Bachchu Kadu Live: अमवरातीमध्ये प्रहारच्या उमेदवारासाठी बच्चू कडूंचा एल्गार...
HTML-код
- Опубликовано: 22 ноя 2024
- Loksabha Election 2024 Bachchu Kadu Live: अमवरातीमध्ये प्रहारच्या उमेदवारासाठी बच्चू कडूंचा एल्गार...
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
बच्चू कडू भाऊ आपले विचार, गोरगरीब जनता, शेतकरी, सामान्य माणूस च काळीज चिरत भाऊ, जय हो बच्चू कडू भाऊ, जय महाराष्ट्र.
0
बच्चू भाऊ आगे बढ़ो हम तुमारे साथ है 🎉❤❤😊
दिनेश भाऊ तुम्हाला मत देऊ शकत नाही कारण मी तुमच्या मतदारसंघात रहात नाही पण लोकसभेत प्रवेशासाठी शुभेच्छा
प्रहार चा उमेदवार दोन नंबर ला राहील राणा नाची तीन नंबर राहील
बच्चू भाऊ तुमचे विचार ऐकल्यावर असं वाटते की तुम्ही भाजप विरोधी आहात देश वाचवायचा असेल तर बच्चुभाऊ महाविकास आघाडी मध्ये जॉईन व्हा
दिनेश बुब प्रचंड मतानी विजय होणार.. ✌️✌️
बच्चू कडू साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है!
Bachhu bhau jindabad
बचू कडूनचां प्रहार म्हणजे ऐक घाव दोन तुकडे.जबरदस्त बंटी बबलीवर तुटून पडले .जय महाराष्ट्र.
तिचे तिकीट नागपूरला व दिल्लीला परत कराच बच्चुभाऊ दिनेश भाऊ
उद्धव ठाकरे साहेब यांना मदत करा बच्चु भाऊ
बच्चू साहेब संपूर्ण महाराष्ट्रातून फिरा खरी लोकशाही जिवंत राहील
Amravati. Cya. Logancy
Rudhayatil. Anayaca. Vicar
❤. Baccukaduni. Kelaa100%🙏👍🌞🏫🎒🌍💯
अपना भिडु बच्यु कडू जय प्रहार
महायुती मधून बाहेर पडा
Today your speech was very powerful and on real fact go ahead for to save Democracies India will accept you as a real politician God bless you
वंचित बहुजन आघाडी चा विजय असो🎉
राणा अपटणार 💯 बचुभाई एज बढे हम आपके साथ हैं बब्लली ल. हनुमान चालीसा पठण करावे 😃😃
बच्च्यु भाऊ एक नंबर माणूस आहे
Guvahaati .....to 50 khoke .....
बच्चू भाऊ सलाम तुम्हाला खर तेच बोलतात तुम्ही
❤❤❤❤❤ छान ❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी जय ❤❤❤ बच्चुभाऊ जिंदाबाद❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
नवनीत राणांना निवडुण आणण्यासाठीच बुबला मत खाण्यासाठी उभे करीत आहे.यह अंदर की बात आहे.भाजपा कडुन व्यवहार झालेला असू शकते. खरच जर राणांना पाडायच होत तर भाऊंनी महाविकास आघाडीला पाठींबा द्यायला पाहिजे होता.हे सगळ ठरवुन केल्या जात आहे अस वाटत.
Vanchit LA pn dila asta❤
❤❤❤❤❤❤😂😮 17:08
Excellent sir g
श्रीमान बच्चुभाऊ भाषण तर हृदयस्पर्शी असून तुम्ही खरे शिवसैनिकच आता खरा तुम्ही प्रहार केला पण त्यांच्यावर व्हायलाच हवा होता
बच्चू भाऊ आगे बढो आम्हीं तुमचा मागे आहे 1. च बिdhu बच्चू भाऊ कढू
एकच भाऊ बछुकडु
एकच भाऊ बच्चु भाऊ 🎉
पाय लावून गुहतीला पळून गेले आणि आत्ता पोपटसारखे मिठू मिठू बोलू लागले😊
Right
Saheb speech 1no❤
जयपहार
Jay bhim 🙏kadu dada yaa lokana kahli pata. Tumcha sarkha dada hava
Chan bachu bhau hich bhumika guwatila jatana karyala pahije hoti aajun paksh vadala asata
Advance congratulations to you bachubhau
अशा मानसाची आज जगाला गरज आहे
Bachu bhau 1 no
नवनित राणाला पाडा
7:07 cl
1 नबर
Jay ho
Bacchu kadu❤
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नदी प्रकल्प जोड करण्यासाठी सांगितला आहे म्हणजे कुठल्याही भागांमध्ये दुष्काळ होणार नाही पूरस्थिती होणार नाही आतापर्यंत एकाही मंत्र्याने किंवा खासदाराने आवाज उठवला नाही
आवाज उठणार तरी कसा, मतदार घोषणात खुष, गरीब श्रीमंत झाला तर नेत्यांच्या मागे जाणार कोण.?
नवनीत राणा आली नाही पाहीजे
नवनीत राणांना निवडुण आणण्यासाठी बच्चुभाऊच्या माणसाची उमेदवारी आहे.मताच विभाजन होवुन नवनीत राणा निवडुन येईल यासाठीच भाजपा कडुन खोके घेतले भाऊने.
case open hoeil lavkar
जय प्रहार 🙏👑
महायुतीतुन बाहेर पडा बच्चू भाऊ
खरंच बच्चूभाऊंनी बाहेर पडायला हव. हॆ च अपेक्षित. 🙏
❤❤❤ bacchu Bhau ❤❤❤
Wou nies brother
बचू भाऊसाहेब तुम आगे बढो हम आपके साथ है,
लेकिन हमारा ब्रम्हापुरी विधानसभा मतदारसंघ आहे ७३.
❤❤❤❤ बच्चे भाऊ❤❤
बच्चू भाऊ माघार घेऊ नका शिवतारे सारखे.... ती नवनीत राणा बाई आली नाही पाहिजे....
बरोबर
भाऊ बुब दादा निवडुन येतील काय?ऊलट म.वि.आ.च्या मतांना कमी करतिल त्यापेक्षा सरळ सरळ मविआला पाठिंबा द्यावा.
❤❤❤ only bacchu Bhau Jay Maharashtra ❤❤❤
विजयीभव 🎉
❤
वाह बचु भाऊ
बच्चु भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है
👍
Bachu age bado hum tumare sat hay
अहो बीजेपी सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे तुम्ही त्यांची साथ सोडुन द्या मग बघू
समोरच्या उमेदवारा कडे 500 कोटींची संपत्ती आहे म्हणून तुम्ही उमेदवार उभा केला हे जनतेला समजले 😅😅
Bachchu kadu zinda baad
सर्व लोकसभेतली सर्व मतदार संघात लाव हा विडीओ
दिनेश बूब विजय 2024
खरा तळमळीचा माणूस,बच्चू भाऊ भाजप विरोधी ज्योत कायम तेवत ठेवा
मत विभाजनाचा फायदा नवनीत राणा यांनाच होणार असे दिसते
Guvahati la jaun konte sanvidhan vachavle bhau
बचू भाऊ
नंतर तूला पण बदलणार चर्चा करून 😂
Guvahati la jaun kontya majuranche, shetkaryache prashn mandle bhau .....
येथे फक्त महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिले पाहिजे भाजप नेते यांनी शेतकरयांना लाठीचार्ज केला होता हे लक्षात ठेवा शेतकरी बंधू विसरलेले नाहीत जय महाराष्ट्र जय किसान 🍉🍉🍉
सरकार मध्ये का का राहिले ते तर बोंबला
Paharcha umedar 1 nambr rahil
Bacchu Bhau Mahvikas Aaghadit ya.
राणा प्रकरण संपवा लोकांना बाकी काहीच नकोय !
उद्धव ठाकरे झाला शिन्देना होणार नाही होणार नाही तसं सेटलमेंट कोणाकडेही जाऊ शकतो त्याच्यापेक्षा काँग्रेस भरी नाहीतर बीजेपी
50 koke sampalet ka bhau
बच्चू भाऊ तुम्ही चंगल्या मान साला टिकिट दिली आहे .दिनेश बूब ला खूप खूप शुभेच्छा
सोयाबीन कापूस भाव
Rana la nivdun aananyasathi hi chal aahe...... Karan congress chi voting khabar praharcha umedwar....... Amravatikar yach rajkaran samjun ghya.
जनतेने ठरवलं पाहिजे नवनीत राणाला पाडायला पाहिजे मला खूप मजा येईल घरी बसून हनुमान चालीसा म्हणत बस
Bachuu भाऊ तुम्ही काय ले गेले bawa BJP सोबत काय mjburi होती
विधानसभेत तळमळीन शेतकऱ्याची बाजू मांडणारा एकच नेता बच्चू भाऊ...
नवनीत रानाला पाडा...
प्रहार हा । । नबर पक्ष निवडून येणार
Hach wikla gelay. Sarkarbarobar rahun sarkar war tika kanaryapeksha soda na sarkar. Faltu lok.
बच्चु भाऊ त्याचा बाप त हमाल होता.... ५०० कोटि चा मालक😮😮😮😮मनूंन तो मर मर करतो....
50 खोके एकदम ओके
बचू भाऊ रानाला पाडा
जळूल
अमरावती वाले राणा च जिंकता कामा नये
Bacchu kaduji accachi deposit japt zali pahije, e.v.m. hatao desh bachao.
Rana la pada fakt
बच्चुभाऊ आता पर्यंत झोपले होते का
महायुती तून बाहेर पडा पाहिले भाऊ
राणा दाम्पत्या सारखे मॅनेज होवु नका भाजप ला
Ab to navnit rana ki vaat lag gai aur chunav bhi haar gai samjlo
Bachya khoke gheun palala hotas tu sachcha ahes jantela mahit ahe
Bacchu kadu
Tarihi rana nivdun yeil .
U b t badho
50 khoke zale ka khatam
00
Tumhi ka daga denaryachya sobat gele