Это видео недоступно.
Сожалеем об этом.
🔥सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर घेऊन जा अर्धा किमतीमध्ये 💥second hand tractor sandesh Motors Beed mcv
HTML-код
- Опубликовано: 24 фев 2024
- संदेश मोटर्स बीड - 9675101111
Location - maps.app.goo.gl/gJnDQTZCAZWsw...
Second Hand Mahindra Tractor
second hand tractor
cheapest commercial tractor
second hand tractor
मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संदेश मोटर्स बीड यांच्या शोरूम मधील सेकंड हॅन्ड ट्रॅक्टर चा स्टॉक पाहणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा.
Friends through today's video we are going to see the stock of second hand tractor in the showroom of Sandesh Motors Beed. Make sure to watch the video till the end.
#secondhanpickup #sandeshmotors #vishalvidhate #marathicommercialvehicle
#marathiyoutuber #marathicarnews
सर्वात महाग ट्रॅक्टर आहेत यांच्याकडे, म्हणून यांचा स्टॉक same च आहे दिवसेंदिवस 😅
50 ते 60 हजार टाकून नविन घेतो राव.😂😂😂😅
बरोबर आहे भावा 😂
2019 575 sarpanch 4.50 la ghetla good condition 2000 hours
किंमत जास्त सांगत आहे
लई दीवस लावले संदेश मो टरला वीडियो काडायला
युप छान
😂😂खूप महाग आहे, त्यापेक्षा नवा ट्रॅक्टर घ्या 😂😂😂
Nice❤
Khup Chan video dada
Mahiti 💯👌👌
👌👌
विशाल भाऊ गावाकडे चालणारी जशी TATA magic Mahindra maximo force cruiser mahindra maxx 🚙🚙 अश्या गाड्यांची व्हिडीओ बनवा....संदेश मोटर्स बीड यांच्या जवळून ❤️ ( मु.पो.यवतमाळ कर ) ❤️
सेकंड हॅण्ड हायवा चे व्हिडिओ टाका😊
Sir force van 17 sheeter tampo
Ghavun ya ❤❤
सर लोन होईलका होत असेल तर डाउन पेमेंट किती येईल
724 for bill darv aahe Kay vkimat kiti
सर क्रिपर गेर वाला mahendra ट्रॅक्टर बघा
2019 model 585di fix price
Lay mahag he t tumcha tractor
4 tayr eichr 14 feet madhe pahije
लय महाग आहेत
Sir 595 di घेतो 3लाख रु
3028 jonadear aahe ka
60 hp price kiti ahe
Totally milel ka
Kimtt khup ahe rav
Kimat just hota hai
Are avde mahag ast kaa, new ghetlel parvdel
भाऊ मला हायवा घ्यायचा आहे त्यावर एक video बनवा plzzz
,🎉🎉🎉🎉
744 किती होटल फायनल
555 ची किंमत कमी आहे खूप 8 लाख ठेवा 2017 च मॉडेल 😅😅
2022 च mf9000 50 hp आहे
450000 देऊन घेऊन जा.....
खुप महाग आहेत
575 mi 250000 la aanla ahe kon khat nahi mokar ahet vikri sathi
कुठ घेतला
कुठून
No dya mg
5210 आहे का
त्यांच्या किमती ऐकून तर वाटते नवीन घेतलेला बरा
555ची किंमत खूप जास्त सांगत आहात सर
नवा घ्या
😂🎓एकही😢विक्री😮होणार😅नाही❌❌❌🙅🙅❌
Fist like first comment ❤❤❤
Tuche June tractor Navin tractor itki kimat aane aamche tumhala ghyayla mati mol bhav 😢
अबे
ईनडो फार्म. नाही कां
60 ते 70 हजार आणखी घालून डायरेक्ट नवीन घेतलेला बरा की मग जुना घेण्या पेक्षा🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
1 ही ट्रॅक्टर विकला जाऊ शकत नाही 😂😂😂😂😂😂 लई महाग विकतात
😂😂😢👑👑👑👑👑👑
किंमत फालतु सांगतो हा.
किंमत जास्त सांगत आहेत