मोगल सरदार किंवा इंग्रजांची चाटुगीर करुन आलेला असंच बोलणार, एकेरी उल्लेख नाही करायचा बापाचा,तु त्याला बाप म्हणतो ना त्याने यांचे गुणगान गायले आहे,त्याला उपकार माहिती आहे
राजा हा राजा सरकार असावा हा राजा नाही तर राजा एकच होता तो म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहे आणि खरे राजा हेच आहे छत्रपती शिवाजी महाराज जे सगळ्यांना घेऊन लढले आणि जिकले ❤
राजे तुमचे भाषण ऐकावे असे वाटत नाही .... तुमचे विचार मनाला पटत नाहीत .... तुम्ही चालु द्या तुमचे .... बच्चुभाऊ महाराज शरद पवाराच्या पाठिंब्याने खासदार झाले आहेत .. हे लक्षात ठेवा ... त्यांच्या मदतीला उपकाराला जागुन परिवर्तनचे उमेदवार पाडतील...
18 पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. आणि तुम्ही फक्त मतासाठी जरांगे पाटलांची भेट घेता, तुम्हाला वाटते की जर जारांगे तुमच्यासोबत आले तर तुम्हाला मदत होईल हाच निव्वळ स्वार्थ ठेऊन परिवर्तन आघाडी काढली.
@@jiti5034 Jo BJP cha manus tyala hech bolnar. Maharaj ahet tar Maharashtra, Maratha ani Shivaji maharaj ani Rajarshi Shahu maharajanche vichar asle pahije. Bamanachi tali uchalnara raja kasa?
@@ShaunakDeogirkarOBC Bamanachi tali uchalnara raja kasa?? ata jatiywadi kon boltay? Chtrpati SHivaji Mahrajani jata baghitli nahi 7/8 mantri Brhamna hiote ani jya Brhamnanai wait krutya kele tyanna Chtrapatinni shiksh keli
60 वर्षा पासून सत्ता आणि साखर कारखाने शिक्षण संस्था आमदार खासदार विविध संस्था सर्वात जास्त शिक्षण संस्था तुमच्या कड आसुन मराठा समाजाला ओपन मधुन फिस भराव लागते हे दुदैव आहे फक्त तुमचे शतरंजी उचलणारे आणि झेंडा लावायला ठेवले पण आता आम्ही सर्व राजकीय लोकांना जनता ओळखले आहे काळजी करू नका आता तुम्हाला योग्य जागा दाखवले जातील
भावी मुख्यमंत्री च स्वप्न पडायला लागले.... मराठा समाजाला आरक्षण मिळणार का ? ते कसं मिळणार ते आधी सांगा आणि सभा मारा...मंग जरांगे पाटील यांची भेट घेऊन मत पडत नसतात.त्यासाठी समाजाला आरक्षण मिळणार का? ते कसं मिळणार ते आधी सांगा.....
आहो कुठे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निधान महाराष्ट्रातील बर्याच सुशिक्षित ज्यांना सर्व सरकारणे वेळेपर्यंत महापुरुष सांगायचे आणि वेळ निघुन गेली की आपले दात दाखवायचे हे काही निधान महाराष्ट्रातील जनतेला नवीन नवीन धन्यवाद
राजांनी खरच राजकारणात यावे की आपल्या गादीवर बसून लोकांना सांभाळावे, आपण सरकारवर आपल्या गादी वरून लोकांच्या हक्का साठी हंटर चालवला पाहिजे, आताचे राजकारण बघता येकदा माणूस राजकारणी झाला की सरकार सारखा होतो मग काही बोलता येत नाही. शुभेच्छा
राजेंचे वंशज आहात ते कतृत्वातुन दाखवले असते तर जनतेने तुम्हालाही मनापासुन राजे मानले असते ... पण तुम्ही या ना त्या पक्षाना विनवण्या करुन राजकीय पद मिळवण्यातच दंग झालात .... राजेचे किल्ले पडझड होत आहेत त्यासाठी तुम्ही काय केले हो ते सांगा .... सरकार तुमच्या पुढे कशाला बसतील ... तुम्ही सरकारच्या उरावर बसुन त्याना विचारा की ....
राजे म्हणुन जिवन जगा..,.,नाहीतर कलियुग आहे हा.....राजे...., ऊगच काही समाजाला वेगळे करू नका..... समजुन घ्या.... नाहि तर आम्ही पण समजुन घेऊ...राजे असे नसतात..,......
महाराज साहेब आज तुम्ही शपतेवर सांगाच की यापुढे आपण कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितानं बरोबर जाणार नाही. आपण शेवट पर्यंत विस्थापिताच्या बरोबर राहणार. कुठलीही आमदारकी आणि खासदारकी घेणार नाही. कुठल्याही पक्षात जाणार नाही. शेवटपर्यंत गोर गरीब शेतकऱ्यांसाठी लढत राहणार. आपण जे जोडीदार निवडलेत ते आपणांस कधीही सोडून जाऊ शकतात. नव्हे जातीलच. ह्यांना फक्त आमदारकी, खासदारकी आणि मंत्री पद भेटेल तिथे पळतील. स्वार्थी माणसं आहेत. जरा सांभाळून.मी आपणास काही सांगावे एवढा मी नक्कीच मोठा नाही. तरी पण काही मांडव असं वाटलं. 🙏 धन्यवाद 🙏
Bjp has become so much desparate that they are hiring people left and right to split mva votes. Hope people are wise and learned the lesson. And follow what they did in loksabha 2024 elections to show these stoogs the door. How many 'team b' bjp will create? B to Z ? 😝🤓🤷🤦
सातारा राजे म्हणून घ्या दुसरी जनता नाही म्हणू शकत तुम्हाला राजे तुम्हाला संभाजी भोसले याच नावाने लोक ओळखतात राजे हा छत्रपती शिवाजी राजे होते आणि गादीचे वारस उदयनराजे भोसले हे आहेत राजे हे आहेत गादीचे वारस
शेतकरी विषयक धोरण बद्दलायला पाहिजे , शैक्षणिक धोरण, राजकारण बद्दलायला पाहिजे, सत्तेतून पैसा , पैशातून सत्ता हे राजकारण आज पर्यंत सत्ता धारयनीकेलं या महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी
दोन दिवसापूर्वी मेंढपाळाचा पोऱ्या मराठ्यांच्या विरोधात उपोषण करतो तर तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेता आणि ओबीसी समाजावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्या आमच्या ओबीसी नेत्याला दारू पिले असे म्हणता कधी तुम्ही राजे होणारा हा हाच आम्हाला जनतेला प्रश्न पडलेला आहे जय भगवान जय गोपीनाथ जय गोमाता
सार्वजनिक चळवळीचे लोकप्रिय आमदार बच्चू कडू माझी खासदार राजूशेट्टी,, सर्व ध्रुव परिवर्तनकारी विचारक छत्रपति ह्या विचार परीवर्तन भाशनावर भविष्यत phd होनार साहिबाच्या इमल्या पासुन १०० फुट लाबं राहनारा कचरे वाला हया पक्षाचा अध्यक्ष होईल तेव्हा परिवर्तन कस करतात हे महाराष्ट्रला समजेल बोला जय चळवळ जय वळवळ, जय कळवळ नको होऊ मळमळ ,जळजळ, आमदार खासदार कारा ह्यानां नाही होईल खळबळ। 😂😂😂 जय भीम
छत्रपतीनी स्वता राजा होण्यासाठी याची त्याची चाकरी केली नव्हती ... मला राजा करा अशा विनवण्याही केल्या नव्हत्या ... माझ्या राजानी स्वताच कर्तुत्व दाखवत प्रामाणिक कार्य केले ते रयतेने डोळ्यानी पाहीले म्हणुन जनतेने छत्रपतीना राजा मानले होते ... आज कतृत्व शुन्य आहे म्हणुन तुम्हाला भाषणे करुन करुन जनतेला विनवण्या घालाव्या लागत आहेत ....
राजेसाहेब तुम्ही शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षावर टीका करू नये असे मला वाटत या महाराष्ट्रात भाजप पक्षाने महाराष्ट्रात हुकुमशाही चालू आहे यांचेवर बोला आपण कोल्हापूर जिल्ह्याचे राजे आहात
आपण मतविभाजन करून पुन्हा पेशवाई सत्तेत आणणार काय? जसे वंचित ही बेभरवशाची झाली आहे,तसेच परिवर्तन ही बेभरवशाची तर होणार नाही ना? असे संकेत जनतेमध्ये गेले आहेत!
राजे प्रश्न पहिला असा पडला की तुम्ही शरद पवार गटाचे समर्थन घेवुन खासदार झाले .... परीवर्तन महाशक्ती शरद पवार गटाच्या विरोधात खरच प्रामाणीकपणे लढा देईल का ????
😂😂😂😂
उपाशी आघाडी
ना आघाडी ना युती आता फक्त परिवर्तन महा शक्ती
Congress la muslim parti Ani bjp la bramhan parti ....kiti chakhari karav re Navin lokana sanghi dya
डड😊 या
एम
लोकसभेला पण तीसरी आघाडी करून शाहू महाराजांना निवडून आणाव की
शिवाजी महाराज आणि तुमच्यात मोठा बदल आहे
, तुमी काहिच सांगू नका, तुम्ही संपले
महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे
संभाजी चांगली भाजून घे पोळी 😂😂
मोगल सरदार किंवा इंग्रजांची चाटुगीर करुन आलेला असंच बोलणार, एकेरी उल्लेख नाही करायचा बापाचा,तु त्याला बाप म्हणतो ना त्याने यांचे गुणगान गायले आहे,त्याला उपकार माहिती आहे
राजे संभाजी महाराज कि जय हो
पाडा
कारें बुल्या माज आला चूत्या औरंगजेबा ची आलाद
माझे मतदान कार्ड विकायचे आहे 😂😂😂😂😂😂😂
काय पाळी आणली राज्या तुमच्यावर या लोकांनी. 🤣😂🤣😂🤣
..... फक्त राजु शेट्टी आणि बच्चु कडु निवडून येणार बाकी कोण ही निवडून येणार नाही....
बर😂😂बाळा
He dog nivdun yenar nahi😂😂😂
Yenar 100%
राजा हा राजा सरकार असावा हा राजा नाही
तर राजा एकच होता तो म्हणजे आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे देव आहे आणि खरे राजा हेच आहे छत्रपती शिवाजी महाराज जे सगळ्यांना घेऊन लढले आणि जिकले ❤
Ex muslim chanel सभी हिंदु, मुस्लिम, बुद्ध जैन धर्मीय अवश्य देखो.
इस्लाम की पोल खोल 😅😅😅
❤️❤️❤️❤️🚩🚩🚩
राजे तुमचे भाषण ऐकावे असे वाटत नाही .... तुमचे विचार मनाला पटत नाहीत .... तुम्ही चालु द्या तुमचे .... बच्चुभाऊ महाराज शरद पवाराच्या पाठिंब्याने खासदार झाले आहेत .. हे लक्षात ठेवा ... त्यांच्या मदतीला उपकाराला जागुन परिवर्तनचे उमेदवार पाडतील...
Only VBA ❤❤❤
गप्प बस 😅😅
18 पगड जातींना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले.
आणि तुम्ही फक्त मतासाठी जरांगे पाटलांची भेट घेता, तुम्हाला वाटते की जर जारांगे तुमच्यासोबत आले तर तुम्हाला मदत होईल हाच निव्वळ स्वार्थ ठेऊन परिवर्तन आघाडी काढली.
बरोबर आहे
जय जवान, जय किसान, जय संभाजी राजे
समोर जाऊन बोल 😂😂😂
राजं तुम्हालाही नक्कीच पश्र्चाताप होत असेल....कारण तुम्ही 18 पगड जातींच्या OBC लोकांना भेटू शकला नाही हो...
मग कसले तुम्ही....??
@@rajusalgar7803 तस काही नाही बाळा
राजेसाहेब;आपलारस्ततसततबदलतआहे
आपलेसहकारीबिनबूडाचेभांडेआहेत
हे नक्की कोणाचं बाजूने आहेत हे कोणाला कळले कि नक्की सांगा तोपर्यंत झोप काढतो
BJP cha kutra
😃😃😃😂😂
@@ShaunakDeogirkarOBC KASA KAY? ANI TUMHI mAHARAJANA kUTRA MAHNTAA?
@@jiti5034 Jo BJP cha manus tyala hech bolnar. Maharaj ahet tar Maharashtra, Maratha ani Shivaji maharaj ani Rajarshi Shahu maharajanche vichar asle pahije. Bamanachi tali uchalnara raja kasa?
@@ShaunakDeogirkarOBC Bamanachi tali uchalnara raja kasa?? ata jatiywadi kon boltay? Chtrpati SHivaji Mahrajani jata baghitli nahi 7/8 mantri Brhamna hiote ani jya Brhamnanai wait krutya kele tyanna Chtrapatinni shiksh keli
एक युवराज नि एक बच्चू
तिसरा राजू.😂😂😂😂😂
एन वेळेला मिळेल राजेला मिळेल डीच्चू 😅
Uddhav v sharad senechi mat todnyasathi keleli rachna:
1. Sambhajiraje..(maratha mate todne)
2. Amedkar: (dalit mate todne)
3.Owaisi..(muslim mate todne)..
कारे भाऊ सर्व सामान्य लोकांनी लोकशाहीत निवडणूक लढवू नाय का फक्त 25,30, वर्षे एकाच घरातील उमेदवार निवडून देणार का बाकीचं लोक लायक नाहीत का मग?
असा कोण लागून गेला शरद पवार 😂😂😂
@@vilas-shinde2121 लोकसभेला कळलं नाही का ?
जातीयवादी मिस्टर संभाजी
आता 100% बदल होणार परिवर्तन महाशक्ती चा विजय असो एक मराठा लाख मराठा
महाराष्ट्राला खरोखरच तिसर्या आघाडीची गरज आहे.
राजे कुठे चालली तुमची गाडी.......बछु तर एकदम स्वार्थी आहे
राजाना चांगली मराठी येत नसेल तर काय महाराष्ट्राचा विकास करणार ज्याला चांगली मराठी येत नाही तो महाराष्ट्राला काय पुढे घेऊन जाणार
60 वर्षा पासून सत्ता आणि साखर कारखाने शिक्षण संस्था आमदार खासदार विविध संस्था सर्वात जास्त शिक्षण संस्था तुमच्या कड आसुन मराठा समाजाला ओपन मधुन फिस भराव लागते हे दुदैव आहे फक्त तुमचे शतरंजी उचलणारे आणि झेंडा लावायला ठेवले पण आता आम्ही सर्व राजकीय लोकांना जनता ओळखले आहे काळजी करू नका आता तुम्हाला योग्य जागा दाखवले जातील
मराठे काय शाहणे आहेत का, छोट्या पदासाठी,टेंडर, साठी सुध्दा नास्तिक लोकांना देव मानतात,वतन साठी लाचार
ना आघाडी ना युती आता फक्त परिवर्तन महा शक्ती 🚩
भाषण चा विषयच हार्ड आहे......गंभीर विषय आहे राव..
खासदार असताना का बोलला नाहीस ?
जय शिवराय जय शंभुराजे
भावी मुख्यमंत्री च स्वप्न पडायला लागले.... मराठा समाजाला आरक्षण मिळणार का ? ते कसं मिळणार ते आधी सांगा आणि सभा मारा...मंग जरांगे पाटील यांची भेट घेऊन मत पडत नसतात.त्यासाठी समाजाला आरक्षण मिळणार का? ते कसं मिळणार ते आधी सांगा.....
waghamode tula obc arkhashan aye tari pan tu Maratha baddal vichar kartoy ......good soch thinking
OBC wale tumchi niyat thik nahi dusrayala baddalchi matlabi ayet
Ustodya layki kaay tujhi
राजे तुमच्या संगे obc नाही 😊
Kahi garj nahi bhujbal la de ajun lavdy paise kamunde😂😂
Are ha sambhaji aani bhujbal doge 1aahet
@@cricketkekrazyloverjasa bhujbal hagya ka 😁😁😁
मराठे नाही तुमच्या सोबत
@@cricketkekrazylover ar lavdy tu tujha dhrmat bag kasla apli gheto jhvney 🙏
संभाजी राजे काॅंग्रेस खासदार होते.ह्यांच्यावर विश्वास नाही
खरच महाराष्ट्राला परिवर्तनाची गरज आहे.🎉🎉
अख्खा महाराष्ट्र वाट पाहतोय परिवर्तन महाशक्ती ची एक मराठा लाख मराठा
छत्रपती संभाजी राजे 🚩🚩🙏🚩🚩 मनोज दादा जरांगे पाटील
फक्त जरागे पाटील आमचा नेता
तुमचा एकही आमदार निवडून येणार नाही
आहो कुठे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार निधान महाराष्ट्रातील बर्याच सुशिक्षित ज्यांना सर्व सरकारणे वेळेपर्यंत महापुरुष सांगायचे आणि वेळ निघुन गेली की आपले दात दाखवायचे हे काही निधान महाराष्ट्रातील जनतेला नवीन नवीन धन्यवाद
मराठे म्हणजे सगळा बहुजन समाज
राजांनी खरच राजकारणात यावे की आपल्या गादीवर बसून लोकांना सांभाळावे, आपण सरकारवर आपल्या गादी वरून लोकांच्या हक्का साठी हंटर चालवला पाहिजे, आताचे राजकारण बघता येकदा माणूस राजकारणी झाला की सरकार सारखा होतो मग काही बोलता येत नाही.
शुभेच्छा
Great 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
तिसऱ्या आघाडीची महाराष्ट्राला नितांत गरज होती. ती गरज आता पूर्ण झाली असे वाटते.
मनोज दादा सोबत आले तर मी परिवर्तन महायुती सोबत
राजेंचे वंशज आहात ते कतृत्वातुन दाखवले असते तर जनतेने तुम्हालाही मनापासुन राजे मानले असते ... पण तुम्ही या ना त्या पक्षाना विनवण्या करुन राजकीय पद मिळवण्यातच दंग झालात .... राजेचे किल्ले पडझड होत आहेत त्यासाठी तुम्ही काय केले हो ते सांगा .... सरकार तुमच्या पुढे कशाला बसतील ... तुम्ही सरकारच्या उरावर बसुन त्याना विचारा की ....
एक मराठा कोटी मराठा
तुमचा कार्यक्रम संपला
तुम्ही काय बोलणार जातिवादा पलीकडे
राजे म्हणुन जिवन जगा..,.,नाहीतर कलियुग आहे हा.....राजे...., ऊगच काही समाजाला वेगळे करू नका..... समजुन घ्या.... नाहि तर आम्ही पण समजुन घेऊ...राजे असे नसतात..,......
अठरापगड जातीचे राजे फक्त छ. शिवाजी शहाजी भोसले ❤
संभाजी तु काय केल ते सांग
BJP chi dalali
very good very nice speech Raje saheb
भाजपा च्या जीवावर खासदार झालात आणि त्याच्यावरच टिका करता आहात हे😂
चांगली आघाडी. गोरगरीब जनतेचा आवाज भरघोस मतांनी निवडुन आणा. चांगले काम करतील
महाराज साहेब आज तुम्ही शपतेवर सांगाच की यापुढे आपण कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितानं बरोबर जाणार नाही. आपण शेवट पर्यंत विस्थापिताच्या बरोबर राहणार. कुठलीही आमदारकी आणि खासदारकी घेणार नाही. कुठल्याही पक्षात जाणार नाही. शेवटपर्यंत गोर गरीब शेतकऱ्यांसाठी लढत राहणार.
आपण जे जोडीदार निवडलेत ते आपणांस कधीही सोडून जाऊ शकतात. नव्हे जातीलच. ह्यांना फक्त आमदारकी, खासदारकी आणि मंत्री पद भेटेल तिथे पळतील. स्वार्थी माणसं आहेत. जरा सांभाळून.मी आपणास काही सांगावे एवढा मी नक्कीच मोठा नाही. तरी पण काही मांडव असं वाटलं.
🙏 धन्यवाद 🙏
Bjp has become so much desparate that they are hiring people left and right to split mva votes.
Hope people are wise and learned the lesson. And follow what they did in loksabha 2024 elections to show these stoogs the door.
How many 'team b' bjp will create? B to Z ? 😝🤓🤷🤦
राज साहेब ठाकरे यांचा सोबत जा राजे आजुन ताकत वाडेल आपली
खरे शाहू महाराज चे वारसदार❤
राजे तुम्ही बहुजन समाजातील
1 no.
❤
एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा
हे तिसरी आघाडी काढणार ???त्या साठी सर्व समावेशक नेतृत्त्व लागते, राजे हे रयतेचे असतात। पण हे???????
तु कोन रे भिकारी
हे तर भडव्यांचे राजे निघाले 🤣😂
फक्त राजे
राजे मराठ्याचे नेते आहात
Ek num Raje👌🚩🚩🚩
शाहू महाराज काँग्रेस चे खासदार... संभाजी राजे परिवर्तन आघाडी...
काही कोण्या शेतकऱ्याची काळजी नाही फक्त राजकीय अस्तित्वाची लढाई आहे
किल्ले धारूर शहराचे किला पडला आहे आता राजे
एकाच जातीच्या लोकांना पाठिंबा देऊन होत नाही
आरे मूर्खा छगन पंकजा जाणकार हे किती जातीवादी आहेत
बर😂
Ha yeka jati cha manus ahe 🤔🤣😁😂
Deposit japt Hage ha zero manus ahe
तुम्ही ओबीसींना का टार्गेट केले ते आदी सांगा
आरे बाळा टारगेट नाही
राजे तुम्ही कोणत्या घरात जन्माला आलात यांवर लोक मतदान करताना ठरवत नाहीत...
जय शिवराय
सातारा राजे म्हणून घ्या दुसरी जनता नाही म्हणू शकत तुम्हाला राजे तुम्हाला संभाजी भोसले याच नावाने लोक ओळखतात राजे हा छत्रपती शिवाजी राजे होते आणि गादीचे वारस उदयनराजे भोसले हे आहेत राजे हे आहेत गादीचे वारस
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय
Shahu maharajn sathi aamchi shivsena kolhaourat rabali aata aamchya velela tumhi tisri agadhi keli
शेतकरी विषयक धोरण बद्दलायला पाहिजे , शैक्षणिक धोरण, राजकारण बद्दलायला पाहिजे, सत्तेतून पैसा , पैशातून सत्ता हे राजकारण आज पर्यंत सत्ता धारयनीकेलं या महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी
लोकसभा वेळी तुम्ही कोणा सोबत होते...कोणी केले खासदार तुम्हाला...
नरेंद्र मोदी झिंदाबाद
Feku feku 😂
खुप खुप शुभेच्छा 🎉
नमस्कार,राजे
तिसरी आघाडी निर्माण झाली पाहिजे सर्व अपक्ष उमेदवार मिळून. तीच किंग मेकर होईल.
दोन दिवसापूर्वी मेंढपाळाचा पोऱ्या मराठ्यांच्या विरोधात उपोषण करतो तर तुम्ही स्वतःला राजे म्हणून घेता आणि ओबीसी समाजावर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पाठवून त्या आमच्या ओबीसी नेत्याला दारू पिले असे म्हणता कधी तुम्ही राजे होणारा हा हाच आम्हाला जनतेला प्रश्न पडलेला आहे जय भगवान जय गोपीनाथ जय गोमाता
सार्वजनिक चळवळीचे लोकप्रिय आमदार बच्चू कडू माझी खासदार राजूशेट्टी,, सर्व ध्रुव परिवर्तनकारी विचारक छत्रपति ह्या विचार परीवर्तन भाशनावर भविष्यत phd होनार साहिबाच्या इमल्या पासुन १०० फुट लाबं राहनारा कचरे वाला हया पक्षाचा अध्यक्ष होईल तेव्हा परिवर्तन कस करतात हे महाराष्ट्रला समजेल बोला जय चळवळ जय वळवळ, जय कळवळ नको होऊ मळमळ ,जळजळ, आमदार खासदार कारा ह्यानां नाही होईल खळबळ। 😂😂😂 जय भीम
100% राजे परिवर्तन होणार
छत्रपतीनी स्वता राजा होण्यासाठी याची त्याची चाकरी केली नव्हती ... मला राजा करा अशा विनवण्याही केल्या नव्हत्या ... माझ्या राजानी स्वताच कर्तुत्व दाखवत प्रामाणिक कार्य केले ते रयतेने डोळ्यानी पाहीले म्हणुन जनतेने छत्रपतीना राजा मानले होते ... आज कतृत्व शुन्य आहे म्हणुन तुम्हाला भाषणे करुन करुन जनतेला विनवण्या घालाव्या लागत आहेत ....
जातींचे राजे फक्त
राजेसाहेब तुम्ही शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षावर टीका करू नये असे मला वाटत
या महाराष्ट्रात भाजप पक्षाने महाराष्ट्रात हुकुमशाही चालू आहे यांचेवर बोला
आपण कोल्हापूर जिल्ह्याचे राजे आहात
तुमी संपणार आहे
शरद काकाने शाहू महाराज खासदार केल्याने ते केवळ काका म्हणतील तिथे हो ला हो करतात.. काय ही वेळ राजे...
नक्कीच परीवर्तन होणार.राजे
जरांगे पाटील🚩🚩🚩 महाशक्ती🚩🚩🚩
जय शिवराय राजे 🚩
राजू साहेब शब्दाला धार पाहिजे आशि भाषण देऊन परिवर्तन होणार नाही जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
आपण मतविभाजन करून पुन्हा पेशवाई सत्तेत आणणार काय? जसे वंचित ही बेभरवशाची झाली आहे,तसेच परिवर्तन ही बेभरवशाची तर होणार नाही ना? असे संकेत जनतेमध्ये गेले आहेत!
हसे करून घेणार !
उध्दव ठाकरे नी जर विधान परिषदेचे तीकीट दिले असते तर आपन आघाडी केली असती का.उतर द्यावे.
Sambhaji Raje Chatrapati ❤
Great Raje
Tumhi swata jaitywadi ahhat distay bhashanatun
माविआ बी टीम आहे
तुम्ही जरांगे ला घेऊन स्वतंत्र मिळवा आणि राज तुम्ही जर अंजलीला पाठिंबा दिला की राजे बनले असे ध्यानात धरा पवार साहेबांचा राष्ट्रवादी
दत्तक छत्रपती
राजे कुठल्या देशाचे महाराष्ट्र राज्यात कुणी राजा नाही तर मुख्यमंत्री असतो
Pan ustodya ha ustodyach rahnar 😂
हे कदा हिकडं एकदा तिकडं पण आम्ही मात्र राजा आणि आम्ही मागास बी वाह रे वाह
छत्रपतीना स्वर्गात झोप लागत नाई हे बघून
Only vanchit bahujan aaghadi
राजे प्रश्न पहिला असा पडला की तुम्ही शरद पवार गटाचे समर्थन घेवुन खासदार झाले .... परीवर्तन महाशक्ती शरद पवार गटाच्या विरोधात खरच प्रामाणीकपणे लढा देईल का ????