Manoj Jarange Maratha Reservation : शिंदे-फडणवीसांनी आता शहाणा व्हाव,मनोज जरांगेंचा सल्ला :ABP Majha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 473

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 месяцев назад +28

    जरांगेच्या नादी लागू नका,संसार उध्दवत करू नका,तो शिव्या देतो,गावठी माणूस आहे,याला लिहाता वाचता येत नाही,रात्री दूध भाकरी खातो,
    जरांगे तू जनतेला वेठीस धरतो,काहीही होणार नाही,तू आती केलय,

  • @shreetikone126
    @shreetikone126 7 месяцев назад +24

    काय रे मराठा समाज काय नेता निवडला.महान विचार पेटव महाराष्ट्र

    • @naturelover5784
      @naturelover5784 7 месяцев назад

      Gap re

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      काय तुझ्या आईला घोडा लावला होता काय मराठी नि

  • @Max-sp4kt
    @Max-sp4kt 7 месяцев назад +40

    या एका माणसामुळे आज महाराष्ट्रातील मराठ्याची इज्जत पार धुळीला मिळाली

  • @anandkadam3437
    @anandkadam3437 7 месяцев назад +47

    मा.मनोज दादा जरांगे पाटील साहेब यांच्या आंदोलनामुळेच कुणबी सर्टिफिकेट मिळाले.🚩🚩

  • @nanashebtupe1851
    @nanashebtupe1851 7 месяцев назад +15

    ए चल हो घरी

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      येऊ का तुझ्या घरी?

    • @karangangrde6941
      @karangangrde6941 7 месяцев назад

      Tuya ghri yeu ka marathe

  • @sanaphanumant958
    @sanaphanumant958 7 месяцев назад +24

    तू सगळ्यांना शिव्या देऊन मोकळा झाला

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      तुझ्या आईला घोडा लावला होता काय

  • @BGHanumant
    @BGHanumant 7 месяцев назад +23

    शरद पवार च फोन आल की पुढे सागतो

    • @thepables
      @thepables 7 месяцев назад

      😂

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      तुझा बाप ओवैसी आहे का?

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 месяцев назад +18

    आमच्याकडे मराठे जरांगेला वेड समजतात,गावठी म्हणतात,

    • @chaitanyagarje8348
      @chaitanyagarje8348 7 месяцев назад

      हो का.. अरे बापरे.. चुकीचे आहे हे

  • @rihan_pathan_0786
    @rihan_pathan_0786 7 месяцев назад +5

    Great Manoj Jarange Patil Saheb keep it up🎉🎉

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 7 месяцев назад +15

    हा उपोषणाला बसल्यावर वजन किती होते 16 दिवसा नंतर वजन कमी किती झाले ते लोकांना कळु द्या

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 месяцев назад +28

    जरांगे घाबरला,ह्याला अक्कल नाही,

    • @shivajipatil795
      @shivajipatil795 7 месяцев назад

      ज्यावेळी स्वतःवर वेळ येईल तेंव्हा कळेल

    • @amoljavale348
      @amoljavale348 7 месяцев назад

      तुला लय अकल आहे तर ये लढाई ला

    • @gajanankhiratkar9514
      @gajanankhiratkar9514 7 месяцев назад

      Bolat tr asa ah jsa ki swata ladhayicha bhag ahe ​@@amoljavale348

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      जरांगे ला घाबरून संचारबंदी लावली😂😂😂

    • @sidjd-r1l
      @sidjd-r1l 7 месяцев назад

      deshi king bevlyala kon ny ghabrat😂😂

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 месяцев назад +43

    शिवरायाच्या पायाशी बसून शिव्या देतो,बंगार

  • @Ravi_Bhagwat
    @Ravi_Bhagwat 7 месяцев назад +3

    एकच मिशन
    ओबीसी सीएम

  • @sanjogtambe2642
    @sanjogtambe2642 7 месяцев назад +21

    भाषेचा वापर योग्य पद्धतीने करा

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 7 месяцев назад +60

    आमच्या नोंदी आहेत आम्हाला ओबीसी प्रवर्गात समावेश करुन घ्या आणि सगेसोयरेचा कायदा लागू झालाच पाहिजे ते10% आरक्षण फक्त राज्यात पुरतं आहे केंद्रातुन लाभ मिळणार नाही एक मराठा लाख मराठा जय शिवराय

    • @shitalrajguru1843
      @shitalrajguru1843 7 месяцев назад

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @Shabana19091
    @Shabana19091 7 месяцев назад +18

    जरांगेला देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची सुपारी मिळालेली आहे मराठा आरक्षणापेक्षा हाच त्याचा पहिला उद्देश आहे हे आता स्पष्ट होऊ लागलंय 👆🏼

    • @shivajipatil795
      @shivajipatil795 7 месяцев назад +3

      एकदाचे आरक्षण मिळू द्या मग काय ते कळेल

    • @DILIPBHOSALE-i7j
      @DILIPBHOSALE-i7j 7 месяцев назад

      जारांगेला एंटरटेन करू. नका ..फालतू माणूस

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      तुझ्या आईच्या नवरा आहे का देवेंद्र फडणवीस

    • @sunilgaware8676
      @sunilgaware8676 7 месяцев назад

      अंगद तु चुकीचा आहे कळका तुला, कमेंट बघ नीट,जय शिवराय.

  • @naddawagmare7037
    @naddawagmare7037 7 месяцев назад +22

    जरागे मुलाच वाटोळं करत आहे

  • @ulhaschunekar7407
    @ulhaschunekar7407 7 месяцев назад +14

    याचा हेतू सरळ नाही

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      कुणाचा?
      बाराच्या

  • @pandeshainkar7804
    @pandeshainkar7804 7 месяцев назад +5

    शरद पवार ला का आज पर्यंत बोलत नाही 😂😂😂

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      तो तुझा काका आहे म्हणून 😢😢😢

    • @pandeshainkar7804
      @pandeshainkar7804 7 месяцев назад

      @@nitintekne6931 तुमचा का आज कलाले अम्हाला

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 7 месяцев назад +16

    जे जरांगे बरोबर जातिल त्याचा बाबुराव वालेकर होणार,

    • @shivajipatil795
      @shivajipatil795 7 месяцев назад

      आणि जाणार नाहीत किंवा साथ देणार नाहीत ते गुलामी पत्करणार

  • @musicaljourney5179
    @musicaljourney5179 7 месяцев назад +3

    राजकारणी लोकांचा खेळ आहे.2समाजामध्ये भांडण लावणारा माणूस फक्त जरांगे

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      छगन काय तुझ्या आईच्या नवरा आहे का

  • @aakashrajput9796
    @aakashrajput9796 7 месяцев назад +31

    जरांगे नक्कीच यशस्वी होणार

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg 7 месяцев назад +17

    हिंमत आहे तर एकतात जा,सागर वर.

  • @sukhadeochaskar3855
    @sukhadeochaskar3855 7 месяцев назад +65

    इंग्रजांपेक्षा वाईट परिस्थिति महाराष्ट्रात सध्या आहे.

    • @raosaheblokhande3027
      @raosaheblokhande3027 7 месяцев назад

      आज जस मराठा समाजा च तुष्टीकरण होतंय..त्यावरून मला नॅशनल politic मधे मुस्लिमांची आठवण होते...आज तुष्टीकरण chya राजकारणाने मुस्लिमांना काय मिळालं..तेच मराठ्यांना मिळेल..वेळीच सावरा

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 7 месяцев назад +1

      पाच वर्षांपूर्वी नव्हती अशी मोघलाई , मराठा नको कुणबी करा लवकर सगेसोयर्याचा कायदा झाल्यावर एससी एसटीच बघु, फडणवीस बरोबर नुरा कुस्ती खेळुन मोदी आहे तेच सर्व करून घ्या

    • @sukhadeochaskar3855
      @sukhadeochaskar3855 7 месяцев назад

      बाबा साहेब यांनी मराठा कुणबी शेतकर यांना O B C आरक्षण दिलेले आहे त्याची कार्यवाही करा.

    • @raosaheblokhande3027
      @raosaheblokhande3027 7 месяцев назад

      आज जस मराठा समाजा च तुष्टीकरण होतंय..त्यावरून मला नॅशनल politic मधे मुस्लिमांची आठवण होते...आज तुष्टीकरण chya राजकारणाने मुस्लिमांना काय मिळालं..तेच मराठ्यांना मिळेल..वेळीच सावरा

    • @raosaheblokhande3027
      @raosaheblokhande3027 7 месяцев назад

      आम्हाला वाटलं कोपर्डी च आंदोलन
      त्या नराधमांना फाशी देण्यासाठी आहे.. नाही झाली.
      मराठा आंदोलन- आरक्षण घेण्यासाठी आहे..नाही मिळालं
      जारंगे आंदोलन - kunbi-sarsakat-sagesoyere साठी आहे..पण नाही मिळालं
      *हे अगदी सुरुवातीपासून मराठा vs ब्राम्हण वर्चस्वाचा भांडण होत... सामन्याला काय milal- jail,घृणा,राग,द्वेष

  • @PramilaShirke-g6d
    @PramilaShirke-g6d 7 месяцев назад +25

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ऐक मराठा कोटी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे दादा ओबीसी मधूनच

    • @chandrakantghadge5170
      @chandrakantghadge5170 7 месяцев назад +3

      Obc मधुन आरक्षण मिळावे,,, व ... बीजेपी निवडुन यावी

    • @vitthalpande250
      @vitthalpande250 7 месяцев назад

      ओबीसीतुनच घ्या ब्राह्मण सवर्णांच्या EWS and General च्या जागा खाली करा🙏माझ्या ब्राह्मण भक्तांनो फार उपकार होतील इथे बुद्धी फार महत्वाची

    • @MinanathJadhav-cp6bb
      @MinanathJadhav-cp6bb 7 месяцев назад

      O.B.C MADHUNCH AARAKSHAN PAHIJE. AANI HYA PUDHE SAMPURNA MARATHA SAMAJ B.J.P LA KADIHI MATDAN KARNAR NAHI. EK MARATHA LAKH MARATHA. ​@@chandrakantghadge5170

  • @GopalbacheBache
    @GopalbacheBache 7 месяцев назад +1

    जय महाराष्ट्र जरागे

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 7 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kirantakawane7934
    @kirantakawane7934 7 месяцев назад +60

    सरकार हमसे डरती हे, पोलीस को आगे करती है

    • @KrantiRaut-l6x
      @KrantiRaut-l6x 7 месяцев назад +5

      Police aage aati hai tumhari hawa jati hai😂😂😂

    • @MinanathJadhav-cp6bb
      @MinanathJadhav-cp6bb 7 месяцев назад

      ​@@KrantiRaut-l6x JARANGE PATLANA MAHARASHTRA SHANT PAHIJE MHANUN NAHITAR MAHARASHTRA MADHE JAL AANI DHUR SANGATHACH NIGHEL KUNALAHI MAFI NAHI.
      EK MARATHA LAKH MARATHA.

    • @KrantiRaut-l6x
      @KrantiRaut-l6x 7 месяцев назад

      @@MinanathJadhav-cp6bb tyat tu aadhi jalshil lakshat asu de

    • @shriramsakhalkar-blissyog2744
      @shriramsakhalkar-blissyog2744 7 месяцев назад

      पाटील आरक्षण मागतोय. तुम्हाला एकटा सदावरते पुरेसा आहे. जय संविधान.

    • @pravinshelar9531
      @pravinshelar9531 7 месяцев назад

      Police पूढे karun सामान्य mansache आंदोलन मोडित कढ़नारे सरकार, लोकशाही संपली या देशात, याचा त्रास saglyanna honar bhavishyat भगा, बाकीची अंदोलने पन असीच दाबली जानार

  • @vijaygutte4001
    @vijaygutte4001 7 месяцев назад +20

    16 उपाशी गडी टाईट बोलतो कस काय

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад +1

      तुझ्या गाडीत किती दम आहे दोन दिवस उपाशी राहून दाव

    • @vijaygutte4001
      @vijaygutte4001 7 месяцев назад

      @@SidheshwarAwlekar खाऊन पिउन उपोषण केलत तुझ्या बापाने
      लवढ्या

  • @ManishSurve-n8v
    @ManishSurve-n8v 7 месяцев назад +21

    माघार घेतली विषय संपला मोठी चूक केली जरांगे पाटील साहेबांनी आता समाजाकडून किती पाठिंबा मिळेल यावर साशंकता वाटते. तुम्ही काल माघार घेऊन चूक केली असली तरीही अजूनही काही ठोस पावले उचलून आंदोलन सांभाळा नाहीतर सर्व हातातून निसटून जाईल पाटील साहेब.

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 7 месяцев назад +25

    पोलिसांसमोर चांगल्या चांगल्याची जिरवली तु काय सरकार हे सभ्य आहे सुसंस्कृत आहे

    • @sagar_badade
      @sagar_badade 7 месяцев назад +1

      बरोबर आहे - अंतरवाली सराटी मधे सामान्य गावकऱ्यांवर गोळीबार लाठीचार्ज केला होता. 😢

    • @abhiman.gaikwad
      @abhiman.gaikwad 7 месяцев назад

      लाज वाटते का

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      तुझ्या आईच्या नवरा आहे का

    • @pravinshelar9531
      @pravinshelar9531 7 месяцев назад +1

      मुतरा किती सुसंस्कृत आहे 😂😂😂😂😂

  • @satishpathak7623
    @satishpathak7623 7 месяцев назад +16

    16दिवस येवढं फ्रेश दूध भाकरी

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      तुझ्या आईला काय 🐎 लावला होता काय मराठी नि

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 7 месяцев назад +14

    काल तर ह्याला चलायला येत नव्हत आज तर चागलाच पोपटावनी बोलतोय

  • @balajitarange8090
    @balajitarange8090 7 месяцев назад +23

    मस्त नाटक कंपनी 😂😂

    • @amoljavale348
      @amoljavale348 7 месяцев назад +1

      तु उपोषण कर तुला कळेल नाटक आहे का

    • @SidheshwarAwlekar
      @SidheshwarAwlekar 7 месяцев назад

      मग तुझ्या आईला घेऊन ये नाटकात मगं तुला कळेल

  • @ChhotuAgarwal-g1r
    @ChhotuAgarwal-g1r 7 месяцев назад +40

    Kal main Bahot chidya.pan aaj. gap basya😂😂😂😂

  • @rajdev4430
    @rajdev4430 7 месяцев назад +8

    मुंबई चा मराठा तुमच्या सोबत आहे 🚩

    • @pandurangshastri6087
      @pandurangshastri6087 7 месяцев назад

      त्यानं झाट काय होतं नाही.

  • @mansingkadam6714
    @mansingkadam6714 7 месяцев назад +2

    शरद पवारांना विरोध फडणवीस साहेब करतात हा रोश तर नाही ना महाराज उघड बोलत आहे हे यांना माहित आहे का बोलत नाही

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 7 месяцев назад +14

    हो घरी जा. मुलांच्या परीक्षा चालू आहेत.

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 7 месяцев назад +3

    Jay shivray🚩

  • @sagar_badade
    @sagar_badade 7 месяцев назад +8

    आंदोलन शांततेत होणार आहे. 🚩

  • @ravilonkar4204
    @ravilonkar4204 7 месяцев назад +12

    जय शिवराय🙏🙏🙏

  • @ravindrachavan9359
    @ravindrachavan9359 7 месяцев назад +2

    तू शहाणा होय,ते सरकार आहे,त्याच्या नादी लागू नको

  • @shreetikone126
    @shreetikone126 7 месяцев назад +9

    समाजांचा फायदा घेतोय

  • @maheshkolhe163
    @maheshkolhe163 7 месяцев назад +32

    90 mar anny zop

    • @advr3585
      @advr3585 7 месяцев назад +4

      Mahesh kolhe cha aai sobat zopa 😂

    • @vijusathe6877
      @vijusathe6877 7 месяцев назад +2

      kolhe तुझ्या घरात जागा देतो का? आम्ही पण येऊ

    • @omkarghodke5916
      @omkarghodke5916 7 месяцев назад

      कुटा दुःख टोका टोचतो kolhe चुत्या 😂😂

    • @RahulJadhav-vf6mj
      @RahulJadhav-vf6mj 7 месяцев назад

      Mahesha tuzya bahinisobat Zopla ahe ka kon 90marun

    • @digvijaykale3616
      @digvijaykale3616 7 месяцев назад +1

      Kolhe Tu 90 de ani tuza aai la pathav

  • @amoljavale348
    @amoljavale348 7 месяцев назад +5

    आम्हाला शांतपणे मुंबई ला जाऊ द्या जय शिवराय जय मनोज जरांगे पाटील 🙏

  • @rangnathrohokale2485
    @rangnathrohokale2485 7 месяцев назад +6

    रातरी काय होणार होते?

  • @DigiC-q3n
    @DigiC-q3n 7 месяцев назад +4

    रात्री जेवतोय हा ...
    आणि उपोषण बोलतोय
    ह्याला काय बोलवे हे कळत नाही ....
    मराठा समाज जागा हो.....
    जागा हो...
    ह्या समाजाने कायम नेतृत्व केलं आहे
    चांगले नेते दिले ...
    पण हा माणूस समाजाचं नाव खराब करतोय

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs 7 месяцев назад +25

    सरकार हे सभ्य आणि सुसंस्कत लोकांचं आहे तुमच्या सारख्या रानटी आणि असस्कृत व पाषण्युगतील नाही

    • @thepables
      @thepables 7 месяцев назад

      Very true

    • @naturelover5784
      @naturelover5784 7 месяцев назад +1

      Ranati ahot ghe bokandi

    • @KrantiRaut-l6x
      @KrantiRaut-l6x 7 месяцев назад

      Correct

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад +1

      फुकट चे खाणारे हे बोलतात?

  • @new.9965
    @new.9965 7 месяцев назад +1

    हि निवडणूक झाली की मराठा समाजाला समजेल मनोज जरांगे पाटील बरोबर होते जर कोण चुकीचा बोलतोय समजून घ्या आरक्षण ३ वेळा फसवल आहे तुमचा साठी पाटील लढतायत एकदा पाटील गेले मराठा आरक्षण संपला

  • @nanashebtupe1851
    @nanashebtupe1851 7 месяцев назад +8

    ए???? चल घरी

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      येऊ का तुझ्या घरी?

  • @amolchaure_18
    @amolchaure_18 7 месяцев назад +6

    नटसम्राट 😅😅

  • @sambhajipatil8056
    @sambhajipatil8056 7 месяцев назад +2

    Obc

  • @jyotishedge60
    @jyotishedge60 7 месяцев назад +9

    जा एकटाच

  • @meeramudrale4303
    @meeramudrale4303 7 месяцев назад

    फडणवीस ला नाहीस करा त्याने पुढे पुढे येऊ नये

  • @BaliramPatil-d7g
    @BaliramPatil-d7g 7 месяцев назад +11

    याला तर भारतरत्न दिला पाहिजे काय त्याची भाषा काय त्याची बोलण्याची पद्धत हिंदी चा तर आता पत्ता नाही

    • @vijusathe6877
      @vijusathe6877 7 месяцев назад

      tu hindi bagh gabadya

    • @nitintekne6931
      @nitintekne6931 7 месяцев назад

      तुला मराठी कळत नाही का गाभड्या?

  • @FirojPathan-e9d
    @FirojPathan-e9d 7 месяцев назад

    ❤❤❤

  • @madhukarsirsufale8009
    @madhukarsirsufale8009 7 месяцев назад +21

    मॅडम प्लीज थोडक्यात सांगा, संगीत वाजवू नका.

  • @pandeshainkar7804
    @pandeshainkar7804 7 месяцев назад +5

    शरद पवार chya सांगण्य वरुण सर्व chalay

  • @RajaGadkar
    @RajaGadkar 7 месяцев назад

    Yk.marata.koti.marata❤

  • @pappukambale6388
    @pappukambale6388 7 месяцев назад

  • @RajaramNarwekar-qs5vc
    @RajaramNarwekar-qs5vc 7 месяцев назад +1

    हातभार.....फाटली na....law is law

  • @SK-zn7vg
    @SK-zn7vg 7 месяцев назад +13

    हा आपल्या निर्णयावर कडीच ठाम नसतो.तो घाबरला आहे.तो परत जाणार आपल्या आंत्रावलित.

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 месяцев назад +1

    जरां गे पाटील तुम अगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @subhammachale6365
    @subhammachale6365 7 месяцев назад +1

    फडणवीस आणाजिपतं. आहे

  • @deshpanderamesh3022
    @deshpanderamesh3022 7 месяцев назад +4

    हे अती होतोय गरीब लेकरं बाळ दहावी बारावीला नाहीत त्यामुळे काळजी करू नका तुम्ही आंदोलन करा फक्त महिलांना पुढे करु नका

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 7 месяцев назад +1

    गृहू खात जनतेसाठी आहे कोण्या एका मंत्र्याचं नाही कोणी त्या खात्याच्या मंत्री झाला म्हणुन मालक नाही

    • @satishpatil5826
      @satishpatil5826 7 месяцев назад

      म्हणून त्याला निवडूण 2024 द्यायचं नाही.

    • @satishpatil5826
      @satishpatil5826 7 месяцев назад

      त्याला वाटत खात्याचा मालक मीच आहे .

  • @kailasthombre7998
    @kailasthombre7998 7 месяцев назад +11

    जय जिजाऊमाता जय शिवराय 🙏

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 7 месяцев назад +5

    फडणवीस साहेब खूप मोठी चूक झाली पुढे तुम्ही नाही घरी बसा

  • @vijaychaudhari4102
    @vijaychaudhari4102 7 месяцев назад +20

    दादा आपण असं करु तुम्ही स्वता ला अटक
    करून घ्या मग बघू 😂

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 7 месяцев назад +2

    निकलो बाहर......... EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो........ हम भारत के लोग ...........देश के मूलनिवासी मालिक है

  • @shilamore1943
    @shilamore1943 7 месяцев назад +15

    मनुवाद समजून घ्या जे हक्काचं आहे ते मिळालच पाहिजे

  • @VrushaliMulik-e5r
    @VrushaliMulik-e5r 7 месяцев назад +1

    Maratha yodha Manoj jarange patil aage badho ham tumhare sath hai

  • @CR-gt6bq
    @CR-gt6bq 7 месяцев назад +2

    तु एका तरी शब्दावर ठाम आहे का तु पक्का राजकारणी आहे

  • @Ly7nbx
    @Ly7nbx 7 месяцев назад +10

    संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील🚩

  • @princejadhav8692
    @princejadhav8692 7 месяцев назад +6

    मराठा समाजाने या इलेक्शन la नोटा या बटन चि ताकत दाखवून द्या 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Indiafit2024
    @Indiafit2024 7 месяцев назад +4

    एक मराठा कोटी मराठा

  • @bhaginathshelke1040
    @bhaginathshelke1040 7 месяцев назад +2

    संचारबंदी असताना जर राजकीय पक्षांच्या बैठका होत असतील तर शुटिंग करून एसपी ना द्या

  • @balkrishnajadhav5315
    @balkrishnajadhav5315 7 месяцев назад +7

    आमच्या मराठा समाजाला हा जरांगे स्वतः च्या असंस्कृत वर्तणाने बदनाम करुन सोडणार .मराठा समाजाची बेअदबी होणार.

  • @daulatraodhomse4096
    @daulatraodhomse4096 7 месяцев назад +27

    सध्या महाराष्ट्रात इतका हिंसाचार वाढलेला दिसतो की शासनाला डायरेक्ट कर्फ्यू ऑर्डर द्यावी लागली आहे

  • @Ravi_Bhagwat
    @Ravi_Bhagwat 7 месяцев назад +1

    आंदोलन करणाऱ्या वर असा खुंटा घुसला ना। मेले तरी निघत नाही

  • @sandipdhale1029
    @sandipdhale1029 7 месяцев назад +8

    पाटलांना काय झाल तर महाराष्ट्रत जाळ आणी धूर काय असतो ते दिसेल 🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @PradipSathe-mf4lq
    @PradipSathe-mf4lq 7 месяцев назад +1

    जय शिवराय

  • @वारकरीयुट्युबचैनल

    जातीयवाद निर्माण करुन महाराष्ट्रात दंगली घडवून आणणाऱ्यांना ताबडतोब अटक करा... कायद्यापेक्षा कोणीही मोठ नाही. देश हा संविधानाने चालतो, हे लक्षात ठेवा... गुन्हेगारांवर कडक कारवाई करा...

    • @rajendrawakchaure2957
      @rajendrawakchaure2957 7 месяцев назад

      गुन्हेगारीची पैदास तुझी,तू शांतापूर्ण आंदोलनकरत्यांना गुन्हेगार ठरवतो काय?सर्वच जातीतील सच्चा नियतीवनाला खानदानीच म्हणतात. आरड बेरड नाही जे की तू आणि तुझ्या सारखे सर्वच खानदानी नाहीत..😂😅

    • @sudhirtheurkar
      @sudhirtheurkar 7 месяцев назад

      किती कपटी आहे फडणवीस

    • @sudhirtheurkar
      @sudhirtheurkar 7 месяцев назад

      संचार बंदी फक्त मराठी अंदोलना साठी आहे का. त्याच्या सभेला नाही का कायदा

    • @sudhirtheurkar
      @sudhirtheurkar 7 месяцев назад

      कोण कायदा मोडते te पहा

  • @SujitKolhe-gq8zz
    @SujitKolhe-gq8zz 7 месяцев назад +2

    एक मराठा लाख मराठा

  • @honest8131
    @honest8131 7 месяцев назад +20

    Jativadi kiti aahe yecha manat

  • @maheshnarwade182
    @maheshnarwade182 7 месяцев назад

    जय जिजाऊ जय शिवराय जारांगे पाटील आगे बढे हम आपके साथ है

  • @satishpatil5826
    @satishpatil5826 7 месяцев назад

    🍉 फ्यान शांत राह 2024ला मराठे देतील तूम्हाला नोटा.

  • @शेतकरीराजा-द1य
    @शेतकरीराजा-द1य 7 месяцев назад +5

    फक्त जरांगे पाटील🚩

  • @rupeshwalke129
    @rupeshwalke129 7 месяцев назад +2

    जरांगे पाटील आम्ही तुमच्या सोबत आहोत

  • @MohanBhoye-sr8mg
    @MohanBhoye-sr8mg 7 месяцев назад +4

    बाकी काय यडे का बोबाबोब करुन थकले का

  • @GauttamMeghe
    @GauttamMeghe 7 месяцев назад +1

    म्हातारे कुठे गेले

  • @shubhambarhate512
    @shubhambarhate512 7 месяцев назад +1

    Aurangabad, Beed, Jalana net seva band hoti 12 te 5😢

  • @shreetikone126
    @shreetikone126 7 месяцев назад +8

    आता हा स्वतः ला हीरो समजायला लागलाय.

  • @keshavThavre
    @keshavThavre 7 месяцев назад +6

    कायम पाटलांसोबतच 🚩🚩🚩🚩

  • @chaitrampawar7303
    @chaitrampawar7303 7 месяцев назад

    Great Jarange

  • @shitalgidde8171
    @shitalgidde8171 7 месяцев назад

    Only jarage patil🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @arjunchavan2012
    @arjunchavan2012 7 месяцев назад +3

    रात ग ई बात गई ,,

  • @pukhrajbrahmane5222
    @pukhrajbrahmane5222 7 месяцев назад +8

    16 दिवस उपाशी🤔

  • @sampanse653
    @sampanse653 7 месяцев назад +2

    ह्याला काय बोलायचे हेच कळत नाही... ह्याच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या तरी हा अजुन काही तरी मागतच आहे, कोणाला अरे तूरे बोलतो. काय बोलतो, नाही तुझे दिवस भरले रे बाळा

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 7 месяцев назад +2

    सरकार महाराष्ट्रात
    आसाम बनवेल असे वाटू लागले