Vidhan Sabha Election 2024 | हाविकास आघाडी फुटीच्या उंबरटयावर ?, उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024
  • Vidhan Sabha Election 2024 | हाविकास आघाडी फुटीच्या उंबरटयावर ?, उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार ?
    #vidhansabhaelection2024 #assemblyelectiondate #maharashtrapolitics #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray #nanapatole #congress #bjp #politics #supriyasulefc #adityathackeray #rajthackeray
    SHKU
    News18 Lokmat is one of the leading RUclips News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Комментарии • 157

  • @prabhakarhirugade1973
    @prabhakarhirugade1973 4 часа назад +5

    महाविकास आघाडी एकत्रित लढली तरच विजय शकय आहे कुणीही स्वतःला श्रेष्ठ समजु नये जनता श्रेष्ठ आहे तीला परिवर्तन हवे आहे त्याचा आदर करा व एकत्र लढा

  • @prakashghuge6683
    @prakashghuge6683 6 часов назад +5

    कितीही नाही म्हटले तरी काँग्रेस कडे मुस्लिम व दलित एक गट्टा मतदान आहे हे खरं आहे मधल्या काळात दलित मत त्यांच्या पासून वळून प्रकाश आंबेडकर यांच्या कडे गेली होती परंतु आता ते काँग्रेस ला च मत भेटणार तसेच मुस्लिम मत सुद्धा ९०% काँग्रेस व त्यांच्या सोबत असलेल्या पार्टी ला मतदान करतात

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 6 часов назад +5

    २०१९ विधानसभा निवडणूक फक्त पवार साहेब मुळे आकडे आले हे विसरू नये. एक खासदार होता, तेराची पिपाणी नका वाजवू तुम्ही...

  • @Doglapannn
    @Doglapannn 6 часов назад +6

    BJP ONLY ❤ HINDUSTAN ZINDABAAD 🎉

  • @ashokpalwekar3266
    @ashokpalwekar3266 4 часа назад +1

    मविआ फुटणार नाही. फुटणार अशा बातम्या भाजप मुद्दाम पेरत आहे.

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 6 часов назад +4

    आपल्याला या बातम्या ज्यांनी पुरवल्या ,त्यासाठी किती खोक्याची डील झाली ..?? हा खरा बडा मुद्दा आहे. 😂😂😂😂

  • @PROFFYT6580
    @PROFFYT6580 7 часов назад +12

    नाना पाटोळे, मतदानाच्या आधीच फाटली?

    • @vasantjadhav1799
      @vasantjadhav1799 6 часов назад +4

      खरतर मनातून हे दोघे एकमेकांना शिव्या देत असतील पण नाईलाजाने गोडहोड बोलावे लागतेय

    • @harshalgodghate7612
      @harshalgodghate7612 5 часов назад

      मनामधे दोघं पण शिव्या देत असतील पण इथे कस बोलायचं 😂😂

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 6 часов назад +16

    संजय राऊत ला थोडासा आळा उध्दवजी नी घालावा.

  • @NikhilBelle-t4o
    @NikhilBelle-t4o 6 часов назад +4

    साहेब सोलापूरची जागा प्रणिती ताई ची जागा ठाकरे साहेबांना मिळाले हे पण तुम्ही लक्षात ठेवा नी
    ठाकरे साहेबांमुळे यांचे 17 जागा आलेत आम्ही पण काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आम्ही आता काँग्रेसला भावे केले

    • @rohitchandele1074
      @rohitchandele1074 5 часов назад

      😂

    • @kapilkokal337
      @kapilkokal337 3 часа назад

      Solapur शहर मध्य आता शिवसेना शिंदे घट💪

  • @prakashghuge6683
    @prakashghuge6683 6 часов назад +1

    उद्धव एकट लढले तरी २० ते २२ च्या वर ठाकरे चे आमदार येणार नाही मुंबई त मुस्लिम मत उद्धव ला भेटले त्यामुळे त्याचे खासदार निवडून आले

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 5 часов назад +1

    पॅनलिस्ट बघता बडे मुद्दे ही पण नूरा कुस्ती वाटते

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 4 часа назад +1

    उद्धव बाळासाहेब ठाकरे बरोबर आहे

  • @careerpathfinder7802
    @careerpathfinder7802 5 часов назад

    Ek Hindu Lakh Hindu!

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 5 часов назад +1

    काका आणी संजय ची करामत।। जय महाराष्ट्र।।

  • @absabs4343
    @absabs4343 4 часа назад

    बडे जी के बडे मुद्दे.तत्पर ,हुशार बेजवाब.

  • @ashokbutte2906
    @ashokbutte2906 5 часов назад

    No

  • @sanjuasole2956
    @sanjuasole2956 6 часов назад +1

    Thakhre❤

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 6 часов назад

      उद्धव साहेब जिंदाबाद महाविकास आघाडी जिंदाबाद आणि सीएम पदाचे उमेदवार जिंदाबाद

  • @SantoshPatil-c1e
    @SantoshPatil-c1e 5 часов назад +2

    सर्व खोट्या बातम्या आहेत 😂

  • @laxmanbhosale6296
    @laxmanbhosale6296 2 часа назад

    Godi midiya, पर भरोसा मत रखना,,,😅😅😅😅😅😊

  • @user-cv1tx8wq5n
    @user-cv1tx8wq5n 5 часов назад

    टेबलावर ग्लास भरलेले असतिल तर सगळं व्यवस्थित होत 😁😃😂

  • @mangeshjadhav9128
    @mangeshjadhav9128 6 часов назад +12

    सेना वाले म्हणायचे हा पक्ष भाजप मोठा होऊ देणार पण आता तर काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून दोघेही खाऊन टाकणार उभा ठा सेनेला 😅😅😅😅

  • @shaileshpatil7419
    @shaileshpatil7419 6 часов назад +5

    मीडिया दोघांमध्ये भांडण लावत आहॆ

  • @vijaykulkarni8906
    @vijaykulkarni8906 4 часа назад

    चांगले आणि स्थिर सरकार तुम्ही देऊच शकत नाहीं.

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 4 часа назад

    माझ्याकडुन चुकुन निलेश झाले विलास म्हणायचे विलासजी महायुतीमध्ये किती भांडण आहे ते पण दाखवा

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 5 часов назад

    निलेशजी महायुतीत चालले शितयुद्ध पण जणतेला माहिती आहे तुमचे चॅनेल भाजपच आहे हे जणतेला माहिती आहे

  • @SatishHaldankar-q1b
    @SatishHaldankar-q1b 5 часов назад

    सगळ्यात प्रथम नांना पटोले ची नार्को टेस्ट करावी,,,,,पुढचा तपास करायची गरजच भासणार नाही.....शरद पवारची शपथ....😉..

  • @milindkashinathgalbe4107
    @milindkashinathgalbe4107 6 часов назад

    होय

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 6 часов назад +1

    बडे काही लोक अफवा पसरवतात हे नक्की

  • @nitinkhanpate2755
    @nitinkhanpate2755 6 часов назад +9

    काँग्रेस हा जुना पक्ष आहे त्यामुळे शिवसेनेने नरमाईची भूमिका घ्यावी

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 4 часа назад

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sarjeraopawar-ur7dl
    @sarjeraopawar-ur7dl 6 часов назад

    कोणी काही केलेले नाही आपलं सरकार पडणार म्हणून आपणाला कसं वाटतंय यापुढे मला विकास आघाडी सरकार येणार नाही

  • @sarjeraopawar-ur7dl
    @sarjeraopawar-ur7dl 6 часов назад +4

    अडीच वर्षे सत्ता असताना महाविकास आघाडीने काय दिवा लावला ते जनतेने पाहिलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीला घरी बसवणे हेच योग्य वाटते

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 5 часов назад

    राहुलजी, लक्ष द्या
    काय चाललय हे.
    तीन तिघडा काम बिघाडा

  • @Xyzhajskd
    @Xyzhajskd 3 часа назад

    महायुतीच येनार

  • @pratikchincholkar223
    @pratikchincholkar223 6 часов назад +1

    ते एकटे लढू शकत नाही ती खेळी आहे यात शंका नाही

  • @subhashmurkute1030
    @subhashmurkute1030 5 часов назад

    19:31

  • @rohitpatil232782
    @rohitpatil232782 6 часов назад +1

    IBN लोकमत ला खूप घाई झाली आहे महाविकास आघाडी फुटायची... #गोदी मीडिया

    • @SatishHaldankar-q1b
      @SatishHaldankar-q1b 5 часов назад

      अब्दुल व झाटूं चाटू मिडियांला अजून ही आशा आहे की आघाडी फुटणार नाही.......
      आत्ता कसं वाटतंय,,,,,गारगार वाटतयं.....🪲🪲

  • @santoshgavhane8815
    @santoshgavhane8815 4 часа назад

    बीजेपीला सगळं पक्ष संपवायचे आहे . हे काम बीजेपी करत आहे.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 7 часов назад +2

    किशोर शिवाय उबाटाला दुसरा प्रवकता नाही का?

  • @jayantjoshi5740
    @jayantjoshi5740 5 часов назад +5

    ठाकरे ना माघार च घ्यावी लागेल.काग्रेसला आपमान सहन करावा लागतोय.पण काँग्रेस फारच ठाकरे घ्या पाया पडते.

  • @DattatrayKushare-p6d
    @DattatrayKushare-p6d 5 часов назад

    निलेशजी तुम्ही भाजपची कायमच बाजु घेतात

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 4 часа назад

    महाराष्ट्र चा अभीमान संविधान चा अभीमान मराठा मराठी अभीमान पाला नाही तर बाबा गेले मीनी देसाई बसला डोले वटारून ईथ ठाकरे येनार ठाकरे ऐकटे वीधान सभेत पाहीजे गुजरात सेनेचा माज ऊतारनारा नेता उद्धव बालासाहेब ठाकरे पटोले साहेब ऐक लोकसभेत ही विधानसभा आहे गुजरात ला हरवनारा मराठी शिवसेना गुजराचा दावनीची सेना नाही खरा शिवसैनी ऊठाव करत नाही नकली सेना गुजरात सेना ऊठाव करत चुकीला माफी नाही खरे दीघे साहेब आताचे नाही जय उद्धव बालासाहेब ठाकरे चालीस डंगरे येनार का निवडुन आमदार होते

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 5 часов назад

    । नाना पटोले चा आता खूप डोकं दुखत असेल आणि पोटातही दुखायला सुरुवात

  • @rajendrainjanware6270
    @rajendrainjanware6270 6 часов назад

    Nanaya तू केंव्हा पासून चालू केली 😂😂😂😂😂

  • @jayantpathak4592
    @jayantpathak4592 5 часов назад

    Mahavikas aghadi sampanar

  • @hanumantshinde4631
    @hanumantshinde4631 6 часов назад +1

    तिवारी शिवाय कोणी प्रवता नाही का 33:21

    • @जरांगेदेशीवाले
      @जरांगेदेशीवाले 6 часов назад

      सूशमाबाई 😂😂 एक एक नग ठेवलेत भाऊ, सूशीक्षीत माणस सापडत नसावीत बहूतेक

  • @santoshjoshi7201
    @santoshjoshi7201 6 часов назад +6

    काँग्रेस मुळे सेनेच्या सीट वाढल्या हे खर आहे.

    • @ravindraghodvinde8623
      @ravindraghodvinde8623 4 часа назад

      शिवसेनेमुळे काँग्रेसच्या जागा वाढल्या

  • @maykelpagi5100
    @maykelpagi5100 3 часа назад

    Ky

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 5 часов назад

    बोलना रे बोलतात मुंबई मधे काय त मने मुस्लिमने मतदान केल मने माझ मत कोल्हापुर महाराष्ट्र रामटेक महाराष्ट्र लोकसभा विचार वेगला दादा हो वीधानसभा आहे ऐक होता खासदार ऐक चा बारा झाले

  • @PradipPal-p4y
    @PradipPal-p4y 6 часов назад

    UddhayThakre is,nt partner Congress &N.c.p please come on B.j.p. 🎉🎉

  • @sambhajibhandarge5497
    @sambhajibhandarge5497 3 часа назад

    Bade saheb yadya ghotala dakava

  • @nandinighumare7652
    @nandinighumare7652 6 часов назад +1

    काही नाही भांडण मेडीयातच दिसते😂

  • @anilkamble3958
    @anilkamble3958 6 часов назад

    लोकसभेला सांगली गत अवस्था honar यांची

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 5 часов назад

    जय शावराय, उद्धव साहेबांनी जरांगे पाटील यांची साथ घेऊन मराठ्यांचे प्रश्न सोडवावे ही विनती.

    • @atulhuddar3950
      @atulhuddar3950 4 часа назад

      फडणवीसांनी दिलेलं मराठ्यांचे आरक्षण ज्याने जाऊ दिलं तो काय झाट प्रस्न सोडवनार.

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 6 часов назад

    स्वबळाची भाषा करायला लाज वाटली पाहिजे

  • @vithaldinde8821
    @vithaldinde8821 6 часов назад +2

    अमोल शेट तब्येतीची काळजी घ्यायलाच पाहिजेत....हे भकास आघाडी तुटली तर....पवार ठाकरें पेक्षा तुम्हीच जास्त दुखी व्हाल. ......टरबूज 23 तारखेनंतर महाराष्ट्रात दिसणार नाही. ....हे ही लक्षात ठेवा.....कारण आम्ही खानदानी आहोत

    • @atulhuddar3950
      @atulhuddar3950 4 часа назад

      राहुल गांधीला खानदान आहे का ना हिंदु ना मुसलमान ना इटालियन मग कुठल खानदानी,?

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 5 часов назад

    उद्धव साहेबांनी या पटवले साहेबांवर ती विश्वास ठेवू नका उद्धव साहेबांनी जरांगे पाटील यांनी मनसे यांना 50-50 शीट द्यावे आणि तिघांनी मिळून एकत्र निवडणूक लढवावी....

    • @atulhuddar3950
      @atulhuddar3950 4 часа назад

      जरांगे २४ नोव्हेंबर नंतर गायब होईल. शरद पवार च काम झालेलं असेल. पुन्हा देशी प्यायला लागेल.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 6 часов назад +4

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @subhashmurkute1030
    @subhashmurkute1030 5 часов назад

    भाजप आणी शिवसेना एक्तार होते

  • @subhashmurkute1030
    @subhashmurkute1030 5 часов назад

    2019 @ला काँगेस ला क्त 1 सीट होती
    शिवसेना मुले तुमच्या 12 सिट आल्या हे विसरु नका

  • @nivruttisalade3909
    @nivruttisalade3909 6 часов назад

    हा खेळ फक्त संजय राऊत चे आकांडतांडव आहे.त्याने सांगलीतही असाच अघावपणा केला.शिट तर निवडून आलीच नाही,तर डीपाँझीट सुध्दा वाचवू शकला नाही, उध्दवजी ना संजय राऊत ने खाली पहायला लावले.

  • @avinashkurlekar3305
    @avinashkurlekar3305 6 часов назад

    आपण ठरवणार कोण 😮

  • @arjundalvi6977
    @arjundalvi6977 6 часов назад

    नाना 😂..

  • @MannuGavhane
    @MannuGavhane 5 часов назад

    Bade mudde nahi bjp muddee name change kara

  • @rajendrapatil4814
    @rajendrapatil4814 5 часов назад

    सुपारी सुपारी बा ज गोदी मीडिया

  • @amarjagtap7957
    @amarjagtap7957 7 часов назад +1

    Yenar tar MVA ch
    He ghabarlele lok pasarvtayet batmi 😊

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 6 часов назад

      येणार तर महाविकास आघाडीचा पक्ष येणार म्हणजे येणार

  • @SK-ob3hm
    @SK-ob3hm 6 часов назад

    काँग्रेस जिंकली कीलगेच माज करत आहे, अहो थोडे विचार करा, ४४ कसे आले होते?

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 5 часов назад +1

    काँग्रेसने एकट्याने लढावे

  • @maykelpagi5100
    @maykelpagi5100 3 часа назад

    Girish Mahajan la samor aana

  • @sachinkadam2579
    @sachinkadam2579 6 часов назад

    जरा authentic बातम्या द्या.

  • @ShivshankarSatalagonkar
    @ShivshankarSatalagonkar 5 часов назад

    उध्वद बाळासाहेब ठाकरे नावा मुळे काग्रेस चे उमेदवार निवडून आले

  • @bhaskarmodak156
    @bhaskarmodak156 6 часов назад

    निकाल नंतर कारण आतापासून शोधून ठेव ,नाना

  • @vishalkharat150
    @vishalkharat150 6 часов назад

    नान्या, गोपाळराव उत्तम फेकाडी भुमिका घेतली आहे जय श्री राम

  • @bandughadage4240
    @bandughadage4240 6 часов назад

    ऊधव साहेबांनी तुम्हाला लोकसभेत तारल हे विसरू नका

  • @mri1077
    @mri1077 2 часа назад

    yogiya nahi..alliance dharama cha palan kela pahijay....

  • @Tanvideshmukh-t3w
    @Tanvideshmukh-t3w 6 часов назад

    Mahayuti jindabaad, ase wattey jarange sharad pawar ani udhav thakre la suport kartay.

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 7 часов назад +1

    ARe.bhau.khupch..uadat..aahes..2019..kiti.khasdar.hote.re.tuze
    Kay.boltos

  • @munirpatel1236
    @munirpatel1236 6 часов назад

    Maha Vikas aghadi Sarkar NR

  • @ajeetchavan2116
    @ajeetchavan2116 6 часов назад

    Ubt sena fuske 30 pan nivdun yenar nahi....Ata fixed bjp shinde ajit Dada yenar

  • @narayanganage585
    @narayanganage585 7 часов назад +5

    उध्वस्त ठाकरे उद्ध्वस्त होणार

    • @amarjagtap7957
      @amarjagtap7957 7 часов назад

      Sukhi raha bhakta 😂😂

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 6 часов назад

      उद्धव ठाकरे साहेब उध्वस्त होणार नाही महाविकास आघाडीचे सीएम होणार महाविकास आघाडी जिंदाबाद

    • @AapaPanpatil
      @AapaPanpatil 6 часов назад

      उद्धव साहेबांनी शांतता वातावरणात सीएम महाविकास आघाडीचे होतील

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 7 часов назад

    Saheb 288seat UBT कडून लढा,हिंदुत्वाचा पुकार येकदकरा जास्त आमदार निवडूण येतील

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 6 часов назад

    Fotografit jindagi geli sadnyan kami

  • @aashirwadenterprises2479
    @aashirwadenterprises2479 3 часа назад

    Molanasena ubt namaz padha aata 😂

  • @rajendrathorwe733
    @rajendrathorwe733 2 часа назад

    Vinashkali vichitra Budhhi

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 5 часов назад

    एक नवीन बकवास नॅरेटिव...... नाना मग कोर्टात का जात नाही?
    खरं असेल तर खरंच गुन्हे दाखल करा

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 6 часов назад

    Vadiloparjit tikwaylabi sadnyan hav

  • @MahendraPatil-d7f
    @MahendraPatil-d7f 6 часов назад

    😂😂😂

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 7 часов назад +1

    Aata.paryant.bjla.mothe.kele..aata.congres.m0the
    Karayche.ka....bas..zale...uddhva.saheb..swatantr.ladha

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 6 часов назад

    Thakre gaichap sanglila kay zale

  • @gauravdeshmukh7029
    @gauravdeshmukh7029 4 часа назад

    Uddhav madhe dam nhi

  • @devrajsanade
    @devrajsanade 5 часов назад

    बनावट अंकर

  • @PravinChavan-r1j
    @PravinChavan-r1j 6 часов назад

    S s u b t on man armi banve🎉🎉🎉🎉🎉

  • @marutikundekar3585
    @marutikundekar3585 5 часов назад

    तुमच्या या चर्चेचा परिणाम निवडणूक आयोगावर बिलकुल होत नाही हरियाणामध्ये घडलं ते जिथं घडणार आहे

  • @AshokShejwal-k1x
    @AshokShejwal-k1x 5 часов назад

    तुम्हाला कोणी सांगितल सारखे सारखे तुम्ही म्हणताय उध्दव ठाकरेची ताकद नाही

  • @maykelpagi5100
    @maykelpagi5100 3 часа назад

    Hindi ny bolta ye t t bolu nko

  • @santoshnanabhaushinde9191
    @santoshnanabhaushinde9191 6 часов назад

    Balpanich dnyan wadhte jantar nahi ha rog aasto

  • @dadasokharje823
    @dadasokharje823 6 часов назад

    विलास बढे जनतेला माहीत आहे आपण महायुतीसाठीच पत्रकारीता करता त्याचेच भाजप कडून भले मोठे घेता

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 7 часов назад

    AARE.TUMHALA..JAR..JANADHAR..AAHE..TAR..UDDHAV..THAKRE.CHE..KASHALA..PAY...CHATATA.RE

  • @padavalakar9226
    @padavalakar9226 6 часов назад

    Useless topic

  • @AppleIphone287
    @AppleIphone287 6 часов назад +1

    Jha2 channel ne gulamgiri karavi…. Ugach dusrya paksha var charcha karu naye,…. Tumhi jha2 aahat 😂😂😂😂😂