1000 रू खर्च करून फक्त शेण ढकलल्या जात,उकिरडा 20 फूट लांब असल्यावर काय करणार,त्यापेक्षा सोप जुगाड सांगतो,एखाद्या हार्डवेअर वर जा आणि तिथून बांधकाम करण्याची थापी आण आणि हवं तितकं खरडून शेण काढता येत.बाकी काहीच झंझट नाही,करून बघा
दादा जुन्या टायर चा वापर करुन अजून स्वस्त होईल बघा. वाय सर nut bolt वापर करा. कडक तार चा वापर करा. जुने प्लास्टिक किंवा लोखंडी घमेले मधून कापून त्याचा वापर करता येईल प्लॅस्टिक रंगाचा डबा वापरता येईल. हरिओम ❤
एक नंबरचा जुगाडआम्ही असाच बनवला परंतु त्याला रबर लावले.अडीच फुट घेतले..रबराने घरघर आवाज येत नाही आणि सिमेंट निघत नाही साँफ्ट चालते.रबर नाही लावले तर सिमेंट निघते..
पण आपण शेती उपयोगी हात कोळपे विकसित नक्की करून शेतकऱ्याची खुरपणी ची समस्या दूर करावी खालच्या बाजूस लोखंडी छोटे फाळ करून पुढे ओढायला दोन माणसांना दांडा मागे कोलपे उभे राहण्या साठी लोखंडी दांडा व मूठ तीन माणसे लागतात पण सवय असल्यास दिवसाला अर्धा एकर खुरपून होते
केहताभी दिवाना सुनताभी दिवाना. ह्या माणसाला हीच् औजारं घेउन १० म्हशींचं शेण काढण्यासाठी २ तास ठेवा. २ तासा नंतर हा माणूस, त्याचा फोटो ह्या धरतीवर पण दिसणार नाय.
सगळीच कामे यंत्र नी केले तर गावा ठिकाणचा रोजगार ही संपुष्टात येईल असे मला वाटते..प्रयोग खूप छान आहे . पण गावगडी रोजगाराचा पण आपण विचार करावा असे मला वाटते. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेण भरणे आणि धारा काढून जीवन जगलेला मी आहे.
भावा काय सांगु तुला,तु जे जुगाड बनवले दोन ही लई भारी बनवलेत, पहीलं जुगाड फारच चांगले वाटते..त्याले खाली लोटान/ ढकलायला लागत ..
you are genius brother, keep it up you are Agricultural engineer.
Sir pushing jugad made very nice there no need for modification. As it is alway help to ladies/children on account easy work. Thanksgiving.
खूप छान, मोठ्या स्वरूपात गोठा असेल
तर फारच उपयुक्त.
भावा एकदम छान आहे आणि उत्तम कमीत कमी पैशात केलेली जुगाड आहे एकदम उत्तम.. 👍
लय जोरदार भावा
मस्त.
Jugad पहिला बेस्ट
एक नंबर जुगाड चांगले आहे
पहिलेच जूगाङ छान आहे
दोन्ही जुगाड एकच नंबर 👍🏻👍🏻👍🏻👌🏼
दुसरे जुगाङ खुपच चांगले आहे
फार सुंदर आहे भावा
👍👍👍👌👌👌 लय भारी.
😊
पहिला जुगार खुप छान आहे
दोन्ही जुगाड भारी आहेत .
नाकापेक्षा नोंदणी मोठी वाटतेय.
👌👌👌❤❤❤Use first to collect dug then use second to lift dug.
Good jugad
दोन्ही झकास 🙏
सदरील दोन्ही जुगाड फेल आहेत
Good innovation!
भारीच जुगाड बनवला
Great idea
एवढी उठाठेव कोण करेल.आप आपलं च बर आहे.आपला हात जगन्नाथ
1000 रू खर्च करून फक्त शेण ढकलल्या जात,उकिरडा 20 फूट लांब असल्यावर काय करणार,त्यापेक्षा सोप जुगाड सांगतो,एखाद्या हार्डवेअर वर जा आणि तिथून बांधकाम करण्याची थापी आण आणि हवं तितकं खरडून शेण काढता येत.बाकी काहीच झंझट नाही,करून बघा
Best salla
Plastic chi bucket varache che packing karayche je topan asate te ghya and madhun tyache 2 tukade kra. Tya 2 tukdyane easy shen vuchalata yete.
😮😊😅😮😮 by.
खाली रबर लाव कोंबा खराब होनार नाही
Thanks
हे करण्यापेक्षा मुक्त गोठा करायला प्रवृत्त करावे
Yellow one is nice easy to pick up at same place nice jhakkas
1जुगाड अतिशय सुंदर आहे मेरा भारत🇮🇳 👍महान
Good 👍👍
Use the rubber at bottom,
Chaan 1number ch
पहिलं अधिक छान कारण सहासात वर्षाचं मुलही हाताळू शकतं कारण फक्त ढकलणे
दुसरं उचलून नेणे सर्वांना नाही झेपणार
नाका पेक्षा मोती जड
आपला भाऊ इंजिनियर आहे याला पुरस्कार देवु टाका
बावा..एवढं केल्यापेक्षा टोपल्यात भरून बाहेर खत तयार होईल आणि व्यायाम होईल.जास्त आराम करून आजारी बनू नका....पूर्व सैनिक.+६५ आहे,हेच काम करतो.
❤
दादा 1 जुगाङला रबर लावा व corner चा पतरा वरच्या बाजुला 3 inch both side वाकवा म्हणजे शेण खाली पडनार नाही
गोठ्यातील शेण काढताना जनावर गोठ्यामध्ये बांधून आहेत तर ते बाहेर बांधावे काय एखाद्या वेळेस ढकलताना पत्रा पायाला इजा करू शकतो
गायींना ट्रेन केलें पाहिजे की त्यांनी फक्त बाहेर शेण आणि मूत्र सोडले पाहिजे!! काही लोकांनी तसे केले आहे त्यांना ट्रेन 🌹🌹
पहिलेच जूगाङ छान आहेत
Ok
Both
दादा जुन्या टायर चा वापर करुन अजून स्वस्त होईल बघा. वाय सर nut bolt वापर करा. कडक तार चा वापर करा.
जुने प्लास्टिक किंवा लोखंडी घमेले मधून कापून त्याचा वापर करता येईल
प्लॅस्टिक रंगाचा डबा वापरता येईल. हरिओम ❤
काय तरी फालतू बनवत जाऊ नका सरळ खराटा वापरा पाच मिनिटात ओक आम्ही तर सरळ हाताने उचलतो नो प्रोब्लेम
हे सामन्य शेतकरी साठी नाही.. समन्या शेतकरी चा गोठा हा कोबा च नसतो म्हणून त्याचा काय फारसा उपयोग होत नाही..तुम्ही केलेला प्रयत्न खूप चांगला आहे..
एक नंबरचा जुगाडआम्ही असाच बनवला परंतु त्याला रबर लावले.अडीच फुट घेतले..रबराने घरघर आवाज येत नाही आणि सिमेंट निघत नाही साँफ्ट चालते.रबर नाही लावले तर सिमेंट निघते..
Patra peksha plastic use karave mhanaje Koba kharab honar nahi, janavarala pan eeja honar nahi. Long life tikel. Swechhata karayala sope jayil
या पेक्षा खोरचं योग्य
त्या पेक्षा कचरा गोळा करण्याची प्लास्टिक सुपलि वापरून बघा (2,सुपली )
मी 350 म्हैस पाळल्या आहेत
फावडे पद्धत तच योग्य आहे
अहो संपूर्ण गोठा बरबटून गेला की ओ नळी लावून धुवावा लागेल काम वाढले की हो
👌🏻
पण आपण शेती उपयोगी
हात कोळपे विकसित नक्की करून शेतकऱ्याची खुरपणी ची समस्या दूर करावी
खालच्या बाजूस लोखंडी छोटे फाळ करून पुढे ओढायला दोन माणसांना दांडा मागे कोलपे उभे राहण्या साठी लोखंडी दांडा व मूठ तीन माणसे लागतात पण सवय असल्यास दिवसाला अर्धा एकर खुरपून होते
पहिले जुगाड चांगले आहे.
Khali rubber use kara
चांगलं जुगाड बनवलंय याला ऑटोमॅटिक कसं करता येईल
पातळ पातळ शेण भरता येईल का
गाय - हायक
Mhais- हल्ल्या
Sheli- हारररर
Kutra- हाड
Manjar- छिर्र
😮
आहा.. कस्तुरी.. सर्व प्राण्यांचा अभ्यास चालू आहे काय
माणूस - व्हय तिकडे भो......... D
💯✅✅✅
DOG POOP MACHINE IS SAME YELLOW ONE . REST CHANGE THE TYRE WITH MOTOR OR RICKSHOW IT WILL BE MORE SMOOTH.
आरे भाऊ काय खुळा झालायस गाईला हालया महणतोस काय म्हणाव तुला आण व्हिडिओ काढतोस जुगाड करतोय
1
गाईला जरा जास्त वैरण टाक तिच्या बरगड्या दिसत आहेत
खिशा पेक्षा मोबाईल मोठा असच वाटतय
J c b chya magachy bakek sarkha aakar dya
1.नं.जुगाडला.थोडासा.यु.आकार.द्या.शेण.जमा.होण्यास.मदत.होईल.
पहिल्या जुगाड ला रबर वापरा कारण कोबा घराब होणार नाहीत
तुम्ही फार सुंदर तयार केले आहे पण तुम्ही लादी साफसफाई करतात तसा रबर लावणे गरजेचे आहे
केहताभी दिवाना सुनताभी दिवाना. ह्या माणसाला हीच् औजारं घेउन १० म्हशींचं शेण काढण्यासाठी २ तास ठेवा. २ तासा नंतर हा माणूस, त्याचा फोटो ह्या धरतीवर पण दिसणार नाय.
खालचे बाजुस 4ईचाची रबरचीपटी लाव बघ चांगलं काम करेल घाण रहाणार नाही
सर्व शेण ढकलून झाल्यावर खराटा हा मारायला लागणार आहे त्याचं काय?
आर ती गाय आहे म्हैस नाही 😂😂😂
पहिला गाई ला पोठभर वैरण घाल भावा
खाल्ल्याने काय होते
खाली रबरचा वापर करा ,त्यामळे कोबा खराब होईल
त्या पेक्षा 5लिटर ची कॅन अर्ध कापून केलेली सूपली मुळे छान शेण जमा करून फेकता येते
१ले जुगाड चांगले आहे त्याला फक्त रबर पट्टी आवश्यक आहे.
जागा पाऊन पतरा लावा
Patrayala. Sidne 1 ench jadicha patra basva. Sen sodla janar Nahi
सगळीच कामे यंत्र नी केले तर गावा ठिकाणचा रोजगार ही संपुष्टात येईल असे मला वाटते..प्रयोग खूप छान आहे . पण गावगडी रोजगाराचा पण आपण विचार करावा असे मला वाटते. मीही शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेण भरणे आणि धारा काढून जीवन जगलेला मी आहे.
मोबाईल न पाठवा
दुसरे जुगाड एकदम बकवास आहे शेनाचे वजन किती आणि त्याचं वजन किती
रबर वापरा
गाय आहे ती
Kharata vaapar mhanav tela. 4 ane chi kombadi ani 12 ane cha masala.
दोन्ही जुगाड बेस्ट आहेत,कल्पकतेला दाद द्यावी,प्रत्येकाने आपल्या परिस्थितीप्रमाणे बदल करावा,पण मूळ आयडिया मस्तच. जय श्रीराम.
Kutla gav
कोणी सांगितलं एवढं जीवाला ताप करून घ्यायला सरळ हाताने काढलेले बरे की
बरोबर नाही राव त्याच्यापेक्षा सुपली बरी आहे
दादा गुरेढोरे नसल्याने याचं काही काम नाही,जुगाड शोकेसमध्ये ठेवाहो......
दोन्ही नाही आवडले...
काय धड नाही तुझं जुगाड
फालतुगिरी चाललीय काय पण
पहिलेच जूगाङ छान आहे
1