नवीन रोटाव्हेटर खरेदी करताना काय बघावे | Best Rotavator | रोटावेटर | Rotavator Price | Shivar News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 июн 2024
  • नवीन रोटाव्हेटर खरेदी करताना काय बघावे | Best Rotavator | रोटावेटर | Rotavator Price | Shivar News
    शेतीच्या कामात रोटाव्हेटरची खूप गरज असते. पण नवीन रोटाव्हेटर खरेदी करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सर्व बाबी तपासून पहिल्या पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला पंजाबमधील बिरबल कंपनीच्या रोटाव्हेटरची माहिती देणार आहोत. हे रोटाव्हेटर अतिशय दणकट असून शासकीय अनुदानात तुम्ही हे रोटाव्हेटर खरेदी करू शकता.
    Rotavator is very much needed in agricultural work. But before buying a new rotavator, farmers should check all the factors first. Today we are going to give you information about Birbal Company Rotavator in Punjab. This rotavator is very powerful and you can buy this rotavator with government subsidy.
    #rotavator
    #रोटाव्हेटर
    #rotavatorprice
    #birbalrotavator
    #shivarnews24

Комментарии •