Thanks tal for your comment हा व्हिडीओ पहा आपल्या सर्व उत्तरांचे समाधान होईल मसाल्यांचा रंग व चव कायम राहण्यासाठी खास टिप्स how to Store masala, turmeric powder #spicesstore ruclips.net/video/jbpktQgzEhk/видео.html
शक्यतो मसाला काचेच्या छोट्या छोट्या बरणीत ठेवून बरणी अंधाऱ्या जागी डार्क रंगाच्या कापडी पिशवीत ठेवा . आणि फ्रीज असेल तर प् १ किलो मसाला लास्टिक पिशवीत ठेवला तरी चालेल तो मसाला डिसेंबर जानेवारीत वापरायला काढा. एकदम नवीन मसाला केल्यासारखा रंग चव रहाते
I saw many videos but I am choosing your recipe to make red chilli powder at home today. Did you pour warm oil or normal temperature oil? Pls say......
कांदा लसूण मसाला कसा करता ते दाखवा,,,तुमच्या रेसिपी खूप छान असतात,बऱ्याच रेसिपी try करते,,पातळ पोह चिवडा करून पाहिला 👌👌😋😋झाला छोट्या छोट्या टिप्स खूप छान असतात,,मिरची पावडर चा रंग खूप छान दिसतो,,🙏🙏
खुपच बारीकसारीक माहिती दिली आहे. आभार
Thanks ma’am 🙏🙏
Please like and share this video 🙏🥳
खूप सुंदर टिप्स दिली मिक्सरमध्ये लाल मिरची पावडर तेल टाकून ग्रँड केल्याने त्याला प्रॉपर लाल कलर
Thanks tai 🎉🎉🎉
Please share this video with your friends and family 🎉🎉🎉🎉
Khar ch mirchi powder la khup sunder rang ala ahe. Tumhi barik sarik tips pan chaan deta
Thanks for your reply 🙏🙏
Please like and share this video and follow me 🙏🙏
Mast👌👌
Thanks 😊 please share this recipe
Mest😊😊
Thanks for your comment 🙏🙏🙏🥳🥳🥳
Please like and share this video and follow me 🙏🙏
मस्त मसाला 😊🎉🎉🎉🎉
Thanks 🙏 for your kind comment
Nice 👍
Thank you 🙏🥳🥳
कृपया आपल्या मित्रमैत्रीणींना हा व्हिडिओ शेअर करा
Tai mi sem karate pan varshbhar colour tikat nhi.upay sanga
Thanks tal for your comment
हा व्हिडीओ पहा आपल्या सर्व उत्तरांचे समाधान होईल
मसाल्यांचा रंग व चव कायम राहण्यासाठी खास टिप्स how to Store masala, turmeric powder #spicesstore
ruclips.net/video/jbpktQgzEhk/видео.html
शक्यतो मसाला काचेच्या छोट्या छोट्या बरणीत ठेवून बरणी अंधाऱ्या जागी डार्क रंगाच्या कापडी पिशवीत ठेवा .
आणि फ्रीज असेल तर प् १ किलो मसाला लास्टिक पिशवीत ठेवला तरी चालेल
तो मसाला डिसेंबर जानेवारीत वापरायला काढा.
एकदम नवीन मसाला केल्यासारखा रंग चव रहाते
Thanks for your important questions 🙏 please like share and subscribe this channel
Thanku tai
@@sanjanashinde1702 welcome 🤗
Mazya tithat masalyala kemikal sarkha thodasa vas yeto Kay krave
Tumhi masala ready made ghetala hota ka
Ready made asel tar shopkeeper la return dya kinva thode salt takun theva
Are Wah Chhan Tips Dilya 🙏🙏Praman pan chhan ghetale Aahe,,Mala Mirchi powder Banvaychi hoti mi aata tumchya tips pramane sathvanukichi mirchi powdef banvanar,,dhanyawad🌹🌹🙏🙏
Thanks for your reply and best comment 🙏🙏💯💯
Please share this video with your family and friends
I saw many videos but I am choosing your recipe to make red chilli powder at home today. Did you pour warm oil or normal temperature oil? Pls say......
Normal oil
Thanks for your comment 🙏🙏 pls share this video with your family and friends
@@suhasiskitchen thank you
Mast
Thanks for comment 🙏☺️
Please share this video with your friends and family 🙏🙏
कांदा लसूण मसाला कसा करता ते दाखवा,,,तुमच्या रेसिपी खूप छान असतात,बऱ्याच रेसिपी try करते,,पातळ पोह चिवडा करून पाहिला 👌👌😋😋झाला छोट्या छोट्या टिप्स खूप छान असतात,,मिरची पावडर चा रंग खूप छान दिसतो,,🙏🙏
Thanks tai 🙏🙏
Kanda lasun masala lavakarach upload karel
कोणते तेल वापरावे?
शेंगदाणा किंवा कोणतेही खाद्यतेल.
Pls like share and subscribe this channel 🙏🙏
Tai lal mirchi sukvatane purn panyat bhijli tr tila parat sukvun lal tikhat banvu shakto ka ki fekun dyavi lagel plz plz rpl fast
हो पूर्ण कडक उन्हात तुकडे करून कडकडीत सुकवा
आणि दळून / कुटून आणा किंवा मिक्सर मध्ये दळा.
दळल्यावर वेगळी ठेवा किंवा फ्रिजमध्ये ठेवा
@@suhasiskitchen okey thanku so much tai
Girnitun anale dalun tar chalel ka?
हो चालेल नं👍👍
😊
तेल कोणते वापरले आहे
शेंगदाण्याचे . कोणतेही वापरले तरी चालेल.👍👍
आपण छान प्रश्न विचारला 👌👌 आपल्याला हा व्हिडीओ आवडला असल्यास कृपया व्हिडीओला लाईक करुन जास्तीत जास्त शेअर करा🙏☺️
आणि चॅनलला सबस्क्राइब करा 🙏🙏
1 किलो मिरचीला किती तेल लावावे
1/2 vati oil manje sadharan kiti gm
50 gm
चांगला प्रश्न आहे ताई 👌👌 आभारी आहे कमेंट केल्याबद्दल 🙏🙏
Pls like share this video with your friends and family and subscribe this channel
कलरवाली मिर्ची ऑनलाइन वर कुठे मिळेल ...सांगावे 🙏🙏🙏🙏
कुठे रहाता आपण
@@suhasiskitchen Bhopal Madhy Pradesh
माझ्याकडे सगळे मसाले आणि लाल तिखट धने पावडर मिळेल.. ऑल शिपिंग फ्री
हिंगाचा खडा ठेवला तर तिखट वास होणार नाही का?
खूप चांगला प्रश्न ताई 👌👌 हिंगाचा खडा ठेवल्याने काहीही फरक पडत नाही त्यामुळे किड वगैरे लागत नाही
Thanks for comment 🙏🙏 please share this video with your family and friends 🙏🙏
Video chhan bt repeation avoid kara
Thanks tai for your best advice 🙏🙏
Please share this video with your family and friends 🙏🙏
तेल गरम करून घालायचं का थंड घालायचं
थंडच घालायचे ताई👍👍
आभारी आहे ताई🙏 चांगला प्रश्न विचारलात
प्लिज हा व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा 🙏😘
तेलाचा वास येतो, काही दिवसांनी
Nahi yet