तू नाही तर मी... डाव तरी कोणता? | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1 тыс.

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +144

    सापाला दूध पाजलं तरी तो गरळच ओकतो हे त्रिकालाबाधित सत्य काही लोक का विसरतात ?

  • @ratna23_
    @ratna23_ Месяц назад +124

    भाषण ऐकून मेंदू सुन्न झाला इतका द्वेष कसा असू शकतो एखाद्या विषयी🙏🙏

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +534

    जनतेतून निवडून सुद्धा न आलेल्याचं मुख्यमंत्रीपद मोदींच्या मुळेच शाबूत राहिलं होतं हे पण विसरून गेले , कृतघ्न.....किती खालच्या स्तरावरची भाषा मोदींसाठी सुद्धा ......

    • @AnilBhople-g3c
      @AnilBhople-g3c Месяц назад +7

      😮😮😮

    • @user-yv6mv7ig5b
      @user-yv6mv7ig5b Месяц назад +15

      stejawar padel mamber

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 Месяц назад

      हरामी कृतघ्न,माजरू

    • @suryabhanshinde3357
      @suryabhanshinde3357 Месяц назад +31

      एकदम नीच लेव्हल

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 Месяц назад +52

      निर्लज्ज आहे हा माणूस .. जो आपल्या बापाचा नाही होऊ शकला तो कुणाचाच होऊ शकत नाही

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Месяц назад +245

    उद्धव ठाकरे च्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते बेताल वक्तव्य करत आहे❤😂🎉😢😢❤

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад

      नीच माणूस आहे.खरोखर हा आणि ह्याचा मुलगा तुरुंगात गेले पाहिजेत.

  • @jayantjoshi1422
    @jayantjoshi1422 Месяц назад +153

    प्रस्थापितांच्याविरुद्ध फडणवीसांनी राजकारण बदलवले !!आमूलाग्र बदलवले !!!

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад +1

      काही बदलवले नाही. आता फडणवीस च पळून चालला आहे

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +121

    अरे वा ...अनिल देशमुख सांगतात ते खरं ? देशमुख सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार आहेत का ?

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +349

    जो आपल्या बापाशी इमानदार राहिला नाही तो दुसर्याबध्दल काय बोलणार. पोट्ट्याचं जेलमधील आयुष्य समोर दिसू लागलं म्हणून बरळतो आहे.

  • @YSD-yx9rp
    @YSD-yx9rp Месяц назад +95

    उद्धव आणि शरदराव यांना पूर्ण बाजूला केल्याशिवाय महाराष्ट्राचं काहीच चांगलं होणार नाही हे भाऊ तोरसेकर यांनी सांगितलं आहे ते अगदी खरं आहे.

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      Torsekar RSS cha bhaand ahe 😂

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp Месяц назад

      ऊबाठाला करामतीकर काका फूस देतो आहे.

    • @SK95021
      @SK95021 Месяц назад +2

      Fadanvisanni foda fodi keli te ughdpne sangun rosh odhun ghetlay.. nahitr fadanvis he ajun chngle rahile aste

    • @ravebrave8866
      @ravebrave8866 Месяц назад

      @@SK95021 uddhav thakrey nilokanchi fasvnuk keli...ani congress madye gele...nahi tar parat election ghetle pahije hote...mala nako asle mulla party..aaj kai awastha zali ahe pakshachi..ani maharashtra chi.

    • @Warship-bl2xh
      @Warship-bl2xh Месяц назад +1

      ​@@SK95021हो बरोबर फोडा फोडी केली नसती तर आज भाजप बहुमत पर्यंत तरी पोहोचला असता

  • @rajeevpeshave4440
    @rajeevpeshave4440 Месяц назад +47

    मा.देवेंद्र जी योग ती कार्य वाही करण्याचे वेळ आहे.

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Месяц назад +142

    एवढाच जोश असेल तर विशाळगडावर जा तुमच्या फोटोग्राफी मधे असतीलच तिथले फोटो .बघा गडाची अवस्था काय झाली आहे ती .बरीच वर्षेच छत्रपतींच्या नावावर ऐशोआराम केलात.

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 Месяц назад +11

      दोन-दोन मातोश्री बांधल्या आणि महापौर बंगला पण ढापला😮

    • @nitabhosale3512
      @nitabhosale3512 Месяц назад +5

      महाराजांच्या नावाने पक्ष काढला..मतांसाठी महाराज पाहीजेत यांना..

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Месяц назад +69

    ठाकरे कडे पैसा नाही असे म्हण तो तर महापालिकेतून जमवलेला पैसा गेला कुठे.

  • @vidyadharphansalkar3627
    @vidyadharphansalkar3627 Месяц назад +308

    फडणवीस यांनी दिशा साली याने प्रकरण उचलून धरायला पाहिजे

  • @Finix609
    @Finix609 Месяц назад +59

    त्यांचं बरोबरच आहे कारण उद्धव सुप्रीया राहुल यांच्या मते देश ही त्यांची म्हणजे बापजाद्यांची खाजगी प्रॉपर्टी आहे

  • @isakpatel69
    @isakpatel69 Месяц назад +58

    अहो उध्दव साहेब आताच आपण स्वताला मुख्यमंत्री मीच होणार हे समजणे गलत आहे. काका आपल्याबरोबर आहे त्याची सव॔ धडपड सुप्रीयाताई साठी आहे.

  • @APatil1234
    @APatil1234 Месяц назад +5

    एवढा अहंकारी, उद्धट व्यक्ती महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झाला नाही.

  • @user-JBond007
    @user-JBond007 Месяц назад +67

    या माणसाने पुन्हा भाजप कडे येऊच नये आणि आला तर भाजपने दूर ठेवावं.

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Месяц назад +2

      फक्त? हट्. दिसताच क्षणी गोळ्या झाडाव्यात आणि मृतदेह लाथेने तुडवत मसणात न्यावा !! फक्त लाथा हाणायच काम दिशा सालियान आणि सुशांतसिंग रजपूत च्या आईबाबाननाच द्याव !!

  • @meerabegampure6541
    @meerabegampure6541 Месяц назад +56

    बोलण्यातून संस्कार उघड होतात..बाळासाहेब कुठे नि हे कुठे..पैसा नाही माझ्याकडे म्हणे.. दुसरी मातोश्री कशी झाली मग.. रेटून बोला..😊

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 Месяц назад +330

    देवेंद्र फडणवीसांना हे नेहमीच अपमानास्पद पद्धतीने एकेरी संबोधतात . पण फडणवीस मात्र त्याचा नेहमी सन्मानपूर्वकच उल्लेख करतात .

    • @Picaulhas
      @Picaulhas Месяц назад +39

      ते सुसंस्कृत आणि खरे शिक्षित आहेत. बाकी काय आहेत ते दिसतंय.

    • @vidyapatil2023
      @vidyapatil2023 Месяц назад

      उद्धट ठाकरे पैदाईशी गंदगी आहे

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад +27

      2019 ला युती म्हणून लढले आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी,बरोबर सरकार केले खुर्चीच्या लालसेने c m झाले मग घटनाबाह्य शिंदे साहेब कसे तुम्ही होते घटनाबाह्य आघाडी बिघाडी शिंदे साहेबानी उलथवून टाकली ना

    • @dnyaacademymaharashtraboar5342
      @dnyaacademymaharashtraboar5342 Месяц назад +34

      महाराष्ट्रातील सभ्य व सुसंस्कृत नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 Месяц назад

      अहो तो उध्धोद्दीन नीचच आहे.

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 Месяц назад +143

    उद्धव कडे पैसा नाही तर लंडन मध्ये मातोश्री ३ कोण बांधत आहे

    • @pradnyajoshi6205
      @pradnyajoshi6205 Месяц назад +14

      पैसा नाही हा मोठा विनोद आहे

    • @avinash7511
      @avinash7511 Месяц назад

      ह्या घरकोंबड्याचा विजय मल्ल्या होणार आहे. पेंगूइन ला अटक होणार हे लक्ष्यात येताच हे सर्व मातोश्री ३ ला पळून जाणार . हे होणार माहित आहे म्हणूनच वसुली पण जोरात करून ठेवली आहे.

    • @satishchandekar5603
      @satishchandekar5603 Месяц назад +2

      नोटबंदी नंतर खूप लोकांचा पैसा संपला ?

  • @shantaramchavan532
    @shantaramchavan532 Месяц назад +208

    अहो सुशीलजी राणे साहेबाना जेवणाचे ताटावरुन उठवून अटक करायला कोणी सांगितलं होतं ?

    • @chandrashekharkulkarni7005
      @chandrashekharkulkarni7005 Месяц назад +4

      पालघर साधु हत्याकांड पण

    • @sushilkadam603
      @sushilkadam603 Месяц назад

      नारायण राणेनी उद्धव ठाकरेला महाराष्ट्राच्या राजकारणातुन देवेंद्र फडणविसच्या मदतीने संपवले ..
      कोकणातुन सुरुवात .

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Месяц назад

      Fadanwisla ani bjp la swabhimanach nahi pan he lachar ahet hyani jantene dilelya mandet cha apman kelay 😂😂😂

  • @ratna23_
    @ratna23_ Месяц назад +28

    खूपच सडेतोड विश्लेषण 👏

  • @prakashdesai4675
    @prakashdesai4675 Месяц назад +8

    सुशील सर, kup🙏छान मुखवटा फाडले उद्धव ठाकरेचा..... हा थोंगी माणूस आहे. मी गडचिरोलीकर 🙏🙏

  • @deepakraut665
    @deepakraut665 Месяц назад +155

    लंडनच्या घरात बॅगा पोचल्यात वाटतय , तिकडेच शिफ्ट होणार बहुतेक.., आता नविन रोल मधे "मी लंडनकर...."

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад

      😂

    • @smitapatkar786
      @smitapatkar786 Месяц назад

      😊 शक्य असेल

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      दिल्लीला कोण चालले आहे. 😂

    • @deepakraut665
      @deepakraut665 Месяц назад +2

      @@ShaunakDeo-gs2pr अरे , दिल्ली काय भारताबाहेर आहे का..? जरा डोकं वापरा की..

    • @SK95021
      @SK95021 Месяц назад

      ​@@deepakraut665 to yz ahe re ha comment krnara..nusta fadanvis dvesh bhrlay tyachat..

  • @ramdaskadam1782
    @ramdaskadam1782 Месяц назад +106

    म्हणून यांना म्हणतात उधवस्त वाकरे साहेब असे म्हणणाऱ्या वाघमारे मॅडम हे अगदी तंतोतंत बरोबर आहे

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Месяц назад +1

      अरे आमच्या इथे तर उकीरडा बाटग्या ठगरे ,फशीवशेणा. म्हणतात😂😂😅😅

  • @jayashrisadolikar9294
    @jayashrisadolikar9294 Месяц назад +98

    देवेंद्र ची सद्गुण विकृती चा हा परिणाम आहे ! तेंव्हाच ठोकले असते तर ही वेळ आली नसती ! याबाबतीत यु पी चे योगींचे वागणे अगदी आदर्श !

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +187

    अत्याचार करून फेकून दिलं ती दिशा कुणाची तरी मुलगी बहीण होती ना? त्यावेळी भीती वाटली नाही?नियती कुणाला सोडणार नाही.राजकारण ठेवा बाजूला.

    • @sureshsalekar4214
      @sureshsalekar4214 Месяц назад

      अरे मूर्ख तु स्वतःला CBI पेक्षा मोठा समजतोस की काय?

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 Месяц назад

      पूर्ण पणे सहमत आहे

    • @user-qn6xo7zj1b
      @user-qn6xo7zj1b Месяц назад

      Niyati ch niyati rahili nahi kay karnar 😂😂😂

    • @milindkarwande6401
      @milindkarwande6401 Месяц назад

      गृहमंत्री मॅनेज झाले आहेत, काही होणार नाही.

  • @shurtimoghe2057
    @shurtimoghe2057 Месяц назад +45

    सहानुभूती मिळवणं आणि त्याच दुःखाचं प्रदर्शन करणं हेच काही जणांकडे "कर्तृत्व" असतं.

  • @sanjaydeshpande3477
    @sanjaydeshpande3477 Месяц назад +62

    राज ठाकरे तर म्हणाले की यांच्याकडे कंटेनर आहेत म्हणून?

  • @anilbam3168
    @anilbam3168 Месяц назад +20

    फडणवीस साहेब आता क्षणभरही थांबू नका दिशा सलीयान केस लगेच सुरू करा.

    • @abhijitdeshpande7762
      @abhijitdeshpande7762 Месяц назад +1

      4 वर्षे झाली , काही केले नाही

  • @ramakantremane3833
    @ramakantremane3833 Месяц назад +143

    निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहानभुती निर्माण करण्यासाठी हे सारे चालले आहे , फडणवीस हे खरे आव्हान आहे यांची जाणीव यांना आहे तेंव्हा त्यांच्या बद्दल लोकात व्देष निर्माण व्हावा हाच खरा उद्देश आहे.

  • @shivamtakle795
    @shivamtakle795 Месяц назад +71

    घरकोंबडा आहे आणि म्हणे तू राहशील का टोमनेश्वर

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      उद्धव ठाकरे यांना माहीत झाले आहे की फडणवीस ला भाजप दिल्लीला शिफ्ट करणार आहे म्हणून

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 Месяц назад +39

    व्यक्ति द्वेश चालू आहे. आज नेतृत्व करतात हे तरी राजकारणी लोकनी ध्यां नि घ्यावे. काय आदर्श ठेवणार लोकांपुढे

  • @dasukale8449
    @dasukale8449 Месяц назад +34

    उद्धवा !अजब तुझे विचार !!

  • @kailaskhonde3080
    @kailaskhonde3080 Месяц назад +128

    आता तरी हिंदू आणि सनातन मतदारांनी ओळखावे यांचे हिंदुत्व कसा आहे

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      बामणी फेमिनिझम

    • @SK95021
      @SK95021 Месяц назад

      ​@@ShaunakDeo-gs2prAndhnamazi devshnizam

    • @ShaunakDeo-gs2pr
      @ShaunakDeo-gs2pr Месяц назад

      Sorry, bamni fascism

    • @devendrachuri3929
      @devendrachuri3929 Месяц назад

      खरच अंध नमाजी आहे रे तू.​@@ShaunakDeo-gs2pr

  • @geetanerlekar7370
    @geetanerlekar7370 Месяц назад +13

    काहीही न करता यांच्या कडे इतका पैसा कोठून येतोय याची चौकशी झाली पाहिजे,राजकारण हे किती खालच्या पातळीवर गेले आहे😢

  • @deepakraut665
    @deepakraut665 Месяц назад +124

    उदु स्वत: धड उभा राहु शकत नाही.., आरतीला घाबरतो कशाला फुसक्या सोडतोय समजत नाही.., आयत मिळालेल पक्ष प्रमुख पद गेलं आता गट प्रमुखावरुन गल्ली प्रमुख पण राहणार नाही.

    • @maheshashende-fn6zm
      @maheshashende-fn6zm Месяц назад

      Kay bolte mahne paise nahi matoshree 1'2'3. Kashi zali...bin paishachi ka??? Dhaktya lekache bill 1500000₹ rs kase ale Kay bolto khote😅😅😅😅

  • @nandkishorjoshi-zm7xv
    @nandkishorjoshi-zm7xv Месяц назад +42

    गीते चे सार, मातोश्रीवर झोपा काढणारा मुख्यमंत्री याला किती% गीते समजली देव जाणे?

  • @shivanandhiremath1435
    @shivanandhiremath1435 Месяц назад +4

    Sushil.... I am from north Karnataka....
    But Very well acquainted with the politics of Maharashtra...
    Uddhav is the only person who spoiled the politics of Maharashtra....

  • @sudhirtagare7410
    @sudhirtagare7410 Месяц назад +354

    उध्दव ठाकरे एक वचन मध्ये बोलणं अत्यंत चुकीचे आहे किती अहंकारी आहे त्यांना लाज वाटलं पाहिजे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणें चुकीचे आहे ।तुम्ही सहानभूती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत।

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo Месяц назад +17

      जरांगेचा संगतीचा परिणाम.

    • @sudhir4274
      @sudhir4274 Месяц назад

      Bapache Nako te gun ghetale aahet.

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Месяц назад

      लोकसभा प्रमाणे संविधान बदलणार असा महायुती वर naretiv e सेट करत होते शिल्लक सेना चे कर्तबगार, सेनापती आणि आता देवेंद्र जी जड जातात overtake करतात सरस ठरतात म्हणून सेनापती हतबल निराश होऊन देवेंद्र जी बद्दल लोकांमधे द्वेष naretiv e सेट करत आहेत सहानुभूती मिळवू पहात आहेत पण आता जनता फसत नसते कोकणात मोकळी केली शिल्लक सेना संपवली

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Месяц назад +11

      पण सहानुभूती कशा बद्दल..

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Месяц назад +4

      ​@@mangalkanthale-ez6woसमान शीले व्यसनेषु सख्यम्

  • @subhashpawar2507
    @subhashpawar2507 Месяц назад +76

    उद्धव ठाकरे म्हणजे मनोज जरांगे यांची दुसरी आवृत्ती आहे.

  • @KingSwan-
    @KingSwan- Месяц назад +130

    आतातरी फडणवीसांनी दिशा सालियन केस मध्ये अँक्शन करावी,, योग्य वेळ येणार कधी??

    • @abhijitdeshpande7762
      @abhijitdeshpande7762 Месяц назад +1

      कधीच नाही , 4 वर्षे होऊन गेले

    • @avinashbhujbal4035
      @avinashbhujbal4035 Месяц назад

      बरोबर,भ्रमनिरास केला त्यांनी​@@abhijitdeshpande7762

    • @milindkarwande6401
      @milindkarwande6401 Месяц назад

      मॅनेज झालं आहे.

  • @VandanaParanjape
    @VandanaParanjape Месяц назад +28

    मुळीच सहानुभूती वाटत नाही या उद्धट उद्धव ठाकरे बद्दल.

    • @macdeep8523
      @macdeep8523 Месяц назад

      Except you ppl , everyone else bahujan samaj, obc, maratha is with uddhav thakre only

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад +1

      ​@@macdeep8523आम्ही नाही....

    • @macdeep8523
      @macdeep8523 Месяц назад

      @@sunitatakawale5615 tumhi minority aahat , kahi farak pdat nahi , majority is with uddhav thakre

  • @rajvardhanpatil9899
    @rajvardhanpatil9899 Месяц назад +11

    1) कंगना राणावत आणि सप्ना पाटकर 2) केतकी चितळे, अनंत करमुसे, दिशा सलियान यांच्यासोबत केलेला प्रकार आणि पालघर हत्याकांड झाल्यावर ठेवलेली पक्षाची बांधणी सर्व काही सांगून जाते.

  • @ashishpurandare2961
    @ashishpurandare2961 Месяц назад +42

    पैसा कुठे लपवून ठेवलाय. हे कधी सांगाआहे कि नाही.

    • @Surekha-xg7cs
      @Surekha-xg7cs Месяц назад

      Ed लावा माग पैसे आहे का नाही te कळेल

  • @sampatraobhawar8531
    @sampatraobhawar8531 Месяц назад +12

    फारच छान विश्लेषण सुशीलजी एक नंबर बरोबर आहे

  • @user-ne9ne5lh2n
    @user-ne9ne5lh2n Месяц назад +26

    कमाल आहे ना सत्ता मिळते ती जनतेच्या सेवेसाठी पण भारतात राजकारणी लोकांची भाषा बघून वाटत की जनता गेली चुलीत आपलं उखळ पांढर झालं पाहिजे. भाजप आणि फडणवीसांनी वेळ चुकवली....वेळेतच ऐक्शन व्हायला हवी होती.

  • @sandeepkhurne3929
    @sandeepkhurne3929 Месяц назад +89

    भूक लागली वाटते उद्धव ठाकरेला

    • @DadasahebAmate
      @DadasahebAmate Месяц назад

      तुकडा फेका.......,.

    • @gajananamande4225
      @gajananamande4225 Месяц назад +5

      10 नंबरची बुक भागव मना 😂😂

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +9

      एक तर स्वताचे, मुलाचे पद गेले आता मिळत नाही ही खात्री झाली असेल. कंटेनरमधे भर पडण्याऐवजी कमी होत असेल ती काळजी सतावत असणार.

    • @eknathkale483
      @eknathkale483 Месяц назад +5

      Well

  • @keshavdbodke3405
    @keshavdbodke3405 Месяц назад +52

    आम्ही मराठे फडणवीसना सपोर्ट करतो उद्धवजी. तुमच्या बाबतीत सहानुभूती अजिबात नाहीतुम्ही मतदारांच्या भावना दुखावण्याचा गुन्हा केलाय.कारण गुन्ह्याला माफी नाही

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      👍

    • @user-wv7vc6il1f
      @user-wv7vc6il1f Месяц назад +1

      अगदी बरोबर आहे मिळालेले 14% आरक्षण महाभकास आघाडीने घालवले आहे

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Месяц назад +125

    सर्व सोडून डोक्याला गुंडाळून ठेवली की सगळ जमत.

  • @user-yn2xi4yl1m
    @user-yn2xi4yl1m Месяц назад +27

    उबाठाकडे पैसा नाही म्हणणे हा मोठा विनोद.

  • @shridharkulkarni2966
    @shridharkulkarni2966 Месяц назад +65

    सुशीलजी,अहो पण महाराष्ट्रातील कोत्या मनोवृत्तीच्या आणि वाईट कृत्ये करणाऱ्या राजकीय नेत्यांना सर्व काही विसरून भरघोस मतांनी निवडून देणार्‍या मतदारांना हेच जवळचे वाटतात त्याला तुमच्या आमच्यासारखे काहीही करू शकत नाही.

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 Месяц назад +5

      ज्यांचे डोळे उघडायला पाहिजेत ते गच्च डोळे मिटून बसले आहेत

  • @sudhirkulkarni54
    @sudhirkulkarni54 Месяц назад +19

    आता ठाकरे कुटुंबाचा फायनल करेक्ट कार्यक्रम केला पाहिजे

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Месяц назад +176

    तो संजय राऊत म्हणतो उद्धवजीनी तलवार उपसली म्हणे.
    सुषमा अंधारे यानी शिवसेना प्रमुखांच्या हातातल्या तलवारींचे वर्णन केलेलं आठवल.

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw Месяц назад +209

    अजिबात सहानुभूती नाही.
    अहंकारी वृत्ती

    • @ManjushaKulkarni-zs8zh
      @ManjushaKulkarni-zs8zh Месяц назад +14

      Thakare Ani Raut halkat ahet. Laja vatate nahi fadnivasabaddal murmha sarkhe bolatat.

    • @varshadeshpande4489
      @varshadeshpande4489 Месяц назад +18

      उद्धव चे मानसिक संतुलन पूर्ण बिघडले आहे असे वाटते. ट्रीटमेंट ची गरज आहे..सर्वांनी वोटिंग ला अवश्य जावे आणि विधान सभे मधे BJP महायुती ला प्रचंड बहुमत ने विजयी करावे म्हणजे ह्यांची मस्ती उतरेल.

  • @shivajialvekar6391
    @shivajialvekar6391 Месяц назад +14

    फडणवीस साहेब च टार्गेट... शरद च्या खेळी

  • @bhimashankardoke9391
    @bhimashankardoke9391 Месяц назад +9

    उध्दव ठाकरे बद्दल मला सहनभुती होती आत्ताच्या या बोलण्याने ती पूर्ण संपली

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Месяц назад +29

    सुशील जी मला हे समजत नाही भांजंपा चे 105 आमदार आहेत पण 5 / 6 जन सोडले तर बाकीचे आमदार शांत का बसतात जेव्हा फडणवीसांनाच टारगेट केले जाते ते पण खालच्या भाषेत मग हे आमदार मुग गिळुन गप्प का ?

  • @pratibhagulavani4951
    @pratibhagulavani4951 Месяц назад +17

    उद्धव हलकट वृत्तीचा आहे खूप सत्तेसाठी मरतोय त्याला cm पद पाहिजे आहे जाहीर सभेत हे बोलायला पाहिजे sushilji धन्यवाद मनःपूर्वक आपल्याला 🎉पण हे जाहीर सभेतून बोलायला पाहिजे भाजप ni

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Месяц назад +118

    अंबानीच्या घरासमोर जिलेटीनच्या कांड्या असलेली गाडी कुणी उभी केली?

    • @jiteshbane5518
      @jiteshbane5518 Месяц назад +2

      टरबूज ने

    • @ajcreations3104
      @ajcreations3104 Месяц назад

      उद्ध्वस्त खान बोलायला लाज वाटते 😂😂​@@jiteshbane5518

    • @snehamadhu5630
      @snehamadhu5630 Месяц назад

      ​@@jiteshbane5518 म्हणजे जी त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही त्या टरबुज्या बनेने 😂😂😂😅😅

  • @umeshkulkarni7512
    @umeshkulkarni7512 Месяц назад +4

    जेव्हा बोलायला काहीच उरत नाही तेंव्हा माणूस हमरी तुमरी. वर येतों आता महाराष्ट्रात योगी ची गरज आहे

  • @rajeshlimaye6865
    @rajeshlimaye6865 Месяц назад +12

    आणि ह्या लोकांनी कंगनाच्या घरी हल्ला केला, मोडतोड केली,त्याचं काय ?
    उबाठा ला चांगली अद्दल घडलीच पाहिजे

  • @kavitamankarkabhitamhankar6053
    @kavitamankarkabhitamhankar6053 Месяц назад +16

    अभिनंदन उत्तम वक्तृत्व

  • @suhasinitulaskar7063
    @suhasinitulaskar7063 Месяц назад +13

    आम्हा अजिबात या माणसा विषयी सहानुभूती नाही हा माणूस डोक फिरल्या सारखा वागतोय .

  • @yogeshtoraskar7692
    @yogeshtoraskar7692 Месяц назад +36

    अहंकारी माणूस 😂😂😂

  • @mukunddeshpande3837
    @mukunddeshpande3837 Месяц назад +7

    श्री. उद्धव ठाकरे हे राजकीय दृष्ट्या अप्रगल्भ आहेत, असेच त्यांच्या बोलण्यावरून दिसते. त्यांचे बोलणे पोरकटपणाचे वाटते.

  • @user-wm3eb6pq5m
    @user-wm3eb6pq5m Месяц назад +19

    हा राग नसून कमालीचा द्वेष आहे तो .

  • @HemantRathod-hl9ce
    @HemantRathod-hl9ce Месяц назад +54

    उबाठा ला देवेंद्र फडणवीस यांनी
    जबरदस्त धोबीपछाड दिली

  • @absabs4343
    @absabs4343 Месяц назад +7

    साहेब पैसे नाहीत म्हणतात,किती मोठा जोक!! बापरे किती उल्लू बनविणार!!

  • @ShitalGharte
    @ShitalGharte Месяц назад +31

    साहेब उद्धव साहेबांना महायुतीत जो सन्मान होता. तो महाविकास आघाडीत आहे का?

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +1

      नक्कीच नाही पण हे समजले तरी असेल काय

  • @rameshsatpute9594
    @rameshsatpute9594 Месяц назад +13

    हे बोलून जनतेची सहानुभूती मिळवतात कारण हे सगळीकडे व्हायरल होते व फडणवीस साहेब किंवा पक्ष का सत्य त्याच जोशाने जनते समोर मांडत नाही हा प्रश्न पडतो, काय तो एकदा सोक्षमोक्ष लावावा व जनते समोर सत्य आणावं कारण एक म्हण आहे "सत्य चप्पल घालायला सुरुवात करते तो पर्यंत खोटं गांव फिरून आलेले असते"

    • @shubhadarajguru779
      @shubhadarajguru779 Месяц назад

      कंगना राणावत सारख्या स्त्री च्या
      घरावर कोण आणि कसेचालून गेले, ती तर एक अभिनेत्री!कुणी राजकीय पुढारी
      नव्हती ना?

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 Месяц назад +3

    ❤❤
    फक्त बालासाहेब ठाकरे यांचा मूलगा महणून चालू आहे
    कूठे हिंदुत्व बालासाहेब ठाकरे
    लाज काटते आम्हाला

  • @nileshm1051
    @nileshm1051 Месяц назад +17

    अहो फडणवीस साहेब काय करायची अशी सत्ता कुणीही उठतो आणि तुमची इज्जत काढतो खरंच जर यांच्या विरोधात पुरावे असतील तर कारवाई करा बुळचटपणा सोडा काय ती कडक कारवाई करावी किंवा चुक झाली हे कबूल करावे ते वरचढ आहेत हे मान्य करा 🙏

  • @bharatithakar8247
    @bharatithakar8247 Месяц назад +110

    ऐकून अजिबात सहानुभूती वाटली नाही... 😂😂😂

  • @rameshsatpute9594
    @rameshsatpute9594 Месяц назад +15

    आता फडणवीस साहेबांनी खरंच काही ठोस असेल तर याचा सोक्षमोक्ष लावावा किंवा यांच्या कडे काही ठोस असेल तर यांनी तरी सोक्षमोक्ष लावावा कारण सामान्य जनतेला गुन्हेगारी वर तोडगा हवा आहे नाही की भीतीदायक वातावरण.

  • @bhaskarkundikar3611
    @bhaskarkundikar3611 Месяц назад +14

    मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री होऊनही तोंड वर करून बोलायला लाज कशी वाटत नाही.

  • @narayanutekar9996
    @narayanutekar9996 Месяц назад +55

    केंद्रात मोदी आणि राज्यात देवेंद्र हे दोघे विरोधकांना खुपतात.

    • @dattaramnavrang5527
      @dattaramnavrang5527 Месяц назад

      हे दोन्ही मोदी आणि टरबूज 🍉 ने महाराष्ट्र राज्य नासवले

  • @atmaram_yt
    @atmaram_yt Месяц назад +74

    राजकारणात डाव पचवता येत नसतील आणि प्रतीडाव टाकता येत नसतील तर निवृत्ती घ्यावी. कोणीही टिका टिप्पणी करणार नाही.

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m Месяц назад +23

    साहानुभुति आता समात्त झाली उद्धव साहेब

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Месяц назад +2

      अजून आहेत की बरेच चमचे व सोबतीला शांती दूत

  • @vijaygore3826
    @vijaygore3826 Месяц назад +6

    उध्दव ठाकरे आपण आमदार केवळ मोदीजी मुळे झाले जर मोदीजी तेव्‍हा निवडणूक परवानगी दिली नसती तर आपण मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले असते उध्दव जी आपण व्देशाने का पेटले आहे त अहो राजकारणात अस वागायच नसत

  • @prabhakarmahajan9225
    @prabhakarmahajan9225 Месяц назад +24

    गटारी अमावस्या लागली वाटतं.....

  • @ashokpadval9530
    @ashokpadval9530 Месяц назад +11

    साहेब,केद्र सरकार लंडनच्या पाॅपट्रीची माहीती का जाहीर करत नाही.तसेच राहूल चे परदेश दौरे ची माहीती का जाहीर करत नाही

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 Месяц назад +19

    यांच्याकडे पैसा नाही तर तीन तीन मातोश्री कशा उभ्या राहिल्या ?
    स्वतः, बायको आणि मुलांच्या नावावर करोडो रुपयांची संपत्ती आणि मालमत्ता जादूची कांडी फिरवून आली का ?

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Месяц назад

      आणि कामधंदा काय करतात हे बाप लेक? मग कुठून आला पैसा...वसुली..only वसुली

  • @suchetajoshi1830
    @suchetajoshi1830 Месяц назад +59

    अहो ही काय भाषा आहे का,एका गृहमंत्र्यांना बोलतात, उद्धव एवढं काय बिनसलं य

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 Месяц назад +6

      सत्ता गेली ,वसुली आटली ना.

  • @anilsalunke673
    @anilsalunke673 Месяц назад +43

    ज्यांच्या मुळे हा महाराष्ट्र 5 वर्षात उध्वस्त झाला त्याचे नाव उध्दव ठाकरे

  • @user-jd5ib8uj5k
    @user-jd5ib8uj5k Месяц назад +28

    ऊध्दव लवकरच ऊदवस्त होणार

  • @user-JBond007
    @user-JBond007 Месяц назад +6

    उध्दव हे नुसते नीच मनोवृत्तीचा नाही तर कृतघ्न देखील असावेत.
    माझी सहानुभूती देणार नाही.
    उभ्या आयुष्यात मी यांना मत देणार नाही.

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 Месяц назад +5

    दिशा ची केस काल कोर्टात सुनावणी साठी आली होती. पण सेटींग करून बोर्डावर १२ व्या नंबर वर ठेवल्याने तीवर सुनावणी झाली नाही . त्याचा राग म्हणून ही चिडचिड झाली

  • @VeenaShirur
    @VeenaShirur Месяц назад +5

    उ‌.ठा. चा कांगावा आता निष्फळ ठरायची वेळ आली आहे. फडणवीसांनी आणि सी.बी.आय.ने आता दिशा सालीयान प्रकरण गंभीरपणे बाहेर काढावेच. मग हा कसा आणखी तडतड उडू लागेल ते पहायला खरेच मजा येईल. उ.ठा. खूपच माजला आहे.

  • @manishkale6534
    @manishkale6534 Месяц назад +3

    यांची एखादी केस बाहेर येणार असेल म्हणून सहानुभूती घेण्यासाठी नाटकं चालू आहे...

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Месяц назад +1

    व्वा मस्तच, सुशीलजी पुराव्यासह तुम्ही सर्व मुद्दे मांडलेत, 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhaskarw2345
    @bhaskarw2345 Месяц назад +17

    Mi ak मिनट स ह न नाही करत या माणसाला हा काय बोलतो कुठे काहीच कुठे हिशोब नसती मुख्यमंत्री पदासाठी लालची

  • @nitinkulkarni6465
    @nitinkulkarni6465 Месяц назад +10

    आंबाणीचा पाहुणचार घेऊन फुगलाय ,

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 Месяц назад +15

    🙏🏿🌹🙏🏿🌹🌹मोदींजी ने फार लाड केले उदोद्दीन चे ते आता अंगाशी येतात. 😭😭😭
    ....... ला वेळीच ठेचले पाहिजे असे वडिलधारी मंडळी सांगतात ते खरेच आहे. 🦾👏🏿🌺🌺🌺🦾🌺🦾🌺

  • @vheejaymalviyaa2393
    @vheejaymalviyaa2393 Месяц назад +15

    तलवार उपसली पण हातात बळ आहे काय .

  • @ashokkhot7112
    @ashokkhot7112 Месяц назад +21

    सुशीलजी, खोटारडा पैसा नाही म्हणजे जगातल आठव आश्चर्य

  • @dasukale8449
    @dasukale8449 Месяц назад +11

    दोन बायकांचा संवाद
    एक बाई : ही अशी ,ती तशी ,ती तशी !
    दुसरी बाई : अगं बाई हे सांग की तू कशी ?

  • @nitinshelke4508
    @nitinshelke4508 Месяц назад +9

    जबरदस्त 👌

  • @ravindrajadhav9802
    @ravindrajadhav9802 Месяц назад +5

    एकदम बरोबर बोललात सर नमस्कार जय श्रीराम

  • @KishGs
    @KishGs Месяц назад +4

    हा आपल्या वडलांच्या मरणाची वाट पाहत होता.

  • @user-oo2dr8tz5m
    @user-oo2dr8tz5m Месяц назад +6

    निवडणूकीला उभे राहा उद्धव साहेब