@@purushottamnagapurkar1800 आता शरद पवार आणि राहूल गांधी यांच्याकडून लाथा मिळाल्या तरीही गोड मानून घ्याव्या लागतील. पाच मिनिटांनी हळूच आडोश्याला जाऊन चोळतील पण तोंडावर हँ हँ हँ....
पण निमंत्रण पत्रिकेत ठाकरे यांचे नाव कुठे होते म्हणुन कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत उगाच काहीतरी कारणे सांगितली पण दोन्ही पक्षांनी त्यांना बाजूला ठेवून त्यांची जागा दाखवली
खर तर कांग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ऊधव वाकरे ला बाजु सारुन निवडणूक लढवावी मग येईन मजा मुख्यमंत्री चा चेहरा जाहीर करा म्हणण्याचा हात दाखवावी ऊ बा ठा चे दाहा तरी आमदार निवडून येणार नाही हे लक्षात ठेवावे ऊधव वाकरे
तुमचे सगळे व्हीडीओ मला खुप आवडतात .मी सगळे ऐकंते.पण मला ऐंकायला एका कानानेच येते.तेव्हा तुमच्या व्हीडीओचा आवाज थोडा मोठा असेल तर मला ऐंकतानां ञास होणार नाही.
रुसू बाई रुसू आणि कोपऱ्यात बसू उबाटा काहीपण करा पण मला आपली म्हना उबाटा मशाल द्वेषयाची घेऊन हाती शोधते मी मुख्यमंत्र्याची खुर्ची इथे दिसेना तीथे दिसेना शोधू कुठं
@sadashivpatil9066 ho na.. Ani Modi Bharatala udhavast krnare nete.. Maharajacha statue padla, Manipur vr kahi bolena, UP madhe chimukli la 2 am la Agni dili gapchup, UP chya ganga madhli preta baghitli astil, Bhartavr adhi loan 55 lacs crore hota ata 165 lacs crore ahe, 80 crore public la economically weak kela Ani tumhi Udhav Thackeray la bagha Jo fakta 2 years CM hota tepn corona madhe jevha investment band hote tari uddhav ne 3.5 lacs crore chi investment anli.. Mast udhavast kele re uddhav ne..😂
स्व.पंतगराव कदम,यांचे राजकारण कमालीचे पारदर्शी होते, महाराष्ट्रीयन काँग्रेसचे राजकारण आज पारदर्शी नाही.स्वतंत्र लढल्यास उध्दव ठाकरे चा पक्ष सर्वात जास्त (विधानसभा)जागा जिंकणार यात संशय नाही.
दिनेशजी खूपच छान उद्धव ठाकरे म्हणजे उध्वस्त झालेले राजकीय नेते ची याडीमध्ये 1एकच नंबर.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
ऊ.ठाकरे यांनी बिजेपीला 23 जागेवरून 9 जागेवर आणले.
हि पाकिट पत्रकारीता.
हे सूत्र म्हणजे कोण असतात हेच आजवर कळले नाही..
दबाव तंत्र आघाडी मध्ये चालणार नाही. पदरी जे पडेल ते घ्याव लागेल आता
उद्धवणे फडणवीसचे 25 फोन उचलले नवहते आज पवारांनी उद्धव ला त्याची जागा दाखवून दिली आता उद्धव चा पचका झाला आहे
Congress ncp milun vidhan sabha ladha
पंचवीस वर्षे सडलेला आहे आता " आम्मीजान " बंगल्यात सडतच राहू दे
खटाखट रु.8500 .. दरवेळी हेच चालेल असं नाही... जनता मुर्ख नाही
15 लाख 10 वर्षे चाललेच ना.
उद्धव ठाकरे यांनी ते व्यस्ततेमुळे येऊ शकले नाहीत अस कळवल. व्यस्त म्हणजे आराम करण्यात व्यस्त होते.
😂
व्यस्त असलेले ते पण मिडियाने दाखवायला पाहिजे होते .. नाहीतर सभेला निघण्याअगोदर ते आता टॉयलेट मधून बाहेर आले, आता त्यांनी चप्पल घातली..इथपासून सुरु 😅
अजूनही खूप काही बघायचं बाकी आहे .
इटालियन लोकांची हुजरेगिरी करून पण काहीच उपयोग झाला नाही .
अहो किमान आदित्य साहेबांना तरी पाठवले असते तरी लोकांना एका स्टेजवर लोकांना तीन भावी पंतप्रधान पहावयास मिळाले असते
Favdya uddhav
😂😂
😂😂😂😂😂
😂
😂😂
हा माणूस कधीही समाधानी नसतो.
सर्व काही आयत भेटल आहे.
बरं झालं काकांनी ubt ला त्याची पायरी दाखवून दिली
झक्कासच ❤
उद्ध्वस्त व्हायलाच पाहिजे 👍
पालापाचोळा झाला
काँग्रेस मुक्त भारत
बीजेपी मुक्त भारत.
काका बारामतीकर व कांग्रेस ने शिऊबठा घ्या कानाखाली चांगलीच वाजवलेली दिसते आहे कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा वीषय बंद झालेला दिसतो
@@purushottamnagapurkar1800 आता शरद पवार आणि राहूल गांधी यांच्याकडून लाथा मिळाल्या तरीही गोड मानून घ्याव्या लागतील. पाच मिनिटांनी हळूच आडोश्याला जाऊन चोळतील पण तोंडावर हँ हँ हँ....
काँग्रेस ला फायदा झाला कारण राहुल गांधी 8500 रुपये आमिष दाखवले
उध्वस्त घर का न घाट का..
पण निमंत्रण पत्रिकेत ठाकरे यांचे नाव कुठे होते म्हणुन कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत
उगाच काहीतरी कारणे सांगितली पण दोन्ही पक्षांनी त्यांना बाजूला ठेवून त्यांची जागा दाखवली
छान विश्लेषण केले आहे .
दिल्ली त होल फॅमिली घेऊन तीन दिवस
सोनिया च्या दारी मुख्यमंत्री पदाची भीक
मागत थांबले पण बाईने भीक घातली नाही
त्यामुळे नाखुष आहे त 😅😅
उठा चा बाजार उठला, आता फक्त सडलेल्या माश्याचा वास येतोय😂😂
😂😂😂👌👌👌बाजार उठला.
@@subhashkothare1839आता मुक्काम " आम्मीजान " बंगल्यातच
@@kiranpatil2943 बंगला नाही,.. हवा महल 😜
आता मला सांगा,, माती कोणी केली..
संजय राऊत काही तरी वेगळंच पचकला असता.त्या पेक्षा न पाठवलेलं च बरं.बहुतेक असा विचार केला असेल.
ज्यांना लोकसभेच्या वेळी मदत केली तेच विधानसभा मध्ये उध्दव ठाकरे यांना शंभर टक्के पाडतील संपवून टाकतील शिवसेना
बदलण्याची गरज नाही वेगळे लड़ने हेच शिवसैनिकांचे मत आहे
खर तर कांग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने ऊधव वाकरे ला बाजु सारुन निवडणूक लढवावी मग येईन मजा मुख्यमंत्री चा चेहरा जाहीर करा म्हणण्याचा हात दाखवावी ऊ बा ठा चे दाहा तरी आमदार निवडून येणार नाही हे लक्षात ठेवावे ऊधव वाकरे
पिंजरा चित्रपट खुप काही शिकवतो
तुमचे सगळे व्हीडीओ मला खुप आवडतात .मी सगळे ऐकंते.पण मला ऐंकायला एका कानानेच येते.तेव्हा तुमच्या व्हीडीओचा आवाज थोडा मोठा असेल तर मला ऐंकतानां ञास होणार नाही.
तुमची राजकारनातील तळमळ पाहुन खूप आनंद झाला
उद्धवराव गेले मविआ त पण ...
"घी देखा, खाया भी मुख्यमंत्रीपद मे 2.5 साल,अब बडगा भी देखो"!
सांगली पॅटर्न !!
दिनेशजी तुम्ही चुकीचं सांगत आहात
उद्धव ठाकरेंची लोकं खुर्च्या लावन्याची कामं करत होती
त्यांना आता तीच कामं आहेत 😂😂😂😂😂
😂😂😂😂
हिंदू जनता आता सुज्ञ झालेय. निवडणूकीत हे कळेलच.
Good explain it
उद्धव ! आसमान से टपका, खजुर मे अटका.
काय मजेदार विश्लेषण 😂😃
गांधी घराण्याची धुणीभांडी करा. आता कॉंग्रेस ची कृपा दृष्टी वळावि म्हणुन हा एकच उपाय शिल्लक आहे.
🙏🙏🙏
आघाडी आता पासूनच निवडणूक हरली आहे. हे निश्चित
शिवसेनेनं (मा. उ. बा. ठा.)स्वबळावर लढवे. निवडणुकीनंतर काय ते ठरविता येईल. कुणाच्या मागे जास्त धावण्याची गरज नाही.
Usman Thackeray
साहेब आपल्या विडीओचा थोडा वाढविण्यासाठी प्रयत्न करावे ही विनंती
रुसू बाई रुसू आणि कोपऱ्यात बसू उबाटा
काहीपण करा पण मला आपली म्हना उबाटा
मशाल द्वेषयाची घेऊन हाती शोधते मी मुख्यमंत्र्याची खुर्ची इथे दिसेना तीथे दिसेना शोधू कुठं
LOk phakt bhaghun rahile ah. UBT var lok khup naraj ah
Jay shree ram, shree pawar ji ne jo kela to shree Modiji chuckle aani jast important dila uddhavji la, garaj nahoti
विधान सभा निवडनुकी नंतर, उभाठा आणि काँग्रेस बाहेर राहील बाकी सगळे सरकार मध्ये राहतील.
अगदी, भाऊ तोरसेकर यांनीदेखील याबाबत विश्लेषण केलंय.
उध्वस्त ला काँग्रेस व एनसीपी ने मुंबई चार वडापाव बनवलं
नाना मुख्यमंत्री होणार. राष्ट्रवादी कॉंग्रेस नेहमी प्रमाणे गृह मंत्री आणि अर्थ मंत्री ही महत्त्वाची खाती स्वतः कडे ठेवणार.
सगळ्यांना दादा ताई म्हणत टोमणे मारणाऱ्या अंधारे ताई ना सांगलीला पाठवायला हरकत नव्हती.
काँग्रेस मुक्त भारत करून टाक
How much seats UBT SS will get for the Assembly election? With BJP he asked for 50 - 50 Seats. Will he repeat the same for MVA?
आता उबाठा ला वंचीत पर्याय ठरु शकतो
उधव तुजा विना .. - - ष 100%
Cm nahi hou shakat
Uddhav ata kadhi hi mukhyamantri honar nahi
Are adhi sarkar tar yeudya
Udhav Thakray aani Ajit Pawar ya doghanchi avastha Ghar ke Na ghaat che honar aahe
Vinash kale viprit budhi
Yala ch mhntat daang lagny
@sadashivpatil9066 ho na.. Ani Modi Bharatala udhavast krnare nete.. Maharajacha statue padla, Manipur vr kahi bolena, UP madhe chimukli la 2 am la Agni dili gapchup, UP chya ganga madhli preta baghitli astil, Bhartavr adhi loan 55 lacs crore hota ata 165 lacs crore ahe, 80 crore public la economically weak kela Ani tumhi Udhav Thackeray la bagha Jo fakta 2 years CM hota tepn corona madhe jevha investment band hote tari uddhav ne 3.5 lacs crore chi investment anli.. Mast udhavast kele re uddhav ne..😂
नाराजी कितीही असली तरी उद्धव ला शेपूट हलवण्याशिवाय पर्याय नाही
कारण एकटा काय करणार 😂😂
काका आणि नॉटि राऊत मिळून चांगलाच कार्यक्रम लावतायेत याचा
शिवसेना कधी हि संपनार नाही एवडी हाजी हाजी करण्या पेक्षा वेगळे लडा विजय जरी पु र्ण आपला नसला तरी हुकमी एक्का आपला च असे ल
Very bad presentation buddy
स्व.पंतगराव कदम,यांचे राजकारण कमालीचे पारदर्शी होते, महाराष्ट्रीयन काँग्रेसचे राजकारण आज पारदर्शी नाही.स्वतंत्र लढल्यास उध्दव ठाकरे चा पक्ष सर्वात जास्त (विधानसभा)जागा जिंकणार यात संशय नाही.
कोण कितीही कॅपण केले तरी मुख्यमंत्री उद्धवच होणार
उबाठा ने भाजपाशी दोस्ती करावी , पुन्हा उद्धव जी मुख्यमंत्री होतील
Ajibat nako
BJP ne ata hyala gheu naye
कोणत्या तोंडाने जाणार.........?
?
जनाबे हुकूमत संपलेत 🤣🤣🤣🤣🤣