आमचा आष्टी तालुका जिल्हा बीड मधे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना 8 दिवसाच्या आत कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत...मनापासून धन्यवाद Manoj Jarange पाटील साहेब...
Savidhanacha bhng hot asel tr power nste. ,,,,,,,,,,,,,,,, evdhya lvkr jase lokala bhetyla mantri,amdar, collector yetay,,dusrya cast chya uposhan kartaya somor ka yet nhi ,,,,, he kalun yet ki savidhan bhang ani power nste.....
या अशा प्रकारे दमदाटी सहन करण्या पेक्षा, सरळ खरे काय आहे ते तोंडावर सांगा, दबावाखाली नोकरी फार दिवस करु शकत नाही, काय परिस्थिती आली,या शासकीय नोकरांना कोणी वालीच राहिला नाही, फारच अवघड वेळ आली आहे, त्यांना नियमानुसार काम करु द्यायला हवे.
@@deepaksarawade1062 हे आता आठवलं का 🤣🤣 जेव्हा हेच अधिकारी लोकांना लुटतात तेव्हा कुठ जातो बे तु...खाजगी कामासाठी 4-4 दिवस सुट्टी न घेता गायब असतात ते नाही दिसत का 😡 आता कुठ थोड जास्त काम लावल तर ते लगेच अन्याय का 😅
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे ६० टक्के OBC,NT-A/B/C/D+ १३ टक्के SC+ ७ टक्के ST+ २ टक्के SBC+ १२ टक्के मुस्लिम+ ३.५ टक्के ब्राम्हण+ २.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाले १०० टक्के 😮. मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे
कोण म्हणत मराठा 32% आहे. मराठा कुणबी कुणबी मराठा 32% मध्ये 12 ते 15% मध्ये आहे.ऐकून 60% मुस्लिम आधीच ओबीसी मध्ये आहेत असे मिळून 60% ओबीसी आहे. नीट अभ्यास करा मंग बोला.
@@XauUsd.46 saheb te koni magitlel navt , ani te constitution chya reservation policy nusar nahi ahe , ata poiltical pressure mule survie katay satta gelyavr koni PIL takli ki te hi jail
त्यांना पण पुढे आमदार, खासदार, पालकमंत्री व मंत्री यांना पैसे पाठवायचे असतात. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर टक्केवारी न घेता काम करत असतील आणि सर्व जनतेने जर निवडणूकीत विकासकामे डोळ्यासमोर ठेवून जर लोकप्रतिनिधींची निवड केली, तर मग सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पैसे खाण्याचा प्रश्न येतोच कुठे?
90% अधिकारी लाचखोर आहेत त्यांना हाकलुन द्या कायम सस्पेंड करा.... प्रत्येक अधिकारी भरती कोणत्या caste मधुन झाली आहे का याची चौकशी सुरू करा... त्यांना सस्पेंड करा त्वरीत...
काढा मुर्खात लोकांना, सरकार कर्मचारी काही करू शकत नाही जेव्हा पर्यंत मुख्यमंत्री GR देत नाही हे आमदार खासदार सत्ते साठी लोकांना आणी कर्मचारी लोकांना मुर्खाच बनवतील.
पाटील तुमचे व बचू भाऊच काम एकदम कडक अशीच कारवाई ह्या अधिकाऱ्यावर होयला पाहिजे अभिनंदन दोघांचे पण 🌹🌹🌹
खूप लोक पाहीले पण जरांगे पाटलांन सारखे हुशार आणि आभ्यासू व्यक्ती फक्त तेच❤❤❤
😄🤣🤣😄😂
@@pas870lavdya 🍌🍌🍌
तुमच्यात. पाचवी. पास. पण
हुशार. असतो
वा, ,,,,,
ही. जातीची, . पॉवर. आहे
सत्ता. तर. या. अधिकाऱ्याकडे. आहे
पण
🤭🤭🤭🤣🤣🤣🤣
Hindi bolta yet nahi bhau..tyla😂😂yeda banun pedha khatoy tumcha😂😂
सोडू नका कोणालाच सुपाड़ा साफ करायचा आहे आता सर्वांचाच ❤🎉🎉🎉
Chala Mumbai
😊 बच्चुभाऊ बरोबर भोलले भाऊ तुम्ही लक्ष्य घाला एक मराठा कोटि मराठा
एक मराठा कोटी मराठा जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे साहेब
Jay bim
जरांगे पाटील किती तळमळीने काम करत आहे समाजासाठी आपण..... मराठा समाज तुमचा कायम ऋणी राहील ❤
जिथे अन्याय तिथे बच्चू कडू तेच आपल्या मराठी बांधवांसाठी लढत आहेत हि आनंदाची गोष्ट.
Abe srvat harami Manus ahe ha
Sandhisadhu
कसं पाटील म्हणतील तस......मराठा खडा तो सरकार से बडा🚩🚩🚩
P
पाटील हार्दिक अभिनंदन ईतिहास होईल छत्रपती शिवाजीमहाराज की जय
घोसला तालुका जिल्हा संभाजीनगर इथं नोंदी सापडून सुद्धा आजपर्यंत कुठलीही यादी अथवा दवंडी लकेली नाही
Patalana pathava❤❤❤
बच्चू भाऊ Great आणि हुशार माणूस जे आहे ते खरं बोलणारा.जयभीम
जरांगे साहेब नंबर एक काम करत आहेत व बचु (भाऊ) नंबर एक काम करत आहेत समाज साठी एक मराठा लाख मराठा
😢
😢
जरांगे एक लड़ाऊं मावला 👍👍
जरांगे पाटील जिंदाबाद बच्चुभाऊ जिंदाबाद
आज घडीला भारत देशात एकच माणूस प्रामाणिक आहे तो म्हणजे जरांगे पाटील....
बरोबर
हो
बरोबर🎉
नुसताच प्रामाणिक नसून गांधी पेक्षा मोठ्ठे आहेत ते.
@@mvn234yBharatratna.😂jarange patil.. swatantrata sainik
आमचा आष्टी तालुका जिल्हा बीड मधे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना 8 दिवसाच्या आत कुणबी सर्टिफिकेट दिलेले आहेत...मनापासून धन्यवाद Manoj Jarange पाटील साहेब...
Upsc मधून अधिकारी झाले तरी जरांगे समोर सगळे झुकले power of maratha
Savidhanacha bhng hot asel tr power nste. ,,,,,,,,,,,,,,,, evdhya lvkr jase lokala bhetyla mantri,amdar, collector yetay,,dusrya cast chya uposhan kartaya somor ka yet nhi ,,,,, he kalun yet ki savidhan bhang ani power nste.....
@@vipstrike17कारण ते अर्ध्यात पैसे घेऊन आंदोलन बंद करत्यात ना म्हणून त्यांना कोणी विचारत नाही 😂😂😂
मराठा ला obc मध्ये येण्यास विरोध करणे हा सुद्धा जातिवाद आहे.मग तरी कुठे ठेवला जातोय संविधानाचा मान.
या अशा प्रकारे दमदाटी सहन करण्या पेक्षा,
सरळ खरे काय आहे ते तोंडावर सांगा, दबावाखाली नोकरी फार दिवस करु शकत नाही,
काय परिस्थिती आली,या शासकीय नोकरांना कोणी वालीच राहिला नाही, फारच अवघड वेळ आली आहे,
त्यांना नियमानुसार काम करु द्यायला हवे.
@@deepaksarawade1062 हे आता आठवलं का 🤣🤣 जेव्हा हेच अधिकारी लोकांना लुटतात तेव्हा कुठ जातो बे तु...खाजगी कामासाठी 4-4 दिवस सुट्टी न घेता गायब असतात ते नाही दिसत का 😡 आता कुठ थोड जास्त काम लावल तर ते लगेच अन्याय का 😅
सर्वच बाबतीत सरकारी कामे अशाच प्रकारे हाताळली जातात हीच लोकशाही आणि अशीच सुव्यवस्था फक्त कागदावर
अगदी बरोबर
मराठा योद्धा मनोज भाऊ जरंगे पाटिल साहेब जिंदा बाद 🚩🚩🚩🚩🚩🚩
जरांगे पाटील व बच्चुभाऊ कडू या दोघांचे मनापासून आभार 🚩
बचूबाहू तुमचे अभिनंदन 💐💐 तुमच्यामुळे मराठयाना ताकत मिळेल 🙏🙏🙏
ग्रामपंचायत मध्ये नोंदी लावल्या पाहिजेत...
सांगली जिल्हा तील आटपाडी तालुक्यातील नोंदी आजून यादी लावली नाही
नांदेड जिल्ह्य़ात एकूण कीती कूणबी सापडले. तालूका वाफवून मन
नांदेड जिल्ह्य़ात सर्वाधिक. सुने कुणबी समाज. सापडले मग मग. आनी जेग पूणा बग
Great jarange patil
बीड चया परळी वैजनाथ ला जे कोन तहसीलदार आहे। तला पन फोन लावा मनोज दादा।❤❤
इंदापूर तालुक्यातील यादी नाही लागल्या दवंडी दिली नाही
१९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , घटनेच्या नियम सांगतो की OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या अर्धे आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे सरकारने 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, ते आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) ६० टक्के आहे, नंतर OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले
OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे
६० टक्के OBC,NT-A/B/C/D+
१३ टक्के SC+
७ टक्के ST+
२ टक्के SBC+
१२ टक्के मुस्लिम+
३.५ टक्के ब्राम्हण+
२.५ टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई +
=TOTAL झाले १०० टक्के 😮.
मग याच्यात ३२ टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का?
खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुखयमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार काय भूत आहेत काय? तयांची संख्या पण शून्य आहे काय?
अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या ३२ टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे १६ टक्के होते ते आरक्षण OBC समाज ४० वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो.
विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे
आपण अतिशय छान उत्तर दिलंय...
कोण म्हणत मराठा 32% आहे. मराठा कुणबी कुणबी मराठा 32% मध्ये 12 ते 15% मध्ये आहे.ऐकून 60% मुस्लिम आधीच ओबीसी मध्ये आहेत असे मिळून 60% ओबीसी आहे. नीट अभ्यास करा मंग बोला.
😂😂😂
@@rahulkhomane8466ओबीशी 60% अरे 😂😂😂 तुझ्या वकिलाने राजकीय आरक्षणासाठी कोर्टात दिलेला अहवाल वाच ओबीसी 34% असल्याचा असमजला
Hnumant खूपच जबरदस्त लिहिले आहे.👌👍
बचू कडू साहेब तुम्ही पण आमला साथ द्या आम्ही तुमच्या सोबत
सर्व सामान्य माणसासाठी तळमळ असणारा व अधिकार्यांना खडे बोल सुणावणारा एकच प्रामाणिक आमदार बच्च्यू कडु साहेब
पाटलाचं काम एकदम ओपन म्हणजे ओपन जे खरं आहे तेच
अहमदनगर जिल्ह्यातील एकही तालुके नोंदी लावल्या नाहीत विशेष करून पाथर्डी तालुक्यात पण नाही
जिल्हा वेब साईट वर पुरावे उपलब्ध आहे.. ahmednagar nic
अहमदनगर मध्ये तपासणी केली नाही
सरकारचे शिष्टमंडळ जरांगेनी दोनच मिनिटात गुंडाळून ठेवले
प्रशासनाने 90% नोंदी ग्रामपंचायतला लावलेल्या नाहीत अधिकारी दनादन निलंबित करा तर कारभार व्यवस्थित चालेल
एकमेव आमदार जो खरं व तोंडावर जे आहे ते बोलतो👏 only bacchu bhau 🫡
Stunt
अधिकारी मोदी रथासाठी गावोगावी फिरत आहेत परंतु मिळालेल्या नोंदी घेऊन का फिरत नाहीत, यांना काम दाखवा आणि पेमेंट घ्या असं पाहिजे
Modi mule EWS reservation bhetla aahe
@@XauUsd.46आला इथे पण अंड भक्त.... आता तरी सुधर जरा😢😢
@@XauUsd.46 saheb te koni magitlel navt , ani te constitution chya reservation policy nusar nahi ahe , ata poiltical pressure mule survie katay satta gelyavr koni PIL takli ki te hi jail
@@r.d.satara7623 tu nai mahitle pn baki gareeb general category aahet tyana pahije hote EWS
Maratha reservation pn bhetnar hote pn brahman thakrey ne 2019 mdhe maz nasta kela tr bhetla asta
सरकारी अधिकारी जनतेची दिशा भुल करतात
लाच खायची सवय लागली
त्यांना पण पुढे आमदार, खासदार, पालकमंत्री व मंत्री यांना पैसे पाठवायचे असतात. लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जर टक्केवारी न घेता काम करत असतील आणि सर्व जनतेने जर निवडणूकीत विकासकामे डोळ्यासमोर ठेवून जर लोकप्रतिनिधींची निवड केली, तर मग सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पैसे खाण्याचा प्रश्न येतोच कुठे?
90% अधिकारी लाचखोर आहेत त्यांना हाकलुन द्या कायम सस्पेंड करा....
प्रत्येक अधिकारी भरती कोणत्या caste मधुन झाली आहे का याची चौकशी सुरू करा...
त्यांना सस्पेंड करा त्वरीत...
साहेब कोल्हापूर जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात काहीच कार्यवाही नाही
Kolhapur CEO Collector la palwa tanun hana. jage raha😮😊
Rahul Rekha war Santosh patil Manju Laxmi commissioner sp all are useless 😮
पाटील एकच मराठा वाघ देव माणूस
सच्चा मनाचा नेता ❤
बाच्चु भाऊ
बच्चुभाऊ तुमच्यावर आमचा विश्वास 100% काम निकाली तुम्हीच लावू शकतात बाकीचे अधिकारी सगळे चोर आहेत
अगदी बरोबर
भाऊ एक नंबर दोघं पण , मस्त एकदम
सरकारी नोकर कामच करत नाही
😂😂😂काही उपाय नाही
Mhnun tr privatization hotay
Correct karyakram❤❤❤
😅
Hushar hai manus
नाकर्ते सरकार इतके झुकलेले आहे काय? सत्तेसाठी लाचार व्हायची वेळ आली आहे, महायुती सरकारवर.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🙏
महाराष्ट्रातल्या सर्वच ग्रामपंचायतीवर याद्या लागायला पाहिजेत
एक कोटी मराठा
बच्चन भाऊ खरंच ग्रेट माणूस आहे समाज आपला ऋणी आहे
आमच्या गावात पण नाही लावलया
अतिशय उत्कृष्ट काम जरांगे साहेब
भावि मुख्यमंत्री बचुभाऊ पाटील
कम॓चारी काम करत नाहीत साहेब हे बरोबर आहे
बच्चू भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्ही फक्त सातलय एक मराठा लाख
असा अधिकारी असतो का...हे बोलायला सोप जातं पाटील...पण आज पर्यंत ह्या नेत्यांनी तुमची वाट लावली त्याच काय करायचं...😅
अगदी बरोबर करत आहे साहेब असेच केले तरच मराठायांना न्याय मिळणार आहे धन्यवाद
एक मराठा कोटी मराठा...
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे...🙏
Great work.
Wawaaaaaaaaaaa❤ very nice 👌
काढा मुर्खात लोकांना, सरकार कर्मचारी काही करू शकत नाही जेव्हा पर्यंत मुख्यमंत्री GR देत नाही हे आमदार खासदार सत्ते साठी लोकांना आणी कर्मचारी लोकांना मुर्खाच बनवतील.
Pahilach kunbi nondi che adesh ahet
मराठा लाख मराठा लाख ❤❤❤❤
अजून पर्यंत बऱ्याच गावांमध्ये याद्या लावल्या नाहीत.
अभिनंदन बचु भाऊ
जरांगे पाटील, आणि बचू भाऊ great माणसं ❤
आमच्या परळी मध्ये कोणत्याच ग्रामपंचायत ला नोंदी च्या याद्या नाही लावल्या
वा वा... दोघेही जबरदस्त ऍक्शन घेत आहेत 👌👌👌👍👍👍👍👍रोख ठोक नेता 👍👍
समाज नेहमीच तुमचा ऋणी राहील
कारवाई झालीच पाहिजे
परभणी जिल्हात कोठेही नोंदी लावल्या नाहीत
तडक निर्णय... Great मनोज भाऊ आणि बच्च्यु भाऊ 👍
जरागे पाटील बचुभाऊ धन्यवाद
एक मराठा कोठी मराठा
Manoj dada ❤❤❤❤❤
जरांगे पाटील व बच्चुभाऊ खरे खरे मराठा समाजाचे कैवारी अभिनंदन आपले
Bacchu bhau 1 no.
ग्रामपंचायत मध्ये यादी लावली किंवा नाही काय फरक पडतो ते जर कुणबी
असतील तर तहसिल मार्फत प्रमाणपत्र
मिळेलच !!!
एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
पाटील साहेब काम जोरात आहे
आमच्या मराठ्यांचे कळकळ ते नेते बच्चुभाऊ कडू धन्यवाद बच्चू भाऊ
अधिकारी काम करत नाही
याला म्हणतात एक घाव हजार तूकडे.एकच नाद जरांगे पाटील.
वैजापूर कलेक्टर एकही नाही आसे लीहुन दीले दोन दिवस आधी 1000नोदी सापडल्या 31आमच्या गावात बल्लाळी सागज ता वैजापूर जिल्हा संभाजी नगर
मराठा योद्धा जरांगे पाटील तु आगे बढे हम तुम्हारे साथ एक मराठा कोटी मराठा
बच्चू भाऊचे आभार.
Great work 👍
*शासन आपल्या दारी बोगसगिरी सारी...!*
एकजुटीचा विजय आहे,ओन्ली जरांगे पाटील.
जय शिवराय
एक मराठा लाख मराठा
धाराशिव जिल्ह्यातून मी आर्मी येथून बोलत आहे आमच्याही गावात कुठल्याही प्रकारचा अधिकारी म्हणून नोटीस लावली नाही किंवा नोंद लावले नाही लिस्ट लावलेली नाही
एक मराठा कोटी मराठा
Dhanyavad. Bachbhu
या.बचचु कडु नसुन ,खरच आपण समाजासाठी गोड आहात.
अरुण थोटे
मराठी योध्दा ✌️✌️💐💐
,एक मराठा लाख मराठा
जबरदस्त अभ्यास आहे जनतेसाठी मनोज जरांगे पाटलांच्या
बचु भाऊ बरोबर बोललात
कडक कारवाई होऊ द्या
माढय़ातून हालचाल दिसत नाही सगळेच आरामात बसून आहेत
माढा तालुका काही केले नाही हाल चाल दिसत नाही
खूप खूप छान 🎉🎉🎉🎉🎉
कर्मचारी कामच करत नाहीं
20 Jan... चलो मुंबई
कस काय पाटील बर हाय का तहसीलदार कशाला ठेवलेत तहसिलदार कार्यालयात दाम करी काम .
अरे हे लावले काय काय नियम नियम काय आहेत का नाही का दोन दिवसात पाहिजे म्हणजे काय....