कमी गुंतवणुकीत जास्त पैसा देणारा साेडा बॉटल उद्योग | Profitable Soda Business | Marathi Udyog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2024
  • कोपरगाव येथील सानिका फाउंटन कंपनी साेडा बॉटलच्या मशीनची निर्मिती करते. आजच्या स्थितीत साेडा बॉटल विक्रीचा व्यवसाय बाराही महिने तेजीत असतो. कोल्ड्रिंक्स व्यवसाय हा एका सिझनपुरता मर्यादित राहिलेला नाही. अनेक हॉटेल्स, किराणा दुकान, मॉलमध्ये कोल्ड्रिंक्सची मागणी वाढत आहे. विशेष म्हणजे, पूर्वी थंडपेय व्यवसायात परदेशी कंपन्याच अग्रेसर होत्या. मात्र, आता भारतातील व्यावसायिकही मशिनरींची निर्मिती करून उद्योजक घडवू लागले आहेत. कोपरगावच्या सानिका फाउंटन कंपनीने सोडा बॉटल निर्मितीचे मशीन बनविले आहे. महाराष्ट्रासह बाहेरील राज्यातही या साेडा बॉटल मशीनला पसंती मिळू लागली आहे.
    Sanika Fountain Company of Kopargaon manufactures Soda bottle machines. In today's situation, the business of sale of Soda bottles is booming every twelve months. Coldrinks business is not limited to one season. Demand for cold drinks is increasing in many hotels, grocery stores, malls. Interestingly, in the past only foreign companies were the leaders in the cold drinks business. However, now Indian businessmen are also starting to create entrepreneurs by manufacturing machinery. Sanika Soda Fountain Company of Kopargaon has made a soda bottle making machine. This Soda bottle machine has started to gain popularity in other states including Maharashtra.
    #sanikasofountainkopargaon
    #businessideas
    #marathi udyog
    #shivarnews24

Комментарии • 1

  • @sumitdiwanji50
    @sumitdiwanji50 26 дней назад +1

    कंपनी चा पत्ता देत जावा डिस्क्रिप्शन मध्ये