Maratha Reservation Agitation पर बोले Sharad Pawar, आरक्षण से नहीं इनकार | Quint Hindi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 авг 2018
  • बीते कुछ समय से महाराष्ट्र, मराठा आरक्षण से जुड़े आंदोलनों की आग में धधक रहा है. क्विंट हिंदी के खास कार्यक्रम राजपथ में एनसीपी अध्यक्ष शरद पवार ने मराठा आरक्षण के मुद्दे पर खुलकर बात की. पवार के मुताबिक आरक्षण की मांग गलत नहीं बस देखना होगा कि किसे इसकी वाकई जरूरत है, किसे नहीं.
    हमारे WhatsApp चैनल से जुड़ने के लिए इस लिंक पर क्लिक कीजिए
    bit.ly/2sWkSxE
    देश दुनिया की ताज़ा खबरें अब आपके स्मार्टफोन पर, एक नए अंदाज में. ज्यादा जानकारी के लिए आइए हमारी वेबसाइट hindi.thequint.com पर |
    चैनल सब्सक्राइब करें: goo.gl/fHiWJF
    फेसबुक पर जुड़िए: www. quinthindi/
    ट्विटर पर फॉलो कीजिए: / quinthindi
    The Quint का App डाउनलोड करें: goo.gl/yxpZ6Q
    फेसबुक पेज लाइक करें: goo.gl/Z49Y3B

Комментарии • 177

  • @aniketingulkar7
    @aniketingulkar7 2 года назад +30

    २३ मार्च १९९४ चा GR काढून तत्कालिन मुख्यमंत्र्याने मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला होता. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हेच सायब होते. साहेब सांगायला विसरले वाटतं विडिओ मधे.

  • @sandeshbhosale3722
    @sandeshbhosale3722 3 года назад +128

    हा तर मराठा विरोधी नेता आणी ह्याचा पक्ष

    • @ishapathan6846
      @ishapathan6846 2 года назад +4

      सत्ता गेली का गेली ती शरद पवाराला मराठा आरक्षण ची आठवण येते
      दोन कावळा कुठला

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад +7

      @@ishapathan6846 Sharad Pawar haramkhor sala maratha & muslim vote ghevun kahich karat nahi .

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад +3

      Wakdya gelyavar nakki milnar reservation

    • @suvarnabokare2186
      @suvarnabokare2186 17 дней назад +2

      Patil=Pawar..

  • @pravinmhapankar6109
    @pravinmhapankar6109 5 лет назад +39

    महाराष्ट्रात सत्ता मराठा नेत्यांकडे हाेती त्यांना फक्त सत्ताकेंद्र स्वतः कडे रहावी ही मानसिकता हाेती. मराठा जातीची आर्थिक प्रगती व्हावी ही इच्छा मराठा नेत्यांकडे हाेती का ? हा माेठा प्रश्न आहे. स्वतः च्या कुटुंबात सत्ता रहावी ही प्रबळ इच्छा असलेला ही मानसिकता ह्या नेत्यांमध्ये दिसते.

  • @jyotishkakade4447
    @jyotishkakade4447 5 лет назад +49

    साहेब तुम्ही चार वेळा महाराष्ट्र मुख्यमंत्री होता
    केंद्र पण मंत्री होते
    साहेब आम्ही तुम्हाला आमचे शुभचिंतक आहे असे मनाचो
    साहेब तुम्ही सगळ्यात जेष्ठ नेते आहे
    साहेब तुमची सत्ता देश स्वतंत्र जाल्या पासुन होती
    मग तुम्ही मराठा समाज आरक्षण का नाही दिल
    तुम्ही जर तेव्हा आरक्षण मराठा समाज ला दिल असत तर मराठा समाज आज एवड़ी खराब वेळ आली नस्ती
    मराठा समाज सगळ्या समाज पेक्षा मागसलेला झाला आहे शेती पिकत नाही शिक्षण शिकाल पैसे नाही आणि शिक्षण घेतले तर नोकरी मिळत नाही
    मराठा समाज सपन्या चे वाटे ला लागल पण कोनी लक्ष देत नव्हता
    पण मराठा समजल आता आपल्या ला
    एक होऊंन लढा दिल्या शिवाय जमनार नाही
    साहेब तुम्ही आपल्या मराठा समाज न्याय मिळून दिला पाहीजे होता साहेब🤔🤔🤔😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥

    • @ratnakarpawar7453
      @ratnakarpawar7453 3 года назад +6

      हे वाकड्या न्याय देणार का कधीच नाही

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад

      Thobdit marun ghyava lagtay dada ....magun milat mastay

  • @bharatshinde2715
    @bharatshinde2715 3 года назад +14

    इतर आरक्षणाला धक्का लावू नका असे प्रत्येक जण म्हणतात. पण मराठा समाज इतर समाजाचे आरक्षण कमी करा अस म्हणतच नाही मग ही दिशाभूल कशासाठी?

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад

      Dyaychach nahi wakdyala .
      Haramkhor CM HOTA tevha obc reservation dila ya kutryana kontahi abhyas na karta

  • @laxmanpatil8575
    @laxmanpatil8575 5 лет назад +64

    आला मोठा शहाणपण सांगायला नको करु वटवट

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 3 года назад +8

    पवार साहेबांनी आता तरी मराठा समाजाला आरक्षण देवुन स्वताःचा प्रभाव मराठा समाजात राहु द्यावा. मराठा समाज नित्य पवार साहेबाच्या पाठिशी राहीला. आणी पुढेही राहावा या साठी आरक्षण प्रश्न निकाली काढावा. पवार साहेबांनी जर मराठा आरक्षण दिलं तर पक्षाच्या भविष्यासाठी योग्य ठरेल. याचा फायदा जर भाजपाने घेतला तर पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस चा प्रभाव राहनार नाही.

  • @sachinjagdale1856
    @sachinjagdale1856 3 года назад +28

    सबसे बडा दरिंदा है ये महाराष्ट्र का शैतान

    • @rajshreeshahuraje1910
      @rajshreeshahuraje1910 3 года назад +2

      Sabhi martha yuva khaskar baramati ke maratha yuva ne ab jarur soch na chahiye .
      Jay shivray
      Jay hind .

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 8 дней назад +2

    साहेब 50% वरील आरक्षण कसे टिकणार तेही आम्हाला सांगा.आपण राजकारणीना ओबीसी मतांची काळजी आहे हेच सत्य आहे.

  • @shubhamrathi2716
    @shubhamrathi2716 3 года назад +8

    आरक्षण द्या , जे चालू आरक्षण चा गैरफैदा घेता आहेत त्यांचा पन कहीं करा ।।
    50,% ची सीमा असेल असे कहीं करा ।। मेरिट चा नुकसान का करता आहेत आरक्षण वाढ़ वून

  • @rajeevsomkuvar7929
    @rajeevsomkuvar7929 3 года назад +11

    गरीब और दलित फर्क समझना आवश्यक है...

  • @subhashsawant8066
    @subhashsawant8066 3 года назад +5

    कानून हाथ मे लेते हुए आपके समर्थकों ने पुणे में भंडारकर संस्थान को क्यों तोड़ा और जलाया? इस पर कुछ ग्यान भी बांट दो साहब।

  • @parsharamgondukuppe567
    @parsharamgondukuppe567 3 года назад +8

    फालतू नेता आहे शरद पवार याने 1994 obc मध्ये घातले पाहिजे होते

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад

      Fukat marathe vote kartet na yala mahanun majla ha dukkar

    • @Gupta_Dynasty
      @Gupta_Dynasty Год назад +1

      Abe tumhich कुणबी nshi लीहाल स्वतः ल

  • @rajeshjadhav6687
    @rajeshjadhav6687 5 лет назад +52

    आज एक गोष्ट नक्की झाली, तुमची सत्ता अजून 10 वर्षे येत नाही.

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 2 года назад +1

      Satta ali ahe jaga ho

    • @Arjun-qz3ue
      @Arjun-qz3ue 2 года назад

      @@chandanthakur424 zatt chi satta 3 jan ektr yevun

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 2 года назад

      @@Arjun-qz3ue Pan pawar sahebach main ahet

    • @Arjun-qz3ue
      @Arjun-qz3ue 2 года назад

      @@chandanthakur424 उपयोग काय आहे जनतेने बहुमत दिलं कोणाला हा जतनेचा अपमान आहे जनमताचा अपमान केलंय 2024 ल याचा परिणाम एनसीपी शिवसेना ल दिसेल नक्कीच

    • @chandanthakur424
      @chandanthakur424 2 года назад

      @@Arjun-qz3ue Janatecha kay purna bahumat hota ka

  • @vitthaldhande3662
    @vitthaldhande3662 3 года назад +6

    खरंच यात काही खोट नाही सर्व खेळ साहेबांचा आहे

  • @vijaysdixit1
    @vijaysdixit1 3 года назад +5

    Agree with Pawarji that rich Marathas should not get it ! But what about poor from other than Maratha cast?

    • @user-qf2du6eb4v
      @user-qf2du6eb4v 3 года назад

      Toh Kya sirf maratha me poor log hai Kya Baki general wale mar jae Kya waha poor log nai hota Kya , isliye ye faltu ki reservation system hi band kar dala sala

  • @chanduborade7250
    @chanduborade7250 9 дней назад

    साहेब मराठा समाज आता हुशार झाला आहे आम्हाला कळते आमच्या हिताचे काय आहे🚩🚩🚩🚩

  • @apanatechnology1
    @apanatechnology1 3 года назад +7

    हा तर विरोधी आहे सगळ्यात

  • @anandgate2583
    @anandgate2583 5 лет назад +18

    tumcyamule Maratha Aarakshan rakhadle hote

  • @kiranpatil8296
    @kiranpatil8296 5 лет назад +15

    Saheb tumhala sagdi mahiti hoti mag ka kele nahi.

  • @bharatmatakijai7217
    @bharatmatakijai7217 Месяц назад +2

    याला माहिती सर्व आहे पण तरी याने दिलं नाही आरक्षण आणि आता ज्ञान पाजळू लागला

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv 3 года назад +8

    Saheb agar arakshan nhi mila to Maharashtra petnar 🔥🔥.mere khudke hathse 5 murder honge.ab nhi control kar sakte.

    • @user-qf2du6eb4v
      @user-qf2du6eb4v 3 года назад +1

      Bhau reservation will do nothing , it's better to end all the reservation in MAHARASHTRA even SC at and obc

    • @user-qf2du6eb4v
      @user-qf2du6eb4v 3 года назад

      Reservation is a political stunts played by politicians to cause division among groups and cause polarization of votes. Do u really think it will do any good

  • @ganesha7612
    @ganesha7612 5 лет назад +10

    Rastrwadi ne maratha reservation mde adkati anli karan ahwal open kra mhnt hote pn bjp n ahwal open kela nahi tymule reservation bhetl
    only bjp

    • @user-nx6ij2gr8h
      @user-nx6ij2gr8h 4 года назад

      अहवाल ओपन केला नाही म्हणून रिझर्व्हेशन धोक्यात येणार आहे sc मध्ये.कारण त्यामधल्या त्रुटी कमी करता आल्या नाही

    • @ganesha7612
      @ganesha7612 4 года назад +1

      @@user-nx6ij2gr8h कस ते स्पष्ट सांगा? अहो अहवाल open केला असता तर मराठा मागास वर्गीय मध्ये समावेश केला हे समजताच मराठा OBC संर्घष लावून देण्याची राष्ट्रवादी ची योजना होती.जेणेकरून मराठा आरक्षण मिळू नये व मराठा समाज BJP वर नाराज व्हावा दुसरीकडे OBC समाज मागास वर्गीय मध्ये मराठा समावेश योजनेमुळे BJP वर OBC सुध्दा नाराज याचा फायदा राष्ट्रवादी ला त्यांना काय निवडून येणे हे आरक्षणापेक्षा महत्त्वाचे आहे.

    • @madhvtange1081
      @madhvtange1081 3 года назад +2

      @@ganesha7612 sarad haramkhorane Maratha samajachi wat lavali yala 50 varshat sarthisarkhi kalyankari sautha suru karata Ali nahi kutryla yane fakat Maratha samajacha vote bank manun wapar keala bhadkhu

  • @vivekpatil7471
    @vivekpatil7471 3 года назад +6

    Garib Matratha samajyala aarkshan milalech pahije

  • @omkarkale270
    @omkarkale270 2 года назад +3

    This man is failure... Cant even win on his own...We maratha will never vote this man

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 13 дней назад +1

    उपोषण , मोर्चा कें लिए कौन् जिमेदार हैं ?

  • @pandurnggorde1963
    @pandurnggorde1963 14 дней назад +1

    मराठा आरक्षण विरोध नाही पन आरक्षण मिळाल नाही पाहिजे म्हणुन तर जिव तळमळतो

  • @electricalrocks1816
    @electricalrocks1816 8 дней назад

    ह्या माणसाचा 5 years ago आवाज किती चांगला होता.. पवार साहेबांचा अभ्यास knowlege खुप आहे. पण त्याचा चांगल्या ठिकाणी कधी वापर नाही केला याला पाड त्याला पाड यातच्चा वपरले. मराठावडा असाच वाऱ्यावर सोडला. आता आरक्षणावर OBC VS मराठा भांडण लावून मोकले. झाले.. 🙏

  • @shridharkinikar8796
    @shridharkinikar8796 3 года назад +3

    अरे बेयकूफ कसे ठरवणार की गरीब कोन आणि श्रीमंत कोन एक मराठा लाख मराठा

  • @abhangchannel9116
    @abhangchannel9116 9 дней назад +1

    सध्या राजकारणात एवढे अभ्यासू नेतृत्व भेटेल काय

  • @deepakpratapgangwar583
    @deepakpratapgangwar583 3 года назад +2

    Accepted...but congress ncp got 3 straight terms in power...why no development

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 10 дней назад

    महाराष्ट्राचा स्वाभिमान शरदचंद्र पवार साहेब

  • @sateeshshinde496
    @sateeshshinde496 3 года назад

    Only on name of land,some leaders are trying to put pressure on them.But what kinds of property declaration and what's laws for declaration of property.There are so many rich people who do not declare their property and don't pay tax,it is fact.but no one pays attention on it . government must provide all opportunity,in every sector for all.

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 Месяц назад +1

    शरद पवार साहेब ओबीसी मध्ये गेलेले 1994 चा जीआर हेच पर्याय ते आरक्षण कॅन्सल करून मराठ्याला आरक्षण द्यायला पाहिजे घटनाबाह्य आरक्षण पहिल्यांदा दिलेला आहे भुजबळ साहेबांनी शरद पवार साहेब यांनी दोघांनी दिलेला आहे गोपीनाथराव मुंडे साहेब

  • @santoshmane8711
    @santoshmane8711 3 года назад +2

    वाकड्या चा फावडया मुका घे की अस व्यंग चित्र काढायला लाज वाटली नाही आनी आता दुसरा वयग चित्र काढायला मारहाण वारं सरकार अजब तुझं सरकार

  • @jemes2669
    @jemes2669 3 года назад +4

    yetkya varsh mukhyamantri rajkarnat mantri hotas tevha dil nhis ata ky denar hotas haramkhor rajkaran krtoy pratyek veli...😡😡😡

  • @Mature62
    @Mature62 3 года назад +3

    सदावर्ते साहैब आणि यांना एकत्र आणा stage वर

  • @ShubhamPatil-iy4zv
    @ShubhamPatil-iy4zv 3 года назад +4

    Kanun hath me liye bigar kuch milta nhi hai.abhi to Maharashtra jalana padega tabhi milega.ata Maharashtra petnar re🔥🔥

  • @baburaodeshmukh4733
    @baburaodeshmukh4733 21 день назад +1

    सब समाज के लिए क्रिमिनल होना चाहिए

  • @KrushnaAwchar-m7j
    @KrushnaAwchar-m7j 8 дней назад

    मग आपण 4 वेळा मुख्यमंत्री केंद्रात मंत्री होते तेव्हा काय केलं 🙏🙏🚩

  • @DION2608
    @DION2608 3 года назад +3

    Yani swatach sangitla ki hyanchya govn 15 varsh kahich kel Nahi😂😂😂

  • @kunal1020
    @kunal1020 3 года назад +5

    khotarda neta .kalank ahe

  • @narayanmore3637
    @narayanmore3637 5 лет назад +9

    bas kar tede mu Wale

  • @ChandrakumarAmbhore-m7z
    @ChandrakumarAmbhore-m7z 8 дней назад

    आरे बाबा 1994 ला CM तुमहीच जीआर काढला तया वेळस का दिले नाही बाकी काही सागु नय़े .तुमचे सरकार आसलेकी आसे अदाेलन हाेत नाही.या मागे हेच आहेत.

  • @tusharsalunkhe9737
    @tusharsalunkhe9737 4 года назад +3

    शरद पवार के रहे है मेरे बेटे को आरक्षण की जरूरत नही, अच्ची बात है, लेकीं sc st obc वाले मैं भी जो गरीब है उनको ही दिया जाय ये शरद पवार को बताना चाहीये

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 3 года назад +1

    tar mag evdhe varshapasun maraTha CM houn zale MLA MP zale tyani syate upatale kay pawar saheb swata 3 time CM hote ani aaj pan180 MLA ahet

  • @snagrale9333
    @snagrale9333 3 года назад +4

    साहेब नामांतराच्या लढाईत बिझी असल्यामुळे त्यावेळेस मराठा aaraksanakade लक्ष देऊ शकले नाही

  • @pramodpatil7542
    @pramodpatil7542 3 года назад +4

    साहेब एवढ तुम्हाला माहित असून सुद्धा मराठ्यांना आरक्षण नाही भेटलं हीच मोठी खंत वाटते, मराठा समाज तुम्हांला आपला नेता मानते, आज पण गावातली लोक आपला माणूस आहे म्हणून तुम्हला वोटिंग करतात

    • @RahulPatil-vm8dl
      @RahulPatil-vm8dl 2 года назад

      Ithach chukla na mitra ...fukat vote dyaycha nasta mitra.

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 4 дня назад

    आपकोभि मालुम नही तो आप लोगोको साठ साल में क्या समझाया और जनता ने भि कही की सर आपकी बात हमारे समझके बाहर है

  • @praamodlongaonkar4033
    @praamodlongaonkar4033 6 дней назад +1

    जरांगेला दाखवायला पाहीजे त्याच्या आका चा विङीओ

  • @ajaykadam2991
    @ajaykadam2991 3 года назад +3

    mitrano he paha,,,,ata tri jage hyo,,,,,,,ek manus ahe ,,,jo khup kahi karu shakto,,,,apla maharashtra sudhrau shakto,,,,,te mhanje ,,,,RAJ THAKTRE,,,,,ekda viswas theun tyana apn vijayi karu,,,

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 13 дней назад

    94 साल में किसने गवाया? Gr किसने निकाला? भाई बोली समझ नही रही हैं l

  • @arvinddorage6742
    @arvinddorage6742 3 года назад +3

    80 पासून आरक्षणाची मागणी असून शाहूराजांनी आरक्षणाला देण्यास सुरुवात केली असून गेल्या चाळीस वर्षात मराठा नेते का आरक्षण देऊ शकले नाही ओबीसी आरक्षण लागू झाले तेव्हा सुद्धा आरक्षण मराठ्यांना मिळू शकत होते सर्व मराठा बांधव कुणबी असून त्याचे कुणबी दाखले देण्यात यावेत ओबीसी प्रवर्गाची आरक्षणाची क्षमता वाढवून आरक्षणा समाविष्ट करावे किंवा मराठा रीजर्वेशन स्पेशल द्यावे मराठ्यांचा विचार फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराजांनी केला होता बाकी सगळे

  • @ishapathan6846
    @ishapathan6846 2 года назад +4

    जो माणूस मराठा आहे त्यालाच मराठा आरक्षणाची गरज का आहे ती विचारा हा पवार मराठा नाही

  • @vaibhavmule2664
    @vaibhavmule2664 3 года назад +2

    Mahane tyancya arakshanala dhakka lau naka, barich kalji padli ahe yala

  • @swapnilgadhave9747
    @swapnilgadhave9747 3 года назад +3

    He kay karnar lekache...
    Pawar swatah shandha maratha aahet

  • @manthanmohite5b812
    @manthanmohite5b812 4 года назад +2

    Vakdya tuch satta keli na itke varsh krushi shetra var tari atmhatya kart at lok

  • @santoshpatil8264
    @santoshpatil8264 3 года назад +2

    शरद पवार नालक नाते

  • @sachinshelke207
    @sachinshelke207 3 года назад +2

    He kharach marathe nete ahet ka?

  • @abhas-shree-
    @abhas-shree- Год назад +2

    kurmi maratha ko archan do .....❤

  • @sachinshelke207
    @sachinshelke207 3 года назад +1

    Yani marathyansathi ki kel he eakda sangav he as dakhvt ahe jas yani maratha ha shabd pahilyanda eakla

  • @sharadpaliwal5864
    @sharadpaliwal5864 3 года назад +2

    Awara Ne 70 varsh Raj kela Maratha Aarakshan Dila Nahin

  • @aarohi5914
    @aarohi5914 7 дней назад

    सगळं राहून मग उरत काय द्यायला, तेच जात आहे 50% च्या वरती काही स्पष्ट बोलतच नाही हा माणूस

  • @SatishKhandagale-jq2kk
    @SatishKhandagale-jq2kk 11 дней назад

    ओन्ली शरद पवार साहेब❤❤❤

  • @VilasMahajani-nz1ce
    @VilasMahajani-nz1ce Месяц назад

    अरे हा माणूस टाईम पास करतो
    आरक्षण द्यायचे का नाही हे स्पष्ट बोल दोन शब्दात सांग म्हणावे. लांम्ब्बण लावून वेळ मारून नेतात हे

  • @Vijayanddeep
    @Vijayanddeep 3 года назад +5

    Boka

  • @Rajpande2151
    @Rajpande2151 Год назад +1

    Ha gelya shivay arakshan nahi💯

  • @pa56257xbdjfdkbfj
    @pa56257xbdjfdkbfj 10 дней назад

    Wakdya tondachya evdha sagal mahiti ahe tar ka virodh karto arkshanala kunbi Ani maratha ekch ahe kunbi obc madhe ahech na

  • @sachinpatil-io4ld
    @sachinpatil-io4ld 3 года назад +2

    Chor he ye

  • @ajaykadam2991
    @ajaykadam2991 3 года назад +1

    tu ata bas ghari,,,,,.amch amhala bagude,,,,,lay jhali sarvanchi natki,,,,,ata fkt bga marathyanchi power,,,,satarkar ,,,jay shivray,,,,

  • @raj_M_M
    @raj_M_M 8 месяцев назад

    हा मेरे से पिक्चर बंद होणार नाही

  • @rajeevsomkuvar7929
    @rajeevsomkuvar7929 3 года назад +1

    मराठा जाती में कितने गरीब ? कितने मागास ?

  • @vishvdipmuneshwar3721
    @vishvdipmuneshwar3721 3 года назад

    पवार साहाब ने पृथ्वीराज नही यशवंतराव चव्हाण कहा

  • @ajitbabar5815
    @ajitbabar5815 3 года назад +1

    Yana fakta Satta pahije

  • @apanatechnology1
    @apanatechnology1 3 года назад +5

    यांची जमीन द्या शेतकऱ्यांना वाटून

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 7 дней назад

    Sarsakt arakshan Radd kra‌ , Arkshan deshachya pragtila speedbrekar ahe

  • @gajananpatil-nc8rw
    @gajananpatil-nc8rw 3 года назад +2

    Sharad pawar ja boltat ta karat nahe

  • @pacheshivaji2548
    @pacheshivaji2548 2 года назад +1

    Thoda thamba Saheb marathach aplayla apli jaga dakhvatil

  • @sateeshshinde496
    @sateeshshinde496 3 года назад +2

    Lot of Martha's are doing inferior job,and manus have lost their life.manys are doing hamali ,truck driveing and so on.marhas are under heavy loan.

  • @shekhartaware7400
    @shekhartaware7400 3 года назад +3

    Sadel lawda🖕🖕

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 Месяц назад

    2:07 2:07

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 3 года назад

    Jay shivray ⛳⛳⛳💪💪💪

  • @ishwarmandekar5322
    @ishwarmandekar5322 13 дней назад

    No caments

  • @RDB24b
    @RDB24b 3 года назад +1

    50% takke upar arakshan Dena kya sahi hai ? Yeh problem point pe koi neta nahi bolt raha.

  • @shivajipuyed3932
    @shivajipuyed3932 3 года назад +2

    Yala kahi akkal nahi

  • @rajeevsomkuvar7929
    @rajeevsomkuvar7929 3 года назад +2

    मराठा जाती गरीब है मागास नहीं ...

  • @vishakhajundare8809
    @vishakhajundare8809 3 года назад

    Mla srw drm smbaw asayla pahije

  • @Ownlife745
    @Ownlife745 6 дней назад

    नाही भेटत आरक्षण कराण महाराष्ट्रात जातीवाद केस जास्त आहेत त्यांच्यावर नंतर त्यांचा पॉलिटिकल बेस आधी पासून मोठा आहे यांच्या नेत्यांनीच त्यांना चुना लावला

  • @hrishikeshlahudkar8234
    @hrishikeshlahudkar8234 3 года назад +1

    Sharad Pawar is the real maratha...

  • @amolyadav3880
    @amolyadav3880 3 года назад

    Makdala bolay Pn yet nahi aarkshn baddl boltoy bad

  • @sheshraomane1514
    @sheshraomane1514 7 месяцев назад

    घर चांगल कशाला मरमर

  • @baburaodeshmukh4733
    @baburaodeshmukh4733 21 день назад

    घर का भेदी लंका दाय

  • @madhukarthorat1348
    @madhukarthorat1348 3 года назад

    Arastasion dhya saheb

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 11 дней назад

    Tumhen sthiti taiyar kili

  • @yuvashakti7848
    @yuvashakti7848 Год назад

    अरे हा धनगर आहे

  • @yashwantsalunkhe843
    @yashwantsalunkhe843 3 года назад

    Ata kothe ahat

  • @ganeshgurav5026
    @ganeshgurav5026 3 года назад

    Tumhari hukumat matlab kya kya shenshah ho kya

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 8 месяцев назад +1

    स्वतः ओबीसी आरक्षण घेतो आणि मराठा अमाजला विरोध करतात

  • @SunilPatil-vk8yq
    @SunilPatil-vk8yq 5 лет назад +2

    Sharad Pawar Saheb..

  • @shivajipuyed3932
    @shivajipuyed3932 3 года назад +2

    Marathyancha corona