बाप रे या शेतकऱ्यानं घरीच बनवला मोटसायकल चा बहुउपयोगी तीन चाकी ट्रॅक्टर .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 сен 2024
  • बाप रे या शेतकर्यान घरीच बनवला मोटसायकल चा बहुउपयोगी तीन चाकी ट्रॅक्टर .Deshi jugad agreeculture #yuvashetkarivarg #युवा शेतकरीवर्ग #जुगाड़ #tractorvideo #शेती #indianfarmer #jugad #मराठी
    🙏नमस्कार मित्रांनो आपलं मनापासुन स्वागत माझ्या youtube चॅनल वरती ज्याच नाव आहे युवा शेतकरी वर्ग.
    या चॅनल च्या माध्यमांतून युवा शेतकऱ्यांचे प्रश्न अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत .....
    मी चंद्रसिंह अंगदराव खोसे आपणास विनंती करतो की आपण नक्की शेती संदर्भात काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करा.
    📞मो.7745806846
    8896147373
    Related
    गाडी बनवण्याची मित्रानो ही कल्पना त्यांना वाढत्या खर्चामुळे आली.
    शेतीसाठी मशागत करण्यासाठी खूप खर्च लागतो त्याच्यामुळे गोकुळ परदेशी यांनी आपल्या मोकळ्या वेळेत कलेचा उपयोग करून ही बहुउपयोगी गाडी बनवली.
    या गाडीसाठी त्यांना जे वेगवेगळे साहित्य लागले ते त्यांनी भंगाराच्या दुकानातून आणले काही साहित्य त्यांच्याकडे घरीच उपलब्ध होते या साहित्याचा उपयोग करून त्यांनी ही गाडी बनवली या गाडीच्या साह्याने ते शेतीतील पाळी घालणे पिकाला खत देणे वेगवेगळ्या प्रकारचा राहण्यासाठी गाडीचा उपयोग करणे १८ इंची किंवा 16 इंची अशा साईजच्या पिकांची खुरपणी करणे असे इतर वेगवेगळ्या कामासाठी या गाडीचा उपयोग केला जातो.
    आम्ही ज्यावेळी ती गाडी पाहिला गेलो त्यावेळी ते आपल्या कापसाला पाळी घालत होते .
    आम्ही पूर्णपणे त्या गाडीचे निरीक्षण केले त्या गाडीला चार चाकी चा इंजिन बसवलेला आहे त्याच्यामुळे गाडीच्या वरती काही लोड येत नाही म्हणजे इतर दुसऱ्या गाडीचा त्यांनी गिअर बॉक्स टाकलेला आहे विशेष म्हणजे या गाडीला दिवस गेला आहे आणि जर ट्रॅक्टरला एकरी दीड हजार रुपये लागत असतील तर फक्त या गाडीला शंभर रुपयाच्या पेट्रोलमध्ये एका एकराची मशागत करते.
    थोडासा ट्रॅक्टर आणि यामध्ये फरक आहे परंतु खूप उपयोगी अशी गाडी त्यांनी बनवली त्यांना या गाडी बनवण्यासाठी साधारणता दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च आला खूप लोक या गाडीचे कौतुक करत आहेत व मालकाचे कौतुक करत आहे त्यांनी वेगवेगळ्या लोकांच्या शेतामध्ये जाऊन या गाडीची चाचणी केली त्याच्यामुळे ही गाडी खूप नाविन्यपूर्ण ठरत आहे.
    शेतकऱ्याचे नाव गोकुळ परदेशी
    मु. पोस्ट कोरेगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर

Комментарии • 166

  • @srjagtap4309
    @srjagtap4309 4 дня назад

    खूप छान आपले कौतिक करावे तितके थोडेच आपला मोबाईल क्रमांक देण्यात यावा आपली मदत व सहकार्य मिळेल का, व असे मशीन करून मिळेल का, गाडी घेवून मदत मिळेल तर खूप बरे होईल.

  • @omrajlovesongs9085
    @omrajlovesongs9085 2 года назад +37

    मी पण वेल्डर आहे मी पण असे प्रयोग करणार आहे माझा आयटीआय झालेला आहे माझ्याकडे जास्त बजेट नाही म्हणून थोडा टाईम लागेल पण नक्कीच बनवणार आणि शेतकरी राजासाठी मदत करणार

  • @msuhasam23
    @msuhasam23 Год назад +29

    शेतीचा वैज्ञानिक.गोकुळ परदेशीचे अभिनंदन. हा शेतकरी किती शिकला असं न विचारता किती जणांना नवीन कल्पना शिकवतो असं विचारलं पाहिजे.भाउ तुम्हाला प्रणाम.

  • @dipakingle3370
    @dipakingle3370 Год назад +11

    कृपया दादा तुम्हीं केलेले जुगाड आम्हालाखुप आवडले कृपया आपला मो नं द्या

  • @ashokwagh1822
    @ashokwagh1822 Год назад +8

    👌👌👌👌👌
    लई भारी भावा, डोक्यात अक्कल व काही करण्याची जिद्द असली की काहीच अशक्य नाही. परमेश्वर असाच तुमच्या पाठीशी राहो ही शुभेच्छा.
    🙏🙏🙏🙏🙏

  • @sadashivkorane-patil3174
    @sadashivkorane-patil3174 Год назад +7

    सुंदर कला कमी वेळात जास्त काम पैशाची बचत,वेळेची बचत.सुंदर आयडीया.मन पुर्वक अभिनदन.

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 Год назад +8

    Bhau मस्त.... आईबाप सोडून दुसरं सगळ मिळत...या जगामध्ये...

  • @arzk1065
    @arzk1065 Год назад +5

    खेड्यातील लोकं शहरातील शिक्षीत लोकां पेक्षा कुठेच कमी नाहीत शेतीप्रधान देशात जास्तीत जास्त संशोधन शेतीवर आणि शेती उपभोगी झालं पाहिजे ते काम परदेशी भाऊनं केलं असंच चांगलं काम आपल्या कडून होवो आपली प्रगती होवो धन्यवाद

  • @tareshshinde9446
    @tareshshinde9446 Год назад +4

    फारछान भाऊ कुठेतरी बचत केल्याशिवाय शेतकयाला सुगीचे दिवस येनार नाही.

  • @ghanshamulhare5993
    @ghanshamulhare5993 2 года назад +3

    फार फार मोलाची माहिती दिली, मि पण आसे यंत्र तयार करनार आहे

  • @RudraTej01
    @RudraTej01 2 месяца назад +1

    फार छान जुगाड लावला भाउ तुम्ही.
    पण माझा एक विचार आहे यात 25-30 हजाराची दुचाकी वापरली वरून वखर, टिलर बनवायला 10-15 हजार वापरले त्यापेक्षा 25 हजाराचे पॉवर टिलर घेतले तर ते परवडेल.

  • @javedBAGWAN-m3h
    @javedBAGWAN-m3h 11 месяцев назад +3

    आईला मानल भावाला काय डोको चालवलं!१ नंबर 🫡

  • @bhushanmahajan2682
    @bhushanmahajan2682 Год назад +2

    मान गये भैया...
    फुल इंजिनियारिंग चा वापर केला मित्रा..... भारी

  • @ravindraborse5196
    @ravindraborse5196 Год назад +5

    परदेसीभाऊ ग्रेट काम केलेत. वारी,कीर्तन,सप्ताह, बैलगाड़ी शर्त, गणपति,नवरात्र मंडळे, मंदिर बांधकामे ई. पेक्षा हे ऊत्तम रचनात्मक,सर्जनशील काम व छंद आहे. शेतकर्यांना मार्ग दाखवीने आहे. ईश्वर सदैव आपले सोबत राहील. खूप शुभेच्छा.

  • @ashoksarde5897
    @ashoksarde5897 11 месяцев назад +2

    गोकुळ भाऊ आई व बाप सोडून सर्व या जगात भेटते. भाऊ तुमचे खुप खुप अभिनंदन. 👌👌🙏🙏

  • @dharmendrarajput6435
    @dharmendrarajput6435 2 месяца назад +1

    परदेशी यांनी केलेला मोटरसायकल वरील शेती उपयोगी जुगाड खुपच छान आहे, अभिनंदन 👍🌹

  • @onkarchavan6255
    @onkarchavan6255 2 месяца назад +1

    एकदम मस्त दादा फार छान

  • @sureshgawade9129
    @sureshgawade9129 2 месяца назад +1

    ❤ गोकुळ दादा❤ अभिनंदन 🙏

  • @AjinathVidhate-f4x
    @AjinathVidhate-f4x Месяц назад

    अतिशय उत्तम जुगाड बनवले आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी केल्यास देखील बचत होईल व्हिडिओ बनवताना नाव गाव मोबाईल नंबर सांगितल्यास इतर गरजू लोकांना तुमच्याशी संपर्क होईल

  • @sanjaykoundinya4290
    @sanjaykoundinya4290 11 месяцев назад +1

    अतीशय सुंदर प्रतेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहीजे नमस्कार

  • @devidaspatilpable2705
    @devidaspatilpable2705 Месяц назад

    आश्चर्यकारक कल्पनाशक्ती देवाच्याच भारी भारी कल्पना आपल्याला प्रदान करो आणि शेतकऱ्यांचे भलं हो

  • @satishjadhav141
    @satishjadhav141 Год назад +2

    शेतकरी बांधवासाठी खूपच छान जूगाड बनवले भाऊ

  • @nitindevlekar2297
    @nitindevlekar2297 Год назад +2

    साहेबा तुझ डोक लईच भारी

  • @annadeshmukh2679
    @annadeshmukh2679 Год назад +1

    तुमचा मो. द्या तुमची जरूर भेट घेऊ

  • @madhukarsangale7279
    @madhukarsangale7279 Год назад +1

    खूपच छान शेतकऱ्यांना उपयुक्त अशा प्रकारे कमी खर्चात व परवडेल अशा प्रकारचे जुगाड आपण बनवलं खूप खूप धन्यवाद

  • @DevramSonavane
    @DevramSonavane 2 месяца назад

    भाऊ आशी गाडी बनवन्यासाठी आपल्याकडे आली तर आपण किती रुपयात बनवुन द्याल

  • @अभंगवाणी-फ7ब
    @अभंगवाणी-फ7ब Год назад +2

    खूप सुंदर माऊली खरच अभिमानास्पद आहे

  • @mukhtarshaikh3332
    @mukhtarshaikh3332 11 месяцев назад +1

    धन्यवाद भाऊ,
    व्हिडिओ बघून आनंद वाटलं.
    🇮🇳🌹🦚⚽🥭🌧🤲

  • @theworldofshravani134
    @theworldofshravani134 Год назад +1

    U r engineer u r genius by birth........ I have seen so many..... U r different....... Hatwar sir

  • @krushnagaikwad5618
    @krushnagaikwad5618 2 месяца назад

    1 no. बनविली पण शेतकऱ्याचा मोबा.no.

  • @gangadharthate2914
    @gangadharthate2914 2 месяца назад

    आमी घेऊ सकोतो क़ीमत सांग तारे परतुर

  • @hasanshaikh3787
    @hasanshaikh3787 Год назад +1

    गाव कोणते आहे

  • @asaramgarje7076
    @asaramgarje7076 2 месяца назад

    तुमचा मोबाईल नंबर पाठवा आम्हाला पण अशी गाडी आहे

  • @sahilwasekar3536
    @sahilwasekar3536 2 месяца назад

    माझे कडे ss मोटासायकलवर करता येईल काय आणि किती खर्च येईल

  • @bhaskaryeole9420
    @bhaskaryeole9420 2 месяца назад +1

    सरकार मोठमोठ्या उद्योजकांच कोटी ने कर्ज माफ करतय पन शेतकऱ्यांसाठी जुगाड बनवुन कमी खर्चात शेती साठी आवजारे बनवन्यासाठी प्रोत्साहन द्यायला पाहीजे.

    • @RMKale-km7yg
      @RMKale-km7yg 2 месяца назад

      विकण्या सठी आहे का

    • @bhaskaryeole9420
      @bhaskaryeole9420 2 месяца назад

      @@RMKale-km7yg बनवुन देतात मोटरसायकल व साहीत्य आपन द्यायच मी घेणार आहे बनवुन त्यांचेकडुन

  • @VishalDeshmukh-w8g
    @VishalDeshmukh-w8g Год назад +2

    खुपच छान तुमचा मो. नंबर द्या

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 2 года назад +2

    !❤!खुप च अफलातून!कल्पना!❤!खुपच!भन्नाट!

  • @sharfuddinpatel8650
    @sharfuddinpatel8650 Месяц назад

    Tum cha mobile no dya

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 2 месяца назад

    गरम होऊन इंजेन चा आवाज झाल्यावर कळेल 😂

  • @lalasahebbhosale1716
    @lalasahebbhosale1716 11 месяцев назад +1

    खूप छान परदेशी साहेब नमस्कार.

  • @amolkulwant4109
    @amolkulwant4109 2 месяца назад

    गाडी कामावर येत नाही का इंजिन खराब होत असेल

  • @ramachandrapawar8530
    @ramachandrapawar8530 3 месяца назад +1

    आवडला विडिओ

  • @ajaybhise551
    @ajaybhise551 2 года назад +3

    खूपच छान ❤️👌

  • @keshavbodke5514
    @keshavbodke5514 2 месяца назад

    गाडी पोकळ जागी टायर फसतात का शेतामध्ये

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 2 месяца назад

    Good idea best of luck

  • @SunilPatil-kg5sh
    @SunilPatil-kg5sh Год назад +1

    Vvvvv very vvvvvvery nice dada

  • @satyavanmane8728
    @satyavanmane8728 2 месяца назад

    छान जुगाड आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नं सांगा ना

  • @ppt6777
    @ppt6777 9 месяцев назад

    परदेशींचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @shyamsatav9878
    @shyamsatav9878 Год назад +1

    Dada tumcha nambr dya

  • @sachinshinde7320
    @sachinshinde7320 Год назад +1

    किती खर्च आला आहे

  • @ganpatikore3227
    @ganpatikore3227 Месяц назад

    गोकुळदादा मला आपली कला फार म्हणजे फारच आवडली आमच्या कडे सुद्धा असी जुनी गाडी आहे ,आम्हांला सुद्धा असे जुगाड बनवून भेटेल काय?त्याचा खर्च किती येईल .आपल्या सवडी नुसार बनवून देताल काय?मी ही चार एकर वाला शेतकरी आहे परंतू परिस्थिती बेताची आहे.माझे नाव ,गाव ,मोबाईल नंबर देत आहे.आपला मोबाईल नंबर भेटला तर बरे होईल प्रत्यक्ष आपल्याशी संपर्क करता येईल.धन्यवाद .

  • @sajansingpardeshi6195
    @sajansingpardeshi6195 Месяц назад

    Lay bhari शेतकरी दादा

  • @NarendraBhosale-n5c
    @NarendraBhosale-n5c Год назад +1

    जय किसान जय विज्ञान सुपर भन्नाट भाऊ अभिनंदन

  • @ज्ञानेश्वरपोखरकर

    Phone no dyana

  • @ashokpagare2988
    @ashokpagare2988 2 месяца назад

    Very nice 👌 👍

  • @ganeshdahake8771
    @ganeshdahake8771 Год назад +1

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ashokjadhav1047
    @ashokjadhav1047 Год назад +1

    खुफ छान आहे मोबाइल् no द्या.

  • @dhananjaypatil5209
    @dhananjaypatil5209 Месяц назад

    Very good

  • @sardarsons5901
    @sardarsons5901 Год назад

    बोले तो एकदम झक्कास दादा......

  • @digambarscharpe5205
    @digambarscharpe5205 Месяц назад

    ❤👍👏

  • @VikramSuryawanshi-cg6tf
    @VikramSuryawanshi-cg6tf 2 месяца назад

    ❤1

  • @vitthalmore9630
    @vitthalmore9630 9 месяцев назад

    Good jugad tumcha pH. No pathawa

  • @JagdisKanade
    @JagdisKanade 2 месяца назад

    मोबाईलनंबरटाकाआमाला

  • @PirtamSinad
    @PirtamSinad 2 месяца назад

    सायंकाल ला काही करता येईल का 😂

  • @suklalNikam-uj4pr
    @suklalNikam-uj4pr Год назад +1

    Great rancho

  • @sachinshinde-yu6dz
    @sachinshinde-yu6dz 2 месяца назад

    सलाम भावा

  • @balasahebnetake2969
    @balasahebnetake2969 2 года назад +2

    भन्नाट कल्पना..👌💐

  • @निखिलखोसेपाटिल

    अशि कला फक्त शेतकरी च करु शकतो

  • @marutimore8999
    @marutimore8999 2 месяца назад

    अभिनंदन भाऊ

  • @ajitpardeshi4772
    @ajitpardeshi4772 2 года назад +1

    Kdk

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 2 месяца назад

    Bhannat bhai

  • @jeevanpokale1424
    @jeevanpokale1424 Месяц назад

    खुप छान

  • @RamprabhuDurge
    @RamprabhuDurge 11 месяцев назад

    भाऊ आम्हाला तुमचा मोटरसायकलचा उपयोग करून बनवलेला छोटा ट्रेकटर खुपच आवडला तुमच अभिनंदन .हा ट्रेकटर आम्हाला विकत मिळेल का ?

  • @arunthorat6834
    @arunthorat6834 Год назад +1

    Great job brother

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 2 года назад +1

    लय भारी शेजारी

  • @निखिलखोसेपाटिल

    Beautiful

  • @vaibhavshinde1117
    @vaibhavshinde1117 2 года назад +1

    Great

  • @sanjaytalekar3801
    @sanjaytalekar3801 2 года назад +1

    गावरान रांचो महान

  • @bhushanmahajan2682
    @bhushanmahajan2682 Год назад

    याला लोटगाडी च्या टायर प्रमाणे टायर डेव्हलप करा म्हणजे पंचर चा पण प्रॉब्लेम सॉल होईल....

  • @balajisingrajput9162
    @balajisingrajput9162 2 года назад +1

    Khupach chan pardeshi saheb...

  • @vinodransing4725
    @vinodransing4725 Год назад +1

    Great work

  • @tukaramnarwade9853
    @tukaramnarwade9853 2 года назад +1

    Mast...

  • @daagateja
    @daagateja Год назад +1

    👏👏

  • @shripadpatil6074
    @shripadpatil6074 Год назад

    Khupach Chan idea. Mothya pramanat banava and marketing karun sale Kara.shetkari & tmhi doghana faydach hoil. Aase prayog Gujarat Up side la khup kartat. Tumche Abhinandan.

  • @dipakambhure488
    @dipakambhure488 Год назад +1

    खुप छान भाऊ

  • @mohanrangari5962
    @mohanrangari5962 Год назад

    आपला पत्ता सांगा मझे खडे राजदुत गाड़ी चालु स्थितीय आहे मला आपली भेट घ्यायला आहे

  • @vishnupriyafc
    @vishnupriyafc 2 года назад +1

    खुप छान

  • @ShrinivasKulkarni-f4l
    @ShrinivasKulkarni-f4l Год назад

    Super tracter sir l want my suzuke samuraie convert ln tractor .tumhe mala tractor tayar karun deta kaa samuraie 2000 March model ahe.

  • @rajeshmahajan5788
    @rajeshmahajan5788 Год назад +1

    फारच छान.

  • @channarajmatti2251
    @channarajmatti2251 3 месяца назад

    Super jugaad i am from Karnataka Gadag.

  • @madhukarjagtap380
    @madhukarjagtap380 Год назад

    खुप छान, अभिनंदन दादा 🎉 गाडीची तीन बाजुने फोटो पाठवा ही विनंती

  • @vaibhavchopade6439
    @vaibhavchopade6439 10 месяцев назад

    Mala hi gadi banavayachi aahe
    Mal paradeshi sir cha no. Milela tar tyanchyashi samparka karta yeil please

  • @poonampatil9215
    @poonampatil9215 Год назад +1

    ❤🙏🙏🙏

  • @marutibhogade8899
    @marutibhogade8899 Год назад

    तुमचा नंबर द्या मिनी ट्रॅक्टर बनवायचा आहे

  • @bhushanmahajan2682
    @bhushanmahajan2682 Год назад

    भाऊ विकत कितीला मिळेल हे मशीन आम्हाला....?

  • @poojapardeshi5850
    @poojapardeshi5850 2 года назад +4

    अप्रतिम ✨💫👍

  • @ramdere5196
    @ramdere5196 11 месяцев назад

    Bhau he antr bnwun aa cha sarw samany setkriyan pohcha bas

  • @RajendraAwale-g4s
    @RajendraAwale-g4s Год назад

    Jevdh vicharl tevdh sang na dada pashan sagl milt vagere 🤓

  • @dr.shedge8296
    @dr.shedge8296 11 месяцев назад

    सर या भाऊंचा मोबाईल नंबर मिळेल का

  • @jagdishkatde3561
    @jagdishkatde3561 Год назад

    खूप छान