पवारांची तुतारी आंतरवलीत वाजली | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Manoj Jarange Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 фев 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,7 тыс.

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 5 месяцев назад +349

    महाराष्ट्रात मराठा समाज हा घरंदाज सुसंकृत समाज म्हणून ओळखला जातो, पण एकाही मराठ्या ने या जरंगे ला समज दिली नाही की बाबारे अशी शिवीगाळ करने योग्य नाही, मराठा समाजाला गावात आदर, मान मिळतो, ते या भामट्या मुळे नक्की कमी होईल,

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 5 месяцев назад +8

      जय श्री राम 💐🌹🙏

    • @SK-xo4hy
      @SK-xo4hy 5 месяцев назад +8

      Te saamil aahet tyala

    • @AbhijeetMote-rv8eg
      @AbhijeetMote-rv8eg 5 месяцев назад

      Bjp च्या पाळीव कुत्र्यांनी त्यांच्या पक्षाचं संस्कृती जपावी

    • @gokulkhambekar7788
      @gokulkhambekar7788 5 месяцев назад +8

      म जा चा बाप कोण ?

    • @AbhijeetMote-rv8eg
      @AbhijeetMote-rv8eg 5 месяцев назад +8

      @@gokulkhambekar7788 नीट विचार करा आज पर्यंत सर्व समाजाला येड्यात काढायचं काम कोणी केल मग... कोणाचा बाप कोण नंतर बगु

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 5 месяцев назад +114

    साहेबाची उर्जा रायगडावर जातानं दिसली आम्हाला 😂😂😂

  • @digambarpatil5122
    @digambarpatil5122 5 месяцев назад +17

    ह्या आंदोलनाचा कर्ता करविता कोण आहे हे सर्व महाराष्ट्राने जाणले आहे. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्या खाली बसून अशी अशलाघ्य भाषा बोलणे शोभत नाही. आपण खूप छान विश्लेषण केले आहे. खूप खूप आभार. 🙏🙏🙏🙏

  • @hanumanhindurakshak8020
    @hanumanhindurakshak8020 5 месяцев назад +16

    वाह सुशीलराव खूप आतुरता होती आपल्या ह्या विषयावरील विचारांची आणि तुमच्या निर्भिड पत्रकारितेला भगवा सलाम..🚩🇮🇳

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 5 месяцев назад +265

    भरकटलेल्या माणसानेच जर समाजाचे नेतृत्व केले तर समाजाचे काय होणार हा मोठा प्रश्न आहे.

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 5 месяцев назад +123

    शरद पवार यालाच कायम स्वरुपी जेल मध्ये ठेवा जेणे करुन जनतेला शांत पूर्ण जगता येईल

    • @dnyaneshkavhar3184
      @dnyaneshkavhar3184 5 месяцев назад +1

      😊😊 ..

    • @sanjeevdeshpande6503
      @sanjeevdeshpande6503 5 месяцев назад +11

      खर आहे. तुतारी ला मुतारी चा वास येतोय

    • @sandhyashahapurkar5768
      @sandhyashahapurkar5768 4 месяца назад +1

      Jau dyana! Tyanche tikit aata confirm zaale aahe.Pruthwitalavaril tyancha mukkam lavakarach sampanaar aahe.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Why not to fadanvis & vikrat maratha hater sushil Kulkarni ?

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे लवासा सम्राट. आता काकाच्या ओठावर आली वेदना की प्रधानमंत्री झालो नाही ही खंत आहे. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @dharmatma7005
    @dharmatma7005 5 месяцев назад +67

    जरांगे एक नंबर चा हलकट आणि असंस्कारी माणूस आहे हे जगजाहीर झाले आता

    • @sandipnikam5967
      @sandipnikam5967 4 месяца назад

      कुत्र्या तू कुणाचा आहे तू चुकीचं बोलू नको तू लाठी चार्ज आई बहिणी वर केला ते चुकीचं नाही काय भामना

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      गावठी मिथुन आहे तो कपटी नीच नास्तिक बाबर मती काकाचा चेला

  • @yogeshmuknak4736
    @yogeshmuknak4736 5 месяцев назад +5

    एकदम बरोबर...

  • @rajendratupert7921
    @rajendratupert7921 5 месяцев назад +34

    या वयात उकिरडे हुंगायची वेळ काही लोकांवर आली तरी त्यातच त्यांना धन्यता वाटते आणि स्वतःला अनुभवी राजकारणी म्हणून शेखी मिरवतात

  • @dinkarkulkarni9662
    @dinkarkulkarni9662 5 месяцев назад +41

    "अकेला'पुरुन उरणार कारण नैतिक आणि शुध्द आचरण व समाजविकासाप्रती तळमळ.जय श्रीराम.सुशीलजी,परखड विवेचन.

  • @c.g.palsule5341
    @c.g.palsule5341 5 месяцев назад +13

    खालच्या खालच्या पातळीवर चालू असलेल्या या महाराष्ट्राच्या राजकारणाची पोलखोल चांगली केलीत. Bravo.

  • @Unknown_shayar013
    @Unknown_shayar013 5 месяцев назад +3

    दोन दिवस स्वतःह उपाशी राहून एखादा विडिओ बनवा ना "पंत' 😊

  • @ajayrajkarne9970
    @ajayrajkarne9970 5 месяцев назад +65

    महान पीएम मोदी जी प्रचंड बहुमत से जीतने के बाद शरद पवार जी तुतारी जरूर बजाएंगे ऐसी हम आशा करते हैं

    • @Love-Love200
      @Love-Love200 5 месяцев назад +4

      नका असा काही बोलू . तीन वेळा CM होऊन गेले आहेतते जरी त्यांनी आरक्षणासाठी काहीच केलं नसल तरी

    • @vijaypatil-uo6fv
      @vijaypatil-uo6fv 4 месяца назад +3

      ​@@Love-Love200तीन नाही चार वेळा

  • @sushilbhaikshirsagar8396
    @sushilbhaikshirsagar8396 5 месяцев назад +26

    ह्या अश्या जयचदाच्या मागे लोक राहतात हे आपले दुर्भाग्य आहे. हा स्वतःला फार मोठा नेता समजतो,त्याच्या स्वार्थासाठी तो समाजाला वेठीस धरत आहे.एक दिवस येईल ज्या दिवशी समाजाला जाग येईल.तो पर्यंत समाजाचं फार मोठं नुकसान होईल हे मात्र नक्की.

  • @ravipatil2552
    @ravipatil2552 5 месяцев назад +77

    जरांगे सारखा हलकट नेता मराठ्यांचा असावा व त्याच्या मागे मराठे असतात ही दुर्दैवी गोष्ट आहे.

    • @audumbarsadekar7291
      @audumbarsadekar7291 5 месяцев назад +6

      अगदी बरोबर 😂😂

    • @rajendrajoshi9514
      @rajendrajoshi9514 5 месяцев назад

      Jarnga मराठा नाही तो हिंदूही नाही , माराठ्यासाठी लढणारा नाही तर त्यांची सामाजिक लेवल कमी करणारा एक निर्बुद्ध आहे ज्याला बोलणारा पण दुसऱ्या धर्माचा आहे
      आता election aale आहे सामाजिक तेढ निर्माण करून मताची विभागणी करायची आणि bjp la हरवायचे फालतू स्वप्न पाहत आहेत , ह्या येड्याना हेही कळत नाही गाढवानो तुमच्यासारखा समाज येडा राहिला नाही
      त्यांना सुधारणा न दिसण्यायेव्हडे आंधळे राहिले नाहीत

    • @user-uk4og3vs5s
      @user-uk4og3vs5s 4 месяца назад

      🎉 by

    • @avniagro7866
      @avniagro7866 4 месяца назад

      मराठ्यांना शिकवायची गरज नाही ओ ते आता लय हुशार झालेत

    • @user-zw1gi6eh3d
      @user-zw1gi6eh3d 4 месяца назад

      😂😅🤣

  • @Krishna.shorts171
    @Krishna.shorts171 4 месяца назад +3

    श्री कुलकर्णी साहेब आपणास सप्रेम नमस्कार.साहेब संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला माहिती आहे की मनोज जरांगेचा बोलता बोलविता धनी फक्त शरद पवारच आहेत.मराठा आंदोलन जरांगेच्या माध्यमातून पेटवायची आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे काम फक्त शरद पवारच करु शकतात हि गोष्ट महाराष्ट्रातील शेभंड पोरगं देखील सांगणार.

  • @kurundkar1
    @kurundkar1 5 месяцев назад +40

    Legal action should be initiated against Jarange.

  • @nikhilpatil3680
    @nikhilpatil3680 5 месяцев назад +41

    Manoj Jarange did politics with reservation and played with the feelings of Maratha community, with full backing of Sharad Pawar.

  • @dattaramshinde1583
    @dattaramshinde1583 2 месяца назад

    सत्याचा विजय आणी असत्याचा पराजय होतोच, कांही काळ तुमचा होता ईश्वर पण बघत होता कि हालकट पणाला पण हद्द असते, तेंव्हा ईश्वर श्वरुपात मानव येतो आणी अशा राक्षसी विचारांचा अंत सुरू होतो सुशिल जी तुंम्ही सत्य जनते समोर ठेऊन खरे राष्ट्र वादी तुंम्ही आहात तुमच्या पाठीशी अनेक राष्ट्र वादी ऊभे आहेत. जय श्री राय|||

  • @krishnadavray2733
    @krishnadavray2733 5 месяцев назад +18

    Perfect Analysis. Go on sir. You are very good

  • @vishwanathdatye1036
    @vishwanathdatye1036 5 месяцев назад +12

    असा नेता मराठा समाजाची वाट लावण्यास पुरेसा आहे.

  • @pranitaranade
    @pranitaranade 5 месяцев назад +7

    100% correct. Jarange हा संस्कार हीन पशू आहे. जे त्याचे समर्थन करतात त्यांची पण लेवल हीच आहे.

  • @Love-Love200
    @Love-Love200 5 месяцев назад +2

    मराठा सामज्याच्या पाठीशी सर्व जनता आहे !!!!

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 5 месяцев назад +34

    देशात आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी ला आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना लक्ष केलं जातंय.प्रायोजीत आंदोलनं फार काळ चालत नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 5 месяцев назад +1

      ही सुपारी आहे जी तुतारी ने दिली आहे. जसं 2019 चे निवडणुकी वेळेस राज ठाकरे ला सुपारी दिली होती.... लाव रे तो vdo.
      नंतर काकाने ढुंकून ही राज ठाकरे ना विचारले नाही,अलगद बाजूला केले. काम खतंम...बात खतम.
      तसेच जरांगेचे करणार..
      Use and throw.

    • @shyampareek8730
      @shyampareek8730 5 месяцев назад +1

      Virodh unka hi hota ha jinme dum hota ha. Desh me Narendra, Maharashtra me Devendra. Jay Maharashtra

    • @anantshinde5617
      @anantshinde5617 4 месяца назад +1

      Tuzyasathi Modi ani Fasanvis God father astil. Amchyasathi te kachara aahet.Ha ghan kachra amhi 2024 chya election madhe fekun devun haddapar karnar aahot.

  • @nitingore3738
    @nitingore3738 5 месяцев назад +8

    सुशीलजी सत्य काय आहे ते महाराष्ट्रातील जनतेच्या समोर यायलाच पाहीजे..

  • @vishnujawalkar1290
    @vishnujawalkar1290 5 месяцев назад +59

    परत एकदा शरद पवारांनी मराठा समाजाचे वाटोळे केले आहे

    • @sbk435
      @sbk435 5 месяцев назад

      तरी पण म्हाताऱ्या बैलाची लाळ चाटू आहेत 😂😂😂

    • @pramodpatil9491
      @pramodpatil9491 4 месяца назад

      मोदी ने दहा वर्षात विकास केला नाही हुकूम शहा सारखं वागत आहेत ते दिसत नाहीं कुलकर्णी तुम्हाला त्या वर बनवा एखादा व्हिडिओ

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे लवासा सम्राट. आता काकाच्या ओठावर आली वेदना की प्रधानमंत्री झालो नाही ही खंत आहे.. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      ​@@pramodpatil9491चॅनल बदला

  • @diliptambekar3619
    @diliptambekar3619 5 месяцев назад +6

    Sir खुप सुंदर माहिती दिली जय शिवराय जय श्रीराम मोदीजी जिंदाबाद

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 5 месяцев назад +9

    Excellent ! Perfect Explanation done by you Sir ❤❤

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 5 месяцев назад +5

    सुशीलजी प्रणाम.तुमची खरेच खुप काळजी वाटते,सावध राहा.तुम्ही खुपच खरे व परखड बोलत आहात.

  • @shrikantchaudhari4056
    @shrikantchaudhari4056 5 месяцев назад +9

    मी परवाच आव्हाडना सांगितलं आणि आता ही सांगतो की जुलाब होत असतांना तुतारी आणि शंख वाजवु नका.

  • @SureshPaikrao-xt7nh
    @SureshPaikrao-xt7nh 5 месяцев назад +6

    साहेब 100% बरोबर आहे धन्यवाद

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 5 месяцев назад +1

    Very correct

  • @pravinkulkarni8752
    @pravinkulkarni8752 5 месяцев назад +15

    याला कायद्याने उत्तर मिळेल. उत्तम विश्लेषण केले साहेब म्हणून हार्दिक अभिनंदन साहेब

    • @ashokkharat6588
      @ashokkharat6588 4 месяца назад +1

      शरद पवार हे माणसाने किती वर्ष राज्ये केले मराठा साठी काय केले

  • @vitthalnagre203
    @vitthalnagre203 5 месяцев назад +4

    अगदी सविस्तर माहिती जनतेला दिली ली अगदी 100% खर आहे

  • @madhukarchawhan8299
    @madhukarchawhan8299 5 месяцев назад

    संगीताताई वानखेडेंनी ,खूप दिवसापूर्वी जाहीर केले होते की ,या सर्व प्रकरणामागे कपटी काकाच आहे ;आणि ते खरे ठरले.

  • @sudhirpandit5023
    @sudhirpandit5023 5 месяцев назад +6

    सडेतोड विश्लेषण. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @ranjitkadu1279
    @ranjitkadu1279 5 месяцев назад +13

    बिनधास्त बोला.घाबरू नका.मी पण एक मराठा आहे पण जरांगेला आवर घालण्याची आवश्यकता आहे.जास्त शेफारला आहे.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 5 месяцев назад +8

    There is an undercurrent against brahmins and it is true! Amhala amchya jaticha abhiman aahe! 👍🙏🏻. 💯🎯analysis!

  • @mohangaikwad4702
    @mohangaikwad4702 5 месяцев назад +1

    लवकर बळी गेला तर मराठा समाजाचे कल्याण होईल. याची भाषा ऐकून हा मराठा असल्याबद्दल शंका येते.

  • @mukunddeshmukh1882
    @mukunddeshmukh1882 5 месяцев назад +1

    अगोदरच सांगतो, मी एक ऊच्चशिक्षित ९६ कुळी मराठा आहे. जेंव्हा महाराष्ट्रात मराठा मोर्चे निघाले तेंव्हा स्वत:च्या पैशाने गाड्या करुन शेजारपाजारच्या मराठ्यांना मोर्चात घेऊन गेलो होतो. माझे देवेंद्र फडणविसांविषयी अतिशय सकारात्मक मत असतांनाही या मोर्चात सहभागी झालो, कारण त्यावेळेस समाजाचा नेता म्हणुन कोणी मिरवित नव्हते आणि समाजाशी बांधीलकी म्हणुन मी सर्व केले होते.
    परंतु,सध्या सुरु असलेल्या आरक्षणाच्या आदोलनात एक बुजगावणे मराठा समाजाचा नेता म्हणुन ऊभे करण्यात आले. एका अशिक्षित, कायद्याचे कुठलेही ग्यान नसलेल्या माणसाला मी समाजाचा नेता मानले नाही.
    सरकारनेही सुरुवातीपासुन अशा माणसाला भाव देत शेवटी स्वत:वर शिव्या ओढऊन घेतल्या. सुरुवाती पासुनच माझ्यासारख्या अनेक मराठा आणि बिगरमराठा लोकांना यामधे षडयंत्राचा वास येत होता. ऊशिरा का होईना ते ऊघड झाले हे बरेच झाले.

  • @prafullasurya
    @prafullasurya 5 месяцев назад +4

    हे अगदी बरोबर आहे साहेब, शंका आधी पासून होतीच परंतु त्यांनी आता स्पष्ट च झाला आहे

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 5 месяцев назад +12

    अडाणी माणसाला जास्त महत्त्व दिल्याचा परिणाम आहे

  • @sudhirpanvalkar5334
    @sudhirpanvalkar5334 5 месяцев назад

    आम्हाला शिवरायांसरखे राजे देवासमान आहेत जे जातीयवादी नव्हते म्हणूनच आज 400 वर्षे झाली पण राजांना देव मानतात पण जारांग्या जातीवर घसरला हे वाईट वाटते 😢😢

  • @kishorsavant6931
    @kishorsavant6931 5 месяцев назад

    सर तुम्ही कोण आहात आम्हाला माहीत नाही पण लढत राहा एक मराठा म्हणून कायम तुमच्या पाठीशी आम्ही 96 कुळी राहील एवढं लक्षात राहू द्या

  • @anilmahajan7963
    @anilmahajan7963 5 месяцев назад +25

    Perfect analysis. It seems he lost his patience. He needs some good treatment.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 5 месяцев назад +5

    100%हे खरं आहे यात राजकारण आहे आणि ते शरद पवारचा हात आहे असे मला वाटले होते. शरद पवार हा माणूस असाच आहे.

  • @1915164
    @1915164 5 месяцев назад

    महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत होते , आहे आणि राहील , हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज ,संत तुकाराम महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आहे,
    जरांगे ने तोंडातून घाण बाहेर काढून व टिव्ही वरून इतरांना दुषणे दिली , त्याने कोणालाही सोडलं नाही हा अहंकार स्वतःला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही

  • @rajendrabandgar6765
    @rajendrabandgar6765 5 месяцев назад +1

    It is maratha leaders responsibility to stop him. They supported him .

  • @vikramkale9316
    @vikramkale9316 4 месяца назад +3

    मराठा समाजाच्या पाठीमागे जर साहेबांचा हात असला तर आम्हाला अभिमान आहे

  • @jayMaharashtra-fc4sn
    @jayMaharashtra-fc4sn 5 месяцев назад +4

    कुलकर्णी तुमचे व्हिडिओ सर्व बघितले , छान analysis करता तुम्ही , पण मला एक शंका येते तुम्ही खरच analyser आहात की भाजप समर्थक कारण सगळ्या व्हिडिओ मध्ये सत्ताधारी पक्षाच्या विरोधकांनाच लक्ष्य केलेले दिसून येते 😊

    • @ramdasmote4274
      @ramdasmote4274 4 месяца назад

      हा पण ब्राम्हणच आहे, म्हणून याला मिरची लागणारच

  • @banduvighny3495
    @banduvighny3495 5 месяцев назад

    आमचे आराध्य दैवत व आदर्श दैवत व मास्टर माईंड व या देशाचं आधारस्तंभ व या राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मानाचा मुजरा व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा साहेब आजपर्यंत उद्धटपणाने बोलुन कोण यशस्वी झाला म्हणून हे होणार आहे असे एखादे उदाहरण दाखवा भाऊ हे बोलणे म्हणजे अज्ञानी पणाचे लक्षण आहे भाऊ बाकी काही नाही

  • @shivanandwadgaonkar1133
    @shivanandwadgaonkar1133 5 месяцев назад

    आजच एका वृत्तपत्रात फडणविस माझं एन्काऊंटर करणार अशी हेडलाईन आहे म्हणजे या अंदोलनजीवीचा काय हेतू आहे आणि कोणाच्या ढोलकीवर नाचतोय हे आज स्पष्ट झालय

  • @dnyanesh7007
    @dnyanesh7007 5 месяцев назад +10

    मी मराठा आहे पण जरांगे चा सुरवातीपासून विरोधात होतो शिव्या पण अशा समाजाला देतोय की ज्या समाजाने कधीच आरक्षण घेतलेला नाही

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 5 месяцев назад

      मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण पण फडणवीसांच्या कार्यकाळातच मिळालं होतं.

  • @shreekantgadre1915
    @shreekantgadre1915 5 месяцев назад +20

    Under any circumstances reservation should be on merits only. Not on cast creed or community.

  • @ommodak
    @ommodak 5 месяцев назад +2

    आपण एकट्याने राजेश टोपे यांचे नाव घेतले होते..🎉

  • @Avipatil1980
    @Avipatil1980 5 месяцев назад

    Didn't expected this from Rajesh Tope. I was proud of him for his work during Covid Pandemic. Now I am absolutely disappointed.

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 5 месяцев назад +3

    आपले मनापासून आभार सुशील जी जी कोणी हिंमत करत नाही.तीआपण केलीत या मागे शरद पवार आहेत कारण त्यांना एखाद्या ब्राह्मण माणूस मोठा झालेला कसे सहन होणार.

  • @AmitDeshmukh-uv3ez
    @AmitDeshmukh-uv3ez 5 месяцев назад +3

    Superb Analysis❤

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y 5 месяцев назад

    साहेब तुम्ही सत्य बोलत आहात.परंतु नियती कोन्हालाच सोडत नाही

  • @santoshpurohit7101
    @santoshpurohit7101 5 месяцев назад

    सुशील भाऊ - १००% सहमत , काहीच चुकीचे नाही . तुतारी वाजली आहेच आता मशाली ची धग ही बघायला मिळवणारच लवकर

  • @santoshbhaubkulkarni894
    @santoshbhaubkulkarni894 5 месяцев назад +3

    शत प्रतिशत सत्य कथन केले आहे👌✅

  • @PTwani
    @PTwani 5 месяцев назад +4

    शिव्या देणे ही मराठी माणसाला शोभत नाही.यात काही तरी काळे बेरे आहेत.असे दिसते.

  • @dadaramgutal1469
    @dadaramgutal1469 5 месяцев назад

    जरांगे पाटील यांनी शरद पवार साहेब यांना सोडुन आंदोलन करायला पाहिजे

  • @kirannandapurkar1082
    @kirannandapurkar1082 5 месяцев назад

    कटु सत्य छान मांडल...❤

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 5 месяцев назад +3

    सणसणीत हाणला जाती वाचक राजकारण करणाऱ्या जरांगेच पितळ उघडे पाडलं मनस्वी धन्यवाद

  • @ninadnasikkar
    @ninadnasikkar 5 месяцев назад +10

    Analyser ला आणी फडणवीसांना पूर्ण पाठिंबा

  • @rajmudramusic2108
    @rajmudramusic2108 5 месяцев назад

    एसआयटी चौकशी स्थापन झाल्यानंतर, लवकरच या मागचा षडयंत्र उघड पडणार हे निश्चित. आंदोलन करणाऱ्या तरुणांची माथे कोणी भडकवले...? हे लवकरच उघड होईल... वावरात हागणार पोरगं, महाराष्ट्राला वेठीस धरते आश्चर्य बुवा...

  • @chandrashekharbadgujar1051
    @chandrashekharbadgujar1051 5 месяцев назад +1

    सुशील जी , शरद पवार यांची तुतारी वाजवण्या साठी देशी घेत्यला शिवाय वाजातच नाही. 😂😂😂

  • @vilasbeharay6393
    @vilasbeharay6393 5 месяцев назад +8

    या शिवीगाळ व जातीवरून शिवीगाळ करणाऱ्याला चांगला कायद्याचा बडगा दाखवाच.

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri 5 месяцев назад +3

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब पहिल्या पासून बोलत होते, मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण, आरक्षण करायला लावणारी अदृश्य शक्ती आहे ती म्हणजे शरद पवार साहेब,, शेवटी जरांगेचे पितळ उघडं पडले

  • @sanjayingale6529
    @sanjayingale6529 5 месяцев назад

    वाळेकर यांची साम टीव्ही वरील पत्रकार परिषद पाहा
    ती क्लिप उपयोगी पडेल

  • @My.Thoughts1234
    @My.Thoughts1234 5 месяцев назад

    गेल्या काही महिन्यापासून जी झुंडशाही चालू होती ती शेवटी संपणार आता. जरांगे इतिहासजमा होणार आलमगिरांसारखा.

  • @rajchaudhari2311
    @rajchaudhari2311 5 месяцев назад +7

    भुजबळ बोललेत ते एकदम खर आहे,नुसत सासरच्याच टुकड्यावर नसुन ते शरदरावांच्या पण टुकड्यावर जगतोय जरांगे.

    • @jagannathkamath425
      @jagannathkamath425 5 месяцев назад

      Yes

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा. आता काकाच्या ओठावर आली वेदना. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @anantkanhake6308
    @anantkanhake6308 5 месяцев назад +8

    मन्या जरांग्या भटकलेले कारट आहे.

  • @sanjaybalwant8227
    @sanjaybalwant8227 5 месяцев назад +1

    गंगाधर च शक्तिमान आहे. सही पकडे है... कुलकर्णी सर

  • @svk664
    @svk664 5 месяцев назад

    Great going, Sushilbhau !!!!!

  • @omprakashchaudhari3349
    @omprakashchaudhari3349 5 месяцев назад

    जनतेला शांतता पूर्व जगता येईल, करीता उपाय योजना करणे आवश्यक आहे.

  • @jaishreejoshi9916
    @jaishreejoshi9916 5 месяцев назад

    सर आपण परखड र्निभिड विश्लेषण केलत .💯

  • @Infinity_Pot
    @Infinity_Pot 5 месяцев назад

    भाऊसाहेब तोरसेकर हे कालच्या व्हिडिओ मध्ये जसे म्हणाले तसे, तुतारी ची पिपाणी व्हायला वेळ लागणार नाही. जरांगे एकटाच (अकेला) तुतारीची पिपाणी बनवणार हे नक्की.

  • @milindsutar3215
    @milindsutar3215 5 месяцев назад

    सुशिलजी,
    आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @E-Bioborium
    @E-Bioborium 5 месяцев назад

    शब्द महत्त्वाचे नाही भावना महत्त्वाची आहे

  • @anaghabapat8350
    @anaghabapat8350 5 месяцев назад

    U r correct,sir.

  • @nayanamandke7304
    @nayanamandke7304 5 месяцев назад +1

    भाषा कोणाची ते सगळ्यांनाच माहित आहै..जरांगे फक्त बोलत आहेत

  • @opticalindustries6807
    @opticalindustries6807 5 месяцев назад +1

    जरांगेला सुज्ञ मराठ्यांच समर्थन नाहीच, आरक्षण देणाऱ्यास शिव्या देण व आत्तापर्यंत आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही, म्हणणार्‍या चा ऊदो ऊदो करणं ही जरांगेची भूमिका काय सूचित करते? हे सारं जनतेला कळतयं

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 4 месяца назад

      Ill mentality andhbhakt ? Who sudny ? He is a dallya of fadanvis .

    • @Gar391
      @Gar391 2 месяца назад

      मोदीजी बरोबर बोलले. अतृप्त आत्मा आहे हा लवासा सम्राट. आता काकाच्या ओठावर आली वेदना. मोदीजी ३ वेळा मुख्यमंत्री आणि ३ वेळा पंतप्रधान झाले म्हणून पोटशूळ उठला मत्सराने. नीच, कपटी, जाती पाती त भांडणे लावणारा शकुनी नास्तिक लवासा सम्राट विधानसभा निवडणुकीत जरांगे ला पुढे करून महाराष्ट्र पेटवेल. सर्वांनी हिंदू म्हणून एकत्र राहून लाळ गाळणाऱ्या म्हाताऱ्या बैलाला धडा शिकवा.

  • @arungogte1472
    @arungogte1472 5 месяцев назад +1

    अजून FIR का नाही जरंगे विरूध्द... केतकी चितळे नी नुसते लाईक केले तर 8 दिवस जेल.....हा कुठला न्याय.....DCM la व्यक्तिगत शिव्या gali करण्याचे स्वातंत्र्य कुणी दिले जरणगे ना .....

  • @anirudhadeshpande9715
    @anirudhadeshpande9715 5 месяцев назад +1

    Rajesh Tope ni covid madhe chan kaam kele pan Jaranage navacha nav netrutva pudhe karun ata political career sample ata

  • @user-ib9gi7ff9p
    @user-ib9gi7ff9p 4 месяца назад

    कोणी काय कुरू शकत नाही.पवारसाहेब ते पवारसाहेब आहेत

  • @shivajishetake4038
    @shivajishetake4038 5 месяцев назад

    देवेंद्रजी ग्रेट , सरकार ग्रेट मराठ्यांसाठी , ओबीसी साठी चांगले निर्णय हार्दीक अभिनंदन 🌹🙏🚩जय श्रीराम 🌹🙏🚩

  • @vikaspatankar5508
    @vikaspatankar5508 5 месяцев назад

    Perfect head line

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 5 месяцев назад +1

    पवारांची तुतारी अंतरवलीत वाजली,तिच्या आवाजाने पाटील त्यांचे स्वतःचे गावात घुसून बसले.

  • @sachinjadhav3152
    @sachinjadhav3152 5 месяцев назад

    मराठा आरक्षण मुद्दा पुढे नेणारा फक्त मनोज जरांगे...एक मराठा लाख मराठा

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 5 месяцев назад

    Chan

  • @ganeshnagdevte3923
    @ganeshnagdevte3923 5 месяцев назад

    हे बरोब्बर आहे कोणाचा तरी पाटीबा आहे दिसत होते नाहीतर इतका कार्यक्रमाला पैसा कुठून आला असता

  • @ashokkulkarni3509
    @ashokkulkarni3509 5 месяцев назад

    खणखणीत बोल मित्रा

  • @dr.sanjaykulkarni9096
    @dr.sanjaykulkarni9096 5 месяцев назад

    I am proud of you

  • @user-dj1yu7fr6i
    @user-dj1yu7fr6i 5 месяцев назад +1

    हे कधीचीच गुपीत खलबत हे ढु्ढाचार्य चाबी फिररवत होते पण आज सगळे उघडपणे बोलायेत😡

  • @harshalakamat3711
    @harshalakamat3711 5 месяцев назад

    अगदी खर बोलतात

  • @user-nc9vk5xe5d
    @user-nc9vk5xe5d 4 месяца назад

    प्रति शिवाजी जरांगे दादा - छ शिवाजी प्रभू राम यांचाही तुमच्या गलिच्छ राजकारणात वापर करताय . धर्म जात देव वापरता

  • @hrishikeshinamdar3951
    @hrishikeshinamdar3951 5 месяцев назад +8

    Excellent and true analysis

  • @neetakatre4713
    @neetakatre4713 5 месяцев назад

    ब्राम्हण समाज सुसंस्कारित असल्यामुळेच violently व्यक्त होत नाही. असली शिवराळ भाषा आम्ही आजवर कधी ऐकली नाही.