हे कसले जातीचे नेते | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Manoj Jarange

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 775

  • @maratha465
    @maratha465 6 месяцев назад +163

    लग्न आंतरजातीय करायचं आणि राजकारण मात्र जातीचं ! जो दृष्टिकोन नेत्यांचा लग्नाबद्दल असतो !
    तो राजकारणाबद्दल का नसावा ? कदाचित
    गंदा है पर धंदा है ये ! 🙏🚩🚩

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 месяцев назад +15

      लोकं जातीवादी आहेत म्हणून राजकारण पण जातीवादी केलं जातं, हे कटू सत्य आहे.

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 6 месяцев назад +17

      हे फक्त जातीयवादीच नाहीत तर अब्दुल्ला घराण्याशी यांचे घनिष्ठ संबंध आहेत.

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 6 месяцев назад

      Chatya gap mar, to Shivaji maharajacha dp kadh tujhyasarkhya vikau bhadyala shobat nahi, fadnavisachya gulama

    • @krishnanandmankikar5225
      @krishnanandmankikar5225 6 месяцев назад +3

      एकदम खरं।

    • @latamehta9241
      @latamehta9241 6 месяцев назад +1

      अगदी खरंय

  • @jitendrainamke646
    @jitendrainamke646 6 месяцев назад +61

    फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना लक्षात ठेवा.
    बाकी सगळ आजच्या राजकारणासाठी.
    .

  • @kewaldasmeshram7692
    @kewaldasmeshram7692 6 месяцев назад +64

    सुशीलजी आपण जात बाबतीत मोलाचे मार्गदर्शन केले त्यामुळे आपनास कोटी कोटी धन्यवाद.

  • @sopansomavanshi7790
    @sopansomavanshi7790 6 месяцев назад +276

    आहो सर हे घरान पूर्ण हायब्रीड जातीचे आहे हे कसले मराठा म्हणून शरदपवारने मराठ्याच आरक्षण ओबीशीला देऊन टाकले हे मराठ्याना कधी कळनार

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 6 месяцев назад +20

      बिलकुल सही सुविचार बहादरा कोटी कोटी प्रणाम 🌹🌹👌👌👍👍

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 месяцев назад +13

      कळालं आहे.

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 6 месяцев назад +17

      आपल्या अभ्यासाला मानल

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 6 месяцев назад +15

      झोपेचे सोंग घेतलेले कसे जागे करणार.
      शेवटी लाचारी, अगतिकता असल्यावर काय करणार

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 6 месяцев назад +19

      मग हे जरांग्याला का कळल नाही?

  • @santhnernick6824
    @santhnernick6824 6 месяцев назад +182

    प्रकाश ने औरंग्या च्या धडग्या वर डोकं टेकवला हे किती धर्मनिष्ठ मराठयांना मान्य आहे .

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 месяцев назад +30

      ज्यांनी औरंगझेबाकडून वतने मिळवली होती, त्यांच्या वंशजांना मान्य असेल.

    • @narayankamthe442
      @narayankamthe442 6 месяцев назад +5

      अगदी बरोबर भाऊ

    • @maheshkumar25m86
      @maheshkumar25m86 6 месяцев назад +20

      महत्वाचं बोललं मित्रा परंतु मराठा समाजाला छत्रपतींशी काही देणं घेणं नाही छत्रपतींच्या वंशजांना त्यांचे वंशज असल्याचं पुरावा मागणाऱ्या संजय राऊत चे मराठा समाज समर्थन करतो छत्रपतींच्या वंशजांना शिव बंधन बांधण्याचं अल्टिमेटम उद्धव ठाकरेनी दिलं मराठा समाज उद्धव ठाकरे च समर्थन करतो संभाजी नगर हे नाव देण्यासाठी .मराठ्यानी एक सुद्धा आंदोलन नाही केलं. मराठ्यांच्या नाकावर टिच्चून संभाजी नगर चे नाव औरंगाबाद करण्यात आले होते मराठ्यांना आमदारकी खासदारकी देशमुखी पाटीलकी देऊन कधी इंग्रजांनी कधी . मुगलांनी वापर केलं होतं छत्रपतींच्या सोबत एक सुद्धा पाटील नव्हता पण आज प्रत्येक पाटील छत्रपतींची फोटो लावतो स्वतः चे मोठेपण दाखवत आता प्रकाश आंबेडकर समोर लोटांगण घालतील पाटल पाहा

    • @sureshsawant9000
      @sureshsawant9000 6 месяцев назад

      ❤❤❤

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 6 месяцев назад +10

      @@maheshkumar25m86 मराठा समाजात जे "जातीवीर" आहेत तेच मविआ सोबत राहतील. ज्यांनी शिवाजी महाराजांचा खरा संघर्ष अभ्यासलेला आहे ते आपोआप हिंदुत्व विचारधारेशी स्वतः ला जोडून घेतील.

  • @vidyakoli2558
    @vidyakoli2558 6 месяцев назад +123

    कोणतरी हिजाबवाली बरोबर नातं जोडलं असतं तर वर्तुळ पूर्ण झालं असतं सुप्रिया ताई

    • @mohankumbhar3453
      @mohankumbhar3453 6 месяцев назад

      Sushlji.mala.sarvabadal.mahiti.hote.pan.supriya.sulebadal..ahiti.navate.shocking.newes

    • @rajendrakamble6299
      @rajendrakamble6299 6 месяцев назад

      😊😊

    • @adnyat
      @adnyat 6 месяцев назад

      हिजाबवाली यायची नाही, हे लांडयांकडे जातील... हिजाब घालून

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 6 месяцев назад +45

    सर्व नेते आंतरजातीय विवाह करतात परंतु जातीचे राजकारण करतात हे समाजाला कळायला हवे.

  • @pradeepvaidya9087
    @pradeepvaidya9087 6 месяцев назад +146

    गोपिनाथ मुंडे यांनी त्यांच्या समाजातील लोकांसाठी खूप काही केले आहे, शरदचंद्र पवार यांनी मात्र फक्त आपल्या नातेवाईकांना भरभरुन दिले आणखी समाजाला घंटा.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 месяцев назад +5

      💯💯 बरोबर

    • @arunmulye4600
      @arunmulye4600 6 месяцев назад +2

      मुरली मनोहर जोशी किंवा अडवाणींच सुध्दा उदाहरण द्यायच होत....

    • @never_everddiss
      @never_everddiss 6 месяцев назад +1

      ​@@Subodh9417thats cool though

    • @adityaaher2103
      @adityaaher2103 6 месяцев назад +1

      ​kya joke mara hai😂

    • @dnyaneshwarmahale1113
      @dnyaneshwarmahale1113 6 месяцев назад

      अहो कारखाने खाल्ले ते सांगा की.

  • @YashwantVarekar
    @YashwantVarekar 6 месяцев назад +188

    सुप्रिया सुळे यांनी मतासाठी नमाज़ पडायला सुरवात करावी

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 6 месяцев назад +10

      बोलणी चालु आहेत .... जसे आले तसे जाणार ....

    • @maheshphadnis2770
      @maheshphadnis2770 6 месяцев назад

      सूसूताई बेअक्कली‌ नवटंगी बाई राजकारणातील राखी सावंत 😂

    • @adnyat
      @adnyat 6 месяцев назад +1

      मशिदीत घेतलं नाही तिला 🤣

    • @dnyandevgaware8623
      @dnyandevgaware8623 6 месяцев назад

      ब्राह्मण ममता बॅनर्जी ने केलीय

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 6 месяцев назад +29

    खूप छान विश्लेषण केले आहे सर 👌👌👌🙏🙏🙏

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 6 месяцев назад +60

    हे तर मीक्स ब्लड आहे.हे आज कळले बरे झाले।

  • @tanajirankhamb1049
    @tanajirankhamb1049 4 месяца назад +6

    शरद पवार साहेबांनी अख्ख्या महाराष्ट्राची वाट लावलेली आहे

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 6 месяцев назад +183

    जारांगे राजकारण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, औरंग्याला आदर्श माननारे सुद्धा यांना चालतात.

    • @Yourtube2019
      @Yourtube2019 6 месяцев назад

      तुझ्या घरी एखादा बिन लग्नाच्या पाळना हालला तरी तु जरागे जबाबादार धरशील बघ समजल तर नाही तर जाउ दे

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 6 месяцев назад +3

      Tumhi tar chatu nigale, ata garjavantale arkshan milavanyasathi amhi sam dam dand bhed sarv vaparu

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 месяцев назад

      आजुन युती केली नाही... काहीं पण बोलू नको

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 6 месяцев назад

      @@gopaladamande8649 झाल्यावर जा मग औरंगजेब चं दर्शन घ्यायला

    • @Luffy_Immy
      @Luffy_Immy 6 месяцев назад

      मराठा समाज lavkarch धर्म परिवर्तन karnar ahe... अल्लाह wale hotil sagle...🚩🚩🚩🚩

  • @prasaddeshpande4899
    @prasaddeshpande4899 6 месяцев назад +84

    सुप्रिया सुळे यांच्या बोलण्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न पडतो.त्याच्यां बोलण्यात वजन कधीच नसते.

    • @vaidyavinayak
      @vaidyavinayak 6 месяцев назад

      वांग्याचे भरीत

  • @Jocky008
    @Jocky008 6 месяцев назад +26

    साहेबाची ऊर्जा खुप आहे.. आणि आमच्या खिशाला ऊर्जेची फारच गरज आहे

  • @abhijitkumar89
    @abhijitkumar89 6 месяцев назад +51

    सिल्व्हर ओक राजकारण मोठा खेळ मनोज जरांगे स्क्रिप्ट वाचतायत”,महाराष्ट्रातील राजकारणी आरोप समाजात विवादित राजकारण....तुतारी वाला ..तुतारी चया तुताऱ्या महाराष्ट्रातील राजकारण तुतारी वाला 03 मिनिटात महाराष्ट्रातील गृहमंत्री त्यांची 5% ब्राह्मण जात संपतील! होय, हे विधान आहे महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या नेत्याचे. जातीवर आधारित राजकारण क्आपल्या महाराष्ट्रात मरायला नकार देते. आज लोकांना ब्राह्मण म्हणून ट्रोल केले जाते, आज SC 12% आणि ST 10%ला अजूनही सावत्र बंधुत्वाची वागणूक दिली जाते आणि OBC 65% अजूनही विविध प्रश्नांवर त्रस्त आहेत. त्यावर आरक्षण आणि उदय आणि अस्ताची लढाई.. निवडणूक 2024 साठी एससी एसटी आणि ओबीसी बचत..

    • @swatipuranik7823
      @swatipuranik7823 6 месяцев назад +3

      नेहंरु हे मूळचे काश्मिरी पंडित मुळीच नाहीत.मोतीलाल , जवाहरलाल,ते सोनिया गांधी यांच्या जातीचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे.पण सगळे चूप.....

  • @SureshPanhale-xk6on
    @SureshPanhale-xk6on 6 месяцев назад +34

    चतुर्थी ले ही बंया नमाज सुद्धा पठण करील,कारण बारामती राखवयाची आहे.

  • @dineshmore1961
    @dineshmore1961 6 месяцев назад +12

    चांगलाच पोस्टमार्टम केलाय ……एक नंबर 👌👌

  • @chetantandel5376
    @chetantandel5376 6 месяцев назад +36

    सुशील जी आजचे विश्लेषण छान होते..
    आज हा एक आणखी उलगडा आम्हा ॲनालायझरच्या परिवाराला झालाय कि ह्या मॅडमना संकष्टीला मटण का जास्त चावदार लागते.

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 6 месяцев назад +132

    महाराष्ट्रातील सध्याचे सर्व जाती , पंथाचे सर्वात मोठे व लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस आहेत. Clear hai, no bakvas.

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 6 месяцев назад +86

    यामुळे च तर सगे सोयरे यांना आरक्षण पाहिजे असं सारख मागत आहेत

  • @balasahebkalebk99
    @balasahebkalebk99 4 месяца назад +4

    जातीवत करायचे अन् आपले राजकारण करून घेयचे❤❤

  • @vinayakbhatawdekar1751
    @vinayakbhatawdekar1751 6 месяцев назад +12

    धन्यवाद. तुम्ही सगळ्यांचे सगळेच उघडे केलेत.

  • @बंडूखरातगुरुजी
    @बंडूखरातगुरुजी 6 месяцев назад +29

    आहो शेवटी गरीब कुटुंब हलाखीत जीवन जगतो पण जतसोडुन कधीच सोयरीक करत नाही शंभर नबरी सोन आहे

  • @SureshJadhav-cj9cp
    @SureshJadhav-cj9cp 6 месяцев назад +52

    त्या मन्याला छत्रपतींचा आदर करणारे फडणवीस चालत नाहीत औरंग्यावर फुलं वाहणारा प्रकाश आंबेडकर त्याला जवळचा वाटतो

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 6 месяцев назад

      👌👌👌👌

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 месяцев назад +2

      कोषारी वेळी गप्प का

    • @gauravpohekar3607
      @gauravpohekar3607 6 месяцев назад

      Agadi Barobar Sureshrao

    • @rameshwarsomvanshi8792
      @rameshwarsomvanshi8792 6 месяцев назад

      टरबूज शिवाजी महाराज चा फक्त मता साठी घेतो आणि एकड मराठ्याची पोर जेल मध्ये टाकतो

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 5 месяцев назад

      ​@@gopaladamande8649 evdhech vicharat basa.

  • @Yourtube2019
    @Yourtube2019 6 месяцев назад +35

    चांगले विश्लेषन सर मि एक म्हणतो फडणवीस पावार जरागे किती येतील जातील पण हा देश नेहमी प्रगती पथावर चालला पाहिजे एवढी प्रार्थना
    जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंद जय भारत

    • @gopalgangane3303
      @gopalgangane3303 6 месяцев назад

      , जय महाराष्ट्र दादा 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🔱🔱🔱🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @itsme-lj1rb
      @itsme-lj1rb 6 месяцев назад

      Baman community jindabad, baman tujhe channel fakt chatu marathe bagatat

  • @RockyBhai-f9u
    @RockyBhai-f9u 6 месяцев назад +8

    स्वातंत्र्यवीर सावरकर यांच देखील मत होत की स्वतंत्र भेटल्यानंतर हिंदू धर्मात Intercast Marriage झाले पाहिजेत म्हणजे 4 पिद्याच्या नंतर जात हा प्रकार राहणार नाही सर्व जन हिंदू म्हणूनच एकजूट होतील...🙏🚩💯

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 6 месяцев назад +81

    या शरद पवारांनी च आरक्षण घालवले.

  • @premashinde8991
    @premashinde8991 6 месяцев назад +25

    आता जात येतेच.. फक्त फडणवीसांच नाव आलं की जात काढू नये..

  • @maheshkumar25m86
    @maheshkumar25m86 6 месяцев назад +32

    शरद पवार मुसलमान असेल असे वाटतं मग सुप्रिया सुळे ला कोणता मराठी पुरुष भेटला नाही का ख्रिस्ती शी लग्न केली

    • @dnyaneshwarseetasadashivga957
      @dnyaneshwarseetasadashivga957 6 месяцев назад

      शरद पवार मेल्यावर त्याची कबर बांधली जाईल की समाधी ? तोवर थांबूयात....😅

    • @MaheshFajage-tx3qj
      @MaheshFajage-tx3qj 4 месяца назад

      Maratha ahe to bhadvya

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 6 месяцев назад +14

    खोलीतून किती खोलात जाऊन येता येते....? बापरे.... म्हणूनच जरांगे सग्या सोयऱ्यांना आरक्षण मागत आहेत शरद पवारांच्या सांगण्यावरून , हे सिद्ध होते.... 😮😂 खूप सुंदर बनवला विडियो सर.... 👍👌🙏🙏🙏

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 6 месяцев назад +18

    सुशील जी तुम्ही अगदी खरोखर विश्लेषण केलं पटला म्हणाला पटलं जय जय श्रीराम जय जय श्रीराम

  • @praahantbhopale1961
    @praahantbhopale1961 6 месяцев назад +139

    बारामती लोकसभा मतदारसंघातील ४०००० मतदानासाठी हे सगळं चालू आहे

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 6 месяцев назад +27

    शरद पवार मराठा नाईस जातीचे राजकारण केलं त्यांनी आतापर्यंत

  • @kuldipsatpute2587
    @kuldipsatpute2587 6 месяцев назад +6

    अप्रतिम विश्लेषण सर

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 6 месяцев назад +26

    मराठा समाज जात अगदी निग्राहान आणि कसोसी पाळतो पवाराला मराठा म्हणणारे मराठे हे खानदानी नाही नदी नाल्यातील निदान गावा कडे तरी जाती व्यवस्था मजबूत आहे

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 6 месяцев назад +3

      वाह भाऊसाहेब अप्रतिम भाष्य केले धन्यवाद कोटी कोटी प्रणाम 🌹🌹👌👌👍👍

    • @busylife4742
      @busylife4742 6 месяцев назад +1

      १०० %सत्य ✔️✔️

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 6 месяцев назад +25

    मराठा समाज हा पैसेवाल्यांचे काहीही सहन करायला तयार असतो. पण तेच गरीब घरच्या मराठाने असे वागले तर त्याला समजातून जगुन दीले जात नाही एवढी वाईट वागनुक देतात .

    • @deepakpatil8035
      @deepakpatil8035 6 месяцев назад +3

      Garib maratha aplya raktat crossbeed hou det nhi

    • @shobhawagh4136
      @shobhawagh4136 6 месяцев назад

      हे अगदी बरोबर आहे

  • @sunilkale1396
    @sunilkale1396 6 месяцев назад +30

    शरद पवार हा मुस्लिम आहे हा कसला मराठा.

  • @pralhadavhale648
    @pralhadavhale648 6 месяцев назад +13

    खुप भारी विषय मांडलाय साहेब....

  • @ratna23_
    @ratna23_ 6 месяцев назад +4

    खूप छान विश्लेषण अगदी खरे काय ते सर्वांना समजले नेते कसे आपसातच वाद लावून शांत बसतात ते🙏🙏

  • @sanjayjoshi5704
    @sanjayjoshi5704 6 месяцев назад +17

    या न्यायाने सर्व भारतीय मराठे किंवा कुणबी यांचे सगें सोयरे होतील. मनोज भाऊंना हे चालेल का?

  • @sopanpawar3762
    @sopanpawar3762 4 месяца назад +1

    क्या बात शुशीलजी सडेतोड अंजन समाजच मुर्खपणा बाकी काही नाही

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 6 месяцев назад +28

    सगळाच गोंधळ. आणि वर्ण संकर 😢

  • @arvindabhale6281
    @arvindabhale6281 6 месяцев назад +21

    ज्या गोष्टींची लाज वाटायला पाहिजे हे मतासाठी ँ खातील थूं

  • @sandeepkambli5824
    @sandeepkambli5824 6 месяцев назад +4

    आता लक्षात येतय महाराष्ट्रत क्रीस्चन)) धर्म परीवर्तन ज्या जोराने आणि बिनविरोध चालेल आहे त्याला कोनाचा आशिर्वाद आणि बळ आहे...

  • @sandhyashahapurkar5768
    @sandhyashahapurkar5768 6 месяцев назад +4

    Sushilji,
    Great! Perfect analysis as usual.
    👍🌹🙏

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 6 месяцев назад +39

    सुशिलजी, पवाराना सर्वोच्च नेते बोलू नका.सर्वात म्हातारे नेते बोला.महाराष्ट्रात पवारापेक्षा श्रेष्ठ नेते बरेच आहेत आणि होते.

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 6 месяцев назад

      कोणते ते तरी सांगा.. यशवंतराव चव्हाण बाळासाहेब ठाकरे,

    • @Gar391
      @Gar391 5 месяцев назад

      म्हातारे नेते ही नाहीत. बाजार दाखवायच्या लायकीचा लाळ गाळणारा म्हातारा बैल !

  • @pinkudi
    @pinkudi 6 месяцев назад +6

    सत्य वचन 👍

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 6 месяцев назад +3

    🎉❤🎉 पूर्ण विश्लेषण शान. म्हणून वाटतं शरद पवार हिंदू धर्माबद्दल असे वागले आम्ही बोलले शेवटी पितळ उघडे पडत.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 6 месяцев назад +4

    सुप्रिया बाई , तुम्ही जन्मताच सोन्याच्या चमच्याने दुध प्याला . गरजू गरीबाच्या बाळासा नदीतील शिंपल्याने दुध प्यावे लागतेय . कशाला बाकीचोचले . गरीबाची तळमळ ठेवा फक्त .

  • @indubaibastapure9950
    @indubaibastapure9950 6 месяцев назад +27

    जरांगे बोलतो काय उर्जा आहे हे वाक्य शरद पवाराचे

  • @absabs4343
    @absabs4343 6 месяцев назад +4

    बरे झाले सुशील सर आपण नेत्याचे आणि मुलीचे खरे रंग रूप दाखविले त्यांच्याच शब्दात.नाही तर तुम्हाला वेढ्यात काढले असते या महाठगानी.

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 6 месяцев назад +43

    हीच उर्जा एक दीवस चांगलीच दिसेल.
    नंतर ही कीर्ती उर्जा जबरदस्त आहे.

  • @tanajigaikwad4661
    @tanajigaikwad4661 6 месяцев назад +5

    छान माहीतीपुर्ण विश्लेषण

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 6 месяцев назад +27

    हि सर्व भेळ मिसळ जात

    • @pandurangkhanderaoladegaon5546
      @pandurangkhanderaoladegaon5546 6 месяцев назад +5

      हायब्रीड प्रकार त्यामुळे मराठा समाजाला काय न्याय देणार आणि मराठा समाजाबद्दल आस्था ठेवणार.👌👌👍👍

    • @sks1464
      @sks1464 6 месяцев назад

      पंत हा आपला प्रांत नव्हे आपण आपल्या दक्षिणेच बघा 💯

  • @shivajikale996
    @shivajikale996 6 месяцев назад +4

    श्री कुलकर्णी साहेब, आपण म्हणता ते बरोबर आहे, आपण या विषयावर फारच छान प्रकाश टाकला, धन्यवाद !

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 6 месяцев назад +6

    अतिशय छान विश्लेषण

  • @ShashikantParab-m2k
    @ShashikantParab-m2k 4 месяца назад +1

    कुलकर्णी साहेब तुम्हाला एक नम्र विनंती यापुढे जरांगे पाटलाचा उल्लेख करून त्याला फुकटची प्रसिद्धी देऊ नका

  • @deepaphatak4609
    @deepaphatak4609 6 месяцев назад +11

    थोडे विषयांतर होईल
    सावरकर सिनेमाबाबत मराठी चित्रपट सृष्टी बद्दल औदासिन्य याबाबत व्हिडिओ करावा

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 6 месяцев назад +3

    Very nice....thanks for open eyes of Commn Men...

  • @pradeepjadhav-oe5mq
    @pradeepjadhav-oe5mq 2 месяца назад +1

    मातोश्री चा महिमा आता इतिहास जमा झाला आहे.

  • @shankargade5349
    @shankargade5349 6 месяцев назад +1

    खतरनाक विश्लेशण सर

  • @prasadgovekar3524
    @prasadgovekar3524 6 месяцев назад +1

    भारी विश्लेषण.

  • @sanjeevmarne3982
    @sanjeevmarne3982 6 месяцев назад +5

    छान विश्लेषण

  • @subhashnemade8644
    @subhashnemade8644 6 месяцев назад +4

    मागे श्री जाधव सरांनी श्री शरद पवार हे OBC असल्याचे शाळा सोडल्याचा दाखला प्रदर्शित केला

  • @sanjaythakurdesai-xi4wx
    @sanjaythakurdesai-xi4wx 6 месяцев назад +3

    Very well said!

  • @lankeshwarjagdishirpache9009
    @lankeshwarjagdishirpache9009 6 месяцев назад +3

    अगदी बरोबर.

  • @tukarampatole4638
    @tukarampatole4638 6 месяцев назад +5

    हे विश्ले शक म्हणजे जागतीक स्थरावर चे महान आहेत यांना पत्रकारीतेचा मोठा पुरस्कार अमेरीकेत देवुन गौरव केला पाहीजे.

  • @AnantChalikwar
    @AnantChalikwar 6 месяцев назад

    अवघड,किचकट विषय सोप्या पद्धतीने विश्लेषण पद्धत, खूप आवडली ❤❤

  • @dhananjaygadgil503
    @dhananjaygadgil503 6 месяцев назад

    Fantastic point. Needs to raise.

  • @anilvaidya783
    @anilvaidya783 6 месяцев назад +9

    जयंत पाटील यांच्या सुनबाई किर्लोस्कर यांचेकडील आहेत.

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe8746 6 месяцев назад +2

    Very very nice information thanks

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 6 месяцев назад

    अजून खरी उर्जा जरांगेनी कुठं पाहिली आहे जेंव्हा पहातील एक होता जरांगे असं म्हणावं लागेल!

  • @nitin.patil.
    @nitin.patil. 6 месяцев назад +1

    जो जाती जातीत तेढ निर्माण करतो...
    सांप्रदायिक आधारावर हिंदू - मुस्लिम भेद भाव करतो ... श्रीमंत शेतकरी, कारखानदार, साखर सम्राट, समाजातील धन दांडगे ज्याचे पाठीराखे आहेत असा नेता म्हणजे ...
    पुरोगामी विचारवंत म्हणावा काय ...
    पुरोगामित्वाचा ही परिभाषा ग्रेट आहे.

  • @sudhirsarpotdar3877
    @sudhirsarpotdar3877 6 месяцев назад +3

    Very true

  • @viveknaik776
    @viveknaik776 6 месяцев назад

    One of the best video sir.
    it has explored everything.

  • @vinayakpote9002
    @vinayakpote9002 6 месяцев назад +2

    सुरेख विवेचन

  • @Divine-j1f
    @Divine-j1f 6 месяцев назад

    Sir we as an Indian should show unity to other world.But nowadays it is not happening by anybody.Sad but true.Great video Sir.Thank you🎉🎉🎉

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 6 месяцев назад +1

    Dhanyawad-Namaskaar

  • @Nation_first1
    @Nation_first1 6 месяцев назад +6

    सुरेश जाधव यांच्याशी मी 100%सहमत आहे.

  • @ashokkudalkar4243
    @ashokkudalkar4243 6 месяцев назад

    तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे . वास्तविक या सर्व नेत्यानी त्यांनी ज्यांच्याशी सोयरिक जमविली त्यांचे बरोबर व्यवस्थित सांभाळून पण घेतले आहे व त्यांनी ही गोष्ट लपवून पण ठेवली नाही पण राजकारणा साठी जसा वापर केला जातोय ते बघितलं की मात्र हा दांभिकपणा तुम्ही उघड केला याचा आनंद वाटला.

  • @SandeepPatil-st5lu
    @SandeepPatil-st5lu 6 месяцев назад +16

    He is not maratha leader

  • @manjulashenoy2054
    @manjulashenoy2054 6 месяцев назад +1

    खरंच विचार करायला लावणारा व्हिडिओ

  • @atrebhaskar5846
    @atrebhaskar5846 6 месяцев назад +12

    प्रत्येकाला असं नागडं करू नका सुशील जी. 😂😂

  • @antypg5486
    @antypg5486 6 месяцев назад +1

    अप्रतिम विश्लेषण

  • @sureshchavan9520
    @sureshchavan9520 6 месяцев назад

    Jabardast vishleshan. 👌👍🏻

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 6 месяцев назад +1

    प्रत्येकाची ऊर्जा अशीच असते जशी जाणते राजे शरदराव पवार साहेब यांची आहे तशीच तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे पाटील माझा माझा बाप सुद्धा 85 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक होते ते आता आपल्यात राहिले नाही तसंच प्रत्येकाचा आहे पुणे अमर पट्टा घेऊन जन्माला आला नाही जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचे आम्ही फक्त मतदार आहोत. महाराष्ट्रामध्ये धनगर मराठा वंजारी. तेली तांबोळी ब्राह्मण मारवाडी समाज आहे या सर्वांना आरक्षण मागण्याचा हक्क आहे असे मला वाटते

  • @BharatBhole-wf5pr
    @BharatBhole-wf5pr 6 месяцев назад

    Sushil aare tu very great aahes . Sunder keep it up. Hum always tumhare saath hai.

  • @ravsahebgarande5844
    @ravsahebgarande5844 6 месяцев назад

    Barobar

  • @arungadgil5941
    @arungadgil5941 6 месяцев назад +2

    Very classic video A One 🎉

  • @mahadeomate7820
    @mahadeomate7820 6 месяцев назад

    Best ever vedio.

  • @dinkarshelake1055
    @dinkarshelake1055 6 месяцев назад

    धन्यवाद

  • @dattatraybhujbal1486
    @dattatraybhujbal1486 5 месяцев назад

    Talented visleshan thanks sushilji

  • @makarandkelkar59
    @makarandkelkar59 6 месяцев назад

    Very correct 👌

  • @satyamore3727
    @satyamore3727 6 месяцев назад

    1 number mahiti ❤

  • @shrikantjoshi4826
    @shrikantjoshi4826 6 месяцев назад

    Badhiya analysis 👌

  • @vikyvode6668
    @vikyvode6668 6 месяцев назад +2

    ब्राह्मण सोडून सर्व जातीमधे अभिमान असतो. ब्राह्मण समाजात नोकरदार वर्गाला पुरोहित वर्गाची लाज वाटते.. कटू सत्य
    सुशील जी !!!

  • @govindravnadre
    @govindravnadre 6 месяцев назад

    सुशील भाऊ धन्यवाद तुम्ही या लोकांचे सर्व जातीचे गेरे और सांगितले

  • @krishnanandmankikar5225
    @krishnanandmankikar5225 6 месяцев назад

    किती मुद्देसूद! वाह वाह ! मजा आ गया।

  • @VishalRaut-m9b
    @VishalRaut-m9b 6 месяцев назад

    Thank you sir.