Ground Zero | पवारांना मराठा आरक्षण नकोय ? । Marathi News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024

Комментарии • 314

  • @omkarjagtap647
    @omkarjagtap647 2 месяца назад +54

    हा तर आरक्षणाचा खरा मारेकरी आहे 1994 घातक पवार साहेब

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 2 месяца назад +3

      अगदी बरोबर आहे

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 2 месяца назад +109

    शालिनी ताई पाटील यांनी आरक्षणाचा विषय काढताच त्यांना पवारांनी पक्षातून निलंबित केले,याचं उत्तर कोण देणार?

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 месяца назад +144

    मराठा .. विरोधक .. शरद पवार 💯

    • @somawani8452
      @somawani8452 2 месяца назад +6

      शरद पवार जरांगेना खेळवताय

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад +6

      पन जरागे हा पवार चा मानुस आहे

    • @vishwaschitare-o1k
      @vishwaschitare-o1k 2 месяца назад +2

      २३ मार्च १९८२ अण्णा साहेब पाटील यांनी आरक्षणपाई आत्महत्या केली,२३ मार्चच जी आर काढून मराठा आरक्षण शरद पवार यांनी वगळले,२३ मार्च काळा दिवस,

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s 2 месяца назад +92

    म्हातारा मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी, सतत जातीय राजकारणातून महाराष्ट्र शंभर वर्ष मागे नेऊन ठेवलाय

    • @mujeebdeshmukh454
      @mujeebdeshmukh454 2 месяца назад

      खरे जातीये राजकारण फडणवीस यांनी सुरू केलेले आहे वन रत्ने सदावर्ते सारखे लोकांना उभा करून

    • @dipakdandge6918
      @dipakdandge6918 2 месяца назад

      मग हे मराठा समाजाच्या लक्षात आले पाहिजे कारण जरांगे च्या एका शब्दावर लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या तुतारी ला निवडून दिले जरांगे पाटिल शरद पवार ला एक शब्द बोलत नाही आणि

  • @DILIPPAWAR-wx8ks
    @DILIPPAWAR-wx8ks 2 месяца назад +42

    मुख्यमंत्री साहेबांनी 👍🏼सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्यावेळी हे कुठे लपून बसले होते.

  • @DadabhauPhapale
    @DadabhauPhapale 2 месяца назад +72

    शरद पवारानच मराठयाच वाटोळ केलय

  • @dnyanobalatpate9682
    @dnyanobalatpate9682 2 месяца назад +79

    हा कधीही शरद पवार च्या विरोधात बोलत नाही जरागे

  • @nirmalakale6662
    @nirmalakale6662 2 месяца назад +77

    पवार लाच आरक्षण नकोय. जारांगे ला उमजत नाही.

    • @Suraj-yt33
      @Suraj-yt33 2 месяца назад +1

      मराठ्यांना पाहिजे आहे

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 2 месяца назад +2

      जे कोणी खर सांगितलं की जरांगे त्यांना शिव्या घालत आहे

    • @Suraj-yt33
      @Suraj-yt33 2 месяца назад +2

      @@rajivmunde2019 are bhavano मराठय़ांना आरक्षण पाहिजे मग लोकाना ka त्रास होतोय

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 2 месяца назад +2

      मराठ्यांना ओबीसी तूनच आरक्षण पाहिजे

  • @ajittat7388
    @ajittat7388 2 месяца назад +256

    मराठा आरक्षणाचा.. खरा मारेकरी
    शरद पवार 💯

    • @pokigamerz6752
      @pokigamerz6752 2 месяца назад +27

      Sarhad Pawarne Mukkaymantri Varshant Dada Patil Yanchya Pathit Khsnjheer Khupslha Mag Maratha Samhajhala Mhurkhat Kadhayala Sarhad Pawarla Kothi Vrl Lagel Ani Dhurddhyv Majhe Murkhat Kadlhe

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 2 месяца назад +8

      अगदी बरोबर आहे

    • @AshamatiPatil
      @AshamatiPatil 2 месяца назад

      अंय❤😊​@@pokigamerz6752

    • @madhukarnaik2193
      @madhukarnaik2193 2 месяца назад

      😅😅😢 a​@@atulyadav-ok7he

    • @AshokSumb-n3n
      @AshokSumb-n3n 2 месяца назад

      जे झालं गेलं सोडुन द्या शिंदे यांनी केले 10टक्के चांगले आहे जय हिंद जय भारत जय श्री राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

  • @navnathvikhe1892
    @navnathvikhe1892 2 месяца назад +18

    सुप्रिया ताई तुला फक्त तुझा बापच महत्वाचा आहे.......

  • @ramharikalkute7424
    @ramharikalkute7424 2 месяца назад +41

    तोच तर खरा समाजातला सडका कांदा आहे

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 2 месяца назад +16

    एकनाथ शिंदे साहेबांनी किमान काही तरी प्रयत्न केले हे विसरून चालणार नाही.

  • @balasahebtathe2827
    @balasahebtathe2827 2 месяца назад +14

    शरद पवार यांनीच मराठा आरक्षणाला मेख मारून ठेवली.हे आता उघडे पडायला लागले मात्र वेळ निघून गेली आणि लोकसभेला मराठा समाज फसला आणि तुतरीला मत देऊन बसला.

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 2 месяца назад +50

    मदारी आपल्या म्हणण्याप्रमाणे माकडाला नाचवतोय आणि अस्थिर राजकारण करून आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतोय

  • @nayabghule5786
    @nayabghule5786 2 месяца назад +27

    मराठा बांधवांनो ,हा पवार साहेबांनी,शालिनी ताई पाटील यांना पक्षातून काढून टाकले होते.शालिनी ताई पाटलांनी विधान सभेत आरक्षणाचा मुद्दा मांडला होता,म्हणून ते आरक्षणाला पाठिंबा कधीच देणार नाहीत.❤

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 2 месяца назад +4

      अगदी बरोबर आहे

  • @SachinBhagwat-pc5yf
    @SachinBhagwat-pc5yf 2 месяца назад +20

    शरद पवार ला मराठा समाज विधानसभेला दाखवून देईल

  • @वसंतरावडोळस
    @वसंतरावडोळस 2 месяца назад +31

    शरद पवार ला सांगा तू तुझा स्वतःचा निर्णय सांग बनवाबनवी चे नाटक बंद कर

  • @ParikshitJoshi-i6y
    @ParikshitJoshi-i6y 2 месяца назад +34

    हा जरांगे शरद पावरचा माणूस आहे

    • @amolpatil8868
      @amolpatil8868 2 месяца назад

      Sabut aahe ka, पाटील मुळे लाखो लोकांना certificate bhetle aahe jara vichar karu bolat jave,

    • @SopanravJadhav
      @SopanravJadhav 2 месяца назад +1

      Tu shant bas

    • @samadhansonune8105
      @samadhansonune8105 2 месяца назад

      Ok

  • @sanjayavhad7372
    @sanjayavhad7372 2 месяца назад +32

    आता हे विधानसभेला पलटी मारणार लोकसभेला गोड लागल

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 2 месяца назад +10

    शरद पवारांवर विश्वास ठेऊ नये आरक्षणाबाबत .

  • @sundarchavan6237
    @sundarchavan6237 2 месяца назад +10

    सतरंज्या उचलायला हवेत फक्त मराठे पण तो काळ गेला आता पवारांना आम्ही मोजत नाही तंब्रेल वाजेल यावेळी

  • @rajkanyathorat4130
    @rajkanyathorat4130 2 месяца назад +11

    पवार गोल गोल गोल बोलतात याचा अर्थ असा की ओठात एक आणि पोटात एक हे सर्व समाजाच्या व्यक्तीनी लक्क्षत घेतले पाहिजे

    • @balwantdeshmukh1510
      @balwantdeshmukh1510 2 месяца назад

      आरक्षणाचा प्रश्न असा भिजत ठेवायचं 😮

  • @वाला-घ2य
    @वाला-घ2य 2 месяца назад +4

    100% खरी गोष्ट आहे

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 2 месяца назад +9

    जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडावर ४० वर्षानंतर गेले तेही स्वार्थासाठी लोकसभा निवडणुकीत ते काय समाजाला होणार

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 2 месяца назад +10

    एकमेव शिंदे साहेब सोडले तर सर्वांनाच मराठा आरक्षण नको आहे.

  • @LaxmanSuryawanshi-i6b
    @LaxmanSuryawanshi-i6b 2 месяца назад +7

    23 मार्च 1994 चा GR कोण दिले त्यामुळे मराठा आरक्षण गेले

  • @pratikkhade8426
    @pratikkhade8426 2 месяца назад +14

    हीच गोष्ट मराठी माणसाने लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे भाजप कधीच मराठी माणसाचा विरोधक नाही

  • @gajananambhore6232
    @gajananambhore6232 2 месяца назад +9

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देत जे शरद पवारांना पाठिंबा देतात त्यांनी जरासा विचार करावा.

  • @santoshgheware2288
    @santoshgheware2288 2 месяца назад +10

    मुलीच्या राजकारणासाठी सर्व काही... सुप्रिया सुळे चे राज्य..... यासाठी घुमजाव... शरद पवार

  • @sbv938
    @sbv938 2 месяца назад +6

    पवार आणी जरा नंगे पाटील यांना अजिबात महत्व देऊ नका. ह्याला सांपूर्ण एकटे पाडा.

  • @jaymaharashtra9874
    @jaymaharashtra9874 2 месяца назад +9

    शरद पवार तू फक्त एकच सांग की मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला तुझ्या पक्षाचा पाठिंबा आहे की नाही ? एवढीच भूमिका स्पष्टपणे सांग ... बाकी पोपटपंची सांगू नकोस

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 2 месяца назад +3

      अगदी बरोबर आहे

  • @suryabhanshinde3357
    @suryabhanshinde3357 2 месяца назад +7

    जरांगे जेव्हा 1994 च्या जिअरवार कोर्टात पुनर्विचार केल्याशिवाय आरक्षण खूप दूर आहे

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 2 месяца назад +15

    मराठा आरक्षणान झालेले नुकसान हे कधीही भरून न निघणारे आहे . यापुढे मात्र मुळीच नुकसान होता कामा नये त्वरीत निर्णय घ्या वा

  • @sachinkadam597
    @sachinkadam597 2 месяца назад +22

    शरद पवार हाच खरा आमच्या मराठा आरक्षणा चा मारेकरी आहे. पण हा जरंग्या त्याचाच काम करतोय.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 2 месяца назад +2

      फार उशिरा समजायला लागला

    • @rajivmunde2019
      @rajivmunde2019 2 месяца назад +2

      अनेक जणांनी खर सांगितलं पण जरांगे खुपच डोक्यावर चढले होते

  • @yuvrajmohite1636
    @yuvrajmohite1636 2 месяца назад +5

    तुम्ही परत महाभकास आघाडीला मदत करा

  • @VijayPawar-kw9ll
    @VijayPawar-kw9ll 2 месяца назад +4

    जरांगे शरद पवार ने ५०वर्षे मराठा आरक्षणासाठी काय केले पहा यावर जरांगे बोलत नाही उपोषण वेळी फक्त फडणवीस यांच्या विरोधात बोलत होते 😊🤔🤔

  • @AshokGhulePatil
    @AshokGhulePatil 2 месяца назад +17

    या आजी माजी नी फक्त शेतकरी व गरीब मराठा यांच्या वावरात काय कॉग्रेस उपटत होते काय ?

  • @bafnaharshad5777
    @bafnaharshad5777 2 месяца назад +6

    जरांगे कधीच शरद पवार आणी कांग्रेस च कधीच नव घेत नाही जे mahatshtra भलं करत आहेत तेन्ना नव ठेवतो अस पण मराठा हिंदू राहिला नाही 😅😅😅😅😅

  • @SanjayKarhale-f5b
    @SanjayKarhale-f5b 2 месяца назад +16

    शरद पवार आणि त्यांच्या पक्षाची मराठा आरक्षण या बाबतीत भुमिका स्पष्ट करावी ते त्यांच्या पक्षाची भुमिका का मांडत नाही

  • @digambarmoredeshmuk7726
    @digambarmoredeshmuk7726 2 месяца назад +5

    धन्यवाद जय महाराष्ट्र न्यूज चॅनलची सविस्तर बातमी थाकवली. मारेकरी थाकवली❤🚩🙏

  • @6990-q1d
    @6990-q1d 2 месяца назад +3

    लोकसंख्येच्या अर्ध आरक्षण घटनेत दिले आहे. मग जो समाज आरक्षणाच्या बाहेर आहे त्यांचे आरक्षण कुठे आहे?

  • @bhaskarkundikar3611
    @bhaskarkundikar3611 2 месяца назад +2

    मराठा आरक्षणाच वाटोळ शरद पवारांनी केल हे माहीत असूनही लोकसभेत त्यांना भरभरून यश कसं मिळालं?

  • @DayanandJadhav-tb8yh
    @DayanandJadhav-tb8yh 2 месяца назад +3

    शरद पवारची स्मशानभूमी मध्ये लाकडे वाहन वाट पाहत आहेत शरद पवारची

    • @balasahebjadhav6727
      @balasahebjadhav6727 2 месяца назад

      भरपूर वाटे लावले साहेबांनी

  • @sheshraoborey3112
    @sheshraoborey3112 2 месяца назад +2

    शिंदे साहेब 🚩🚩

  • @prakashbhalerao3949
    @prakashbhalerao3949 2 месяца назад

    101%

  • @suhaspatil8522
    @suhaspatil8522 2 месяца назад +4

    23 मार्च 1994 च्या जी. आर. बद्दल बोला की काका

  • @balasahebbachkar352
    @balasahebbachkar352 2 месяца назад +5

    हे त्या जा्रांगेना समजून सांगा

  • @amasidhpujari3914
    @amasidhpujari3914 2 месяца назад +2

    सगळे घोषणा देऊन हाँटेल बाहेर आदोलन करण्यास लावयचे व पुन्हा चर्चेत बोलवणे ,हे सगळं स्वतः घडवतात पवार😂

  • @GauriSuryawanshi09
    @GauriSuryawanshi09 2 месяца назад

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @GauravdeoreGa36
    @GauravdeoreGa36 2 месяца назад +1

    जरागे हा शरद पवार यांनी पाळत ठेवलेल वाडर आहे शरद पवार मराठा विरोधी पक्षनेते आहे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @MHGamer-s0s
    @MHGamer-s0s 2 месяца назад +1

    राष्ट्रवादी काँग्रेस ला ऐकही मराठा समाजाने मतदान करू नये ही विनंती 🙏🙏

  • @skadam124
    @skadam124 2 месяца назад +3

    सकल मराठा समाजाला विनंती कोणत्याही पक्षाचा जेथे कार्यक्रम आसेल तो ऊधळून लावा

  • @krish2043
    @krish2043 2 месяца назад +6

    जंरागे हा मानुस शरद पवार साहेबाचे आहे.

  • @BhairavnathFadatre
    @BhairavnathFadatre 2 месяца назад +1

    ठिक आहे पवार साहेब नी दिले नाही पण आज केन्द्र आणि राज्यात भाजप ची सत्ता आहे मग त्यांना अडचणी काय आहेत ते विचाराना का तिथे तोंड उघडत नाही

  • @Dhumketu164
    @Dhumketu164 2 месяца назад +3

    पवार कोण, ज्यांना मराठा आरक्षण नको?

  • @JayGanesh2024
    @JayGanesh2024 2 месяца назад

    अगदी बरोबर

  • @shivajiwayal2279
    @shivajiwayal2279 2 месяца назад +1

    ते आहे ना ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिले त्यावेळेस मराठा समाज चर्चा केली होती का शरद पवार साहेबांना काहीच नाही येडे चाळे करायला ते ओबीसी चाचणीत आहे मराठी समाज ओबीसी मध्येच आहे ओबीसी मधूनच आरक्षण भेटायला पाहिजे

  • @vishnusarkale2923
    @vishnusarkale2923 2 месяца назад

    बरोबर

  • @dhananjaykshirsagar2083
    @dhananjaykshirsagar2083 2 месяца назад +2

    शरद पवार साहेबांनी मराठा आरक्षण द्यावे.मराठे बायको तर मागत नाहीत.देऊन टाका आरक्षण.

  • @yashvantingale8744
    @yashvantingale8744 2 месяца назад

    असे ठोस बातमीपत्र चालली भारतात तर सर्व चैनल वाल्याना धन्यवाद देतो 🙏🏻🙏🏻 आता पर्यंत मराठा मूखेमंत्री होते तेव्हा मराठा समाजाला एवढे उपोषण किंवा मोर्चे सुचले नाही काय चूक मराठाची आहे

  • @adityakarhale5040
    @adityakarhale5040 2 месяца назад +8

    20% महाराष्ट्रातील जे मराठवाड्यातील जिल्हे आहेत त्यांना ताबडतोब obc मध्ये समाविष्ट करा . त्यात ObCA obc B गट करा कुणीही दुखावले जाणार नाही प्रश्न सहज सुटेल

  • @balasahebyadav4415
    @balasahebyadav4415 2 месяца назад +2

    चर्चा चे गुराळ किती दिवस चालवयाचे

  • @AnkushBiradar-wv4wn
    @AnkushBiradar-wv4wn 2 месяца назад +2

    कुणा कुणाला आरक्षण नको आहे ते त्याच्या पक्षाला विचारा

  • @PrashantAgwan-h5n
    @PrashantAgwan-h5n 2 месяца назад +1

    याने तर वाटोळ केल

  • @badshah3403
    @badshah3403 2 месяца назад

    महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि समाजकारणातील खलनायक म्हणून पवार साहेब अनेक शतके स्मरणात राहतील.

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 2 месяца назад

    पवार घराण्याच्या..याच्या नादाला लागू नका.... आरक्षण नाही तर यांना माफी नाही

  • @shivajikale996
    @shivajikale996 2 месяца назад +1

    मराठा बांधव ,जागते रहो !

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 месяца назад +1

    अहो जरांगे पाटील शरद पवारांना तुम्ही निवडून दिले आहेत

  • @balasahebmundhe865
    @balasahebmundhe865 2 месяца назад

    पवार साहेब खूप मोठी नेते आहेत पवार साहेबांना ही अशी ड्युटी भूमिका समाजाला सांगू नये

  • @SanjayDhanve-zz8zm
    @SanjayDhanve-zz8zm 2 месяца назад +1

    शरद पवार जो विषय आहे तेच मराठी आरक्षण ला अडथळा आणतात

  • @tukaramgolap3227
    @tukaramgolap3227 2 месяца назад

    शरद पवार साहेब तुम्ही मराठ्यांना फसवण्याचा प्रयत्न करु नका हे बरोबर नाही तुम्ही लवकर मराठा आरक्षण देऊन टाकावे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🌹🙏

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 2 месяца назад +11

    माझा तालुका पाथरी मि कुठल्याच पक्षाला मतदान करणार नाही मि आपक्ष उमेदवारालाच मतदान करणार

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 2 месяца назад +1

      जरी अपक्ष उमेदवार निवडून दिलात तरी तो नंतर कोणत्यातरी पक्षात जाणारच

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 2 месяца назад

    मराठा समाजाला शरद पवार ची गरज नाही आम्हाला देणंघेणं नाही पवार यांना चार आरक्षणाला विरोध केला आहे आता मराठा समाज स्वतंत्र असेल 🚩🚩🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩

  • @shankarlokhnde4863
    @shankarlokhnde4863 2 месяца назад +2

    आता तर मराठा समाजाला समजलं का जरांगे कोण आहे ते

  • @vishnukale894
    @vishnukale894 2 месяца назад

    जो माणुस मराठा विरोधी आहे त्यालाच तुम्ही पुढे करत आहात

  • @santoshmhase821
    @santoshmhase821 2 месяца назад +1

    शरद पवारांच्या विरोधात आहे

  • @AnkushBiradar-wv4wn
    @AnkushBiradar-wv4wn 2 месяца назад

    तुमचे आंदोलन चालू ठेवा मराठा आरक्षण हा भेटलाच पाहिजे पण सर्व पक्षाला विचारा सर्व पक्षाला सर्व पक्षाला

  • @dineshchavan1685
    @dineshchavan1685 2 месяца назад +2

    शरद पवार मराठा आरक्षणासाठी विरोध तरी जरांगे साहेब शरद पवार व मविआ यांनाच मतदान करा असे जरांगे मराठा समाजाला का आवाहन करतात.
    जरांगेचे आणि शरद पवार यांच्यात काही तरी नक्कीच आहे.

  • @bapusobobade9527
    @bapusobobade9527 2 месяца назад +1

    Shinde, साहेब, मुख्यमन्त्री, प्रामाणीक, आहेत्, मराठा, समाजाने, tyacha, पाठीमागे, उभे, रहा

  • @rameshwarbhosle758
    @rameshwarbhosle758 2 месяца назад +2

    बैठक बोलावली तेंव्हा बहिष्कार टाकला अणि आता म्हणतात बैठक बोलवा १९९४ ला बैठक बोलावून १६% आरक्षण वाटलं का

    • @atulyadav-ok7he
      @atulyadav-ok7he 2 месяца назад

      याला तर राजकारण म्हणतात

  • @chandrakantmore920
    @chandrakantmore920 2 месяца назад

    शरद पवार च मराठा आरक्षणाचा मारेकरी ते काय निर्णय घेणार यांच्या वर विश्वास ठवू नका

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 месяца назад

    35% चासाहेब 95% चाशिपाई
    पवाररा मुळे

  • @SunilBharate-ii5bl
    @SunilBharate-ii5bl 2 месяца назад

    सुंदर पक्षी एक या बैठक ठराव आणि निर्णय पक्का घ्या शरद पवार चार वर्ष मुख्यमंत्री होते केक नाही सुट्टी नाही 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩✊

  • @PanditPatil-ir3dd
    @PanditPatil-ir3dd 2 месяца назад

    शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत उभ्या महाराष्ट्रास म्हाईत आहे मराठा समाजाचे नेते नाहीत आरक्षण विरोधी नेते आहेत

  • @harishchandrashirke2532
    @harishchandrashirke2532 2 месяца назад +2

    शरद पवार हलकट नेता.

  • @VitthalraoEkonkar
    @VitthalraoEkonkar 2 месяца назад

    शरद पवार साहेबांचं बरोबर आहे

  • @navanathjadhav8289
    @navanathjadhav8289 2 месяца назад +1

    त्यांना मंदावते करण्यासाठी पाच लाख रुपये बिगर व्याजी दिले

  • @deepakmane9746
    @deepakmane9746 28 дней назад

    खरा खेळ मराठ्यांचा या शरद पवारांनीच केला

  • @nileshbagade-lk1lk
    @nileshbagade-lk1lk 2 месяца назад

    काहीच नाही सरळ सरळ २८८ उमेदवार उभे करा खासकरून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या विरोधात ज्यांनी मराठा मतांचा वापर केला

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 2 месяца назад +2

    सर्वजाती धर्माच भाडन मीटल असे निर्णय घ्या

  • @SarikaSakat-e7u
    @SarikaSakat-e7u 2 месяца назад

    शरद पवार यानीच डाव टाकला होता पण तो डाव त्याच्याच अंगलट आला आहे.

  • @ashokjadhav5377
    @ashokjadhav5377 2 месяца назад

    हे.काडिच.करनार.शेवटि

  • @mahadevchavan3763
    @mahadevchavan3763 2 месяца назад

    लढेगे जीतेंगे हम सब जरागे एक मराठा कोटी मराठा

  • @AnkushBiradar-wv4wn
    @AnkushBiradar-wv4wn 2 месяца назад

    जलंगी पाटील सर्व राजकारणी आरक्षणाच्या विरोधात आहेत तुम्ही किती वर्ष झाला आंदोलन करत आहात तुमच्या लक्षात आलेला आहे त्यावेळेस कोणाची सत्ता होती आता कोणाची सत्ता आहे आता या सरकारने भरपूर काम केलेलं आहे मी जर तुम्हाला बघू वाटत नसलं वाडा

  • @devidasjagdale3252
    @devidasjagdale3252 2 месяца назад

    महाराष्ट्र च्या कूटल्याच प्रश्नाचे उत्तर शरद पवार नाही ,होणार नाही

  • @machhindraantre2468
    @machhindraantre2468 2 месяца назад

    शरद पवार मराठा आरक्षण चे खरे मानकरी

  • @ajitkumarpawar1331
    @ajitkumarpawar1331 2 месяца назад

    पवार मुळे मिळेना

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 2 месяца назад

    शिंदे साहेबा सोबत, आत्ता मराठा समाज 🙏🙏

  • @mrruturajjadhav6095
    @mrruturajjadhav6095 2 месяца назад

    निवडणूक होत्या आगोदर जर हे सत्य जनतेला समजले असते तर शरद पवार च्या उमेदवार ला मतदान केले नसते, मग तो कोण का असेना, , आत्ता फक्त शिंदे गट, मराठा समाजाला न्याय देऊ शकतो 🙏🙏🙏

  • @वाला-घ2य
    @वाला-घ2य 2 месяца назад +1

    संमानिय पवार साहेब ...हा कन्व्हर्ट झालेला शरोड्डिन केंव्हा पासून संमनिय झाला