Это видео недоступно.
Сожалеем об этом.

आसाममधील किंग चिली जगातील सर्वात तिखट मिरची | King Chilli Information In Marathi | Shivar News 24

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 июл 2023
  • जगातील सर्वात तिखट मिरची किंग चिली | King Chilli Information In Marathi | Shivar News 24
    किंग चिली ही जगातील सर्वात तिखट मिरची आहे. या मिरचीची लागवड आसाम राज्यात केली जाते. किंग चिलीच्या पावडरला तीन हजार रुपये किलो दर मिळतो. अतिशय तिखट असल्याने या मिरचीला हात जरी लागला तरी अंगार होते. या मिरचीला भूत जोलकिया असेही म्हणतात. नागालँडमध्ये ‘किंग चिली’ किंवा ‘भूत जोलकिया’ या नावाने ही मिरची ओळखली जाते. ईशान्य भारतातील ही मिरची लंडनमध्ये पोचली आहे. आसामधील लक्ष्मण चेत्री हे कृषी उद्योजक ही मिरची नागपूर येथील कृषी प्रदर्शनात घेऊन आले हाेते. किंग चिलीची माहिती थोडक्यात आपण या व्हिडिओत घेऊ.
    #kingchilliassam
    #ghostpepper
    #rajamirch
    #bhutjolokia
    #kingchillifarming
    #kingchillibenefits
    #bhutjolokia plant
    #shivarnews24

Комментарии • 2

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 Год назад

    बीज मिळेल की नाही ते ही वाच्यारायचे होते ना

  • @shripadpawar8243
    @shripadpawar8243 Год назад

    मिरची उत्पादक लक्ष्मण छेत्री यांचा मो.नंबर मिळेल का.