सांगलीचा जुगाडी आशिष, त्याने तब्बल 16 प्रकारचे शेतीउपयोगी जुगाड बनवले आहेत: jugad:
HTML-код
- Опубликовано: 8 фев 2025
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आशिष सावंत यांचे जुगाडी वस्तूची माहिती बघणार आहोत. शेतीउपयोगी वस्तु त्यांनी बनवले आहेत. तरी आपण त्यांचे जुगाडी यंत्र बघणार आहोत. त्यांचा आय टी आय झाला आहे.
आशिष सुनिल सावंत
मु.पो. उंबरगाव ता. आटपाडी जि.सांगली
#जुगाडी #जुगाड #jugad #kisan_agrotech
Hello farmer friends, today we are going to see the information of Ashish Sawant's Jugadi Vastu through this video. They have made agricultural commodities. However, we are going to look at their gambling machines. He has got ITI.
अशी मुले फार कमी प्रमाणात आहेत कुठे नोकरी करायची नाही कुणाला हात जोडणार नाही आणि कुणाची हुजरेगिरी नाही आशिष तुला खूप खूप शुभेच्छा विंड टरबाइन बनव एक दोन मॉडेल तयार कर मी विकत घेवून लावायला तयार आहे आशिष ला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन धन्यवाद
जबरदस्त जुगाड केला आहे भाऊने.
पाहुन आनंद झाला.👍👍
हे नुसतं जुगाड नसून शेतीसाठी खूपच उपयुक्त आणि गरज असलेल्या कामाचं संशोधन केले आहे, आजच्या काळात शेतामध्ये कोणीही काम करायला तयार नाही, तेंव्हा शेतकरी बांधवांना उपयुक्त असं वेळ आणि मेहनत कमी करण्यासाठी मौल्यवान असं साधन आहे, सलाम आहे भाऊच्या संशोधन कार्याला.
🙏🙏🙏
अप्रतिम, काळाची गरज आहे ही
मित्रा तुझे जुगाड फारच छान आहेत .पाणी गरम करणे साठी वाँटर सोलर हिटर विकत मिळतात पण ते सगळ्यांना परवडत नाही .म्हणून गरीबांना घेता येईल असे जुगाड बनवले तर पर्यावरण व सर्वसामान्य लोकांना त्याचा फारच फायदा होईल.
मित्रा खुप उपयोगी वस्तू बनविला आहेस.याचं मार्केटिंग कर.याचा मोठा उद्योग होईल. माझ्या शुभेच्छा.make in india. आत्मनिर्भर भारत.
शशश्
दादा, खूप... छान प्रोजेक्ट तुम्ही शेतकरी मित्रांसाठी तयार केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र च नव्हे तर आपल्या संपूर्ण भरतात तुमचे है तंत्रज्ञान पोहचणार आहे या मध्ये तिळमात्र शंका नाही. खूप.. खूप. .अभिनंदन. तुमचे.
खुप छान दादा
विषय हार्ड दादा...! मेरा भारत महान...!
ल ई भारी एकच नंबर
खरे तर अश्या होतकरू आणि प्रयोगशील मुलांना शेती मित्र अशी पदवी देवून त्यांना अधिक सशोधन करण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे ,असे युवकच शेती तील अतिरिक्त कामाचा ताण संपुष्टात आणतील , आमच्या शुभकामना❤️❤️❤️❤️❤️
धन्यवाद सर 🙏😊
Good information
Very good idea go ahead
Good work.
Super jugad ....
super ....
एकच नंबर राव गरज आहे आशा युवकाची भारताला
आटपाडी, सांगली चा
वांगडू 🤣🤣
जबरदस्त दादा
जुगाड म्हणू नका. जगातील सर्व पहिले यंत्र अश्याच स्वरूपात होते अगदी पहिले विमान पण.
Really Great
Bohot khoob
जबरदस्त भाऊ.
असेच नवनवीन उपक्रम करून आपल्या
गरीब शेतकरी यांना हातभार लाऊन
पुण्य कर्म करत रहा मित्रा
धन्यवाद सर 🙏🙏
वेळेचा सदुपयोग कसा करावा याचे उत्तम उदाहरण आहे.नाद खुळा.
Are wa Ashishkade khup chchan kala ahe. Tyane jar diplom in mech. eng. Kela asel tar tyala khup changale / bright future ahe. Shatkaryana majuricha prashna khup chintajanak zala ahe. Mala khatri ahe tya sarv samasyavsr bal Tu todaga nakkich kadhanar. Tula mazya khup khup subhachcha ani manapasun aashirvad.
Wow खुप उत्तम
खूप छान खूप मेहनत घेतली आहे
खूप छान विविध प्रकारचे साधनं बनवले आहेत 👌👌🌹😇
धन्यवाद 🙏🙏
खूपच छान केले आहे भाऊ
धन्यवाद सर
Very nice mitra chan mahiti dili
धन्यवाद सर
एकच नंबर 👍👌 बंदूक किंमत सांगा.
फारच चांगले
Great mitra
Mstch Bhau👍
Thanks
Ek number
Thank you Sir
नं1
1 no👍
Thanks
Ekach number 👌👌👌👌👌
😊
Great job,👍 very nice.
Thank you Sir
अशिष भय्या छान धन्यवाद ....शेंगा फोडणी मशिन किंमत व मो.नं .सेंन्ट
मस्त
धन्यवाद सर 🙏
खूपच सुंदर ,मार्केटिंग करा भाऊ
Mast
Very nice video good idea and good job bhai
Thank you Sir
Nice
Excellent
Thanks
Jay jugad👍
व्हीडिओ जबरदस्त आहे माहिती पूर्ण आहे परंतु जुगाड करणाराचा मोबाईल नंबर देण्याची आठवण ठेवावी ही विंनती
ठीक आहे सर 🙏🙏
Khatarnak
या भाऊंना पुरस्कार प्रदान करावा.भाऊ आम्ही लवकरच आपल्या भेटीला येणार आपल्या वस्तू विकत घेणार
Khup change idea bhandar mitra aahes tu.
Very Nice bro
500 वा like
Thank you Sir
Super
Thanks 🙏
Good work 🙏🙏
Thank you Sir
Your welcome 👍
मोबाईल no.
@@kisanagrotech2552 mala hya bhavacha no pahije
खूप छान
धन्यवाद सर
You are truly Indian and great person.
Thank you Sir
jay ho
very nice bhau 👍👍
Thank you Sir 🙏😊
जय आगरी माणूस
Khup chhan aahe kdhi bhetu shakti bhau tumala, Mi Satara cha aahe. Aatpadi la aaple pahune aahet rao.fon no.dyana mla, 🙏🏻🙏🏻🙏🏻
Bhava engineering madhe porana asach practical ani tuza margadarshan aani bhetla pahije
हि सर्व जुगाड कमर्शियल बनवा
Are bhau reverse forward mini gear box banav
शेती अवजारे कोणत्या प्रकारच्या जमिनीवर वापरता येईल
🙏
Super 👍👍👍👍
आम्ही कल्याणकर
१नं,भाऊ
khup chhan video banvla sir tumi...Phone number dya Aashish sirancha
बंदूक काय किंमत आहे आणि कशी पाठवणार
Mi Nagar jilhat rahato ritayrad setakari ahe mala rao material kuthun uplabdh Joel Tyco mahiti dyavi mipan karagir ahe parntu roamaterial abhavi basin ahe krupaya sahakary karave gava sangavi akole
Spre pampachi kimat kite
मला फक्त तुमची गाडी आवडलीराव किमत किती आहे राव सांग लवकर
वीट उचलायचे यंत्र जे आहे त्याची किंमत किती आहे आणि ते आम्हाला कुठे मिळेल
वीट उचलनी यंत्र विकत भेटेल का
Naral सोलायचा tools price kiti
खरं तर आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी, बी.एस.सी. अॅग्रिकल्चरल इंजिनिअरिंग साईड ला अशा कल्पक तरुणांची गरज आहे.
Thank you Sir
भाऊ पेटेन घेये, धन्यवाद भाऊ
👍
🙏
धन्यवाद आभार
विक्री केली जाते काय
आपला फोन नंबर देणे आवश्यक आहे
👌👌👌👌
🙏
गाडी व अवजारे
Bhava tya four Wheeler kashi banavali tyacha video banava
नक्कीच सर
Sanglit kuthe rahata bhau
तुमचा no dya
Very good machines ,which are useful to farmers.
Please give mob.no.of Sawant.
Solar panel will give power during day time then why we need headlight if sunlight is there?
सर गाडीची किंमत सांगा थोडी
price of spark lighter gun
Hi
मला बनवायची आहे
खुप छान आहे मो.नं द्या भाऊ
तुम्ही कराल तो project आणि शेतकर्यांच्या पोरांन केल्याव जुगाड होय😐
मला आशिषला भेटायचे आहे.कुठे भेट होऊ शकेल?
बंदुकीची किंमत काय आहे
आशिष सरांचा मो नं द्या
Kitila denar
टोकनी यंत्र हव आहे भाऊ ते आम्ही विकत घेऊ कृपया मोबाईल नंबर दया
👌👌👌👌🤘🤘🤘🤘👍👍👍👍👍
🙏😊
आपनजउगआडबनवईलएआहएपरतउवईजएवरचएकइबटरईवरईल आहेहीमाहीतीदेनेजरुरमानावेतेयोगेआ
मबाईल नो diya
👏👏👏👏👍
Aashish rai va va va.kay naav. Kay jugad. Kay doke ekadam coke.shabbaaasssss Maratha vav.
Bala sorry mazyakadun spelling chutkale.
आपल्याकडील बंदूक किंमत किती
Contact no. Send करा
मोबाईल नंबर दया म्हणजे आॅरडर मिळतील भाऊ🌹👌