D farm chee service khoop chan ahe vishwas karu shakata mala khoop chan anubhav ala ahe ani tenye mala khoop madat kalee ani pudhe he karteel ashee apekasha ahe best of luck
आपण किंमत सांगण्यात टाळु नये असे मला वाटते.कारण माणूस विचारणेचा टाळत असतो आणि तो दुसऱ्या साधना कडे वळतो आणि चांगल्या वस्तु पासुन दुखावतो .ही महत्त्वाची गोष्ट आहे .
एवढी चांगली आणि छान माहिती तुम्ही देत आहात तर किंमत सांगायला काय हरकत आहे . किंमत दिलेल्या फोन नंबर वरती फोन करून विचारा तुम्हाला किंमत कळेल . असं का ?तुम्ही किंमत का सांगू शकत नाही याचा अर्थ काहीतरी गडबड आहे
D farm chee service khoop chan ahe vishwas karu shakata mala khoop chan anubhav ala ahe ani tenye mala khoop madat kalee ani pudhe he karteel ashee apekasha ahe best of luck
सर खूपच छान...👌👌
पावर विडर सोबत तुम्ही जी सर्व उपकरणं बनविली त्यामुळे शेतकऱ्यांना सर्व प्रकारची कामे करणे सोईचे वाटणार..👍👍💐💐💐
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
खुपच छान माहिती दिलीत सर तुमच्या मशीन ची किंमत सुध्दा शेतकरयाना परवडणारी आहे
खुपच छान माहिती दिली आहे
उद्याचे शंतनुराव किर्लोस्कर.
तुमच्या कष्टांचं फळ शेतकऱ्यांना मिळू देत
आपण किंमत सांगण्यात टाळु नये असे मला वाटते.कारण माणूस विचारणेचा टाळत असतो आणि तो दुसऱ्या साधना कडे वळतो आणि चांगल्या वस्तु पासुन दुखावतो .ही महत्त्वाची गोष्ट आहे .
खूप छान उपयुक्त शेती अवजारे.
खूपच छान आहे आपले उत्पादन धन्यवाद
अभिनंदन 🎉🎉
कोळपणी यंत्र आहे का पावर वाले आणि त्याची किंमत काय आहे ते सांगा
Very nice & usefull for small farmers.
घोड्यावून.शेति.होत.नसते.तूमच्या.मशिन.चि.खुप.किंमत.आहे.त्या.किमतित.बैल.येतात.मशिन.कधि.बंदं.पडेल.सांगंता.येत.नाही.
खूप छान .
Ekdam Right 👍👍👍
खुप छान
Good
सोयाबीन कपाशीत डवरणी फवारणी किती फेर मारू शकतो .जमिनीपासून ढाच्यात किती अंतर आहे.
Great work sir
shetatil tan, gavat kami height varun cut karnyasathi ekhada grass cutter available aahe ka
टोकंन यंत्रामध्ये कापूस लागवड करताना दोन किंवा तीन दाणे पडते एकच दाणा पडायला पाहिजे त्याकरिता उपाय योजना करावी
1 नंबर
खुपच छान
खुपच छान सर
Mast ah bhau
Good luck
Superb quality attachment with variety. Sir l requires only
Some attachments.
Good technic
कपाशी पीकाला कोणत विडर काम करतो
गव्हर्नमेंट सबसिडी आहे काय?
Mini harvester उपलब्ध होईल का
पेरणी य 17:39
Subsidy che kay
किती अंतरावर हॆ मशीन चालते, म्हणजे किती बाय किती
Super 👍
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
Kup Can,👌🏻👌🏻👌🏻👌🏻
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
Last power widor praise
Char chaki aivaji, front la don chaki aani patimagchya chakachya jagi rota vetar lava, tyachyavr basta yeil ka? ajun length kami kara
Dhanachy shetila
Konta pawar girdar lagto. Thaychi mahiti. Day
भात पेरणी आणि कापनी ,लावनी,चिखलनी साठी यंत्र आहे का
त्यांची किंमत , क्रुषी विभागतू सबशीडी मिळते का, किल्यावर मिळते का, यांची माहिती देणे.मशीन छान पण
खडकाळ जमिनीमध्ये याचा उपयोग कसा
सर याच्या वर फवारणी यंत्र मिळेल का सोबत यास्ट्रा
Adjestabal कुळपणी यंत्र मिळेल का?
सर आपण बॅक रोटरी बद्दल सांगत नाही पण आपल्या कडे नाही का ते सांगा सा
दे रोटरी व्हय ब्रेट खुपच होते नविन बनवा
Mi
Raj
Masinarche
Pawar
Tilar
Getale
Ahe
Tar
Maghe
Apanas
Vinati
Kartoki
Sadar
Pawar
Tilar
Fakta
Rotavetrchech
Kam
Karte
Tar
Ghetna
Vichar
K
Arun
Ghy
सबसिडी मिळत आहे.का नारायण धकाते शेतकरी
Tillar with 3 attachment pp
प्रत्येक मशीन चा डेमो दाखवा, आणि सबसिडी ची व्यवस्था पाहिजे
Sar aamala shoi masin kiti parent midel aamala pahije tyaca kahi andaj sanga 7 hp
He.povertilar.aahe.ki.pover.wider
याला पेरणीसाठी यंत्र जोडले जाऊ शकते का
बेड, भोदा वर तन, गवत etc कटर होते का ? Demo दाखवा
Bhav khup hot ahe saheb
एवढी चांगली आणि छान माहिती तुम्ही देत आहात तर किंमत सांगायला काय हरकत आहे . किंमत दिलेल्या फोन नंबर वरती फोन करून विचारा तुम्हाला किंमत कळेल . असं का ?तुम्ही किंमत का सांगू शकत नाही याचा अर्थ काहीतरी गडबड आहे
माझ्याकडे 7hp पावर ट्रेलर आहे ट्राली मिळेल काय मीं नासिक जिल्ह्यात त्रिंबक तालुक्यातील आहे
No dya
कोनती कंपनी चा पावर ट्रेलर आहे तुमच्या काड?
On battery power available?
नाही सर
आपण. सबसिडी चे प्रकरण. करुन. देवू शकतात कां?
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
Gahu,soyabin perni yantra nahi ka?
भात शेतीसाठी चिखळ करण्यासाठी कोणते पावर टिल्लर चांगले आहे.
7 hp विदाऊट इंजिन सर्व पार्ट मिळेल का
नाशिक मधे आहे का हे मशीन छान आहे ❤❤❤
टोकन यंत्र ची किंमत किती मागवनेची प्रोसिजर कळवा
Mashin fainece pan honar ka sir just aata pahije aahe
Nandurbar jilhaa aahe maza
Hot ashel tar sanga
पेरणी यंत्र जोडल्या जाईल का या वर.
Grass cating mashin aaheka
Tumi Je kimat Sangeeta subsidy ki without subsidy Sangeet la aahe
ह्या टाईप मध्ये डीजल engine वर चालणार माती ढकलण्यासाठी मिनी डोझर hand held सिस्टम मध्ये बनवता का...खोदलेल्या खड्ड्यांची भरणी करण्यासाठी...
❤
गिअर बदलतो ती दांडी (हॅणडल ) किती किंमत पूर्ण
कपाशीपिकाला कोणता विडर वापरतयेईल
शेतकऱ्यांना ,कृषी विभागा तून ,सबसिडी मिळेल का,,,
मिळते
7 hp power wider kitila milel
Total set kiti price ahe
सबसिटी किती मिळते
कोल्हापूरमध्ये मिळेल का
शेवट च्या मशीन ची किमत पण वीडियो मधे सांगा ना
Reaper milega kya
CHAMP company ka Made in India Hai me to wahi use kar raha hu..7 sal se
नमस्कार तुम्ही आमच्या कमेंटला उत्तर दिले नाही कापणी यंत्र मिळेल का व किंमत किती असेल कमेंट करून कळवावे हेच विनंती आहे माझी
👌👌
Address. And. Kimmat. Kiti. Zota. Rotar
Bhat.shetisati.calel.kay
दोन फुटाचा पॉवर टिलर पाहिजे .किंमत सांगा
Finance karun milel ka
आपण इमरजन्सी बेरेक दिलात पण रस्त्याने चालतेवेळी बरेच नाहिये डायरेक बंदचाआहे
Wholsale विक्री साठी मिळेल काय
SUBSIDY MILTI KYA
सर फायनान्स सुविधा आहे का
सबसिडी मिळवून देणार का?
घर पोच कितीला मिळेल
Kiti ekrachi mashagat karu shakte
Dizel vala ahe kay
5hp साठी किंमत काय
Pavshlyat chaleL ka he
पुणे मध्ये कोठे मिळेल
EMI सुविधा आहे का सर
फळ बाग मध्ये रोट्या ची किंमत सांगा
आपल्याला कोरडवाहू शेतीसाठी नांगर वखर रोटावेटर मिळेल का
Cal krun paha sir
Soyabean la davre pahje hote bhau
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
Nagpur la kuthe she
या मशीनने सोयाबीन तुर या पिकाची पेरणी करता येते का?
*अधिक माहिती साठी संपर्क*
*फोन करण्याची वेळ 10 ते 7*
*Sunday off*
*8010208131*
नाशिक मध्ये आहे का