोणतेही सर्वेक्षण न करता समावेश करण्यात आला

  • @vishwajeetchavan8529
    @vishwajeetchavan8529 7 месяцев назад +3

    मराठयांना 16% आरक्षण मिळावं ही चर्चा राणे समितीच्या शिफारशी नंतर सुरू झाली...

  • @uttampatil4051
    @uttampatil4051 14 дней назад

    अतिशय चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे याची जनजागृती होणे महत्त्वाचे ज्या समाजाच्या जीवावर पवार साहेबांनी राजकारण केलं राजकारण नाही आपल्या घराचं भलं केलं अशा माणसाला समाज माफ करणार नाही

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 7 месяцев назад +6

    Maratha Virodhi Sharad Pawar

  • @vedprakashthorat2017
    @vedprakashthorat2017 7 месяцев назад +3

    barobar ahe

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 7 месяцев назад +2

    शरद पवार याना श्रध्दांजली.

  • @narayankamath6918
    @narayankamath6918 7 месяцев назад +8

    Chuk nahi muddam

  • @SSS-wn2jv
    @SSS-wn2jv 7 месяцев назад +10

    Why you did not mention Smt. Shalinitai Patil expulsion from NCP

  • @pratiklavhale5541
    @pratiklavhale5541 7 месяцев назад +5

    फवार फाहेब

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 7 месяцев назад +4

    नामदेवराव जादव हा खरं बोलताय गरे पुरावे देतात

  • @pandurangnikam15
    @pandurangnikam15 7 месяцев назад +2

    कर्माची फळे भोगत आहेत सत्ता व सपत्ति कितीही असू धा जर तुम्ही आपल्या फायदासाठी लोकांचा विश्वास घात केला परमेस्वर तुम्हाला कधीच माफ करणार नाही

  • @sanjaypatwardhan9291
    @sanjaypatwardhan9291 7 месяцев назад +5

    मग आता हा तिढा सोडवायचा कसा?

    • @jairamanand
      @jairamanand 7 месяцев назад +2

      हे तिढा निर्माण करणार्या तिढामतीकारालाच विचारायला पाहीजे

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 7 месяцев назад +3

    Maratha Aarakshanache Marekari Sharad Pawar

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 7 месяцев назад +2

    आरक्षण पन्नास टक्के पर्यंत नेवून ठेवून हा आता शिकवितो आरक्षण देण्याचे मार्ग,देवाने याला पाहण्या लायक ठेवले नाही,नियतीचा न्याय.

  • @shridharphadtare
    @shridharphadtare 7 месяцев назад +3

    पवार साहेब खरं मराठा नेता नाहीतच

  • @Warrier5538
    @Warrier5538 15 дней назад

    शरद पवारात हिंमत असेल तर नामदेवराव जाधव यांच्या समोर बसून यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 11 дней назад

    मराठ्यंनो विधान सभेला करेक्ट कार्यक्रम करावाच लागणार ❤

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 18 дней назад +2

    एव्हडे होऊन सुद्धा मराठे पवारांना निवडून देतात हे विशेष

  • @bharatpatole7903
    @bharatpatole7903 7 месяцев назад +1

    👍

  • @BalasoSawant-th8tg
    @BalasoSawant-th8tg 7 месяцев назад +1

    पवारांनी लय मोठी चूक केली

  • @kashinathchavhan9575
    @kashinathchavhan9575 7 месяцев назад +2

    Namdevrao jadhav is right

  • @shridharphadtare
    @shridharphadtare 7 месяцев назад +2

    जोरदार झटका

  • @amoljavale348
    @amoljavale348 7 месяцев назад +1

    शरद पवार आज पासून भावपूर्ण श्रद्धांजली आख्या महाराष्ट्र राज्य चा गु खालला 🙏 जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील

    • @sunitakute7887
      @sunitakute7887 7 месяцев назад

      Narkatia jail Tera Jay Maharashtra

  • @ashokmarathe7676
    @ashokmarathe7676 7 месяцев назад +4

    OBC Aarakashan Radda karave

  • @ajittat7388
    @ajittat7388 7 месяцев назад +2

    मराठ्यांचा वैरी ,,,,, शरद पवार 🚩

  • @hemantmorye1457
    @hemantmorye1457 15 дней назад

    जो पर्यंत म्हातारे राजकारणात तोवर तरुण फक्त मागे आरोळ्या द्यायला,एकाच घरात 2 आमदार खाजदार, आपण मत देऊन डोकं खाजवायच असा आपला खेळ झालाय,

  • @user-he9fr3di1f
    @user-he9fr3di1f 7 месяцев назад +1

    शरद पवार यांना मी तर कधीही माफ करत नाही

  • @subhashbendre7778
    @subhashbendre7778 7 месяцев назад +4

    Koni bolat navte pan he satya kadhi na kadhi baher yenar hote hai .

  • @balvantchavan2903
    @balvantchavan2903 7 месяцев назад +5

    Maratha samajacha Sharad Pawar yani fakt Ani fakt matasathi vapar kela saravat jast nukasaan Maratha samajache Sharad Pawar yani kele ahe he konich kadhihi nakaru shakat nahi

  • @annasahebmote2223
    @annasahebmote2223 7 месяцев назад +2

    शरद पवारांचे मराठाच नाही तच असं वाटतंय आता

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly 7 месяцев назад +3

    शरद पवार आज मेला तरी चालेल सालयाला हाय लागणार गरीब जनतेची

  • @popatmohite8388
    @popatmohite8388 7 месяцев назад +1

    मराठ्यांनो बघा 80 वर्ष्याच्या राजकारण्याची कहाणी मराठा विरोधी कोण आहे

  • @sanjaysathe4585
    @sanjaysathe4585 7 месяцев назад

    Right your statement about maratha reservation. Namdevrao is right

  • @JSR460
    @JSR460 7 месяцев назад +4

    Sharad pawar maratha nahit 100%

  • @sachinpawar7951
    @sachinpawar7951 7 месяцев назад +3

    काकांनी कधी मराठा समाजाला बघीतलं नाही काकाला निषेध

  • @dineshbadekar1710
    @dineshbadekar1710 7 месяцев назад +1

    शरद पवार यांनी मराठ्यांची वाट लावली

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 11 дней назад

    जशी मराठा समाजाची पवार साहेबांनी वाट लावली, तसी विधान सभेला सर्व मराठा समाजाने पण त्या नेत्याचा सुपर स्टार कार्यक्रम करावाच लागेल.

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 14 дней назад

    शेवटी गोरगरीब मराठ्यांची हाय तर लागणारच ना

  • @matkaaajtak133
    @matkaaajtak133 7 месяцев назад +1

    मला मला वाटत य जी राष्ट्रवादी राष्ट्रवादी करतेत ना मराठी त्यानी एकदा आपल्या नेत्याने 23 मार्च 1994 ला किती गु खल्ला तो एकदा बघवे

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 7 месяцев назад +3

    Very good.
    Fodo and zodo.
    Thanks.
    Try once Chatrapati.
    Please.

  • @santoshjadhav-bu5xf
    @santoshjadhav-bu5xf 7 месяцев назад +1

    आ धू निक शकुनीं

  • @sureshnikam8868
    @sureshnikam8868 7 месяцев назад +2

    शरद पवार मराठा विरोधात काम करत होते.

  • @pushpabarge9987
    @pushpabarge9987 14 дней назад

    मनोज दादांच्या लवकर लक्षात यावे ही मराठा आरक्षणाला विरोध करणारा शरद पवारच आहे

  • @shankarraodeshmukh9342
    @shankarraodeshmukh9342 7 месяцев назад +3

    हे काय म्हणाले ते काय म्हणाले अरे तू सांग २३ मार्च ९४ चा जी .आर.पवारने काढला . दुसऱ्याच्या ..
    ..... विंचू कशाला मारतोस.

  • @NineshwarPatil
    @NineshwarPatil 7 месяцев назад +1

    शरद पवार यांची कृती म्हणजे घरचा भेदी लंका डाये अशीच आहे

  • @jayeshshelke1162
    @jayeshshelke1162 18 дней назад

    फार छान माहिती सांगितली

  • @sushilpatil3762
    @sushilpatil3762 17 дней назад

    चूक नाही जाणून बुजून केलेला डाव आहे

  • @jyorabthatte3397
    @jyorabthatte3397 7 месяцев назад +2

    शरद पवारांची चूक???की ???

  • @sudhirpatil6015
    @sudhirpatil6015 27 дней назад

    सगळी कडे शेअर करा शरदचे पितळ बाहेर काढा 😢

  • @babanraut6190
    @babanraut6190 7 месяцев назад +2

    Immediately Sharad pawar Yanchewar 420,468,469,470
    Ipc act crime dakhal kara.
    Immediately Adhiveshan call and review reservation. And give maratha kunbhi reservation

  • @dagdobadeshmukh6675
    @dagdobadeshmukh6675 15 дней назад

    हे सर्व जरांगे पाटलांनी का समजून घेऊ नये... कोडच आहे

  • @roshanmohorkar6120
    @roshanmohorkar6120 15 дней назад

    जाणे गमावले त्याचे काय हाल होत आहे ते पाहतच आहे

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 5 месяцев назад

    नेहमी भंगार राजकारण केल आयुष्यभर राष्ट्र देशाचा कधीच विचार केला नाही फक्त घर भरली

  • @jitendramore2714
    @jitendramore2714 7 месяцев назад +2

    म्हणून तर कर्करोग झाला