पडक जमिनीचा भुगा करते बिरबल कंपनीचे रोटावेटर | Birbal Rotavator Price | Maharashtra | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 апр 2024
  • पडक जमिनीचा भुगा करते बिरबल कंपनीचे रोटावेटर | Birbal Rotavator Price | Shivar News 24
    पंजाब येथील बिरबल कंपनीचे रोटावेटर महाराष्ट्रात दाखल झाले असून, बिरबलचे रोटावेटर अगदी कडक जमिनीचासुद्धा भुगा करून टाकते. बिरबल कंपनीने महाराष्ट्रात डिलर नेमले असून, या माध्यमातून ग्रामीण भागात आता बिरबल रोटाव्हेटर विक्री होऊ लागले आहेत. या रोटावेटरचे वैशिष्ट्य म्हणजे दणकटपणा., शासकीय अनुदानात हे रोटावेटर आपण खरेदी करू शकता.
    #बिरबलरोटावेटर
    #birbalrotavator
    #rotavatorprice
    #shivarnews24
    #agriculture
    #farmer

Комментарии • 3

  • @kiranrakshe7333
    @kiranrakshe7333 2 месяца назад

    5 फुट किंमत

  • @crazym10gaming45
    @crazym10gaming45 6 дней назад

    भाऊ ब्लेड तुटून 10 दिवस झाले आतापर्यंत तुम्ही ब्लेड दिले नाही