Manoj Jarange Patil | आम्ही निवडणूक लढणार नाहीत तिथे कोणाला पाठिंबा द्यायचा हे बॉण्ड घेऊन ठेवणार
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #MaharashtraElection #MaharashtraVidhanSabhaElection2024 #MaharashtraVidhanSabha #ElectionResult2024 #MaharashtraElectionResults2024
#Mahayuti #MaharashtraGovernor #VidhanSabha #MaharashtraVidhanSabha #babasiddiqui #babasiddiquifiring #Bishnoigang #ncp #zishansiddique #lawrencebishnoi #lawrencebishnoipost #salmankhan #UddhavThackeray #EknathShinde #RajThackeray #ManojJarangePatil #VidhanSabhaElection #VidhanSabhaNews #MaharashtraVidhanSabha #LaxmanHake #HakeVsJarange #DevendraFadnavis #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #SanjayRaut #KiritSomaiya #RautVsSomaiya #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #PuneRain #MumbaiRainNews #LocalTrain #CentralRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #Badlapur #AkshayShinde #ManojJarangePatil #MarathaReservation #LaxmanHake #Jalna #JalnaNews #OBCReservation #EknathShinde #DevendraFadnavis #ReservationPolitics #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PMNarendraModi #ModiGovt #PuneNews #MumbaiNews #TanajiSawant #AmolMitkari #BJP #NCP #MaharashtraPolitics #MaharashtraNews #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #AmitShah #SharadPawar #AjitPawar #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews #VidhanSabha #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #ModiGovernment #BJP #Congress #PuneNews #MumbaiNews #MumbaiLocalTrain #RajThackeray #ShindeFadnavisGovt #JayantPatil #AadityaThackeray #Iran #WorldWar3 #Russia #Isreal #IronDome #Palestine #IranVsIsrael #IsraelIranWar
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update |
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
अगदी बरोबर आहे पाटील साहेब हा निर्णय एक मराठा कोटी मराठा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अहंकार मानव को अंधा कर जाता है।
पाटील साहेब आपण एकदम बरोबर बोलत आहात
बेवडा बेवडा पाटील मोगली गावठी मिथुन😊
*🔥कालच्या महत्वाच्या घडलेल्या गोष्टी नक्की बघा 👍*
*✅भिंगरी पिलेला नागोबा (हाके) व छगू, पाटलांचा निर्णय पाहुन कोमात गेले*
*✅पवार चा माणुस म्हणुन बदनाम करनार्यांची टोळी गप्प केली कायमची*
*✅ओबीसी प्रवार्गाच्या नावाखाली फक्त राजकारण करणाऱ्या वडापाव योद्यांचे डाव मोडले 👍*
*✅रात्रंदिवस ओबीसी नेते म्हणुन घेणारे 15 लाख उत्पन्न मर्यादा वाढून (गरीब ओबीसी मारले) व एरवि मराठ्यांविषयी गरळ ओकणारे, 15 जाती मध्ये घालुन अगदी एक शब्द नाही बोलले नाहीत त्यांचे खरे चेहरे समोर आणले 👍*
*✅हाके चा आंदोलन भाजप चा आहे हे अगदी सिद्ध झालं*
*✅टीप :काही करा फक्त कॉप्या करू नका वडापाव योध्यानो आणि त्यांच्या चेल्यानो😂😂*
*✅मराठा /दलित /मायक्रो ओबीसी /मुस्लिम =सत्ता 🔥🚩*
लढेंगे भि जितेंगे भि एक मराठा कोटि मराठा फक्त मनोज जरांगे पाटील
डिपॉझिट जप्त होणार.
@@Marathinews123h*🔥कालच्या महत्वाच्या घडलेल्या गोष्टी नक्की बघा 👍*
*✅भिंगरी पिलेला नागोबा (हाके) व छगू, पाटलांचा निर्णय पाहुन कोमात गेले*
*✅पवार चा माणुस म्हणुन बदनाम करनार्यांची टोळी गप्प केली कायमची*
*✅ओबीसी प्रवार्गाच्या नावाखाली फक्त राजकारण करणाऱ्या वडापाव योद्यांचे डाव मोडले 👍*
*✅रात्रंदिवस ओबीसी नेते म्हणुन घेणारे 15 लाख उत्पन्न मर्यादा वाढून (गरीब ओबीसी मारले) व एरवि मराठ्यांविषयी गरळ ओकणारे, 15 जाती मध्ये घालुन अगदी एक शब्द नाही बोलले नाहीत त्यांचे खरे चेहरे समोर आणले 👍*
*✅हाके चा आंदोलन भाजप चा आहे हे अगदी सिद्ध झालं*
*✅टीप :काही करा फक्त कॉप्या करू नका वडापाव योध्यानो आणि त्यांच्या चेल्यानो😂😂*
*✅मराठा /दलित /मायक्रो ओबीसी /मुस्लिम =सत्ता 🔥🚩*
ho तुझ्या taai आणि भाऊ च😂@@Marathinews123h
मस्त निर्णय घेण्यात आला आम्ही येवलेकर
😂😂
@@Believer3227😊😊😊😊😊😢😢 12:56 😢 12:56 😢😢😢😢😢😮😮😮😮😮 13:03 😮 13:04 13:05 😢😢😢😢😢😮 13:12
😂
आता पटलं मला एकदम अभ्यासपूर्ण ✌️❤️🚩🚩🚩🚩
Kingmaker Patil ❤
जिथे तुतारी काकाचे उमेदवार नाही आहेत तिथे उमेदवार उभे करू...SC ST मतदारसंघात आपली लोकसंख्या नाही म्हणून आम्ही उमेदवार देणार नाही..कारण SC ST OBC मतदान आपल्याला १ पण पडत नाही 😂😂
अरे मग मतदान् पडत पण निवडून येण्याची शक्यता कमी आहे म्हणून पाटील उमेदवार देत नाही..बॉण्ड अना आणी मतदान घेऊन जा.
असं तुम्हाला वाटतं 😂😂😂 तुम्ही गरीब ओबीसी मारले
आजकाल तुम्हाला म्हणजे हाके ला सर्व जाती धर्म आल्यूते बलुते बौद्ध आठवायला लागले मतदाणासाठी 😂😂हाक्या चा बैल 😅
उन्हात टॅन झालेला मिथुन
आता सरळ सांगितले आघाडी मधील दोन पक्षा विरुद्ध उमेदवार उभे करायचे
एक मराठा लाख मराठा
Only पाटील ❤️ 🚩 💪
जय शिवराय🎉🎉
पाटील बरोबर नियोजन चालू आहे
दारू पिऊन याच्या बापाने उपोषण केलं होतं का
Paise khayache
खरंच खूप छान निर्णय घेतलाय
😂😂 शिक्षण कमी असल्यास असच होनार 😅😅
*🔥कालच्या महत्वाच्या घडलेल्या गोष्टी नक्की बघा 👍*
*✅भिंगरी पिलेला नागोबा (हाके) व छगू, पाटलांचा निर्णय पाहुन कोमात गेले*
*✅पवार चा माणुस म्हणुन बदनाम करनार्यांची टोळी गप्प केली कायमची*
*✅ओबीसी प्रवार्गाच्या नावाखाली फक्त राजकारण करणाऱ्या वडापाव योद्यांचे डाव मोडले 👍*
*✅रात्रंदिवस ओबीसी नेते म्हणुन घेणारे 15 लाख उत्पन्न मर्यादा वाढून (गरीब ओबीसी मारले) व एरवि मराठ्यांविषयी गरळ ओकणारे, 15 जाती मध्ये घालुन अगदी एक शब्द नाही बोलले नाहीत त्यांचे खरे चेहरे समोर आणले 👍*
*✅हाके चा आंदोलन भाजप चा आहे हे अगदी सिद्ध झालं*
*✅टीप :काही करा फक्त कॉप्या करू नका वडापाव योध्यानो आणि त्यांच्या चेल्यानो😂😂*
*✅मराठा /दलित /मायक्रो ओबीसी /मुस्लिम =सत्ता 🔥🚩*
तुझ्या लिखाणातून,तुझ्या सदोष मांडणीतून, चुकीच्या व्याकरणातून तू तुझी शैक्षणिक पातळी किती उच्च दर्जाची आहे हे सिद्ध केले आहे...तरी पण इतरांचे शिक्षण काढण्याचे तुझे धाडस कौतुकास्पद आहे
Ek number @@sharadchandranagane8791
भिसे शेवटी लायकी दिसली तुमची
लढणार, पडणार, जिंकणार.. राव पाटलांनी जबदस्त डाव टाकला आहे.. मनोज दादा चा नाद खुळा ❤❤❤🙏🙏🤏😂
@@Lucifer-r7e5x माग त्या फडणवीसला 😂😂
@@Lucifer-r7e5x दादा आता सर्व पर्याय लावून बघितले पाटलांनी... काही उपयोग झाला का आता अजून 17 जाती घातल्या... आता यांची जिरवावी लागेल....
@@Lucifer-r7e5x मग तू प्रश्न विचारणारा कोण?
म्हणून म्हणतो शिक्षण खरच खुप महत्वाचं असतं .
फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत आहे जय शिवराय जय भीम
Jai shivray Jai bhim
मराठा समाजाचे दुर्दैव की असा माणूस नेतृत्व करतोय... मराठा आणि मुस्लिम हिंदु विरोधात उभे करतोय....
आरक्षण द्यायच्या वेळेस मराठे हिंदू नव्हते का
विरोध केला आता आम्हाला पण आमचा निर्णय घायचा अधिकार आहे....
Kutrya lathicharge kela amchya ayabahivar tevha hindu pahila nahi ka
जान आरक्षण दिलं होतं त्याला शिव्या आणि ज्यांनी घालवलं त्याला डोक्यावर घेऊन नाचत आहे विकृत मानसिकता वाले
सोयीचे हिंदुत्व वापरू नका
दादा तुम्ही सफाई देण्याची गरज नाही... तुम्ही फक्त निर्णय घ्या... आदेश द्या... एक मराठा लाख मराठा
पाटील म्हणतील त्या दगडाला शेंदूर लावणार ❤
मराठा मुस्लिम दलित एकत्र आले पाहिजे.
पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा नांदेडकर 🚩👑
काकाला निवडून आणणार
निवडणूक संपलीकी कोणी येत नाही.
आपकी बार जरांगे पाटील सरकार 🚩🚩 एक मराठा लाख मराठा 🚩🚩 जय शिवराय🚩🚩 आम्ही अहिल्या नगरकर 🚩🚩
तुतारी तुतारी तुतारी तुतारी वाजवा
तुतारी चे आणायचे व bjp चे पडायचे हा याचा कुटील डाव आहे, तुतारी प्रचारक आहे हा, मग महाविकास आघाडी यांना आरक्षण देणार 😂😂😂
तुझ्या आई ल विचार मनोज दादा कोण आहे ते,, सांगेल बरोबर तुला
पाटील म्हणतील तसंच होनार कायम पाटलासोबत ❤
विधानसभा २०२४ साठी शुभेच्छा ☝
हा पत्रकार तिथे मुक्कामिच अस्तो वाटत मिथुन सोबत😂😂
रात्री भेटून पाया पडणाऱ्याला विचारा माहिती होईल कडू आहे पण सत्य
घरी न्यायचं का तुला पत्रकार ला का तू पगार देतो 😅😂
😂😂
😂😂😂😂😂😂
खरच की, हा कायम तिथेच पडेल असतो राव, जरा पाटील सहेबना आराम करू दे राजा, जाऊन झोप घरी
Only Patil ❤🚩
गोर गरीबांचा एकच नेता आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤
मराठा समाज कोणत्या समाजावर जळत नाही आणि भेदभाव पण करत नाही परंतु मराठा समाजाला मराठा समाजाचे सारं काही कळत आहे त्यामुळे आम्हाला पाटलांचा जो काही निर्णय असेल तो मान्य आहे जय जिजाऊ जय शिवराय
भाजपचे बाॅंड घेऊ नका..कारण देवेंद्र शिंदे च ऐकत नाही.आमदाराच कवा ऐकणार.आपल्याला देवेंद्र चा बॅन्ड वाजवायचा आहे.
जय शिवराय दादा
🚩🚩जय शिवराय 🚩🚩
वाकड देणार आहे का बाँड 😂😂😂
जय शिवराय
Patil saheb 🧡🧡🚩
पाटिल सांगतील तेच होणार आहे
एक मराठा कोटी मराठा
एरवी तरी मराठा वोटिंग ही काँग्रेस ला आणि पवार साहेब यांना च जाते आणि आता 😂😂 ओवेसी यांच्या पक्षाला ला मत पडणार
पाटील 1 नबर
पाटील तुम्ही 288 जागा लढवायची होतात आम्ही लोकसभेला तुम्ही पाडा म्हणलं तर आम्ही उमेदवार पडला पण आता आम्ही तुमचे साथ सोडणार आहोत
Pal cha sut
Tula kon kutr pn v4 nahi re 😂😂😂😂😂
Chal nikal ❤❤❤ day😂😂😂😂
Shapath gheun sang ki... Padlelya umedwar la matdan nahi kelay tu 😂
हा मराठ्यांचीच जिरवणार
मग ओवैसीच्या पक्षाची काय गरज ?🤔🤔
मुफ्ती मोहम्मद ची काय गरज
चिक्की ला फाडणवीस ची काय गरज स्वतः चा पक्ष काढला असता
राजकीय गणित असतं नाय समजणार तुला
@@MachindraGaikwad-p7w tuzya aaycha t
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मनोज दादा जरांगे पाटलांना मानाचा जय शिवराय
Ek maratha koti maratha
चपटी किंग..😂😂
विधानसभा झाले वर समजेल 4:28
इम्तियाज जलिल शी संगन्मत करणाराशी आपण कधीच सहमत नाही.... मी एक कट्टर हिंदू आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य या शिकवण्यानुसार एकच मत महायुती सरकारलाच मतदान करणार..... छत्रपती शिवाजी महाराज कोणाविरुद्ध लढले या एका प्रश्नावरच सर्व उत्तर मिळेल....
@@vyasinfotechvs9200 Riyaj Ali konabarobar dans karat hota bhadvya tujhya tarbujachya bayko barobar
हाके बद्दल इथे कशाला बोलताय?
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🙏🚩🙏🚩🙏🚩
भारी बोले पाटील
आता कस पाटील म्हणतील तस
टिव्ही 9 मराठी. अंतरवाली सराटी😂😂
पाटील गरजवंत समाज तुमच्या सोबत
चुकीचा निर्णय घेतला आहे, राजकारणात पडल्याने आंदोलनाची विश्वासाहर्ता कमी होते, एका एका जागेवर हजारो अर्ज भरले जाणार आणि काढताना नाकी नऊ येणार,उमेदवार जनतेला पसंत आला तरच मतदान करतील नाही तर विकासाच्या नावाने बोंबाबोंब होईल
कोणाला पाडणार कोणाला जिरवणार हे दोन्ही शब्द एकच आहेत का याची तर अक्कल ठेवून बोलत जावा शेवटी अडाणी ते अडणीच
Are kiti ha dwesh... Purn interview madhe kahi sapadla nahi tar ek shabda uchlun comment karto...
पाटील म्हणतील टस🚩🚩🚩🚩👑👑👑👑
दादा एक नंबर मुलाखत
Pavar detil list tyana support kara
पाटलाचे शब्द ऐकून मन प्रसन्न झालं पाटला सारखा नेता अगोदर झाला नाही आणि याच्यापुढे पण होणार नाही आई जगदंबा हमेशा त्यांच्या सोबत राहो हीच जगदंबेला प्रार्थना जय भवानी जय शिवराय
नांदेड उत्तर मतदार संघ आता कसं आदरणीय वंदनीय मनोज जरागे पाटील साहेब मनतील तस सकल मराठा समाज नांदेड नांदेड नांदेड नांदेड नांदेड
योग्य निर्णय👌
जरांगे साहेब बोंड बरोबर शिवरायांची शपथ सुद्धा घ्यायला सांगा
Only patil right 100%
Patil saheb Chan niyojan ahe .tumhi amache deepstamb ahe.
👍👍
ओन्ली पाटील❤❤❤
पाटील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Very good Patil
लढणार पाडणार आणि जिंकणार ✌️
आरक्षण गेल आता राजकारण आल
Only जरांगे पाटील
काही प्रस्थापित वगळता सर्व मतदान भाजपलाच होणार!
जिथं शरद पवार यांचे उमेदवार असेल तिथं तुमचे नसणार😂
100% खर बोलताय पाटील....आता जरांगे फॅक्टर समजणार यांना
क्या बात है...एक नंबर धुतले सोंगाडे😂👌
बोलायच सोप ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळस कळेल काय होते ते ?
उबाठा ,व शरद याचे कडुन बॉन्ड लिहून घ्यावा व तो जाहिर करावा
Great idea jarange bhsu
पाटील साहेब अगदी बरोबर आहे
आता कस पाटील म्हणतील तस 🚩🚩🚩✌️✌️😎😎
❤❤❤❤❤
बरोबर पाटील
ह्याला म्हणतात मराठीचे विचार कुठल्या सुद्धा जाती व विरोध होणार नाही किंवा एस सी ओबीसी एसटी कोणावर सुद्धा आणणार नाही फक्त हे राजकारणी पेरता आपल्यातल्या आपल्यात
दादा फक्त यांच्या राजकारणासाठी सगळ्या जाती यांनी बांधून ठेवल्यात पण आता सुट्टी नाही म्हणजे नाही
संघर्षयोद्धा
काही होणार नाही जेथुन पैसे मिळतील तीथले उमेदवार माघार घेयला सांगणार
तुझ्या आई ने तुला असे सांगले वाटते....😅😅😅😅
शाबास साहेब मानाव लागेन तुम्हाला
पाटील आता बस झालं... आरक्षण बाजूला राहिलय...आता निवडणूका 288 जागेवर लढा...नाही तर शांत रहा...
अगदी बरोबर...
घ्या सुपारी वाजवा तुतारी
Amala mahit ahe tu tuatri cha manus ami mahauyti sobat jai shree ram jay hindu rashtra
Kahi hihi honaar nahi nusta bol bachan honaar 😂😂😂 bgaa tumi
पाटील नक्की समाज कुठला
आपल्या समजणं एकत्र राहील पाहिजे
इलेक्शन झाले नंतर कोन कुतरा ही विचारत नाही
ओन्ली जरांगे🚩
पाटील एकदम बरोबर बोलतात
आता महाराष्ट्र प. बंगाल व केरळ झाल्या शिवाय राहणार नाही . आहो सरळ सरळ भाजपा व शिवसेने पाडायचे सागुन टाका व महाराष्ट्राचा सत्यनाश करून टाका स्वाताच्या स्वर्था साठी हींदू धर्म मातीत मीळवा. कट्टर हींदू आहे तर दर्ग्यावर का गेले. 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
पाटील आता समेजल तुमचा सोबत जनता कीती आहे