Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंबाबत सरकारचं 'नो काॅम्प्रमाईज'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 фев 2024
  • #ManojJarange #Maharashtra #MarathaReservation #DevendraFadnavis #Maharashtra #ABPMajha #MarathiNews
    Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंबाबत सरकारचं 'नो काॅम्प्रमाईज' मराठ आंदोलक मनोज जरांगेंनी प्रचंड आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीसांत्या सागर बंगल्यावर जाण्यावर जरांगे ठाम आहेत. त्यासाठी ते गाडीत बसून मुंबईच्या दिशेनं रवाना देखील झाले आहेत. मला सागर बंगल्यावर गोळ्या घातल्या तरी बेहत्तर, पण सग्यासोयऱ्यांचा निर्णय घेऊनच मी परत येणार अशी जरांगेंची भूमिका आहे. पत्रकार परिषद सुरू असताना जरांगेंनी अचानक मुंबईला निघण्याचा निर्णय घेतला, आणि ते गाडीकडे चालू लागले. या पत्रकार परिषदेत जरांगे यांनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले. फडणवीस, मी तुम्हाला राजकीयरित्य संपवून टाकेन, माझ्या नादी लागू नका,फडणवीस आणि भुजबळांना माझा जीव घ्यायचा आहे, सलाईनमधून विष देऊन मला हत्या करण्याचा कट रचला होता, आणि त्यामागे फडणवीसच होते असं जरांगे म्हणाले.
    ABP Majha (ABP मा झा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our RUclips channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Комментарии • 713

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 месяцев назад +76

    जरांगे खूप माजला आहे. रात्री दूध भाकरी निश्चित खात असणार. इतके दिवस उपाशी राहून कोणीच जगू शकत नाही.

    • @hemantnaravade9460
      @hemantnaravade9460 5 месяцев назад

      तुझ्या वर उडाला का पाटील

    • @Kiranpatil96k
      @Kiranpatil96k 5 месяцев назад

      आरे तुझ्या बापाच्या वायाचे आहे ते नीट बोल😊sorry तुझा बापचं आहेत ते😅🤣🤣🤣

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 месяцев назад

      तूझ्या आई वर चढला होता वाटत

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      हो का खुप माजला हे तूझ्या आई ने सांगितले असेल तुला

  • @bharataswar3157
    @bharataswar3157 5 месяцев назад +211

    राज्याच्या उप मुख्यमंत्र्याला जातीवाचक आणि खालच्या दर्जाची शिवीगाळ केल्याबद्दल कारवाई झाली पाहिजे.

    • @kishorpatil5255
      @kishorpatil5255 5 месяцев назад +15

      तुमच्या राज्याला बिहार करून ठेवले आहे भाऊ त्याने आत्ता तरी सुधरा तुमच्या सारखे लोक आमच्या पुरोगामी राज्यात आहेत म्हणून आमचे हे हाल आहेत

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 5 месяцев назад +3

      होय

    • @lordvasily382
      @lordvasily382 5 месяцев назад +5

      Mhanun ata kay pakistan banawayla nighala ka jarange?

    • @user-rg1ll3oj5u
      @user-rg1ll3oj5u 5 месяцев назад

      Tu bap kelela distoy tyala

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 5 месяцев назад +1

      @@kishorpatil5255 पवार चाट्या तुझे हाल हाल होणार

  • @sarkarshambhuraja4317
    @sarkarshambhuraja4317 5 месяцев назад +61

    दादा हा निर्णय एकदम बरोबर आहे!
    सरकारने तुम्हाला एवढा मान सन्मान दिला , तुम्ही तो घ्यायला उशीर केला. असो काही हरकत नाही, जर पूर्ण ताकदीनं लढायचे असेल तर दोन पावलं मागे या!
    जय शिवराय!

  • @PujaZagade
    @PujaZagade 5 месяцев назад +82

    उलटी गणती सुरू

  • @marotisangle4324
    @marotisangle4324 5 месяцев назад +324

    ऊलटी गिणती सुरू.

  • @brucewayne-mh7ul
    @brucewayne-mh7ul 5 месяцев назад +156

    खूप अगोदर करायला पाहिजे होते हे

    • @rohanbuzz4311
      @rohanbuzz4311 5 месяцев назад +2

      तर तर बापाला बोल्यासारख बोलतोय

    • @user-rg1ll3oj5u
      @user-rg1ll3oj5u 5 месяцев назад +2

      Yacha bapach ahe to

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul 5 месяцев назад +1

      @@rohanbuzz4311 tu tr tuzya bapachi baaju mandat aahe mala comment karun

    • @satvikmuradeofficial
      @satvikmuradeofficial 5 месяцев назад

      होय

    • @brucewayne-mh7ul
      @brucewayne-mh7ul 5 месяцев назад +3

      @@satvikmuradeofficial satvik manoj jarange asa purna naav aahe ka tuze?

  • @user-xn8jz6rl6b
    @user-xn8jz6rl6b 5 месяцев назад +84

    काल किती मस्ती करत होता लोकांना बरोबर आता त्या लोकांनी धरून घेऊन जात आहे?
    बघा काय सोंग आहे बाबा चे आता नवीन बाबा तयार होत आहे जय मनोज बाबा 🙏🏼

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      तूझ्या आईला त्या बाबाचा आंबा खाऊ घाल.. 😂

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 5 месяцев назад

      सोंगाड्या, एक नंबर चा नाटकी माणूस

    • @narendrazagade4592
      @narendrazagade4592 5 месяцев назад +1

      😂😂

    • @pravinmohite2269
      @pravinmohite2269 5 месяцев назад +1

      😂😂😂

    • @Kiranpatil96k
      @Kiranpatil96k 5 месяцев назад +2

      बाबा नाही तुझा पापा आहे तो😂😂🤙

  • @rakeshp3
    @rakeshp3 5 месяцев назад +244

    शिवाजी महाराजांच नाव घेऊन जातीवाद करू नका... आधी OBC ना खालच्या दर्जाचे म्हणालात आणि आता ब्राम्हण विरोध... यामुळे तुम्ही मराठा समाजाचीच जास्त बदनामी केली...

    • @beingpharmacist212
      @beingpharmacist212 5 месяцев назад +31

      जातीच्या माज आहे फक्त

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад +17

      आहेच माज... काय उपटायला उपट

    • @kamravatkar86
      @kamravatkar86 5 месяцев назад +8

      Marathe OBC virodhi

    • @trisharankamble6588
      @trisharankamble6588 5 месяцев назад

      अरे तुम्हीच काही उपतू शकला नाहीत फक्त तोंडातच जीव

    • @aniketdere6409
      @aniketdere6409 5 месяцев назад

      ​@@dnyaneshwarpatil6641ka re lavdya majala ka. Evdhach dam ye gandit tr yaych na sagar banglya vr mg kase police zawale aste kalel tula😂😂

  • @Hindu.k...2254
    @Hindu.k...2254 5 месяцев назад +30

    वा क्या बात है जबरदस्त काम केले सरकार णे हा काल पिसाळा होता जाती वाद केला लय भारी काम केल नाटक्या तुला शिक्षा होयला पाहिजे रै

  • @user-is6cz7li9s
    @user-is6cz7li9s 5 месяцев назад +79

    आता झुंडशाही ला जुमानले नाही पाहिजे!
    खूप नाटक झाले आता जरांगे चे!

    • @msjedhe4723
      @msjedhe4723 5 месяцев назад +1

      आता दांडके द्यायची वेळ आली आहे

    • @user-vw8we1rj8e
      @user-vw8we1rj8e 5 месяцев назад

      तुझ्या आईचा भोसा झ*** रांडा च्या हिजड्या मराठ्यांमुळे तू जिवंत आहेस आमच्यामुळे तू झोपतोस कुत्र्या हिजड्या तुझ्या बहिणीचा दाणा

    • @user-vw8we1rj8e
      @user-vw8we1rj8e 5 месяцев назад

      झरण के पाटील आहेत म्हणून सगळी आहेत लक्षात ठेव कुत्र्या हिजड्या तुझ्या बहिणीची प***** नारंगी पाटलाला काय बोलला तर तुझ्या आईला झ***

    • @P13419
      @P13419 5 месяцев назад

      ​@@msjedhe4723 भाऊ, कृपया करून आपण ओबीसी एकगठ्ठा भाजप ला मतदान करुया. आपल्यासाठी त्यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे

  • @mr.satishpdeshpande2702
    @mr.satishpdeshpande2702 5 месяцев назад +134

    कधीतरी कायदा दिसतो. आज बरेच दिवसानी सरकार दिसलं

  • @akshaybabar2202
    @akshaybabar2202 5 месяцев назад +28

    10 ,12 आणि नोकरभरतीचे पेपर चालू आहेत.वेठीस धरणं कितपत योग्य आहे.

  • @sanketbhagat2723
    @sanketbhagat2723 5 месяцев назад +106

    हवा गेली फुस फुस😂😂😂

    • @balajisuryawanshi710
      @balajisuryawanshi710 5 месяцев назад

      कुणबी कसा o.b.c.त घुसला भस भस 😀😀
      थोड थांबा सगळा मराठाच कसा घुसेल खस खस 😀😀

  • @happychannel207
    @happychannel207 5 месяцев назад +139

    आता पाणी मागतोय नाहीतर ऐवढा ताण मारत होता. 😂😂

    • @CK0101
      @CK0101 5 месяцев назад

      ताव अजूनही आहे पण तुम्ही शांत रहा छगु ची चाटा जाऊन 😂

    • @CK0101
      @CK0101 5 месяцев назад

      @@happychannel207 आणि तुम्ही अजून भिकारचोट वैचारिक मागास झाल्याबद्दल अभिनंदन

    • @happychannel207
      @happychannel207 5 месяцев назад

      ओबीसी तून आरक्षण कोण मागतोय तो भिकारी वैचारिक पातळी जरा गे ची खराब झाली आहे

    • @happychannel207
      @happychannel207 5 месяцев назад

      @@CK0101 ओबीसी तून आरक्षण मागणारा भिकारी जरा गे वैचारिक पातळी खराब झाली आहे
      वेगळ आरक्षण देवून सुध्दा स्वत ची राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाचा वापर करतोय

  • @sagargaikwad9706
    @sagargaikwad9706 5 месяцев назад +150

    बरोबर आहे कारण सरकारने एवढे पुढे पुढे करून सरकार ला वेठीस धरले शेवटी हे होणारच

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 5 месяцев назад +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @hAbhibhi
      @hAbhibhi 5 месяцев назад

      @@user-zd5ud9jc9m Jarange ne pn bot lavlet aata,( hyachi user id bagha)**

    • @lordvasily382
      @lordvasily382 5 месяцев назад +2

      Mag ekala arakshan bhetala tar lakhana bhetala. Mag sage soyare kashala

    • @kishordhawalkar6195
      @kishordhawalkar6195 5 месяцев назад

      सरकार हे जनतेचे नोकर आहे राजा किंवा मालक नाही ...
      जनता मालक आहेः यात पुढं पुढं नाही तर सरकार ची विनम्रता दिसून येते..

    • @user-is6cz7li9s
      @user-is6cz7li9s 5 месяцев назад

      केळ घ्या केळ!😂​@@user-zd5ud9jc9m

  • @user-ot4xv8fl7p
    @user-ot4xv8fl7p 5 месяцев назад +176

    शेवटी अती तिथे माती होते
    हे व्हायलाच हवं होत

    • @user-rg1ll3oj5u
      @user-rg1ll3oj5u 5 месяцев назад

      Tu tar bap aslya sarkha boltoy

    • @kishordhawalkar6195
      @kishordhawalkar6195 5 месяцев назад

      मराठे माती करतात...
      तू तुह्या गावात मेन चौकात येऊन मोठ्या आवाजात म्हण मराठ्या समोर तूही माती कशी होती बघ...

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 месяцев назад

      माती कोणाची होती ती वेळ दाखवेल

  • @santoshk3511
    @santoshk3511 5 месяцев назад +44

    कभी कभी आदमी खुद को भगवान् समजणे लगता है 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @DipakSanap-oo1ul
    @DipakSanap-oo1ul 5 месяцев назад +73

    Nice work सरकार

  • @gatmat6146
    @gatmat6146 5 месяцев назад +21

    योग्य निर्णय ❤

  • @sadipbhagwat1832
    @sadipbhagwat1832 5 месяцев назад +104

    जरांगे दादा अति तेथे माती ही म्हण चुकीची नाही तुम्हाला मान मिळाला होता तो घेता आला नाही

    • @dnyaneshwarpatil6641
      @dnyaneshwarpatil6641 5 месяцев назад

      ब्राम्हण काय करु शकतात हे फडणवीस दाखवत आहे फक्त.. मराठा काय करु शकतो हे अजून फडणवीस ने बघितलं नहीं..

    • @testbox4595
      @testbox4595 5 месяцев назад

      अरे मुर्खा जारणगायची मागणी सखे सोयरे घेण्याची होती ती झाली का नाही.... मग तुम्ही लोकं उठलं क सुठलं विरोध करायचं म्हणून करायचा

    • @narendrazagade4592
      @narendrazagade4592 5 месяцев назад

      बरोबर....😂 शरद पवार नि चडवला वर...... आणी बाजूला झाला....यांना मान दिला होता तो घेता नाय आला 😊

  • @user-wj8fi7sd5s
    @user-wj8fi7sd5s 5 месяцев назад +94

    आधीच अशी कठोर भूमिका घेतली असली तर एक अडानचोट येवढा प्रसिध्द झाला नसता

    • @sachingarule140
      @sachingarule140 5 месяцев назад

      जरागें पाटील वाघ आहे तुझ्यासारखे अनेक कोल्हे फाडून खातील

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 5 месяцев назад +2

      एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील वाघ

    • @dholebhagwan3714
      @dholebhagwan3714 5 месяцев назад

      एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @dholebhagwan3714
      @dholebhagwan3714 5 месяцев назад

      एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 5 месяцев назад +1

      😂😅

  • @sanjaymali8621
    @sanjaymali8621 5 месяцев назад +21

    जाती वर बोलण चुकीचं पुढ च्या पिढी ला त्रास असू शकतो इतर जाती धरमा चे सावध राहतील भरोसा कोणी ठेवणार नाही 😰

  • @rameshwarmundada8770
    @rameshwarmundada8770 5 месяцев назад +100

    या सरकार कडे नपुंसक सरकार म्हणून पाहिले जात होते , पण आज बाळासाहेबांचा व धर्मविरांचा खरा शिष्य बघायला मिळाला .

  • @msjedhe4723
    @msjedhe4723 5 месяцев назад +25

    जरंग्यावर कठोर कारवाई व्हायला हवी,

  • @deepaksarawade1062
    @deepaksarawade1062 5 месяцев назад +53

    सरकारला उशिरा सूचलेले शहाणपण आहे,हे सहा महिने आधीच केले असते,तर असे प्रकार झाले नसते.

  • @sanjaybhoje1995
    @sanjaybhoje1995 5 месяцев назад +65

    अभिनंदन सरकार

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 5 месяцев назад +85

    सरकार ला लई ऊशीर झाला लई

  • @santoshbansode1257
    @santoshbansode1257 5 месяцев назад +9

    सलाईन घेतलं बऱ्याच दिवस
    कालच्या दिवशी जेवण केलं भाबंरीत
    आज उपोषण सोडतोय पाणी पिऊन
    वारे उपोषण करता

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 5 месяцев назад +62

    आता कसं वाटतंय गार गार वाटतय 😂😂😂😂

    • @user-zd5ud9jc9m
      @user-zd5ud9jc9m 5 месяцев назад

      70 कोटीचा घोटाळा असलेला अजित पवार सरकारला चालत

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 месяцев назад

      तूझ्या आई ला ना 🤣🤣🤣

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 5 месяцев назад +19

    दूध भाकरी चे सत्य बाहेर आली

  • @user-qc4cl7jv4n
    @user-qc4cl7jv4n 5 месяцев назад +6

    तुम्ही लावा ताकद.
    आम्ही जरांगे पाटील समर्थक🚩💪🏻

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 5 месяцев назад +2

      😂😂आत्ता बाहेर पड आधी...😂😂😂बघू किती समर्थ करतो..??😂

    • @user-qc4cl7jv4n
      @user-qc4cl7jv4n 5 месяцев назад

      @@TRUTH1288आरक्षणाच्या जोरावर भुंकणारी कुत्री.

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 5 месяцев назад +55

    कोणतीच मागणी मान्य झाली नाही

  • @manojkhandebharad7772
    @manojkhandebharad7772 5 месяцев назад +13

    अति तिथं माती

    • @bharatmote-rk9dd
      @bharatmote-rk9dd 5 месяцев назад

      तूझ्या आई ची ना 🤣🤣🤣😂😂😂😂

  • @chanakya9871
    @chanakya9871 5 месяцев назад +6

    ह्या पाटलाला लवकर देवाज्ञा व्हावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @anilmane6207
    @anilmane6207 5 месяцев назад +17

    स्वतःवर गुन्हे दाखल झाल्यानंतर कसा काय लाईन वर आला,आता उलटी गिंती सुरू झाली 😂😂😂😂फाटली रे

  • @user-gg1kt1sr8y
    @user-gg1kt1sr8y 5 месяцев назад +10

    1 no srkar asach dhada shikva

  • @HomsingPawarMrHoms
    @HomsingPawarMrHoms 5 месяцев назад +2

    पाटील साहेब आपण एक सामान्यातून आलेले मातब्बर आणि लोकप्रिय, लोकनेते बनले होते...आपल्या साध्या सरळ अस्सल ग्रामीण बाज सर्वांनाच अतिशय आवडले. आपल्या हक्कासाठी सत्याग्रह काय असते हे आपण दाखवून दिलेत.पण अति बोलघेवडे पणाने आपण स्वतःची किंमत कमी केली अशी वाटते.

  • @kahnakashide2382
    @kahnakashide2382 5 месяцев назад +3

    शिंदे साहेब आज मात्र मुख्य मंत्री वाटले . साहेब एकदम भारी

  • @kedarjawalkar77
    @kedarjawalkar77 5 месяцев назад +45

    पळत फिरेल आता इकडून तिकडे, काका पण वाचवणार नाही आता.

  • @user-ot4xv8fl7p
    @user-ot4xv8fl7p 5 месяцев назад +16

    हे अगोदरच व्हायला हवं होत
    याला वाटलं समाज माझ्या पाठीशी आहे म्हणजे मी काहीही करू शकतो.
    नासमझ आहे हळू हळू समज येईल 😂😂

    • @user-yn6lp9qt1x
      @user-yn6lp9qt1x 5 месяцев назад

      एक,मराठा,लाख,मराठा

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 месяцев назад +1

      ​​@@user-yn6lp9qt1xEk Nahi 2 Lakh An Bahu Kayda Modla tr Bambu Ghatla Janar saral 😂😂😂

  • @atlashands77
    @atlashands77 5 месяцев назад +12

    मुद्दा भरकटत आहे आरक्षण मिलायला हवा ते पण ओबीसी मधून सगेसोयरे अंतर्गत आणि मराठा आणि ओबीसी समाजाणे एकत्र यायला हवा जे १०% देनार आहे सरकार ते ओबीसी मधे ॲड केला तर ओबीसी आणि मराठा दोन्ही समाजाला आरक्षणाचा मोठा फायदा आहे

    • @vaibs5206
      @vaibs5206 5 месяцев назад

      नको खूप सहन केलाय तुमचा ओबीसी ने नाय ते आईकवलय तुमचा तुम्ही वेगळा बघा आधी ओबीसी होते तुमच्या सोबत पण आता नाही …

    • @atlashands77
      @atlashands77 5 месяцев назад

      @@vaibs5206 mi swata obc mdhe aahe🙄

  • @Shivray-s9u
    @Shivray-s9u 5 месяцев назад +17

    कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही. कंगना राणावत, नारायण राणे यांना अटक होऊ शकते तर जरांगे पाटील यांना का नाही?

  • @PujaZagade
    @PujaZagade 5 месяцев назад +10

    शाब्बास आज पडलं मला

  • @nikhil-x3n
    @nikhil-x3n 5 месяцев назад +11

    सरकार ने कठोर कारवाई करावी

  • @pramodadmane1827
    @pramodadmane1827 5 месяцев назад +3

    खुप छान अभिनंदन सरकार जागे झाले

  • @sandipkakad6090
    @sandipkakad6090 5 месяцев назад +53

    लैच हवेत होते ना भाऊ साहेब...😂

    • @user-rg1ll3oj5u
      @user-rg1ll3oj5u 5 месяцев назад

      Ho tumche bap hote na😂😂

    • @kishordhawalkar6195
      @kishordhawalkar6195 5 месяцев назад

      तुझ्या तिन्ही बापानी कर्फ्यु लावला
      मेंग्यां सारखं बंदूक धारी पोलिसांना समोर केलं
      तुझ्या तिन्ही बाप्पात दम असल तर बिना सिक्युरिटी महाराष्ट्रात फिरा म्हण...

  • @bankingpoint7852
    @bankingpoint7852 5 месяцев назад

    एक सर्वसामान्य माणूस आहेत जरागे पाटील. किती दिवस ऐकायचं सरकारच. सरकारच चुकीचं वागतंय. सर्व मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @kamravatkar86
    @kamravatkar86 5 месяцев назад +6

    Changla zala.. Saharad Pawar cha manus

  • @govindaghav9399
    @govindaghav9399 5 месяцев назад +7

    उघडा डोळे बघा नीट कसा झाला नीट

  • @Karma-ff7sh
    @Karma-ff7sh 5 месяцев назад +34

    आता line वर येईल काळा मन्या😂

    • @user-rg1ll3oj5u
      @user-rg1ll3oj5u 5 месяцев назад +2

      Tuzya aai la vichar kala hota gora😂😂

    • @user-bp5gk2dt8y
      @user-bp5gk2dt8y 5 месяцев назад +2

      ​@@user-rg1ll3oj5utuzi mau roj chatati watat jaun tya mayghalyachi...

    • @Karma-ff7sh
      @Karma-ff7sh 5 месяцев назад

      काळा मन्या, त्याचा तोंडात सग्या सोयर्यांचे सरसकट दया 🤣🤣🤣🤣🤣

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 месяцев назад +1

      Kala Aso va Gora to Majel ahe evd Fix 😂😂😂

    • @vaibs5206
      @vaibs5206 5 месяцев назад +1

      @@user-rg1ll3oj5uही आहे तुमची भाषा आणि तुमचे संस्कार बरोबर घोडा लावला सरकार ने बरोबर केले 😂😂😂

  • @prathamkb5140
    @prathamkb5140 5 месяцев назад +5

    सरकार खडा तो सबसे बडा

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 5 месяцев назад +8

    गेट सरकार ❤❤

  • @anilnagargoje196
    @anilnagargoje196 5 месяцев назад +21

    छीचूरे चाळे करायला लागल्यावर काय करणार सरकार,,याच्यामुळे अराजकता निर्माण होते

    • @abhisheksingh.202
      @abhisheksingh.202 5 месяцев назад +1

      बरोबर

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 месяцев назад +1

      Tyala Vatle Evdya divas Mja Challi ahe kon Bolat Nahi Aplyala Ata samjel Ksa Bambu Ghusto te 😅😅

  • @sujatamahale5208
    @sujatamahale5208 5 месяцев назад +9

    योग्य भूमिका सरकारची👍

  • @rangnathgore6282
    @rangnathgore6282 5 месяцев назад +2

    सरकारने योग्य निर्णय घेतला

  • @rahul161gunjal
    @rahul161gunjal 5 месяцев назад +2

    मला OBC मधून आरक्षण पाहिजे आणि जरांगे त्या मुद्द्या वर ठाम आहेत मग कोणाचं समर्थन, हात, पाय डोकं त्यांच्या मागे आहे मला घेणं देणं नाही. फडणवीस जर ते देणार असले तर त्यांना समर्थन देतो.
    मराठ्यांना OBC मधूनच आरक्षण का पाहिजे ?
    १. वेगळं आरक्षण कोर्टात टिकत नाही, मग १०% द्या नाही तर ५०% द्या. OBC आरक्षणाला संवेधानिक मान्यता आहे, वेगळं आरक्षण ४ महिने election होई पर्यंत मिळतं आणि नंतर कोर्टात बरोबर अडकुन राहतं.
    २. हे वेगळं आरक्षण केंद्रात लागू होत नाही, म्हणजेच NEET, IIT, NIT, UPSC, Railway Exam, Bank Exam ह्या मधे Open मधेच राहणार.
    ३. मराठा आणि कुणबी वेगळा नाही, प्रत्येक मराठा कुटुंबात कोणत्या न कोणत्या नातेवाईकाकडे कुणबी certificate आहे, त्यामुळे OBC आरक्षण आमच्या हक्काचं आहे.

  • @GauravNimbulkar-px9zu
    @GauravNimbulkar-px9zu 5 месяцев назад +1

    Very good👍

  • @amarkawale372
    @amarkawale372 5 месяцев назад +4

    प्रत्येक मागणी मान्य??? कोणती मागणी मान्य झाली?? साधे सामान्य लोकावरचे गुन्हे ही मागे झाले नाहीत ७ महिन्यात बाकीच तर जाऊद्या.

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 месяцев назад

      Samanya ??? Zopadpatti lokana Jalpol karayla lavli police na Dagad Marta Kay pooja karaychi ka re tumchi

  • @narayantupe5656
    @narayantupe5656 5 месяцев назад +9

    I support मनोज जरांगे पाटील

    • @lordvasily382
      @lordvasily382 5 месяцев назад +2

      Raj sakali jewan ani ratri uposhan

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 5 месяцев назад +24

    दिवस फिरले तुझे आता पोलिस स्टेशन आणि कोर्ट बारस्कर बोलले ते खरे आहे

  • @kunal9730
    @kunal9730 5 месяцев назад +19

    जरांगे मेला तु आता...

  • @ganeshrakh3405
    @ganeshrakh3405 5 месяцев назад +2

    मोठ्या मोठ्या लोकांच्या हाताने पाणी पिऊनच उपोषण सोडणार हा अहंकार आज कुठे गेला स्वतःच पाणी पिऊन उपोषण सोडले

  • @user-wy8tu3xv4n
    @user-wy8tu3xv4n 5 месяцев назад +1

    जरांगे पाटील,शांततेने उपोशन करा, पण चुकीचे शब्द तोंडातून निघू देवू नाही, तोंडातील जिभेला ,,, तलवारी पेक्षा जास्त धार असते,

  • @Bisha10.7
    @Bisha10.7 5 месяцев назад +1

    समाजाचे वाटोळे करणार हा माणूस

  • @shahajithorat
    @shahajithorat 5 месяцев назад +1

    आत्ता सरकार सोबत देखील मराठा समाजाचा
    # नो काॅम्प्रमाईज #

  • @kirannirwal6072
    @kirannirwal6072 5 месяцев назад +11

    Only jarange patil🎉

  • @mangeshjangam3546
    @mangeshjangam3546 5 месяцев назад +14

    Aata yala yachi layaki samjel nangar dharayachi ch aahe

  • @sidheshwarchavan4006
    @sidheshwarchavan4006 5 месяцев назад +15

    ❤फक्त जरांगे पाटील ❤ कोटी मराठ्या ची शान, झुकत नाय मंहून एवढी आटा पिटा आहे, सरकार न आमचे लाड नाही केले आम्ही सरकार चे केले, शांत तेत आंदोलन केले टाईम दिला, शिवरायांनी घडवलेला महाराष्ट्र आम्हाला शांत ठेवून आम्ही आमची मागणी मांडू लागलो, पण कोणत्याही गोष्टीचा अंत असतो सं यम सुटला...

    • @darshana2212
      @darshana2212 5 месяцев назад +2

      Are gap. Ata gele barachya bhavat. Ata shindenchi satakli😂😂

    • @sidheshwarchavan4006
      @sidheshwarchavan4006 5 месяцев назад

      @@darshana2212 पाहू कोण जातंय बाराच्या भावात

    • @sidheshwarchavan4006
      @sidheshwarchavan4006 5 месяцев назад

      Gap sangnara tu kon

    • @darshana2212
      @darshana2212 5 месяцев назад +1

      @@sidheshwarchavan4006 baghch.,,😂😂

  • @bharatjadhav6164
    @bharatjadhav6164 5 месяцев назад +1

    👌👌

  • @Sandipuk
    @Sandipuk 5 месяцев назад +3

    अती घाई संकटात नेई 😂😂😂

  • @hemakayarkar3529
    @hemakayarkar3529 5 месяцев назад +9

    चांगला धडा शिकवा या हलकट जरांगेला. जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ जरांगे हटाओ महाराष्ट्र बचाओ

    • @aamaadmipartymaharashtra8493
      @aamaadmipartymaharashtra8493 5 месяцев назад +1

      Tumcha sobat ky halkat pana kela patlani

    • @hemakayarkar3529
      @hemakayarkar3529 5 месяцев назад

      @@aamaadmipartymaharashtra8493 आमच्या राज्याचे वातावरण बिघडवून टाकले आहे. आणि एक नागरिक म्हणून आम्हाला त्याला जाब विचारण्याचा अधिकार आहे. तुमच्या बा... चे नाही आहे राज्य नंगानाच घालायला.

    • @kailasnikole7666
      @kailasnikole7666 5 месяцев назад

      मोदी हटाओ देश बचयो

  • @vrtech6569
    @vrtech6569 5 месяцев назад +3

    जरांगेनाथ आता अनाथ झाले😢

  • @mohanshinde3418
    @mohanshinde3418 5 месяцев назад +11

    मला असं वाटत आहे मराठा समाजाला आणि जरांगे पाटलांना वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत जाण्याची गरज आहे.... भावांनो तुम्हाला काय वाटतं ते सांगा

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 5 месяцев назад +1

    👍👍👍👍

  • @shobhamidgule5298
    @shobhamidgule5298 5 месяцев назад +6

    Ek maratha lakh maratha 🎉

  • @vivekanandsonwane
    @vivekanandsonwane 5 месяцев назад +3

    कल करे सो आज कर आज करे सो अब

  • @pravinzanpure9750
    @pravinzanpure9750 5 месяцев назад

    सरकारने हा निर्णय यापूर्वीच घ्यायला पाहीजे होता.नुकसान टाळता आलं असत

  • @6990-q1d
    @6990-q1d 5 месяцев назад

    नेत्यांना फिरणे मुश्किल होईल. मराठा समाजाला फसविले. पाठीत वार केला पुन्हा एकदा. सामान्य जनता बडवतील नेत्यांना. आता खरा संघर्ष सुरू होईल.

  • @sangeetkarande8092
    @sangeetkarande8092 5 месяцев назад +2

    Jarange la arakshan nhave tar nivadnuk ladnya sathi seat havi hoti tya sathi sarve natke chalu aahe. Jail madhe ghalun ulta karun mirchi chi dhuri deun pokal bamboo che fhatke dya bolya popat sarkha lagech mithu mithu bolaila lagel konacha pathimba aahe te sagla kalel mag

  • @maheshshahane915
    @maheshshahane915 5 месяцев назад

    ❤❤❤❤

  • @ramharinarale5127
    @ramharinarale5127 5 месяцев назад

    जराग्याला असच पाहीजे होत तो खुप माजला होता त्याला आपण काय करतोय हे ही कळत नव्हते😢,,,,,,

  • @PatilB12
    @PatilB12 5 месяцев назад +5

    उशिरा का होईना सरकारने योग्य निर्णय घेतला... 👍

  • @pramodpatil3613
    @pramodpatil3613 5 месяцев назад

    90% मराठा आजही मनोज जरांगेसोबत .या सरकारने मराठा समाजाची पुर्ण फसवणूक केली आहे सरकारला याची किंमत मोजावीच लागेल .विरोधातील प्रतिक्रिया या मराठा द्वेषातुन व अंधभक्तांच्या आहेत.एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyaneshwarchoudhari9791
    @dnyaneshwarchoudhari9791 5 месяцев назад +4

    Jarange la vatatey antervali sarati mhanje purn maharastra ..
    Tevadecsodun konach marathe tujya sobat nahi ..
    Tu tondane ani ahankarane sarv ghalavale

  • @balushep6605
    @balushep6605 5 месяцев назад +11

    काहीही सांगु नकोस तुझं आता संपले

  • @amolphoke4328
    @amolphoke4328 5 месяцев назад +13

    I support जरागे पाटील

    • @job9173
      @job9173 5 месяцев назад

      Yes

  • @darshana2212
    @darshana2212 5 месяцев назад +3

    Karach. Karan yane kharokharch manapasun Kam kele aste tar thik hote. Shinde saheb hach shivsenecha bana dakhva. Disu dya tumcha Karishma. Hadache shivsainik ahat tumhi. Amhala abhiman ahe tumcha.

  • @sudamwable6257
    @sudamwable6257 5 месяцев назад +11

    EK.MARATHA.LAKH.MARATHA..

  • @user-qe6ny8fi5c
    @user-qe6ny8fi5c 5 месяцев назад +1

    अति तिथं माती असते bhau

  • @vaishalikale9783
    @vaishalikale9783 5 месяцев назад

    यांना निवडणूकीत जागा दाखवून द्या. जय ओबीसी जय वंचित बहुजन समाज आघाडी

    • @rajesar154
      @rajesar154 5 месяцев назад

      तुम्ही तर डबल ढोलकी आहात राव, आरक्षणाला विरोध तुम्हीच करत होता आता सरकार विरुद्ध तुम्हीच मराठ्यांना भडकवत आहात, मानलं पाहिजे राव तुम्हा जय भीम वाल्यांना, भेटलं तिथं आग लावता

  • @ramratanbamnat7573
    @ramratanbamnat7573 5 месяцев назад +1

    लई नाटक झाले आता ऊलटि गिनती सुरू

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 5 месяцев назад +2

    Ekdam barobar kel ,karan ha jarange ekdam Angat Aalya sarkha wagto ahe ,,maratha lokanachya mulawar gunhe lahun ghet ahe swata matr tya pangaruna madhe nasun bolto

  • @maheshvarsalunkhe598
    @maheshvarsalunkhe598 5 месяцев назад

    सरकार ला मराठा आंदोलन मोडीत काढत आहे त्यासाठी हे सर्व नाटक चालू आहेत पण मराठा तुम्हाला जागा दाखवल्या शिवाय राहणार नाही.

  • @amoljavale348
    @amoljavale348 5 месяцев назад

    मनोज दादा सरकारशी शांतता घेऊन यांच्या शी लढु तुम्ही उपोषण सोडा आमदार खासदार ऊभा करू

  • @Manyabhai123
    @Manyabhai123 5 месяцев назад +1

    आमरण उपोषण नाही फक्त उपोषण म्हण

  • @bharatyeslote8328
    @bharatyeslote8328 5 месяцев назад

    हुकूमशाही सरकारचा जाहीर निषेध

  • @hanumantjadhav8943
    @hanumantjadhav8943 5 месяцев назад +1

    सरकार नी फक्त जरंगे पाटील यांना कारवाही करून दाखवावी

    • @rajesar154
      @rajesar154 5 месяцев назад

      होणार कायदा सर्व साठी समान आहे उद्या कोणीही झुंडशाही नी पाहिजे ते करेल, कायदा आहे की नाही

  • @GorakhnathPawse
    @GorakhnathPawse 5 месяцев назад +19

    हे सरकारच अपयश आहे हे सरकार राज्यातील एक ही सर्वसामान्य च्या समस्या सोडविण्यात आलेल्या नाही त फक्त नेत्यांकडे लक्ष

    • @itsindianeraa8956
      @itsindianeraa8956 5 месяцев назад

      Jeva Bail Majto teva Gotya teslya jatat 😂😂

    • @GorakhnathPawse
      @GorakhnathPawse 5 месяцев назад

      @@itsindianeraa8956 जेव्हा मालकच माजतो तेव्हा काय नसबंदी

  • @niteshmundhada51
    @niteshmundhada51 5 месяцев назад +4

    Yachyavr phele karvai kra

  • @prakashbankar1484
    @prakashbankar1484 5 месяцев назад

    मराठा पण मतदानाला compromise करणार नाही