Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार? फडणवीसांची घेतली भेट!
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- #abpमाझा #abpmajhalive #bjpcandidateslist #mva #maharashtraassemblyelection2024 #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #electioncommission #mahayuti #eknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #uddhavthackeray #sharadpawar #nanapatole #marathinews #maharashtrapolitics
Congress sources- Uddhav Thackeray met Fadanvis,Sanjay Raut to Amit Shah-Congress may contest on own
ABP Majha LIVE TV| BJP Candidates List | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | MVA Seat Sharing
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra | Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024
ठाकरेंनी स्वबळावर लढावे जनता त्यांच्या बरोबर आहे जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩
मग फक्त मुंबई त येईल 4,5 जागा गावी नाही
Congress or ncp sp ka milke 27 % vote share hai 😂 akele jet jayenge lad kar
@@kingheyboll5002well said
Thakare soniyasena chi Nukar aahe
Badddaaaaaa Vaddddddaaaaa Joke 😀😀😀😀😀😀
सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवा
का हिंदुवादी सोबत लढतील ❤❤
😅😅😅😅😅
जनतेचा तमाशा नेहमी पहाता एकदा तुमचाही तमाशा पाहूद्या. होऊन जाऊद्या स्वबळावर 😢😢😢
Aaila Loka khuli hotil voting chya veli😂
महायुती जिंकणार ❤
उद्धवजी ठाकरे यांनी स्वबळावर लढावे
हा वेडेपणा ठरू शकतो.
Tya sathi khup mothi risk ahe ti ghenyasathi himmat lagate
शेवटी BJPच कामाला आलि!
फेक न्युज फेक नेता भाजप खोटा . असे अफवा पसरवून राहा
कधी कधी असं वाटतं
महाराष्ट्राचे राजकारण
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे
यांनीच नासवलं..
Ani Sharad Pawar.
खरं आहे ते
त्यांनीच नसवलं आहे
त्यांनीच नासावल आहे रोज रोज शिव्या देऊन आणि बदनाम फडनविसला केलं
Fadanvis ne tr shijavla naa 2.5 yrs mdhye
उद्दव साहेबांना अजिबात महायुती मध्ये घेऊ नका खूप स्वार्थी आहेत बाप लेक
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढले पाहिजे
राज ठाकरे सारखा दम पाहिजे स्वबळावर लढायला
Layki kalel😂😂
Yevdhi layki nahi tyachi😂😂😅😅
तुमच्या मायचा एबीपी माझा हे च बातमी १५ दिवस अगोदर वंचित बहुजन आघाडी चे मुख्य प्रवक्ते सिध्दार्थ मोकळे यांनी सांगितले, आहे उदव ठाकरे च्या घरी फडणवीस भेटायला गेले होते संजय राऊत हे जेपी नड्डा ला भेटले होते हे का तुम्ही दाखवल नाही एबीपी माझा चा जाहीर निषेध
😂
𝓐𝓪𝓻𝓮 𝓱𝓪𝓭..😂😂😂
Abp chya aaich bhok
😂
Hyaa sarva peksya MNS bari 🚂🚩
सनातनी एक राहो श्रेष्ठ राहो 🔱🔱🚩🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🕉️🛕🛕🛕🪷🪷🇮🇳🇮🇳🇮🇳🏹⛳⛳⛳📿📿📿📿📿📿🐚👏🏻👏🏻🪔🙏🏻🙏🏻🐄🐄🐄🐄🙏🏻🔥🤝🤝💥💪🏻💪🏻👌🏻🌷🌷👍🏻👍🏻🌾🪻🪻🪻🌾🪻🪻👊🏻👊🏻
Bjp 🚩🚩🚩🚩🚩
मी नाही त्यातली कडी लावा आतली, पण मला मुख्यमंत्री करा.....
ठाकरे ❤❤
आता सर्वांनीच बीजेपीला करा मतदान त्यांचा त्यांचे तिढा राहू दे
आणि अंगावर घातलेली चड्डी पण विका...😂😂😂
Only BJ P
उबाठा गट गेला उडत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर करावी आणि निवडणुकीला सामोरे जावे
10 tari yetil ka mag
50 सीट पण नाही येतील मग🤣
उबाटा गट भाजपसोबत गेला तर महाविकास आघाडीने जरांगे पाटलांना त्यांच्या गटात महाविकास आघाडीत सामील करून घ्यावे आणि उबाटा गटाच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जरांगे पाटलांना द्याव्यात.
उबाटा गट भाजपसोबत गेला तर महाविकास आघाडीने जरांगे पाटलांना त्यांच्या गटात महाविकास आघाडीत सामील करून घ्यावे आणि उबाटा गटाच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जरांगे पाटलांना द्याव्यात.
Na jaat p
Vote sirf hindutwa p
Jai shree Ram Jai bhim Jai Maharashtra
किती मिळाले अफवा पसरवायला 😡😡
ठाकरे फडणवीस एकत्र येणे महाराष्ट्राच्या हितासाठी
उध्दव साहेब किंगमेकर.
साहेब 10 जागा येवोत पण सन्मानाने येऊदेत.
सगळ्यांना पुरून उरणारा एकच देवा भाऊ😂
एमआईएम बरोबर यूती करा नाना पटोले साहेब
😂😂😂😂😂😂😂😂 Kuthun Nivdun Yenar Tumhi Bhendipada
जनता फक्त उद्धव ठाकरे साहेब
One and Only One Uddhav Balasaheb Thackeray Zindabad 🚩🚩🚩🔥🔥🔥
जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन
काॅग्रेस ने स्वबळावर लढावे
जय हिंदू राष्ट्र, ,जयश्रीराम
Congress cha 1 pan ny yet mg
बरोबर
उद्धव ठाकरे स्वबला वर लड़ले तरी बरा पेकी आमदार निवडूंन येतील महाराष्ट्र ची जनता उद्धव ठाकरे सोबत आहेत
काँग्रेस सुधा वेगळी लढण्यास सक्षम आहे.
उ ठा चिल्लर गोळा करा अजून वेळ गेली नाही, काका सत्तेत येणार ,कुणाच्याही सोबत
एकसंघ फक्त महायुतीच करू शकते
उद्धव साहेब आपणास विनंती आहे की आपण स्वतंत्र लढा❤
पण याला घ्या एक निष्ठ करील कष्ट
कॉंग्रेसला गरज नाही कोणाची ते सक्षम आहेत... कॉंग्रेस मुळेच ठाकरे गटाच्या लोकसभेत जागा आल्या
😂😂😂
😂😂😂
MNS
जुना मित्र आहे
जय महाराष्ट्र साहेब
जय श्री राम 🚩
ख़तरनाक शिवसेना 💥🚩
जो भी होगा अच्छा ही होगा -भगवतगीता
Prakash Ambedkar yanni adhich sangital hot ✅
❤ Bhagva parties should unite
यांचा निवडणूक संपेपर्यंत असाच खेळ चालनार
ठाकरेंनी आता राजकीय संन्यास घ्यावा😂😂
ABP माझा कि,,,,,,
BJP माझा,,,,,,
सांगून टाका एकदाचे,,,,,
We want Raj thakre as next cm😂😂
ठाकरे BJP सोबत गेले तर शिवसेना संपली म्हणून समजा.
काँग्रेस जिंदाबाद
😂😂😂😂pan ka??
ठाकरे शिवाय झिरो
हे बाब काय नवीन नाही, प्रकाश आंबेडकर यांनी अगोदरच या गोष्टीचा खुलासा केला होता
भाजप वाल्यांनो या उबाठा ला बिलकुल सोबत घेऊन आपली इज्जत घालवू नका
As kahihi honar nahi. Ug TRP sathi kahi tr sambhram pasrau naka.
उद्धव साहेबांना खलास करण्याचा प्रयत्न आहे
😮😮😮
Hindu hindu yak saath aacha hai
उद्धवजी आहे बढो..मराठी माणूस तुमच्या सोबत आहे 💪
सूत्र म्हणजे कोण
आता गुजरातला सपोर्ट चालणार उद्धव ला
सर्वच पक्षानी स्वतंत्र निवडणूक लढवावी.
ABP माझा ने सूत्रा चा मूत्र पिऊन बातम्या देऊ नये 😊
मुख्यमंत्री म्हणून नाना पाटोळेना घोषित करा...
विनाशकाले विपरीतबुद्धी..!!
बरोबर
एक ही जागा लागली नाही तरी चालेल पण उभाठा नी एकला चलो भुमीका घ्यावी .ऱ्हदय साथ देत नाही .
Thakare ❤❤❤
Only Modi BJP......
एकत्र लढला नाहीत तर पराभव निश्चित.
ठाकरे भाजप बरोबर जात असेल तर शिवसेना सपंलीच समजा आता
Uddhavji aage badho
हे सुत्र नक्की कुठ आसतय हेच आजपर्यंत कळल नाही 😅😅😂😂
ज्यावेळी पिल्लू सोडून द्यायचं असतं तेव्हा सूत्रांचा आधार घेतला जातो 😜
Prakash ambedkar adich bolle hote😂😂😂
असे जर असेल तर शरद पवार हे शंभर टक्के मुख्यमंत्री होणार.
सूत्र कुठे बसतात
काही नाही परत शेपूट हलवून जातील सोबत
एकल चला🚩🚩🚩🚩🚩🚩 भगवा फड कवा🚩🚩🚩🚩🚩🚩 जय महाराष्ट्र
उस्मान ठाकरे ची फाटली कशी ... टरकन 😅😂😂😂
Jo pehle tumcha Baap hota
ATA Rajniti sathi Usman zala Ka ????
बीगर बापाची औलादी तूम्ही बाप बदलनारे
@@Strangebittertruthbap tuza asel
😂😂😂
Congress to Congress hai kuch fark nahi padta maharashtra ko congress ne he banaya tha 1960 mein pandit Jawaharlal Nehru ne sab bachhe hai congress ke samne jai congress 🇮🇳👑🚩
BJP kade wapas jaycha prayatna
स्वतंत्र लढले तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एक नंबर पक्ष राहील
ठाकरे साहेब महाविकास आघाडी सोबत राहीले तर ncp .congresशिट येतील नाहीतर गेले परत हे घरी
👍🏻👍🏻
😂😂😂
ठाकरे यांच्या मुलांचे 14 खासदार आले त्यांची कदर करा नाहीतर तुझा एक 1पण नाश्ता आला खासदार
पाच वर्षे वापर करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना असे बदनाम करू नका
आता जरांगे मुख्यमंत्री होण्याची शक्यता आणखीनच वाढली jarange तुम्ही सर्व जागा लढवणं योग्य राहील
आमच्या काँग्रेसने स्वतःचे वाटोळे करून घ्यायचे ठरवले आहे 😢😢😢😢😢
ABP majha म्हणजे भाजपाचा एजंट म्हणून बातमी पसरवत आहे काय?
पवार साहेब
मतदारांच आणि कार्यकर्त्यानच डोक दुखायची वेळ आली आहे आता..
आता शरद पवारांच काय ते दोघांची समेट करतात का दोन मांजरात माकड लोणी खाणार
आता सांगा भाजपची बी टीम कोण आहे
Saheb for lambi Lada
Mast timepass
आता सर्व पक्षाने वेगवेगळी निवडणूक लढावी. ही विनंती
एकच निष्ठावान पार्टी काँग्रेस उद्धव लबाड माणूस.
ही बातमी खोटी आहे adp माझ्या ने किती खोके घेतले
उस्मान ठाकरे. 😅😅😅😅😅
आम्ही काँग्रेस एकटे लढू आणि जिंकू❤
काँग्रेसमध्ये किती दम आहे हे आम्हाला माहीत आहे.हरयाणात काय हालत झाली विसरलात का?
@@karan-ng1rcCongress vale majlet uddhav saheban mule 13 khasdar nivdun ale. Congress che karykarte mumbai madhe shivsene la dhamki dyayla lagel amhi tumcha kaam karnar nahi mhanun
मी आजपर्यंत काँग्रेसला कधी मतदान केल नव्हत पण या लोकसभा निवडणुकीत केल कारनं ठाकरे साहेब आघाडीत होते म्हनून असे मतदान घेवून तूमचे जागा आल्यात आणि हवेत गेले तूम्ही हरीयानात ती हवा निघून गेली आता महाराष्ट्रात वाईट दिवस येतील ठाकरे बीगर तूमचे समजदारी ने चाला नाहीतर 5पण सिट येत नाही मग
GODI MEDIA ❤
आता तरी महायुती सोबत राहा
वंचीत चे सिद्धार्थ मोकळे यांनी यापूर्वीच सांगितले होते,परंतु मीडियाने त्याची दाखल घेतली नाही.
Ubt ले कसेही करून आघाडीतून बाहेर पडून भाजप सोबत झोपायचे आहे.
Congress चा धुव्वा उडणार मग 😂😂😂😂
सत्तेसाठी लाचार 😂..... यंदाची विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना गाजवणार 🚂🚩🚂🚩🚂🚩🚂🚩
Mhauti gindabad hindu surkshit sarkar gindabad fadnvis saheb gindabad 🎉🎉🎉🎉