Это видео недоступно.
Сожалеем об этом.
4 ट्रॅक्टर ची ताकत 1का ट्रॅक्टर मध्ये,60 वर्षानंतर हिंदुस्तान पुन्हा आला,Tracter_sheti,vision varta
HTML-код
- Опубликовано: 1 янв 2024
- #vision_varta #व्हिजन_वार्ता #तरुण_शेतकरी_यशोगाथा #आधुनिक_शेती #यशोगाथा #सोलापूर #आधुनिक_शेतकरी
#कृषी_यांत्रिकीकरण_साहित्य #कृषी_विभाग
#बैल_जोडी #ट्रॅक्टरच्या_सहाय्याने_शेती #ट्रॅक्टर_शेती
#शेती_करण्याचे_यांत्रिकी_साहित्य #शेती_अवजारे
#mini_tractor #लहान_ट्रॅक्टर #देशी_जुगाड
#शेती_करणारा_लहान_ट्रॅक्टर #deshi_jugad
#agriculture_prdukt #शेती_उपयोगी_अवजारे
#ट्रॅक्टर_व_त्याचे_प्रकार #शेती_अवजारांची_माहिती
#शेती_विषयक_साधने
#पेरणी_कोळपणी_फणपाळी_करणारे_ट्रॅक्टर
#महाराष्ट्र_शासन_कृषी_विभाग_यांत्रिकीकरण_योजना
#शेती_अनुदान_योजना
#sheti_yashohatha
#kisan_kranti #पावर_विडर
#शेतातील_कामे_करणारा_छोटा_ट्रॅक्टर
#सोलापूर_जिल्हा_घडामोडी #सोलापूर_न्यूज
#यशोगाथा #शेतकरी _यशोगाथा #फळबाग
पंढरपूर तालुक्यातील धोंडेवाडी येथील नवनाथ देठे व प्रवीण देठे या तेथे बंधूंनी शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारची शेती उपयोगी अवजारे व साहित्य आपल्या नवक्रांती व किसान क्रांती ऍग्रो मध्ये उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे ही यशोगाथा नक्की पहा.
facebook - / visionvarta
instagram- / visionvarta /
twitter- visionvarta?t=0wD
टीप ---आमच्या चॅनलचे व्हिडिओ कॉपी केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
सर्व महिंद्राचा सामान आहे 605 ट्रॅक्टर चे पूर्ण कॉपीराईट आहे महिंद्र कंपनी याला मॅन्युफॅक्चर आणि मार्केटिंग प्रमोशन सेल्स करत
उगं काहीतरी गप्पा मारू नका 605 अर्जुन कपडे बदली केलेली आहेत
605आहे फक्त बोणेट हिंदुस्थान चे आहे ❤
Kuni ky pn sangu de NEW HOLLAND la todach ny 3630 brand❤
मस्तच 👍👍
Kuni ky pn sangu de NEW HOLLAND la todach ny
जॉन डिअर 5210
बेस्ट,,,,
👍
Great sir
सर्वसामान्य जनतेला पत्रकार प्रवीण नागणे सर
2500लिफ्टीग कप्यासीटी आहे 250 किलो नाही 3600 सि सि ईंजन सांगा ईजीन माहिती दिली नाही काय काय बदल केले नविन काय आहे याची माहिती दिली नाही डिझेल किती लागते याची ऊत्तम माहिती दिली मुलाखत बऱ्या पैकी सुधारणा आहे लगे रहो फोन करा
1 number 👌👌
Mahindra dely ki sir warrenty 6 years ahe tyachich copy kelya saglyani
Mahindra 605 ahe
Mahindra arjun 605 ahe bonet badal ahe😂😂
नागरडीत एकरी किती लिटर अवरेज आहे
माझ्या आजोबाने नवीन घेतला होता तो अजून आहे आमच्या कडे अजून चांगला काम करतोय 1980 मध्ये घेतला होता
महिंद्रा च आहे पूर्ण फक्त बोनेट हिंदुस्थान चा लावला आहे ओरिजनल हिंदुस्थान hmt ही कंपनी बंद झाली आहे
अरे सुकदेव हा सारा महेंद्रा ची कॉफी आहे. काय आहे त्या मध्ये
महिंद्राच्या अगोदर हा ट्रॅक्टर मार्केट मध्ये होता.महिंद्राने हिंदुस्थानची काॅपी केली आहे.
महिंद्रा ने विकत घेतली कंपनी
बरोबर बोलला साहेब
हिंदुस्तान बंद होऊन 24 वर्ष झाले. लोकांना चुकीची माहिती देऊं नये
अरे बाबा हि कंपनी आता महिंन्द्रा ने घेतली आहे .@@shahajiyevalel3839
हा महिंद्रा ट्रॅक्टर ची कॉपी आहे
किती,ए,च,पी,आहे
Sir seti sopi nahi awaghad hot chalali
605 mahindra aahe bonet fkt Hindustan aahe 😂😂😂
आतल्या बॉडी वरून नाही वाटत की ते महिंद्रा आहे 👍
45. H. P. आहे
महिंद्रा आहे
हे हिंदुस्थान नाही महिंद्रा आहे
हिंदुस्तान ट्रैक्टर छोटा ,25, एचपी की,दाखवा रेसिपी
हिन्दुस्तान टॅकटर महिन्द्रा कंपनी तयार करते
Arjun ahe tho
Hindustan tractor chi fudil chake tiraki hoti🤔
Arjun la Modified kelay bhava😅
Ha महिंद्रा ahe🤣
हा 585सरपंच.इंजिन.दिसायला.हिंदुसथान
250 k.g😂
Are Mitra हिंदुस्तान ट्रॅक्टर कंपनी ही महिंद्राने टेक ओव्हर
हे महिंद्रा वाले ट्रॅक्टर विक्री होण्यासाठी खोटं बोलून फसवतात शेतकऱ्याला,,
Mahindra copy
पिवळा रंग म्हणजे हिंदुस्थान हा इतिहास झाला आहे.