"ती गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही" अगदी योग्य निर्णय👌 नाही तर bolero भेटणार म्हणुन लोक डोळे बंद करून घेतील पण तिचा maintenance करणे खूप कठीण होईल म्हणुन विचार करून घेतलेला निर्णय आहे हा 👍👍
अगदी बरोबर बोललात पण जर बुलेरो आणि योग्य नोकरी ची मागणी करून बूलेरो टुर्स ट्रॅव्हल ला भाड्याने लावण्याची आयडिया द्यायला हवी कारण या ट्रॅव्हल्स बिझनेस मध्ये या गाडीची भरपूर मागणी असते.
हे बघा भावानो ऊच निच राहुद्या आमच्या शेजारच खेड़े गावा मध्ये लोहार राहतात आम्हाला आनंद महिंद्रा यांनी विचार जरी केला असला तरी आम्हाला अतिशय अभिमान वाटतो
आम्ही दुसरी गाडी बनवून देऊ पण पहिली लक्ष्मी आहे या वाक्यातच सगळं आलं कलेचं मोल करता येत नाही नाहीतर त्याला व्यवहार म्हणतात महेंद्रा साहेबांनीं यांना कंपनीमध्ये जॉब द्यावा आणि मेहनतीची कदर करावी
Job opportunity will make this man mediocre, his creativity & innovative mind will get compromised.. instead Monitory Support & financially appreciation of his work would motivate this man to make more innovative things in coming times I guess.
या बंधुला मानाचा मुजरा,आपल्या महाराष्ट्राकडे असे हीरे आहेत, याना योग्य सहकार्य केले तर हे इतिहास घडवू शकतात ,श्री आनंद महिन्द्रा यानी योग्यती मदत करणें गरजेचे आहे,
Down to earth family . Very simple family. I am mechanical engineers and i do not know ABCD in practical knowledge.. God bless you Lohar Sir .. U proved that simplicity is best ornament
योग्य निर्णय आहे, कारण पेट्रोल महाग आहे..दुसरी तयार करून द्या त्यांना महिंद्रा ना . आणि साहित्य घ्या त्यांच्या कडून आणि पैसे घ्या तुमच्या मेहनत चे, आणि आयडिया चे . खूप घ्या.
श्री महेंद्र साहेब यांनी त्यांना साधने आणून द्यावे आणि दुसरी बनवून घ्यावी.त्यांना स्वतात मस्त आहे. गरिबांना परवड नारी आहे. चाळीस हजारात होणारी जीप सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकते. मोटारसायकल पेक्षा हि नक्कीच उपयुक्त आहे. हरिओम
महिंद्रा चे जे कुणी director आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही श्वाताहा येऊन माहिती घ्या व या गरीब कुटुंबाला उद्योग समूह मधे नौकरी नाही तर या गाड़ी ची भागीदारी द्यावी
या गाडीला जर ४० किमी मायलेज देणारी असेल तर, याचा उपयोग सर्व सामान्य माणसालाही आणि देशाला होत असेल तर काही हरकत नसावी.. आणि या भाऊंना त्याची रॉयल्टी मिळावी...!!!???
1.खररच बोलेरो मिळेल ही, पन ती चालवन्या इतकी त्यांची परिस्थिति नाही.. 2. क़ाय confedence आहे त्या म्हणाल्या त्याना आमची गाड़ी हवि असेल तर त्याना आम्ही दूसरी बनवून देवू।।। Hats off!! respect!!!
kai paristi pahije bolero gheun vikli tar paristiti changli nahi honar ka tevdech 10 12 lakh yetil . kahi vaisai karta yel kon bol bolero gheun chalwa vikta pan yen na marathi manus etich mage ahe bussiness mind nahi hae
एक समाधानी माणुस आणि कुटुंब काय असते हे तुम्ही दाखवून दिले आहे. महिंद्रा कंपनीने त्याना जॉब वर घेतल्यास भारतात एक नवीन जीप पहायला मिळेल हे नक्की.❤❤❤❤🤩🤩🤩
Are ma gapchup yachi gaadi ghyaychi na yala thode paise ani gaadi deun ase social media vr deal krun ky fayda ashane tar sagle lok boltil ki bolero sathi swatachi kala vikun takli etc etc negative impact pdel mahindra ne jara ya muddya vr vichar kela pahije
क्रिएटीविटी अतिशय उत्तम👌👌 फक्त 150cc ते 220cc इंजिन लावले तर तिला स्पीड आणी पिकअप मिळेल...कारण 100cc इंजिन 7 bhp चे आहे आणी 150 cc मध्ये किमान 15bhp मिळेल
धन्यवाद बीबीसी तुम्ही अशा कलाकार लोकांना त्यांचा कलेचं महत्त्व जागा समोर अनलत या बद्दल तुमची स्तुती करेल तेवढी कमी आहे . हे लोहार समाजात खुप लोक कलाकार आहेत कोणी जाती निहाय काम करतो तर कोणी सुतार काम करतो पण जिथे हे लोक काम करतात तिथे आपल्या कामाची छाप सोडत असतात.
He proved that no one needs to have an engineering college certification to build a car. All you need is an experience and a strong will power to build it. Education has become a business today and many of us have wasted our time in college days in reading books rather having practical approach towards education and did not explore the world around us. Our education system needs a change.
आनंद महेंद्र साहेबांनी यांच्या बुद्धीची कदर केली आहे. त्याचे बक्षीस त्यांनी देऊ केले आहे. त्याचा स्वीकार करावा. चुकीचे सल्ले देणारे या जगात जास्त आहे. त्यांना दुसरी गाडी बनवून द्या. तुमची त्यांच्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल.
श्री .दत्तात्रय लोहार यांचे कल्पक ज्ञान आणि कलाकौशल्य पाहून त्यांना दुकानात कामी येणाऱ्या नवनवीन सामग्री द्याव्यात आणि त्यांच्याकडून दुसरी गाडी तयार करून घ्यावी .
माझ्या देशाला असा वैज्ञानिकांनची गरज म्हणून आम्ही शिवरायांच्या काळाच्या महाराष्ट्र पुन्हा घडऊ सकतो सलाम असालोकांना जयानच्या मूळे भारताच मान जगात वाढतो आहे पण हे नेता लोकांना काय बोलू मी आज जो देशा ची प्रगती थामली आहे ना या नेतांन मुळे असालोकांनचे ते कधीही सपोरट नाय करताता 😭😭 मी मराठी माणूस नाय पण मला अगदी प्रेम मराठी भाषेतील आहे मराठी लोकांना ची संकृती खरच मराठी लोक गोड आहेत जय महाराष्ट्
लोहार साहेब, मी मानतो की हि गाडी तुम्ही खूप मेहनत अणि कल्पकतेने बनवली, पण मला वाटते की तुम्ही ही गाडी महिंद्रा यांना द्यावी, कारण अश्या बहू देशी कंपनी मधे देश विदेशात लोक येतात, त्या मुळे तुमचे नाव अणि सोबत भारताचे नाव ही मोठे होईल.
खरंच आहे. ज्या गोष्टीत कष्ट ओतले.. ती लक्ष्मी देऊन तरी कशी टाकणार? जुगाडजीप हिच तुमची कायमची ओळख आहे. तिला गमाऊ नका. ऊलट "तुमच्या नावे जुगाडजीप" पेटेंट📖 रजिस्टर ✍ करून मिळवा.👍🏻 आणि बोलेरो ऐवजी..ऊलट श्री. महिंन्द्रा साहेबांनी 🙏तुम्हाला जॉब द्यावा म्हणावं ..कायम स्वरूपी चा.👍🏻
Family's emotional attachment to vehicle is natural considering he made it himself with lot of efforts. Huge appreciation for his persistence and creativity. That vehicle is family member now. Like that fellow's own child.
तुमची लक्ष्मी त्यांच्या महिंद्रा संग्रहालयात राहील असिमित काळासाठी. आणि इंजिनिअरिंग चे 4 वर्ष बरबाद केल्यानंतर बारा हजारावर महिंद्रा मध्ये कामाला लागलेल्या नविन इंजिनिअर पोरांना प्रेरणा देत राहील. देऊन टाका लवकर आणि बोलेरो घेऊन टाका.
महिंद्रा कंपनीने योग्य निर्णय घेऊन भारतात तुमचं नाव केलंय आपण मोटे मनाने गाडी द्यावी असे वाटते भावनीक न होता आपण नवी गाडी बनवावी जीवनात पुढे जायला शिकले पहिजे असे मला वाटते 🙏🏻💐💐🌷🌷👍🏻👍🏻
..भाऊ..!आपल्या कल्पकतेची कमालआहे.गरीब-मेहनती बहुजन लोकांत लपलेले हे टॕलेंटआहे.आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीत जाॕब देऊन तेआणखी विकसित करुन त्या टॕलेंटचा कंपनीसाठीही फायदा करुन घ्यावा.!
त्यापेक्षा ही गाडी महिंद्रा ला देऊन 15 लाख रूपये घ्या, 5 लाख ची WagonR घ्या, बाकीच्यात अजून 1 गाडी बनवा अशीच, जरा मस्त, तुमची कला तुमच्या कडेच राहील...
गरीब शेतकरी साठी व मजुरांसाठी गाडी तयार करण्यासाठी तळमळ आहे, लोहार यांच्या कामाचे कौतुक केले च पाहिजे , त्याचबरोबर त्यांच्या कामाचं पेटंट मिळवून दिले पाहिजे ,
"ती गाडी वापरण्याची माझी परिस्थिती नाही" अगदी योग्य निर्णय👌 नाही तर bolero भेटणार म्हणुन लोक डोळे बंद करून घेतील पण तिचा maintenance करणे खूप कठीण होईल म्हणुन विचार करून घेतलेला निर्णय आहे हा 👍👍
अगदी खरं आहे
अगदी बरोबर बोललात पण जर बुलेरो आणि योग्य नोकरी ची मागणी करून बूलेरो टुर्स ट्रॅव्हल ला भाड्याने लावण्याची आयडिया द्यायला हवी कारण या ट्रॅव्हल्स बिझनेस मध्ये या गाडीची भरपूर मागणी असते.
बरोबर
अगदी बरोबर👍👌
आणि गाडीला रोड परमिशन पण नाय मिळणार
जगात काही गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही,हे एकदा खरं ठरलं, तुमच्या कलेला मानाचा मुजरा.
आनंद महिंद्रा याचे पण आभार माणूया कि त्यानी विचारणा केली
एक मोठा उडोगपती धकल घेतो हे फार मोठ श्रेय आहे या म्हाराष्ट्रीय माणसा च 🙏
to rakshas technology design khayla baghtoy
@@kushaq1173 please....
@@kushaq1173 काय नीच विचारसरणी आहे आनंद महिंद्रां सारख्या नितळ मनाच्या उद्योगपती बद्दल.
हे बघा भावानो ऊच निच राहुद्या आमच्या शेजारच खेड़े गावा मध्ये लोहार राहतात आम्हाला आनंद महिंद्रा यांनी विचार जरी केला असला तरी आम्हाला अतिशय अभिमान वाटतो
तुमची गाडी, तुमचे विचार, आनंद महिंद्रा बरा माणूस आहे, फक्त राजकारण्यांच्या तावडीत सापडू नका.
समाधान हे मानन्यात आहे हे नक्की. महिंद्रानी त्यांना job देऊन त्यांच्यातील hidden talent ला वेगळ्या उंचीवर पोहचवावे.💐💐💐
Job deun gulam bananyapekshs कल्पकतेला वाव दिला तर बरं होईल
@@loveraw5041 काय संस्कार आहेत वा
@@sach1098 आरे वा किती चांगले संस्कार आहेत
सहमत
Eak show room dyava tyana
आमचा शेतकरी कधीच हपापलेला नव्हता आणि कधी राहणार ही नाही .....
मानल भाऊ तुम्हाला सलाम💐👍
खरंच खुप कठिण परिस्थिती असताना आपण इतकी चांगली ऑफर नाकारली त्याबद्दल तुम्हला मनापासून धन्यवाद
👌👍स्वाभिमानी आहे भाऊ तुम्ही असाच हा स्वाभिमान टिकवून ठेवा 🙏🙏🙏
Best comment .
Best coment 👍
@@gaikwadkailas thanks
खुप मेहनत घेतली भाऊ तुम्ही, तुमच्या कार्याला सलाम🙏
आम्ही दुसरी गाडी बनवून देऊ
पण पहिली लक्ष्मी आहे
या वाक्यातच सगळं आलं
कलेचं मोल करता येत नाही नाहीतर त्याला व्यवहार म्हणतात
महेंद्रा साहेबांनीं यांना कंपनीमध्ये जॉब द्यावा आणि मेहनतीची कदर करावी
Job opportunity will make this man mediocre, his creativity & innovative mind will get compromised.. instead Monitory Support & financially appreciation of his work would motivate this man to make more innovative things in coming times I guess.
देधकापीचरसारखहोईल
मानलं भाऊ तुम्हाला.... नाही तर आज काल थुकुन चटनारे पण खूप लोक आहेत..
@@nature_lovers6 अरे पूर्ण ऐकून तरी घे ... दुसरी गाडी बनवून देतो म्हनून सांगितले की ते ही कुठली अपेक्षा न बाळगता....
BBC वाल्यांना विनंती आहे की जे तुम्ही likes and view मधून जे पैसे कमवाला ते ह्या कुटुंबाला द्यावे..
खूप प्रेरणादायी बातमी.
अभिनंदन लोहार साहेब .अशीच अजून मोठी गाडी बनवा.
Unique car.
जगातील अशी एकमेव चार चाकी जी 40किमी/प्रती लिटर mileage देते.
हेच समाधान कोट्यावधी रुपयाचं आहे
या बंधुला मानाचा मुजरा,आपल्या महाराष्ट्राकडे असे हीरे आहेत, याना योग्य सहकार्य केले तर हे इतिहास घडवू शकतात ,श्री आनंद महिन्द्रा यानी योग्यती मदत करणें गरजेचे आहे,
खूप छान ,समाधानी कुटूंब आहे
Khopcha Sama dhani kutumba aahe
जगात सगळ विकत घ्याल पण शेतकऱ्यांचा आत्मसन्मान कधीच घेऊ शकत नाही🙏🙏
Saheb tyanchi dakhal ghenare mahindra saheb sudha great ahet
पहिली लक्ष्मी ❤️
वाह लोहार साहेब , दुसरी बनवून द्या महिंद्रा साहेबांना
पाहिली ही कायम लक्ष्मीच❤️😇
Down to earth family . Very simple family. I am mechanical engineers and i do not know ABCD in practical knowledge.. God bless you Lohar Sir ..
U proved that simplicity is best ornament
योग्य निर्णय आहे, कारण पेट्रोल महाग आहे..दुसरी तयार करून द्या त्यांना महिंद्रा ना .
आणि साहित्य घ्या त्यांच्या कडून आणि पैसे घ्या तुमच्या मेहनत चे, आणि आयडिया चे . खूप घ्या.
kai fark padtoi petrol cha bolero gheun vikai . tya yenara paisat kahi tari chota motha bussiness karawa .
@@ragnar8442 ha bhau patal.
श्री महेंद्र साहेब यांनी त्यांना साधने आणून द्यावे आणि दुसरी बनवून घ्यावी.त्यांना स्वतात मस्त आहे. गरिबांना परवड नारी आहे. चाळीस हजारात होणारी जीप सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊ शकते. मोटारसायकल पेक्षा हि नक्कीच उपयुक्त आहे. हरिओम
महिंद्रा चे जे कुणी director आहेत त्यांना विनंती आहे की तुम्ही श्वाताहा येऊन माहिती घ्या व या गरीब कुटुंबाला उद्योग समूह मधे नौकरी नाही तर या गाड़ी ची भागीदारी द्यावी
सलाम तुमच्या कर्तव्य शमतेला तुमच्या सारख्या लोकांन मुळेच हे जग सुंदर आहे 👌🙏
महिंद्रा गृप चे पण आभार दखल घेतल्याबद्दत🙏
या गाडीला जर ४० किमी मायलेज देणारी असेल तर, याचा उपयोग सर्व सामान्य माणसालाही आणि देशाला होत असेल तर काही हरकत नसावी.. आणि या भाऊंना त्याची रॉयल्टी मिळावी...!!!???
एवढे कुठे मराठी माणसाकडे व्यवसाyik डोके इकडे कॉमेंट वाच सर्व नोकरी पाठी लागलेले आहे.😂😂.
Mr.Mahindra is always inspiring the Indian talent. He should support him and inspire him to make more..
Agree
पण भाऊ … त्यांना मराठीत सांगा… इंग्लिश नाही कळणार… आपल्या साध्या सोप्या भाषेत…
आगदी बरोबर निर्णय घेतला आपण कारण वाढत्या महागाईला परवडेल अस राहील पाहिजे 👍
1.खररच बोलेरो मिळेल ही, पन ती चालवन्या इतकी त्यांची परिस्थिति नाही..
2. क़ाय confedence आहे त्या म्हणाल्या त्याना आमची गाड़ी हवि असेल तर त्याना आम्ही दूसरी बनवून देवू।।।
Hats off!! respect!!!
kai paristi pahije bolero gheun vikli tar paristiti changli nahi honar ka tevdech 10 12 lakh yetil . kahi vaisai karta yel kon bol bolero gheun chalwa vikta pan yen na marathi manus etich mage ahe bussiness mind nahi hae
एक समाधानी माणुस आणि कुटुंब काय असते हे तुम्ही दाखवून दिले आहे. महिंद्रा कंपनीने त्याना जॉब वर घेतल्यास भारतात एक नवीन जीप पहायला मिळेल हे नक्की.❤❤❤❤🤩🤩🤩
महिंद्रा सरांनी...!! बोलेरो देण्यापेक्षा त्या माणसाला चांगली नौकरी द्यावी.. अस मला वाटतं
नोकरी गाडी देण्यापेक्षा औजारे आणि सामान देण्यात आले पाहिजे..... नविन काही वेगळे बनवतिल.
नोकरी बेस्ट.
Research and Development madhe Sr position var ghyayla sangaych ka??
@@BiggBoss0606-n4b चांगली नौकरी द्यावी अस म्हटल मी..!!! डोळे झाकून कंपनीची महत्वाची जबादारी द्यायला हवी असे नाही म्हटलोय..!!! जरा नीट वाचावे
@@BiggBoss0606-n4b 😬😂😂
Don't ignore Mr.Mahindra .he is appreciating concern person.
Reaally
Are ma gapchup yachi gaadi ghyaychi na yala thode paise ani gaadi deun ase social media vr deal krun ky fayda ashane tar sagle lok boltil ki bolero sathi swatachi kala vikun takli etc etc negative impact pdel mahindra ne jara ya muddya vr vichar kela pahije
ऐ, " गाडी " म्हणाय शिक आधी...
येड्या गांडीच्या😆😅😄😃😂😁😀😉
" Gandi " म्हणतंय !!!
@@truefacts5061 😁 typing mistake jhali
@@truefacts5061 🤣🤣
👌👌💐💐🙏लय चांगली आमची ही जगात सांगली
मस्त छान आहे गाडी सलाम तुमच्या कार्याला
या लोहार साहेबांची मा.पंतप्रधान व मुख्यमंत्री साहेबांनी दखल द्यावी व अश्या अनेक नव कारागिरांना नवी उमेदीचा वाव ध्यावा..
100 cc ingine ahe dada 4 manse baslyavar ghat ks chdhal
आनंद महेंद्रा नि त्यांना R&D मध्ये कायम स्वरुपी कामावर घ्यावं आणि नवीन संशोधन करावे
सौ सोनार की एक लोहार की...आम्ही लोहार🔥👍
आला जातीवर 😂😂
🔥🔥
@@parmeswarholkar1391 Yenarch ka yeu nye fakt tumhalach yaycha adhikar dila ahe ka ?
@@parmeswarholkar1391 😅😅😅😅😅
@@parmeswarholkar1391 चोमन्या जातीवर जाणार च ना....तुमच्या गांडीत दम असेल तर तुम्ही पण बनवा....आणि घ्या अभिमानाने जातीचे नाव.....
जळू नका लवड्यानो
क्रिएटीविटी अतिशय उत्तम👌👌
फक्त 150cc ते 220cc इंजिन लावले तर तिला स्पीड आणी पिकअप मिळेल...कारण 100cc इंजिन 7 bhp चे आहे आणी 150 cc मध्ये किमान 15bhp मिळेल
पन साहेब पिकअप नाही पाहीजे आहे अेवरेज पाहीजे
🙏🙏सलाम तुमच्या कार्याला
सलाम तुमच्यातल्या इंजिनीअर ला
स्वतःच्या परिस्थितीवर मात करण्याच्या जिद्दीला
🙏🙏🙏
Salute to Mr Anand Mahindra sir 🙏
👍🙏
Goverment should appreciate this kind of Talent.
Khup sadhi and premal manse. Aahet hi, salute to this guy 😊
प्रेरणादायी😊😊
Hear them, that’s the flavour of village, so genuine
लाखो रुपयांची फॉर्च्युनर, ऑडी,मर्सिडीज मधून फिरणारे सुध्दा या गाडीपाशी फिके पडतात कारण ही गाडी स्वतःच्या कष्टाने तयार केली आहे
सहमत 👍
लाखो रुपयांची ऑडी आणि मर्सिडीज घेण्या साठी पण कष्ट करूनच पैसे कमवावा लागतात
@@NKOMKAR पण स्वतः मुल काढणे आणि टेस्ट ट्यूब बेबी करणे फरक आहे
@@NKOMKAR 2 number paisa asto , BMW , meecedese madhe
धन्यवाद बीबीसी तुम्ही अशा कलाकार लोकांना त्यांचा कलेचं महत्त्व जागा समोर अनलत या बद्दल तुमची स्तुती करेल तेवढी कमी आहे .
हे लोहार समाजात खुप लोक कलाकार आहेत कोणी जाती निहाय काम करतो तर कोणी सुतार काम करतो पण जिथे हे लोक काम करतात तिथे आपल्या कामाची छाप सोडत असतात.
जीप देण्यापेक्षा mahindra ने त्यांच्यातील Talent ला Job द्यावा..
जॉब पेक्षा रॉयल्टी वर या.
He proved that no one needs to have an engineering college certification to build a car. All you need is an experience and a strong will power to build it. Education has become a business today and many of us have wasted our time in college days in reading books rather having practical approach towards education and did not explore the world around us. Our education system needs a change.
Congratulations 🌷👍जय महाराष्ट्र
आनंद महेंद्र साहेबांनी यांच्या बुद्धीची कदर केली आहे. त्याचे बक्षीस त्यांनी देऊ केले आहे. त्याचा स्वीकार करावा. चुकीचे सल्ले देणारे या जगात जास्त आहे. त्यांना दुसरी गाडी बनवून द्या. तुमची त्यांच्या कंपनीत नोकरी करण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होईल.
महिंद्रा सर , यांना आवडली आहे. त्यांना दिली तर आणखी इतर मदत होऊ शकते.
Amazing hope he gets a monetary reward for this innovation which may inspire the scientists to come out with something smaller and durable
तुमच्या कार्याला सलाम .....पण महिंद्रा सर तुम्हाला नक्कीच जॉब देतील .... भला माणुस आहे .... द्या त्याना असा जुगाड बनवून❤
श्री .दत्तात्रय लोहार यांचे कल्पक ज्ञान आणि कलाकौशल्य पाहून त्यांना दुकानात कामी येणाऱ्या नवनवीन सामग्री द्याव्यात आणि त्यांच्याकडून दुसरी गाडी तयार करून घ्यावी .
दत्तात्रय लोहार यांच्या निर्णयामुळे आपले अभिनंदन .
बिचाराकडे वेल्डिंग करताना चश्मा ही नाही घालायला वा रे भाऊ मानल तुझ्या कार्याला आणि तुझ्या ध्येयाला
माझ्या देशाला असा वैज्ञानिकांनची गरज म्हणून आम्ही शिवरायांच्या काळाच्या महाराष्ट्र पुन्हा घडऊ सकतो सलाम असालोकांना जयानच्या मूळे भारताच मान जगात वाढतो आहे पण हे नेता लोकांना काय बोलू मी आज जो देशा ची प्रगती थामली आहे ना या नेतांन मुळे असालोकांनचे ते कधीही सपोरट नाय करताता 😭😭 मी मराठी माणूस नाय पण मला अगदी प्रेम मराठी भाषेतील आहे मराठी लोकांना ची संकृती खरच मराठी लोक गोड आहेत जय महाराष्ट्
Haa aahe khara marathi manus he knows to respect his belongings 🔥🙌
हीच जिद्द. मराठी माणसाची प्रगती आणि स्वाभिमान..
स्वाभिमानी दत्ता भाऊ 👌👌👌
खूप छान आनंद महिंद्रा साहेबाचे पण आभार त्यांना अजून काही गोष्टी बनवण्यासाठी मदत करा नक्कीच भारताला याचा फायदा होईल
महिंद्रा कड़े दिली तर खुप लोकांना प्रेरना भेटेल..... तुमच्याकडेच राहिली तर कधीही rto घेऊन जाईल..... दूरदृष्ठी ठेवा 🙏🙏 महिंद्रा फुकट मागत नाहीत 🙏🙏
अगदी बरोबर 👍
दत्तात्रय लोहार साहेब आपले मनापासून अभिनंदन!💐💐💐
विश्वकर्माची लेकरे आम्ही लोहार लोहार,
घाम गाळून देऊ आम्ही प्रारब्धा आकार.
The greatest commitment from Mrs.Lohar. May God bless you all.
Are bhau gaadi detay t gheun tak ….ti milaleli gaadi vikun tak paise bank mdhe tak aani aaramshir jivan jg…..kshala ugach mrmr krtoy……
@@oldisgold8980 बरोबर
@@oldisgold8980 बरोबर
Bahut badiya majaa aagaya ❤❤❤❤❤❤❤superb ❤❤❤❤excellent innovation ❤
Salam lohar bhai aap ko aur baheen ki baat sun kar dil khush hoa khuda bahoot kamiyabi de aamin hamari dua aap ke sath hi
ही गाडी सेफ आहे मिनीकार नाव ठेवा या गाडीच.🚩
Excellent work for this man. 🚩
हे लोहार भाऊ तर इंजिनिअरचे बाप निघाले.
त्यांच्या अथक परिश्रमाचे हे फळ आहे.
पुढील वाटचालीस हार्दिक सुभेच्छा!💐
जयशिवराय।जयभिम।जयभारत।🙏🏼
लोहार साहेब, मी मानतो की हि गाडी तुम्ही खूप मेहनत अणि कल्पकतेने बनवली, पण मला वाटते की तुम्ही ही गाडी महिंद्रा यांना द्यावी, कारण अश्या बहू देशी कंपनी मधे देश विदेशात लोक येतात, त्या मुळे तुमचे नाव अणि सोबत भारताचे नाव ही मोठे होईल.
1 no. Reply ..salute bhau...
खरंच आहे. ज्या गोष्टीत कष्ट ओतले.. ती लक्ष्मी देऊन तरी कशी टाकणार? जुगाडजीप हिच तुमची कायमची ओळख आहे. तिला गमाऊ नका. ऊलट "तुमच्या नावे जुगाडजीप" पेटेंट📖 रजिस्टर ✍ करून मिळवा.👍🏻 आणि बोलेरो ऐवजी..ऊलट श्री. महिंन्द्रा साहेबांनी 🙏तुम्हाला जॉब द्यावा म्हणावं ..कायम स्वरूपी चा.👍🏻
Family's emotional attachment to vehicle is natural considering he made it himself with lot of efforts. Huge appreciation for his persistence and creativity.
That vehicle is family member now. Like that fellow's own child.
Bolero gheun takka
Jai shree krishna 🙏🙏🙏🙏🙏
ह्या जिप ला तोडच नाही भाऊ....लय लय लय एकदम लय भारी👌👌
He is more creative and talented than most of automobile engineers 😅😂
Sure 👍🏻
true fact
*Then = than
@@Khavchat ☺👍
@@s.chavan7287 🙏🙏🙏👍
काका ... कल्पना खुपच यशस्वी होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना......🙏🙏🙏🙏🚙🚙🚙
चार चाकी कार 40 km चे मयलेज देतेय....महिद्राने R&D मध्ये यांना कामाला घ्यावे.
Mitra engine pn 100 cc cha ahe speed ky deil ti ha wichar kar 4 jana basle ki Ani ghat chadhel tari kasa.tu tari vikat gheshil ka mitra Ashi gadi
Amhala ghat bit chadhaychi garaj nahi Mitra,
Mahi gavat khush aahot.
Amchi aai, vadil, bhau, bahin, bayko, lekr sagle ekatr amchya shetat Ani talukyala gelo tari puresa aahe amhala...❤
अभिनंदन! खरंच खूप कौतुक आहे
तुमची लक्ष्मी त्यांच्या महिंद्रा संग्रहालयात राहील असिमित काळासाठी. आणि इंजिनिअरिंग चे 4 वर्ष बरबाद केल्यानंतर बारा हजारावर महिंद्रा मध्ये कामाला लागलेल्या नविन इंजिनिअर पोरांना प्रेरणा देत राहील. देऊन टाका लवकर आणि बोलेरो घेऊन टाका.
Tumcha pan barobar bhau..
खरं आहे
सलाम तुमच्या कार्याला आणि तुमच्यामध्ये असलेल्या कौशल्याला....!
महिंद्रा कंपनीने योग्य निर्णय घेऊन भारतात तुमचं नाव केलंय आपण मोटे मनाने गाडी द्यावी असे वाटते भावनीक न होता आपण नवी गाडी बनवावी जीवनात पुढे जायला शिकले पहिजे असे मला वाटते 🙏🏻💐💐🌷🌷👍🏻👍🏻
💯👍
योग्य 👍🏻
बरोबर आहे
Nice khup avadla mla tumchya gadi peksha mla tumchya swabhav khup sreemant aahe mla tumche vichar khup aavdle
सोन्याचं ह्रदय असलेलं मानसं 🙏🙏
आनंद मैहेन्द् मोठे मनाचे कारागीराची कदर केली जय जवान जय किसान जय भारत
Salute legend....jai kisan...respect.
एक दिवस मुलांच्या पाठ्यपु्स्तकांमध्ये शिकवणार ...
लय भारी ❤️❤️❤️❤️❤️
..भाऊ..!आपल्या कल्पकतेची कमालआहे.गरीब-मेहनती बहुजन लोकांत लपलेले हे टॕलेंटआहे.आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या कंपनीत जाॕब देऊन तेआणखी विकसित करुन त्या टॕलेंटचा कंपनीसाठीही फायदा करुन घ्यावा.!
पेटंट विका 5करोड ला महिंद्रा शेठ ना , बोलेरो नको बोला ,फायदा आहे त्यांचा पण लक्षात घ्या 🙏🙏
फारच छान जीप बनविली दादा तुम्ही. शुभेच्छा ❤
Great family ❤️..🙏.
Mahindra sir also great 🙏
Kup kup Chan kalpakta dakhavli 👍💐💐💐💐💐
Congratulations 💐💐💐💐
Great. With his knowledge and efforts I wish one day he becomes a big advanced garage owner !
मानल भाऊ तुम्हाला.... नाद करायचा नाय... ब्रँड आहे तुमची गाडी , नाही द्यायची गाडी कोणालाच... शासनाने तुमची दाखल घेतली पाहिजे...
त्यापेक्षा ही गाडी महिंद्रा ला देऊन 15 लाख रूपये घ्या, 5 लाख ची WagonR घ्या, बाकीच्यात अजून 1 गाडी बनवा अशीच, जरा मस्त, तुमची कला तुमच्या कडेच राहील...
दत्तात्रय लोहार यांच्या अतुलनीय कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा
गरीब शेतकरी साठी व मजुरांसाठी गाडी तयार करण्यासाठी तळमळ आहे, लोहार यांच्या कामाचे कौतुक केले च पाहिजे , त्याचबरोबर त्यांच्या कामाचं पेटंट मिळवून दिले पाहिजे ,
तुमच्या मेहनत आणि कलाकृती च त्यांनी कौतुक केले आनंद महिंद्रा चांगले व्यक्ती आहेत शेवटी तुमची इच्छा
This nation's people are not lacking of talent and knowledge, but thing they lack of are opportunities. 👍💐
Barobar bhawa!!! ✌️🤞
महिंद्रा यांनी सौदेबाजी न करता या माणसाला कायम नौकरी देऊन त्याची बुद्धी वापरावी.
तुमच्या जिद्दीला व कर्तुत्वाला सलाम
He followed his Dreams and satisfied with that 💐💐congrats dada
तुमच्या विचारांना सलाम करतो दादा🙌🙏🙏🙏🙏❣️❣️❣️❣️❣️
Anand Jala..Samany Mansachi
Dakhal Anand Mahindra...Yani Getli..👍👍👍👌👌👌👌
इमानदारीचे जिवंत उदाहरण❤❤