Bhaskar Jadhav Interview: Uddhav Thackeray असणार का मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? भास्कर जाधव चावडीवर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024

Комментарии • 160

  • @ranjeetdi
    @ranjeetdi 2 дня назад +23

    शिवसेनेचे अभ्यासू, सुसंस्कृत, आक्रमक, सर्व गोष्टींची जान, प्रामाणिक, महाराष्ट्रातील जनतेचे आपल्या भाषणाने मन परिवर्तन करणारे, शिवसेनेतील सर्वात ज्येष्ठ आमदार मा. भास्करराव जाधव साहेब आपल्याला भगवा सलाम...

    • @omkar23549
      @omkar23549 День назад

      सुसंस्कृत 😂😂😂😂😂

  • @NikeshRangle
    @NikeshRangle 3 дня назад +60

    भास्करशेठ जाधव साहेब आमच्या गुहागर विधानसभा मतदारसंघाची शान आहेत आणि येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सरकार 100% येणार असून त्यामध्ये साहेब गृहमंत्री पदी म्हणून पहायचं आहे.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 3 дня назад +39

    शिवसेनेची कोकणाची तोफ. जय महाराष्ट्र 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @janudewale5753
    @janudewale5753 3 дня назад +10

    खूप छान मुलाखत. मुद्देशूत उत्तर

  • @GoluyevleGoluyevle
    @GoluyevleGoluyevle 3 дня назад +3

    साहिल भाऊ बरेच लीडर ले तुम्ही घाम फोडला मी बघितले पण या माणसाला नाही फोडला हा लीडर माणूस वेगळाच वाटला❤❤❤❤❤❤❤❤

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 3 дня назад +52

    हि मुलाखत जरी वाढली असली तरी ती संपूच नये असं वाटत होतं.
    एक प्रामाणिक व अभ्यासू अनुभवी राजकारणी व नेते.

  • @abheejitmane-qk2mn
    @abheejitmane-qk2mn 3 дня назад +19

    जय महाराष्ट्र जाधव साहेब ❤

  • @Vk6458-K
    @Vk6458-K 3 дня назад +18

    रोखठोक, सडेतोड, मुद्देसूद आणि सुसंस्कृत भास्कर जाधव ❤

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 2 дня назад +5

    भास्कर राव आपण कोकणाची शान आहेत. आपली परखड बोलण्याची हातोटी मानलं पाहिजे. खरं योद्धा भास्कर राव आपण परखड बोलता आपल्या la सलाम

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 3 дня назад +38

    पुढचे #गृहमंत्री #भास्कररावं जाधव असावेत…
    🫵👁️🫵
    🔥
    💥⛳️#जयं #महाराष्ट्र ⛳️💥
    तील्या सुधर

  • @vikassurve6651
    @vikassurve6651 3 дня назад +8

    अरे वा भास्करराव. अभिमान वाटतो आपला आणि आपल्या प्रारंभाला 👍🏻

  • @vishalpatil8450
    @vishalpatil8450 3 дня назад +29

    भास्कर जाधव fire brand नेते महाराष्ट्राचे

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 3 дня назад +3

    बघतोय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवसेना 🔥🎉❤

  • @dhananjaybhosale9990
    @dhananjaybhosale9990 3 дня назад +26

    अभ्यासू व्यक्तिमत्त्व.

  • @maheshkulkarni8461
    @maheshkulkarni8461 3 дня назад +4

    एक दिलखुलास,निर्भिड,स्पष्टवक्तेपणा असणारा नेता,समाजाची जान असणारा माणूस अगदी जमिनीवर असणारा व्यक्ती,महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकेल असे वैचारिक बैठक असणारे व्यक्तिमत्व,शिवसेनेची बुलंद तोफ आमदार भास्कर जाधव साहेब.

  • @hemantsankhe7270
    @hemantsankhe7270 3 дня назад +6

    भास्कर जाधवजी उच्च विचार आपण सातत्याने मांडत आहेत आपले विचार किमान भारतभर पटणारे आहेत महाराष्ट्र तर आपणास जाणतोच आहे भविष्यात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो ❤

  • @AmolPatil-v6t
    @AmolPatil-v6t 3 дня назад +18

    भावी गृहमंत्री भास्कर शेठ जय महाराष्ट्र

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 3 дня назад +6

    शिवसेनेचा एकमेव वाघ, भास्कर जाधव 🚩🚩🚩

  • @anantmhaskar9686
    @anantmhaskar9686 3 дня назад +5

    भास्कर जाधव साहेब शिवसेनेची बुंळद तोफ

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 2 дня назад +2

    भास्कर राव सच्चा शिवसैनिक आणि जे बोलता ते पोट तिडकिने बोलता तुमच्या मनी ध्यानी आणि काही नसते जे पोटात ते ओठात सलाम आपल्या la

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 3 дня назад +3

    जय महाराष्ट्र जय शिवराय
    जय शिवसेना 🔥 😮

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 3 дня назад +2

    खूप छान अभ्यासू मुलाखत 👍🏻👍🏻

  • @jagandesale8030
    @jagandesale8030 3 дня назад +5

    मुंबई तक चि आज पर्यंत चि सर्वांत्तम चावडी आहे, अभ्यासू व्यक्तीमत्व 👍

  • @shiwramgawde2669
    @shiwramgawde2669 3 дня назад +5

    जाधव साहेब एकदम बरोबर बोललात सिंधुदुर्गा बद्दल विनायक राऊत साहेबानी तस काय काम केलेले नाही.

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 3 дня назад +24

    उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो मान्य

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 3 дня назад +6

    कोकणचा अभ्यासू व हाडाचा शिवसैनिक असलेला आमदार.

  • @vishramshetkar4500
    @vishramshetkar4500 3 дня назад +3

    सतत ऐकत रहावी अशी मुलाखत !कुणाचे कमीपणा करणे नाही की कुणाला अपशब्द वापरणे नाही ! केवळ राजकारण कसे असावे ? आणि ते कसे खेळावे हे ज्ञात करुन देणारी मुलाखत !

  • @shrishailkokane7328
    @shrishailkokane7328 3 дня назад +3

    मानाचा जय महाराष्ट्र.भासखर. साहेब

  • @dilipgadhade835
    @dilipgadhade835 3 дня назад +3

    भास्कर साहेब होम मिनिस्टर होणार

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 3 дня назад +4

    जाधव यांनी जे विचार मांडले ते खरेच आहेत

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дня назад +8

    कोकणात शिवसेना आहे रहाणार आहे, कोकणात शिवसेनेचे नवीन नाव चिन्ह ग्रामीण भागात पोहचले नाही, ही वस्तुस्थिती आहे हे मी अनुभवले आहे, कोकणी जनतेला धनुष्यबाण आणि कमळ चिन्ह प्रचलित आहे, त्यामुळे थोडा मतदारांमध्ये संभ्रम आहे..

  • @Kokankanosa
    @Kokankanosa 3 дня назад +5

    मुंबई तक चावडी चे सर्वच भाग पाहत आहोत, पण आजची भास्कररावांसोबतची चावडी संपूच नये असे वाटले. उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री व्हावे ही उभ्या महाराष्ट्राची इच्छा आहे, पण जर का साहेबांना मुख्यमंत्री पदावर दुसऱ्या कुणाला बसवायची असेल तर त्यांनी भास्कररावांना प्राधान्य द्यावे. ते या पदाला १००% न्याय देतील याची आम्हाला खात्री आहे.

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 2 дня назад

      एकदम सहि

    • @omkar23549
      @omkar23549 День назад

      ​@adv.anilshitole359tuz ky challay baba 😂😂😂

  • @hemantwalke5933
    @hemantwalke5933 3 дня назад +3

    ग्रेट जाधव सर....

  • @priyankakadam9952
    @priyankakadam9952 3 дня назад +2

    Sir ji ..❤

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 3 дня назад +1

    जबरदस्त सडेतोड मुलाखत, ढाण्या वाघ ❤ जय महाराष्ट्र..

  • @madhusudanpatole7662
    @madhusudanpatole7662 3 дня назад +3

    योग्य व्यक्तिमत्वाला चावडीवर बोलवलत, असेच योग्य विचार देणाऱ्या व विकार न देणाऱ्या नेत्यांना चावडीवर बोलवा, त्यामुळे पुढील पिढीला आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात विचार न करता अश्लाघ भाष्य करण्यापासून परावृत्त करता येईल व एक विचारी व संस्कारी पिढी उभी राहील.

  • @SiddheshwarSurvase-vp6yj
    @SiddheshwarSurvase-vp6yj 3 дня назад +11

    1no

  • @yatinkanade2433
    @yatinkanade2433 3 дня назад +5

    एक नंबर शेठ❤️🚩👍🏻

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 3 дня назад +2

    भास्कर जाधव साहेब जय महाराष्ट्र

  • @VinayakMahamuni-s5l
    @VinayakMahamuni-s5l 2 дня назад

    छान मुलाखत.. 👍

  • @YuvarajRaut-r3c
    @YuvarajRaut-r3c 3 дня назад +26

    उद्धव साहेब हेच मुख्यमंत्री होणार

    • @akshaynic
      @akshaynic 3 дня назад

      बाळासाहेब थोरात

  • @sandeepbhosale5571
    @sandeepbhosale5571 7 часов назад

    साहेब मी निशब्द झालो. खूप छान विश्लेषण

  • @DipakNikam-lm5nl
    @DipakNikam-lm5nl 3 дня назад +7

    शेठ तुमच्याबद्दल आदर आहे च, पण माझ्या सारखे सगळेच नाही भेटणार.

  • @vijaykate5781
    @vijaykate5781 2 дня назад

    सर्वात चांगली मुलाखत

  • @DhanuGhume
    @DhanuGhume 2 дня назад +1

    कट्टर शिवसैनिक म्हणून भास्कर जाधव साहेब

  • @ketsuna1
    @ketsuna1 2 дня назад +1

    ❤ सच्चा असल्यामुळे बेडर व्यक्तिमत्त्व ❤

  • @ganeshpakhad1986
    @ganeshpakhad1986 3 дня назад +1

    जय महाराष्ट्र साहेब

  • @namadevpharakate9760
    @namadevpharakate9760 3 дня назад +2

    Jay Maharashtra saheb

  • @drk1342
    @drk1342 3 дня назад +6

    Abhyasu manus ❤️❤️

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 2 дня назад +1

    अशोका चव्हाण साहेब खूप अभ्यासू आहेत 🙏🙏💪💪

  • @abhijitraut9505
    @abhijitraut9505 3 дня назад +8

    मंत्री होणार च जाधव साहेब

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 3 дня назад +1

    मुलाखत नाही हा एक विचार आहे 👍

  • @emes8740
    @emes8740 3 дня назад +1

    Anuja 46:00 😂😂😂 expression

  • @RaosahebSarode
    @RaosahebSarode 3 дня назад +1

    उच्च विचारसरणी चे नेते भास्कर शेठ ❤

  • @ShashikalaAdbole
    @ShashikalaAdbole 3 дня назад +1

    No1 Bhaskar Jadhav

  • @nileshguhagharkar6913
    @nileshguhagharkar6913 День назад

    जय महाराष्ट्र

  • @HARSHFF-hx4po
    @HARSHFF-hx4po 3 дня назад +5

    नेता असावा तर असा दमदार आणि प्रमाणिक

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дня назад +5

    साहिलजी नाराज सर्वच पक्षात असतात, पण तुम्ही इतर कोणाला असा प्रश्न विचारत नाहीत, फक्त शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांना नाराजीचा प्रश्न विचारलात, म्हणजे तुमचे मत आहे का भास्कर जाधवानी शिवसेना सोडावी..

  • @sagarkoche4235
    @sagarkoche4235 3 дня назад +1

    दिलखुलास आमदार

  • @sandeshsalvi1792
    @sandeshsalvi1792 2 дня назад

    जय महाराष्ट्र...
    🚩🚩🚩🚩
    भास्कर जाधव. कोकण ची शान

  • @bhupendranikam6855
    @bhupendranikam6855 День назад

    Best episode ever

  • @sagargaikwad824
    @sagargaikwad824 3 дня назад

    Khup chan mulakhat👏👏👏

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 3 дня назад +1

    खास करून पश्चिम महाराष्ट्र बदल पाहिजे

  • @dipaksarode5104
    @dipaksarode5104 3 дня назад +1

    ❤❤

  • @bharatsupekar2633
    @bharatsupekar2633 3 дня назад +4

    भास्करराव जाधव साहेब एक बिनधास्त व सडेतोड व्यक्तीमत्व आहे.ते जिथे असतात तिथे ते निष्ठेने कार्यरत असतात.मग उध्दव ठाकरे साहेब असो कि पवार साहेब असो.....
    नक्कीच मंत्री व्हावेत असं संपूर्ण महाराष्ट्राला वाटतंय आणि उध्दव साहेब न्याय देतील... आता अन्याय होणार नाही.

  • @amitshisal1316
    @amitshisal1316 3 дня назад

    Great 👍 jadhav saheb 😊

  • @gaurav_dhere
    @gaurav_dhere 15 часов назад

    आज पर्यंत ची सर्वात मोठी चावडी मुलाखत 1.50 मिनिट. बरोबर आहे का साहिल सर

  • @sureshlande4133
    @sureshlande4133 3 дня назад +1

    भास्कर जाधव हे एक अभ्यासू नेता कोकणची शान आहे येत्या निवडणुकीत पूर्वीचे सर्व रेकॉर्ड तोडून निवडून येणार !!

  • @sanjaypoulkar9920
    @sanjaypoulkar9920 12 часов назад

    खुप छान बोलला साहेब...

  • @rohitsiddha1355
    @rohitsiddha1355 3 дня назад

    Maze aavadate Nete Shri. Bhaskar Jadhav ❤

  • @surajbhautaur2653
    @surajbhautaur2653 3 дня назад +1

    Only Udhav Balasaheb Thackeray Shivsena

  • @abhinavpawar5779
    @abhinavpawar5779 2 дня назад +1

    Great cm एकनाथ शिंदे साहेब 💪💪🙏🙏✊✊

  • @shaile5506
    @shaile5506 2 дня назад

    सच्चा नेता❤❤❤❤❤

  • @बाबाजीशिंदे-ह6ठ

    भास्करराव जाधव तुम्हचा अभिमान आहे 🚩🚩🚩🚩🚩

  • @jyotikohinkar7741
    @jyotikohinkar7741 3 дня назад

    1.hushar.manus.jabardast.saheb

  • @vinayakjadhav694
    @vinayakjadhav694 3 дня назад +2

    साहेब मी एक महविकास आघाडी चां साचा कार्यकर्ता आहे पण मला एक म्हणायचे आहे की जो पर्यंत evm ahe तो पर्यंत bjp जाऊ शकत नाही

  • @matrixmind76
    @matrixmind76 3 дня назад +1

    1:07:56 कुठल्या तोंडाने बोलणार … स्व:तच भर्ष्ट्राचाराने सम्रूद्ध झालायस 😂😂

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 3 дня назад

    31:46 spot on....

  • @user-tr6ke9hh8s
    @user-tr6ke9hh8s 2 дня назад

    महाराष्ट्रातील सुसंस्कृत आमदार 👍

  • @priteshkhambekar
    @priteshkhambekar 3 дня назад +1

    Bhaskarao Jadhav 🐅

  • @MohanGhorpade-l3k
    @MohanGhorpade-l3k 3 дня назад

    मुंबई तक

  • @vilasvirar
    @vilasvirar 3 дня назад +16

    उद्धव हेच मुख्यमंत्री होणार.

    • @akshaynic
      @akshaynic 3 дня назад

      नाना पटोले

  • @atharv1238
    @atharv1238 День назад

    6 महिन्या साठी उद्धव साहेब ठाकरे मुख्यमंत्री आणि नंतर तुम्ही साहेब

  • @prasadmahadik6099
    @prasadmahadik6099 3 дня назад

    1.47 is awesome

  • @RameshKoli-c9u
    @RameshKoli-c9u День назад

    शिवसेना नेते भास्कर शेठ जाधवआक्रमक नेतेव अभ्यासू सुसंस्कृतमहाराष्ट्रात त्यांची ओळख आहेअसे नेते भास्कर शेठ जाधव

  • @YuvrajGharal
    @YuvrajGharal 3 дня назад

    UT saheb Best CM ❤ 🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @krishnaakhade9297
    @krishnaakhade9297 3 дня назад +3

    अभिजीत करांडे शिवसेनेची ओट स्प्रिट झाली असे तुम्हाला कोणी सांगितले तुम्ही शिंदे भाजपचे प्रवक्ते आहात का शिंदे भाजपला मुस्लिम मते मिळाली नाहीत, असे म्हणाल का प्रवक्ते महाराज..

  • @vithalkale1401
    @vithalkale1401 3 дня назад

    Khubchand ki mulakat salute vastra udyog Panna

  • @deepakshinde7347
    @deepakshinde7347 3 дня назад

    Kadakkkkkk

  • @abhisheksamindre5224
    @abhisheksamindre5224 3 дня назад +7

    अभिजित जरा bjp समर्थक वाटतोय

  • @s.dsawant4610
    @s.dsawant4610 3 дня назад

    Jadhav Sir bhavi Houm minister. Jay Maharashtra.

  • @omkar23549
    @omkar23549 День назад

    जनसंघ कायम महाराष्ट्र मध्ये होता, उलट काही लोकसभेला कमळ चिन्हा वर सेने च्या उमेदवार नी निवडणूक लढवली आहे बाळा

  • @bhausahebgiri6885
    @bhausahebgiri6885 3 дня назад

    bhasakar jadhav ekach nabar

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 День назад

    मुक्ती मेहबूबा नाही हो मुफ्ती आहे

  • @krupstyapandurangachi6823
    @krupstyapandurangachi6823 3 дня назад +1

    एक नंबर शेठ कोकणचा ढाण्या वाघ

  • @sunilkhandagale9227
    @sunilkhandagale9227 3 дня назад

    Sacha manus

  • @YogeshPatil-n3q
    @YogeshPatil-n3q 2 дня назад

    kharach abhyasu nete ahet bhaskarrao. Uddhav sahebani tya tyanchya yogyate chijababdari dili pahije.

  • @SumitKonje-j8y
    @SumitKonje-j8y 3 дня назад +1

    Best leader in UBT😊

  • @AbdulRahman-kg9yk
    @AbdulRahman-kg9yk 3 дня назад

    WAH ZAKKAS VICHAR
    JAI KOKAN JAI CHIPLUN

  • @prakashsonawane9217
    @prakashsonawane9217 День назад

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले कोरोणा आला पुन्हा मुख्यमंत्री झाले तर पटकी येईल पटापट विलाज मिळणार नाही