आतली बातमी Live: शरद पवारांनी इतरांना आरक्षण देऊन काय चूक केली? Maratha Reservation | Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आतली बातमी Live: शरद पवारांनी इतरांना आरक्षण देऊन काय चूक केली? Maratha Reservation | Ashish Jadhao
    #marathareservation #manojjarange #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 569

  • @abcd76958
    @abcd76958 27 дней назад +56

    शरद पवार ने मराठा समाजाच्या आरक्षणाचे दार कायमच बंद करून टाकलं आहे.

    • @maitrim3368
      @maitrim3368 27 дней назад +5

      1994 साली मराठा समाजाची आरक्षणाची मागणीच नव्हती. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या 10 वर्षात जोर धरू लागली आहे. त्यामुळे शरद पवारांना दोष देण्यात अर्थ नाही.

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 27 дней назад

      @@maitrim3368sharad pawar thoda discount dya Kuthe rahata tumhi saheb 1982 pasun chalay he doka zagyavar theva ata social media ahe tyamule lokana ata samajayala laglay koni Kia kartay te nit bhaga 🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@maitrim3368आता तरी वाकड्या जरांगेना पाठींबा का देत नाही

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @rakhmajishinde4713
    @rakhmajishinde4713 27 дней назад +52

    ही माहीती दिल्या बद्दल धन्यावाद खरच मराठ्याला आरक्षण शरद पवार कधीच देनार नाही त्याला नामानतर जमल

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 27 дней назад +44

    आशिष सर आपण शरद पवारांची बाजू घेऊ नका. संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे मराठा समाजाचे कोणी नुकसान केले.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @vishalkudale5770
      @vishalkudale5770 27 дней назад +2

      तुमच बरोबर आहे, फडणवीसच आपल्याला आरक्षण देऊ शकतात , तुम्ही ठाम पणे त्याच्याच मागे रहा , पण आपल्या समाजाचा पवार आहेत त्यांच्या मागे राहू नका ,म्हणजे आपल्या मुलांला ठेच लागली की शेजारीन धावत येते पण आपली आई येत नाही व तीला कळकल येणार नाही हो ना असच म्हणायच आहे ना तुम्हाला

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 26 дней назад +3

      @@vishalkudale5770 😂😂😂

    • @shriniwaslimaye8213
      @shriniwaslimaye8213 25 дней назад

      You are correct.

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 25 дней назад

      मग तू बघ.

  • @aarya1575
    @aarya1575 27 дней назад +95

    शरद पवार हेच जबाबदार

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 27 дней назад +1

      कसे सांग

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@user-ks9xi6skO1gआशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 27 дней назад +4

      @@user-ks9xi6skO1g23march 1994 cha gr nit vach tula kalel samajala tar nahi tar nahi kalnar tula

    • @Manasvidancer753
      @Manasvidancer753 25 дней назад

      तू काय करत होता.

  • @amardeokar
    @amardeokar 27 дней назад +72

    1994 चा gr मध्ये वाढवलेले 16% आरक्षण रद्द करून मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय हरकत आहे

    • @mangeshkhairnar5669
      @mangeshkhairnar5669 27 дней назад

      🍌घ्या🍌

    • @TrueLegalQuestions
      @TrueLegalQuestions 27 дней назад +1

      Kon sangitle wadhwale mhnun ..youtube pahun
      Message naka karu abhyas kara reservation, constitution ..mandal ayog

    • @ganeshyewale5889
      @ganeshyewale5889 27 дней назад

      ​@@TrueLegalQuestionsbala nara abyas kar

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 27 дней назад

      @@TrueLegalQuestionstu yeda zalay tula kahich mahit nahi ani tu ek kam kar Tu ata Google var za 23 March 1994 cha gr vach tula samjel nahi samajala tar mala sang mi sangato dada tula

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 27 дней назад

      मंडळ आयोग मान्यत भेटली का संसदेची .कोणीही खिरपत, वाटत सुटे ल​

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 27 дней назад +98

    तुम्ही काहीही म्हणा पण मराठा समजाची वाट लावली ती शरद पवारांनीच हे 100 टक्के खरे आहे

    • @MukundK-ci8dl
      @MukundK-ci8dl 25 дней назад

      आरक्षण हा चर्चेचा विषय झाला आहे, त्याच्यात काही तथ्य नाही, हे भीजत घोंगड असंच राहाणार आहे जे की जनतेला येड्या त काढत आहेत

    • @SimpleTricks_MSExcel_SSV
      @SimpleTricks_MSExcel_SSV 20 дней назад

      कसे काय वाट लावली…? मग कुणी सुधारणा केली? भाजप ने?

  • @abhaythombare5241
    @abhaythombare5241 27 дней назад +45

    आशिष तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे अजूनही तुम्हाला शरद पवार जबाबदार नाहीत हे लोकांना उघडपणे सांगावेसे वाटते हेच खूप मोठे आश्चर्य आहे

    • @munjarode5408
      @munjarode5408 27 дней назад +3

      👌

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@munjarode5408
      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 27 дней назад +2

      Hmv पत्रकार म्हणतात जाधव साहेबाना 😂😂😂😂

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      @@abhaythombare5241 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@siddhantbachkar2352आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @kailasrale5027
    @kailasrale5027 27 дней назад +57

    मराठा आरक्षणाचा कर्दनकाळ शरद पवार, मराठ्यांच्या मतावर मोठा होऊन बाबा तू मराठ्यांनाच घोडा लावला रे, धन्य आहे तुझं राजकारण वर गेल्यावर तरी असं राजकारण करू नको रे बाबा.

    • @Speed99999
      @Speed99999 27 дней назад

      Marathas should not be given any reservation , they have EWS

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 27 дней назад +5

      पवार साहेबांनी सर्व समाजासाठी काय केल आहे आहे ते ,50 वर्ष वया पुढील व्यक्तीला माहित आहे..

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@sharadkarande5746आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад

      @@kailasrale5027 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @user-mm5oy9co1y
      @user-mm5oy9co1y 20 дней назад

      Bhari lilas re bhava he kharach ahe

  • @rahullokare3579
    @rahullokare3579 27 дней назад +35

    तुम्ही सांगा 1994 मधे शरद पवार नी मराठा समाजाला रिझर्व्हेशन देण्या साठी प्रयत्न केले नाहीत

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 27 дней назад +1

      अहो तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणीच नव्हती.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      मराठा आरक्षणाचे मारेकरी वाकड्या अन् फावड्या....​@@nandakumarmungashe8300

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +1

      👌👌👌​@@S.V.Deshmukh

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if 24 дня назад

      मराठा आरक्षणाची मागणी ४०वर्ष जुनी आहे​@@nandakumarmungashe8300

  • @dattatrayarohokale1893
    @dattatrayarohokale1893 27 дней назад +50

    हा फक्त फक्त शरद पवार यांचं गुण गातो

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 27 дней назад

      Chamcha ahe.

    • @pandushelar6953
      @pandushelar6953 27 дней назад +1

      असं काहीएक नाही 🙏🙏.
      आशीष सर्वांवर स्पष्टपणे जे आहे ते बोलंतात...

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад

      ​@@pandushelar6953आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @anandraonarke4523
      @anandraonarke4523 27 дней назад +2

      भाकरी खाऊन चाकरी केली आहे

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 20 дней назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @nandakumarmungashe8300
    @nandakumarmungashe8300 27 дней назад +20

    फारच चांगली माहिती दिलीत. फक्त स्व समाजाचा विचार करणारे खुप आहेत पण दुस-यांचा विचार करायला मोठे मन लागते.आरक्षणाची मर्यादा ५० टक्के चे वर करणेसाठी घटनेत बदल करून मराठा समाजाला ओबीसी मधून ५० टक्केचे वरील आरक्षण मिळणेसाठी प्रयत्न करावयास पाहिजे. त्यामुळे आता आरक्षण असलेला गरीब ओबीसी समाजही सुरक्षित होईल. १९९४ ला मराठे स्वतःला मागासच मानायला तयार नव्हते. ते आम्ही मागास नाही अशी शेखी मिरविण्यातच मग्न होते. परंतू आता मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली आहे. मराठ्यांच्या मुलाना उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळत नाही. नोकऱ्या मिळत नाहीत. जमिनींचे लहान लहान तुकडे पडलेमुळे शेती परवडत नाही. त्यामुळेच मराठ्याना आरक्षण मिळणे हे अत्यावश्यक झाले आहे.

  • @vinodvazrekar490
    @vinodvazrekar490 27 дней назад +24

    शरद पवारां कडून आशिष जाधव यांना काय काय मिळाले याची चौकशी करा, सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील.

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 27 дней назад +1

      Chamcha ahe.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      @@vinodvazrekar490 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 27 дней назад +50

    16%आरक्षण देताना कशाचा आधार घेतला.राजकरणासाठी खिरापत वाटली.

  • @vishalpatil11123
    @vishalpatil11123 27 дней назад +19

    सर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मा. बाळासाहेब सराटे सरांची एका channel ला दिलेली मुलाखत एकदा पहा... मराठा आरक्षणाविरोधात किती कटकारस्थान केले आहे त्याची माहिती कळते...

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 27 дней назад

      Ha pawar cha chamcha ahe

    • @AshaKurkute
      @AshaKurkute 27 дней назад +1

      अगदी बरोबर.

    • @bapusahebpawar6239
      @bapusahebpawar6239 20 дней назад

      अगदी बरोबर आहे.
      आशिष जाधव यांना बाळासाहेब सराटे यांची समोरासमोर मुलाखत घावी.
      आशिष जाधव हे शरद पवार बाजू घेत आहेत.

  • @ranapatil180
    @ranapatil180 27 дней назад +18

    नेता, पक्ष, झेंडा, व इमान फक्त पाटील..!!🚨💥✌️
    #मनोज_जरांगे_पाटील 👑

    • @world_cricket_team_
      @world_cricket_team_ 27 дней назад

      😮?❤:1:7!!!!&:*:&**7😮😮***😅😮**😮*****------😮*

  • @ramdasmore6642
    @ramdasmore6642 27 дней назад +8

    शरद पवार आणि कधीच विचार केला नाही की ओबीसीची संख्या किती ते आरक्षण किती खातायेत आज मीडियामध्ये सुद्धा नुसतं म्हटलं जातं की चप्पल टक्के ओबीसीला कुठे 32 टक्के आरक्षणात त्यांची संख्या 54 टक्के नाही त्यांची संख्या टोटल आहेस 34% 34% समाज 32 टक्के आरक्षण खाते कुठल्या याच्यामध्ये नोंदणी 34 टक्के समाजाला 32 टक्के आरक्षण हे चुकीचं धोरण आहे सगळं मराठा समाजा सामाजिक व मागासलेला आहे शैक्षणिक आहे

  • @rameshwarpatil319
    @rameshwarpatil319 27 дней назад +14

    मग मग 1980 साली अण्णासाहेब पाटलांनी कोणासाठी मागणी केली

  • @jaijavanjaikisanjaihind2559
    @jaijavanjaikisanjaihind2559 27 дней назад +27

    आशिष जाधव हा शरद चा पत्रकार आहे आता शरद पवार मेला तरी मराठा समाजाला दुःख नाही.

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 27 дней назад +2

      बेताल बडबड बंद करा. दुस-यांचा विचार करायला मोठे मन लागते. घटनेत बदल करून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळू शकेल व त्यामुळे आता आरक्षण असलेला गरीब ओबीसी समाजही सुरक्षित होईल.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      @@jaijavanjaikisanjaihind2559 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      ​@@nandakumarmungashe8300आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @user-qg2ip4vw9u
    @user-qg2ip4vw9u 27 дней назад +6

    महाराष्ट्रातील 100% जातींना आरक्षण दिले तर त्याची आकडेवारी 60% च्या वर जात नाही आज आरक्षणाची टक्केवारी 62% वर गेली तरीही 30 ते 35 टक्के समाज आरक्षणाच्या बाहेर आहे म्हणजे सरळ सरळ कित्येक जातींना लोकसंख्येपेक्षा जास्त आरक्षण दिलेले आहे

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 27 дней назад +5

      खूपच छान मत मांडले साहेब, एस टी एस सी 20 टक्के आहेत त्यांना शंभर टक्के आरक्षण म्हणजे 20 टक्के झालं, राहिला 80 टक्के समाज ब्राह्मणापासून तर इतर सर्व, 80% च्या 50 टक्के म्हणजे 40% झालं. म्हणजे आरक्षण 60% च्या वर जातच नाही, म्हणजे छगन भुजबळ आपल्या लोकसंख्येच्या तीन पट चार पट आरक्षण खातोय की हो.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 27 дней назад

      ​@@kailasrale5027बरोबर

  • @ravindranarale956
    @ravindranarale956 27 дней назад +6

    जाणुन बुजुन शरद पवार यांनी आरक्षण ५०% पुर्ण करुन टाकलं ते तेव्हा केलं नसतं तर आज मराठा समाजाला १६% आरक्षण मिळालं असतं म्हणुन मराठा समाजाचं सर्वात जास्त वाटोळं शरद पवार यांनी केलं आणी मराठा समाज हे कधीच विसरु शकत नाही

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад

      ​@@S.V.Deshmukh👌👌👌

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu 27 дней назад +6

    मला वाटते जी चूक मराठा असताना केली ती आता मराठा आरक्षण बाजूने उभे राहून चूक दुरुस्त करावी असे मला वाटते

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      👌👌👌

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +1

      ​@@S.V.Deshmukh👌👌👌

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +2

      👌👌👌​@@S.V.Deshmukh

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +2

      😅

  • @user-yw3hw7hh2n
    @user-yw3hw7hh2n 27 дней назад +10

    शरद पवारांनच सत्यानास केल्यानं जाति पातीचा राजकारण करून...I agree with this Thumbnail 🤬🤬🤬

    • @nanasahebjadhav4659
      @nanasahebjadhav4659 25 дней назад

      पण मराठे त्यांनाच निवडून देणार

    • @user-yw3hw7hh2n
      @user-yw3hw7hh2n 25 дней назад

      @@nanasahebjadhav4659 आम्ही नाय दीऊचू त्याका निवडून

  • @goresuhas
    @goresuhas 25 дней назад +1

    आशिषजी आपण अर्धसत्य सांगत आहेत.
    आपण हा विषय बाळासाहेब सराटे कडून समजून घ्या.

  • @ShivajiKarale-e1s
    @ShivajiKarale-e1s 27 дней назад +27

    आशिश जादव साहेब पत्रकार याच निर्भिड पतरकी बदल हरदीक शुभेच्छा

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 27 дней назад +2

    मराठा. समाजाला आरक्षण. जर.नाही. मिळाले तर. लवकरच. दंगल. होनारे.हे.नक्की.

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar 27 дней назад +2

    आरक्षण सर्व करून आथिर्क निकशा ठरवा जे आरक्षण घेऊन मोठे झाले कमी होईल आथिर्क सर्व हाच पर्याय

  • @jotiramwagh3991
    @jotiramwagh3991 27 дней назад +3

    सर चांगली माहिती दिली ही आताची मराठा समाजाला समजून घ्यावी गरज आहे यातुन समज गैरसमज दूर होतील शरद पवार साहेबाच्या बद्दलचे अभिनंदन तुम्हचे

  • @LIVE-008
    @LIVE-008 26 дней назад +2

    खरं आहे सर एक वर्ष झाले मराठा समाजाच्या आरक्षण विषयी पवार साहेब काहीही बोलत नाहीत

  • @pandushelar6953
    @pandushelar6953 27 дней назад +1

    आशीषशेठ 🙏🙏.
    है जे कुणी म्हणतातना की शरद पवाराणी काय केलं त्यांना ऐकंवा...

  • @सोपानपराडे
    @सोपानपराडे 27 дней назад +17

    आगदिबरोबर दादा बोललेत विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल %16%टके आरकक्ष ण मराठा समाजाचं द्या एक मराठा लाख मराठा कोटी मराठा आरक्षण द्या नसता घरी बसा विधानसभा निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम केला जाईल

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @rahulpatil7899
    @rahulpatil7899 27 дней назад +2

    "मराठा समाजाची फसवणूक"
    १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही.
    OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली
    अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
    60 टक्के OBC,NT-A/B/C/D +
    13 टक्के SC लोकसंख्या +
    7 टक्के ST लोकसंख्या +
    2 टक्के SBC लोकसंख्या+
    12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+
    3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+
    2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
    =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या .
    मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
    एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.

  • @rameshwarpatil319
    @rameshwarpatil319 27 дней назад +2

    साहेब पोट भरण्यासाठी सामाजिक आरक्षणाची गरज नाही तर आर्थिक निकष लावून आरक्षण देण्याची गरज आहे

  • @surajingle9549
    @surajingle9549 27 дней назад +4

    वंजारानी कवा रसतेवर ऊतरून आर्क शन मागीलत शरद बाबुला

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 27 дней назад +3

    सर आपण शरद पवार ला का विचारत नाहीत ते पण सांगा

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 25 дней назад

    अरे शिक्षणासाठी पाहिजे नोकरीसाठी पाहिजे ना आता राजकीय बी पाहिजे एक मराठा लाख मराठा

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 27 дней назад +3

    पन्नास वर्षे सत्ता भोगली आजही मराठ्याच कसे वाटोळ होईल हाच आजही विचार होतय,

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 27 дней назад +1

    हे आहेत निर्बिड पत्रकार, आजुन ह्यांना पवारांचा दोष दिसत नाही, वा

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 27 дней назад +16

    गेल्या अनेक दिवसांपासून मी आशिष जाधव यांना ऐकतोय पण ते नेहमी प्रत्येक प्रकरणात शरद पवारांच्या बचावासाठी धडपड करत असतात.
    पवार साहेबांना विनंती आहे की आशिष जाधवांसाठी काहीतरी करा. पोरगं चांगलं आहे. तुम्हाला वाचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करतं. कृपया लक्ष द्या. त्या बामण फडणवीसला काय अधिकार मराठ्यांना आरक्षण देण्याचा?

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 27 дней назад

      अगदी खरे आहे!

    • @shivajinavale6549
      @shivajinavale6549 27 дней назад

      महाराष्ट्राच्या विधानसभेत चर्चे शिवाय शरद पवारांनी तो लागू करण्याचा आगाऊपणा केला. आपल्या पुरोगामीत्यावाचा टेम्बा मिरवताना शरद पवार नेहमीच मराठा समाजाच्या आरक्षनाच्या विरोधी राहिले आहेत किंवा मुक बधिराची भूमिका घेतली आहे. गरीबीत पिचलेला मराठा समाजाची त्यांनी जाणीव नसेल तर त्यांना जाणता राजा + दूरदृष्टी नेता कसे म्हणावे? त्यांनी नेहमीच श्रीमंत कॉन्ट्रॅक्टर मराठ्यांना धरून राजकारण केले. म्हणून आपण शरद पवारांची वकिली करू नये.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад

      ​@@shivajinavale6549
      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 27 дней назад

      सत्य पचविणे कठीणच असते.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      @@shivajinavale6549 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 27 дней назад +2

    पवार साहेबांनी 1994 कुणबी व मराठा एक आहे म्हणून मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे होते 🥵🥵🥵

  • @MahadevDevadkar-c5h
    @MahadevDevadkar-c5h 19 дней назад +1

    शरदपवारांनिच धोका दीला आहे

  • @shivajiingale4646
    @shivajiingale4646 27 дней назад +3

    जाधव साहेब शरद पवारांची जास्त पाठाई राखण करू नका अण्णासाहेब पाटलांनी 1980 सालाला मराठ्यांना आरक्षण दिलं नाही म्हणून आत्महत्या केली हे तुम्ही विसरू नका नाहीतर त्यांच्या आत्म्याला शांती लागणार नाही

    • @shivajiingale4646
      @shivajiingale4646 27 дней назад +2

      जाधव साहेब जो मराठ्यांचा जाणता राजा मानला जात होता जो मराठ्यांचे 50 वर्षाचे भविष्य सांगणारा राजा मानला जात होता त्यांनीच मराठ्यांचे वाटोळं केलं एवढंच सांगा बाकी काय सांगण्याची गरज नाही सांगण्याची गरज नाही

    • @shivajiingale4646
      @shivajiingale4646 27 дней назад +3

      महाराष्ट्रातली पत्रकारितेचं काम संशयास्पद वाटतं

    • @shivajiingale4646
      @shivajiingale4646 27 дней назад +2

      जाधव साहेब आपण सरळ सरळ खोटं बोलता 1980 सालाला मराठ्यांची आरक्षणाची मागणी होती

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад

      ​@@shivajiingale4646
      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @saurabhpisal5542
    @saurabhpisal5542 27 дней назад +1

    यातली एक ही गोष्ट खोटी सांगितली नाही.. मी पण मराठा आहे.. आणि ह्या फॅक्ट माहित आहेत.. तेंव्हा नसला तरी आत्ता मात्र आरक्षण पाहिजे 👍👍

  • @nileshjadhav5664
    @nileshjadhav5664 27 дней назад

    जरांगे पाटील आम्ही तुमच्या बरोबर आहे.. काहीपण होऊदे हक्कच आरक्षण मिळवून घ्याचच.... ❤

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 27 дней назад +2

    शरद पवारांचा कुठेच काही संबंध नसतो,फक्त राजकारण😂😂😂😂

  • @user-nj7pe2wn9u
    @user-nj7pe2wn9u 27 дней назад +1

    १९४३
    १९९४
    साली झालेला आरक्षण हा विषय
    सर्व मराठ्यांचे आरक्षण obc यांना दिल्ले

  • @maitrim3368
    @maitrim3368 27 дней назад +2

    1994 मध्ये मराठा समाजाची आरक्षणाची मागणीच नव्हती. गेल्या 10 वर्षात मराठा समाजाची आरक्षणाची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे शरद पवारांना मराठा आरक्षणाचा दोष देण्यात अर्थ नाही. 😊😊

  • @subhashnavgire5567
    @subhashnavgire5567 27 дней назад +2

    गोल गोल बोला.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 27 дней назад +1

    १९९४ च्या जी आर नुसार ओबीसी यादीत कुणबी मराठा समाविष्ट आहे.त्यावेळी मराठा समाजाला आरक्षण घेण्यात कमीपणा वाटत होता.

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 27 дней назад +2

    शेवटी फडणवीस यांनी आरक्षण दिले 10 शरद पवारांना तगडा झटका द्या त्यांनी 16% आरक्षण घालवाल 1994👈

  • @user-ge4fi7ow8f
    @user-ge4fi7ow8f 27 дней назад +1

    लोकसभेला गाव भर तुतारी घेवून प्रचार केलाय...खायचे दात आणि दाखवायचे दात...

  • @bapumore5533
    @bapumore5533 27 дней назад

    अखंड महाराष्ट्रातील तमाम गोर गरीब आणि गरजवंत मराठा समाज आदरणीय श्री मनोज दादा पाटिल सोबत कायम ठाम अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ❤❤

  • @sureshgadage2055
    @sureshgadage2055 27 дней назад

    शरद पवार यांनी फक्त महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणी केली.

  • @udaysingghatage7509
    @udaysingghatage7509 27 дней назад +1

    1994 साली 16% आरक्षण ओबीसी vjnt या जातींना देण्याऐवजी मराठ्यांना आर्थिक निकषावर दिले असते तर 50% मर्यादेत त्याच वेळी मराठ्यांना आरक्षण मिळाले असते आणि 50% मर्यादा 1994 लाच संपल्यामुळे आताचे मराठयाना देण्यात येणारे आरक्षण टिकणे अवघड झालंय मग जबाबदार कोण उघड आहे

    • @udyantwaghole4076
      @udyantwaghole4076 27 дней назад

      कुणबी मराठ्यांचा १९९४ मध्येच समावेश केला आहे.

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 25 дней назад

    या वयात मराठ्यांचे शाप हे फार वाईट आहे

  • @narayangarad4695
    @narayangarad4695 27 дней назад

    सर्व जातींच्या आरक्षणाची पुनर्निर्मिती करून त्यामध्ये मराठा जातीचा समावेश करण्यात यावा

  • @sandipankurund2627
    @sandipankurund2627 25 дней назад +1

    शरद पवार हाच मराठा समाज्या आरक्षण जबाबदार
    तुम्ही फालतू बडबड करत आहेत पवार दोषी च आहे.

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 27 дней назад +4

    मराठा समाजाने शरद पवार याच्या पक्षाचे पाणीपत केलेच पाहिजे.मग कोणताही ऊमेदवार असो.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      👌👌👌

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 27 дней назад

      भंकसपणा बंद करा. शरद पवार साहेबांनी कुणबी समाजाला आरक्षण दिलेले आहे. तुम्हीच म्हणताना मराठा व कुणबी एकच आहेत.

    • @nandakumarmungashe8300
      @nandakumarmungashe8300 27 дней назад

      भंकसपणा बंद करा. शरद पवार साहेबांनी कुणबी समाजाला आरक्षण दिलेले आहे. तुम्हीच म्हणताना मराठा व कुणबी एकच आहेत.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      @@shivajigadage597 आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +1

      ​@@S.V.Deshmukh👌👌👌

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 27 дней назад +1

    आशिष सर सदावरते ला याचिका दाखल करायला याच फडणवीस यानेच कोर्टात पाठविले होते हॆ सर्वाना माहित आहे ना.फडणवीस हाच केलीचा नारद आहे हॆ पण sarv मराठा समाजाला. माहित आहे

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 19 дней назад

    शरद पवार साहेबांनी मराठ्यांच्या गरीब लेकरांचा कडीपत्त्या सारखा वापर केला आणि महाराष्ट्रातल्या 150 मराठा घराणे बरोबरच राजकारण केलं त्यांना मोठं केलं

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 27 дней назад +5

    सन्माननीय आशीषजी जाधव साहेब योग्य विश्लेषण
    मंडल आयोगाची अंमलबजावणी ते 1994 प्रयत्न आरक्षणाची ज्या
    प्रमाणे मागणी पाहिजे होती त्या प्रमाणे
    आरक्षणाची मागणी झाली नाही

  • @atulbhondve24
    @atulbhondve24 27 дней назад +1

    जशी बाकीच्या समाज्याची परिस्थिती बदलते मंग मराठा समाज काय अमृत पिऊन जन्माला आला आहे का ? आणि अषीश साहेब शरद पवार ला बाकीच्याची व्यथा समजली मंग मराठा समाजाला दुसरा न्याय का ?

  • @nanasahebjadhav4659
    @nanasahebjadhav4659 25 дней назад

    सदावर्तेंची याचिका मंजूर होवून आरक्षण रद्द होईल. बिहार मध्ये असं झालं आहे.

  • @mas55555
    @mas55555 27 дней назад

    आशिष सर खरोखर आपण एक चाणाक्ष पत्रकार आहात एका हाताने पवार साहेबांची बाजू लावून धरली आणि दुसऱ्या हाताने तेल ओतन्याचे काम सुरू ठेवले आता शरद पवार साहेब यांच्या विरोधात मराठा समाज गेला तर काही खरे नाही साहेबांचे ज्यांना 16% दिले ते तर ते तर कधीच शरद पवार यांच्या पासून दूर गेलेले आहेत

  • @shivajimarathe2562
    @shivajimarathe2562 19 дней назад

    शरद पवारने मराठा समाजाचे वाट लावली आरक्षण दिलं नाही याला जबाबदार शरद पवार आहे

  • @kedarsawant7838
    @kedarsawant7838 27 дней назад +1

    जाधव सर समजा एका वर्गात १०० मुले बसण्याची क्षमता आहे . त्यातील ५०% प्रतिनिधित्त्व मागास जातीतील गुणवंतांना दिले तर मग उरलेले ५०% प्रतिनिधित्त्व खुल्या जातीतील गुणवंतांना मिळाले असते तर मराठा आरक्षणाची ही मागणी झाली असती का?

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 27 дней назад +2

    शेमडा पोर पण सांगेल मराठा आरक्षण च सगळ्यात मोठा विरोधी असेल तर पवार साहेब

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 20 дней назад

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @ashoksalunkhe1915
    @ashoksalunkhe1915 27 дней назад +4

    Sebc 10% आहे. पण सेंट्रल govt education and एम्प्लॉयमेंट संधी नाही.

    • @AmolPatule-yu7ef
      @AmolPatule-yu7ef 27 дней назад +1

      तेथे EWS मधून फायदा घेऊ शकता

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      ​@@AmolPatule-yu7ef
      जरांगेनि मराठा आरक्षणाच वाटोळं केल आहे.. EWS आरक्षण बेस्ट आहे

  • @jawaleparmeshwar8863
    @jawaleparmeshwar8863 27 дней назад

    खरं आहे जरागे अहंकारी माणूस आहे

  • @amardeokar
    @amardeokar 27 дней назад +1

    मंडळ आयोग पहिल्यांदा महाराष्ट्र त लागू झालं आणि आता महाराष्ट्र तुन रद्द होणार आहे...

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 27 дней назад

    जाधव सर योग्य मत

  • @soloweekly5431
    @soloweekly5431 27 дней назад

    बाबासाहेबांनी प्रतिनिधित्व ची मागणी त्याच वेळेस केली होती..मराठा समाजाला भविष्यात गरज पडेल म्हणून

  • @SanjayShinde-zn4zp
    @SanjayShinde-zn4zp 21 день назад

    आशिष भाऊ जिलेबी लय भारी भारी

  • @rupalibhosale976
    @rupalibhosale976 27 дней назад

    खुप छान माहिती 🙏 , अनेक गैरसमज दूर झाले 🙏

  • @NileshKate-qp1gv
    @NileshKate-qp1gv 21 день назад

    मराठा समझाने आता फकत शप्पतविधि सोहले घ्यायला सुरवात करायला पाहिजे राष्ट्रवादी मुक्त महाराष्ट्र कारायला सूरवात करायला पाहिजे

  • @rameshtare3130
    @rameshtare3130 20 дней назад

    माननीय शरद पवार माझे आवडते नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात हे माझे आवडते नेते आहे पण मला एक विनंती आहे माननीय शरद पवार माननीय उद्धव ठाकरे माननीय काँग्रेसचे माननीय नाना पटोले यांनी दरांगे पाटलाला लेखी ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्या आणि ते जरांगे पाटलांनी लाईव्ह यूट्यूब वर टाकावे

  • @anilwagle6548
    @anilwagle6548 27 дней назад +1

    As a journalist you have presented facts as they stand. This makes clear all doubts. You have done this fearlessly excellent eye opening fact based and unbiased informative presentation. Great work.

  • @anandraonarke4523
    @anandraonarke4523 27 дней назад +1

    या सर्वां मध्ये फडणीस यांचा काय दोष आहे हे सांगा

    • @anandraonarke4523
      @anandraonarke4523 27 дней назад

      दोन पक्ष संपवून टाकले नामोहरम करण्यासाठी प्रयत्न केले हा आहे

  • @jagannathvishe9078
    @jagannathvishe9078 26 дней назад

    आशिष सर शरद पवार यांचा चेला आहे तुमचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत शरद पवाची लाल करायची

  • @r.a.bankar4903
    @r.a.bankar4903 27 дней назад

    पवार साहेबांनी मराठा समाजाची माती केली, आता त्यांना प्रश्न सोडवण्यासाठी सांगीतल्यास ते मराठा समाजाची राखरांगोळी करतील.
    ते महान आहेत परंतु जातीच्या कामाचे नाहीत. उपासी मराठा समाजाला ते अजून उपासी राहण्याचं महत्त्व सांगतील.

  • @soloweekly5431
    @soloweekly5431 27 дней назад

    कर्नाटक,तामिळनाडू येथील आरक्षण ची सरकारने समीक्षा करावी..तेथे 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे.ते भारत देशाचेच राज्य आहेत...

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 27 дней назад +1

    धन्यवाद.

  • @mothabhauzalte4163
    @mothabhauzalte4163 27 дней назад +1

    हे. अगदी. बरोबर. आहे. शरद. पवारांनी. मराठा. समाजाची. वाट. लावली.

    • @mothabhauzalte4163
      @mothabhauzalte4163 27 дней назад +2

      मराठा. समाजाने. तुतारी. व. काँग्रेस ला. मतदान. करू. नये. मतदान. कोणालाही. करा. पण. ह्या. दोन. पक्षाला. मतदान. करू. नये

    • @mothabhauzalte4163
      @mothabhauzalte4163 27 дней назад +1

      त्या. वेळेस. मराठा. समाज. शरद. पवारांना. आठवलं. नाही. का.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +1

      ​@@mothabhauzalte4163👌👌👌

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      ​@@mothabhauzalte4163आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

    • @satishdeshmukh2849
      @satishdeshmukh2849 27 дней назад +1

      👌👌👌​@@S.V.Deshmukh

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 27 дней назад +4

    मी मराठा आहें आणि खात्री ने सांगतो मराठा समाज 70% OBC कुणबी आहें, मराठवाडा मध्ये फक्त नाही.. शरद पवार यांना माहित होतं कि कुणबी आणि मराठा एकच आहें आणि जुने आपले लोकं, नवीन पोरांनी आपल्या आजोबांना विचारा कि त्यांनी कमी पणा वाटतो म्हणू फक्त कुणबी लावले नाही हे सत्य आहें

  • @user-dv9dw6vl9j
    @user-dv9dw6vl9j 27 дней назад +1

    सटीक विस्लेशन

  • @NitinYadav-cc2mu
    @NitinYadav-cc2mu 27 дней назад

    एकदम चांगले विस्लेशन आहे सर

  • @WildHawk906
    @WildHawk906 27 дней назад

    सर तुम्ही शरद पवार चे खुप गुण गातात,आम्ही तुम्हाला चांगले पत्रकार समझाचो.

  • @dattatole8829
    @dattatole8829 21 день назад

    त्या काळात शालिनीताई पाटलांनी मागितलं हो होतं त्याची किंमत त्यांना राजकारणात मोजावी लागली

  • @PrabhakarKawade-e2v
    @PrabhakarKawade-e2v 17 дней назад

    आजही शरद पवार १९९४ च्या आरक्षण जी आर बाबत का एकही शब्द बोलत नाही पवारांनी बोलले पाहीजे नसता २४ च्या विधान सभेला मराठा समाज पवारांना कधीच मतदान करणार नाही

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 27 дней назад +1

    पवार हे अ संवेदनशील नेते आहेत.

  • @eknathshelar5113
    @eknathshelar5113 27 дней назад

    आजुन आपले पत्रकार भूमिका घेत नाहीत

  • @shashikantlimkar45
    @shashikantlimkar45 27 дней назад

    आशिष जाधव साहेब एकदम बरोबर आहे एकदम छान विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद

  • @user-il7vy8ox1k
    @user-il7vy8ox1k 27 дней назад +1

    साहेबतूम्ही.शरद.पवारचा.गवगवा.का
    करताय?

  • @rajeshgoud9409
    @rajeshgoud9409 26 дней назад

    Excellent 👌 analysis

  • @sanjayawari4330
    @sanjayawari4330 27 дней назад

    काळानुरूप प्रगती झाली नाही,गरीब अजून गरीब झाला,श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहे.

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 27 дней назад

    ज्यांना आरक्षण दिलं तेच उलटले

  • @ArunSuryawanshi-u2z
    @ArunSuryawanshi-u2z 19 дней назад

    आशिष सर आपणं पवारांचे चे चेले पवारांवर टिका झाली की आपले बुड जळते

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 27 дней назад +2

    एकनाथ शिंदे यांनी थोडीफार का होईना पण मराठा समाजाला ओबीसी आरक्षणासाठी मदत केली आहे.

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 27 дней назад +2

      आशिष जाधव हा शरद पवारांचाच नाही तर उद्धव यांचा चमच्या आहे....
      जरांगेनी एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध बोलावं अस हा भामटा सुचतोय म्हणजे उद्धव ची बल्ले बल्ले.....!

  • @user-mk8yc1nb7c
    @user-mk8yc1nb7c 27 дней назад +1

    मी मराठा आहे आज माझा पुतण्या बुट चप्पल चे दुकान चालवतो हि परिस्थिती आज मराठा समाजावर आलेली आहे

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 27 дней назад +2

      Boot Chappal He Dukan Chalvito Mhanje Koni Thayala Samaj Thaya Jatiche Mhantat Nahee.

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 27 дней назад

      नाव लिहा, ते लिहायला लाज वाटते का???

  • @choudharisatish8997
    @choudharisatish8997 18 дней назад

    16 % ओबिसिला वाढवून दिले तेंव्हा ओबिसि चे कोणते आंदोलन झाले होते