फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी! खुपच स्वस्त कार गाङ्या/Used Four Wheeler Market/Old Car Market

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी! खुपच स्वस्त कार गाङ्या/Used Four Wheeler Market/Old Car Market
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये स्वागत आहे.
    खुप जणांना चार चाकी कार गाङी वापरलेली जुनी घ्यायची असते परंतु जुनी वापरलेली कार गाङी कुठे मिळेल असा प्रश्न पङलेला असतो त्यामुळे आम्ही या व्हिडिओ मध्ये सविस्तर जुन्या वापरलेल्या चारचाकी कार गाङ्या कुठे मिळतील याची माहिती बघणार आहोत आम्ही एका Used Four Wheeler Market. ला भेट देऊन सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
    धन्यवाद!
    ____________
    छत्रपती मोटर्स पिंपरी चिंचवड पुणे
    Opp. Padamji paper Mill Barne Estate
    Chinchwad Dange Chowk Road Thergaon
    Chinchwad pune 411033
    फोन 7719884422. 9767664422
    Used car Market in Marathi
    Used Four Wheeler Market
    Old Kar Market
    Used Four Wheeler Car Market information in Marathi
    Used car Market
    Old Used Four Wheeler guide in Marathi
    Cheap used car Market
    फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी!
    खुपच स्वस्त कार गाङ्या
    #टुव्हिलरच्या #किंमतीत #फोरव्हिलरगाङी
    #carmarketpune
    #UsedcarMarathi
    Disclaimer - video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thanks for saport
    Tech San Marathi Maharashtra india

Комментарии • 453

  • @rahulwanjari1109
    @rahulwanjari1109 19 дней назад +3

    खूप मस्त साहेब आपला विचार मस्त आहे........सरळ माणूस आहात आपण आपल्या बोल्यावरून समजते

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 Год назад +22

    या धंद्यात फार फसवाफसवी असते परंतु आपण फार सुंदर माहिती दिली मला आपला सार्थ अभिमान आहे.🚩🚩जय शिवराय 🚩🙏👌🌷

  • @chandrakantpatil2554
    @chandrakantpatil2554 Год назад +25

    आडनाव भोसले आणि तुमचं शहाजी यांतच सर्व काही आलं आणि तुम्ही जे बोलले कमिशन बद्दल ते खरंय, धन्यवाद सर.जय शिवराय जय भवानी.

  • @SyamRankshetre
    @SyamRankshetre Месяц назад +2

    आम्हाला विडिओ मस्त आवडला मी गाडी घेणार तर इथूनच घेणार

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Год назад +12

    भोसले साहेब. मनापासून धन्यवाद
    गाडी बद्दल चा विषय पहिल्यांदा ऐकला.
    माझ्या ही डोक्यात गाडी घेण्याचा विचार करत आहे.
    छान माहिती दिली
    शिवाजी सूर्य वंशी

  • @pramodkshirsagar2309
    @pramodkshirsagar2309 16 дней назад +1

    धन्यवाद खरच खूप छान माहिती दिली 🎉

  • @prakashsuryawanshi3332
    @prakashsuryawanshi3332 Год назад +58

    जय शिवराय..... आपली प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे .

  • @EknathPatil-k8z
    @EknathPatil-k8z 25 дней назад +1

    JAIHIND jai bharat... 🙏 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 🇮🇳 jai Bhavani 🙏 jai Shivaji 🙏

  • @pandharinathshinde3587
    @pandharinathshinde3587 Месяц назад +1

    भोसले साहेब मनापासून धन्यवाद. मी गाडी घेण्यासाठी आपल्याकडेच येणार आहे.

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 Год назад +21

    छत्रपती शिवराय ज्यांच्या मनात ध्यानात ते कधीच फसवू शकत नाहीत जय शिवराय

  • @jakirshah469
    @jakirshah469 Месяц назад +2

    Kami bajet madhe maruti Omni Mikel Ka.

  • @umakantmahajan6929
    @umakantmahajan6929 7 месяцев назад +1

    कमिशन बद्दल दिलेली माहिती खरोखर तो तुम्ही स्पष्ट केला अति महत्त्वाचे आहे आपले सिलिंग विश्वासनीय आहे

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 Год назад +13

    शहाजीदादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @goodnorning6052
    @goodnorning6052 Год назад +7

    सर Maruti suzuki zen LXI आहे का आणि जर आसेल तर किती ला मिडेल?

  • @morepatil3730
    @morepatil3730 Месяц назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @vitthalmatkar5430
    @vitthalmatkar5430 Год назад +15

    खोट सागुन फसवनारे तुमी नाही बर वाटल आईकल्यावर धन्यवाद सर

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Год назад +12

    खूप छान फसवणूक प्रकारचं नाही स्पष्ट बोलतात 👌👌

  • @vijaydhamale3306
    @vijaydhamale3306 Год назад +10

    आपण खुप छान माहिती दिली दादा कृपया आपला पत्ता द्या

  • @mahadeomali1934
    @mahadeomali1934 11 месяцев назад +2

    आपण खूप छान माहिती देत आहे आपले मनापासून आभार

  • @rupeshkate7361
    @rupeshkate7361 Год назад +4

    साहेब, तुम्हचा प्रामाणिक पणा + व्यवसाय + व्यवहार खुप छान. जय शिवराय.

  • @anantraobhakte6589
    @anantraobhakte6589 Год назад +1

    जय. महाराष्ट्र साहेब
    आपला व्हिडिओ पाहुन वाटल की. इमानदारी आणखीन जीवंत आहे.
    साहेब मला एक घरगुती वापरासाठी. एक छानशी. एक लाख. रूम. पर्यत गाडी घ्यायची आहे आपण मार्गदर्शन करावे.

  • @sunilshirsath1366
    @sunilshirsath1366 Месяц назад +1

    👍 good , great

  • @mohangaurde2780
    @mohangaurde2780 3 месяца назад

    जय शिवराय, भोसले यांनी खुप छान भूमिका मांडली आहे त्यांचा स्पष्ट पणा आवडला आम्ही नक्कीच भेटू करणं आम्हाला कमी बजेट ची काय हवीय जय महाराष्ट्र , गरुडे गुरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा

  • @दत्तभक्तसंदीपगिरमकर

    खरच शहाजी राजे भोसले एकच नंबर माणूस आहे❤ आणि कार 🚘🚙खूप छान आहे एकदा अवश्य भेट दया❤

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Год назад +17

    पहिली गोष्ट गॅरेजला कंपनीला छत्रपती नाव दिलं हेच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि या मी हा व्हिडिओ नक्की शेअर करतोय

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Год назад +1

    आपण खरेखोटे जाणूनबुजून व्यवसाय करता फार फार धन्यवाद

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Год назад +1

    खूप काही सांगून चांगली माहिती आहे स्पष्टपणे सांगितले आहे धन्यवाद भोसले जी

  • @dinkarpednekar2092
    @dinkarpednekar2092 Год назад

    Dhanyavad changli mahiti dilyabaddal,.Bhosale saheb God bless u.

  • @ChaitanyKadam-tf6zp
    @ChaitanyKadam-tf6zp 7 месяцев назад

    Very faithful information about car purchase.jai jijau Jai shivarai

  • @anilshinde1086
    @anilshinde1086 Год назад +8

    खुपच छान माहिती दिली सर.

  • @babankhedkar2131
    @babankhedkar2131 2 месяца назад

    ईतक समजून आता पर्यंत कोणीच कोणत्याही वेव्हारात समजून सांगितल नाही...मना पासून धन्यवाद सर..,,

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 5 месяцев назад +2

    शहाजी सर Ek इमानदार माणूस गाडी घ्या फक्त cchatrapati morors पुणे बिनधास्त.

  • @bappushinde8018
    @bappushinde8018 Год назад +4

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ तुमचे बोलणे एकदम बरोबर आहे

  • @ujwalbhasme3114
    @ujwalbhasme3114 9 месяцев назад

    Dada me first time asa video pahla je khari bollat tumi Sarw me pn draivar aaho tumi Kharis chagle ahat dada thank you me ekda Yenar tumcha lockesion war

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 3 месяца назад

    शहाजी भाऊ खरंच सलाम तुम्हाला परखड स्पष्टपणे बोलणे

  • @nitinrupnawar5973
    @nitinrupnawar5973 6 месяцев назад

    शहाजी दादा खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @pruthviraj_salunkhe
    @pruthviraj_salunkhe Год назад +3

    शहाजी सर आपण खरोखरच प्रामाणिक पणे धंदा करत आहात आणी उपयूकत मार्गदर्शन करत आहात जय शिवराय सर मला पण एक आटोमेटिक i20 हवी आहे बजेट 2ते अडीच लाख आहे

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 9 месяцев назад

    शुभ सकाळ भाऊ 🍵🍵🙏🙏🌹 खूप छान मस्त व्हिडिओ बनविला आहे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाला कमिशन देत नाही घेत फार मस्त ,गाडी घेणारा पण फसत नाही ❤👍💯

  • @sakharambhandurge4318
    @sakharambhandurge4318 5 месяцев назад

    गुड संपूर्ण माहिती चांगली मिळाली

  • @SanjayJayalwal-fx9yd
    @SanjayJayalwal-fx9yd 2 месяца назад

    Maruti Ecco 2013 ते 2015चे भेटेल का आणि काय किमतीत

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 Год назад

    जय शिवराय, खुप खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🕉️🌹🚩🚩🕉️🕉️🙏

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад

      जय शिवराय
      धन्यवाद

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 7 месяцев назад

    आपणा कडून जनतेला चांगली माहिती दिलीत माझ्या कडून आपणास खुप खुप शुभेच्छा जय शिवराय जय भवानी

  • @महाराष्ट्र302
    @महाराष्ट्र302 8 месяцев назад

    जय महाराष्ट्र जय शिवराय
    तुम्ही खुप छान माहिती देताय

  • @goodthought5742
    @goodthought5742 Год назад +1

    खरंच खुप छान माहिती आम्ही नक्की भेट देऊ तुम्हाला

  • @kailasbhoir6226
    @kailasbhoir6226 3 месяца назад

    मना पासून धन्यवाद भोसले साहेब 💐💐💐

  • @unknownboss6840
    @unknownboss6840 Год назад

    Ekdm. Imandari se ye jankari bene ke liye thanks sir

  • @valmikimusic8039
    @valmikimusic8039 12 дней назад

    एकच नंबर दादा खर बोले जय शिवराय जय भवानी

  • @अविनाशमधुकरगोलांगडे

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शंभुराजे जय एक मराठा किती एकनिष्ठ प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीला सहकार्य करतो हे तुमच्यापासून काहीतरी बोध घेण्यासारखे आहे जय महाराष्ट्र माझा तुम्हाला दंडवत प्रमाण

  • @NirmalaJadhav-p7x
    @NirmalaJadhav-p7x 9 месяцев назад

    धन्यवाद भोसले सर माहिती दिल्याबद्दल 😮

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 Год назад +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @NageshKamble-i4x
    @NageshKamble-i4x 2 месяца назад

    खूप छान मार्गदर्शन केले आहे

  • @anilkalsaid
    @anilkalsaid 9 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली सर जय शिवराय

  • @rajendrakarnik3388
    @rajendrakarnik3388 9 месяцев назад

    सेकंडहँड मारुती अल्टो 1015 ते 2020 घ्यावयाची आहे सर कृपया मार्गदर्शन कराल काय?

  • @rameshshetti1419
    @rameshshetti1419 8 месяцев назад

    Bahooti suvidha .God bless you.

  • @deepakphadke446
    @deepakphadke446 Год назад +7

    I like your video.
    I am intrested for the purchase of
    Naruto Swift car if available.
    Deepak Phadke.Kalyan.Maharashtra.

  • @pravinwarekar151
    @pravinwarekar151 2 месяца назад

    Sir namskar. 2011etios liva v kitila ghetli pahije

  • @chandrabhandge3951
    @chandrabhandge3951 Год назад

    सर हे मार्केट पिंपरी-चिंचवड मध्ये कोणत्या ठिकाणी आहे? मला हा व्हिडिओ पाहून खूप आनंद झाला.की आपणसुद्धा फोर व्हीलर गाडी घेऊ शकतो.धन्यवाद.!!

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Год назад

      व्हिडिओ मध्ये नंबर आहेत आणि ङिसक्रिपशन मध्ये ही ॲङ्रेस व नंबर दिलेले आहेत

  • @kanishkwanjare4758
    @kanishkwanjare4758 8 месяцев назад

    Very good sir thanks for your analysis of news.

  • @laxmanghadi9588
    @laxmanghadi9588 Год назад

    Alto kiti paryant bhetel bhau mi belgav varun boltoy

  • @vilasraodevkar6229
    @vilasraodevkar6229 Год назад +1

    अतिशय सुंदर माहिती दिली असेच सहकार्य करावे

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 2 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 Год назад

    छान सुरुवात 🚩!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! 🚩खूप पारदर्शक व्यावहारिक माहिती दिलीत आपण

  • @netajikhaire9444
    @netajikhaire9444 9 месяцев назад

    🙏🙏जय शिवराय माहीती छान वाटली मी मनापासुन भोसले साहेब तुमच कौतुक करतो🌹🙏

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 11 месяцев назад

    भोसले सर the honest car dealer in pune.

  • @sumitbhalerao1359
    @sumitbhalerao1359 10 месяцев назад

    जय शिवराय जय शंभूराजे
    तुमच्या सारख्या युवा उद्योजकांची गरज आहे महाराष्ट्राला
    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @rameshwermagar
    @rameshwermagar Год назад

    विर शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद माऊली

  • @ravan118
    @ravan118 10 месяцев назад

    साहेब तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान होती

  • @shimonsalwe1450
    @shimonsalwe1450 Год назад +1

    खुप छान माहिती दिली गेली

  • @vitthalkamble1558
    @vitthalkamble1558 6 месяцев назад

    Khupch Chan mahiti dili sir🙏

  • @uddhavmunde1444
    @uddhavmunde1444 Год назад +1

    आपले शोरूम कुठल्या सिटीत आहे

  • @laxmanghadi9588
    @laxmanghadi9588 Год назад +5

    भाऊ 30k 40k पर्यंत मारुती ८०० अल्टो भेटेल काय

  • @vitthalayare7790
    @vitthalayare7790 Год назад

    Kkhup changli mahiti dilit dhanyavad

    • @prakashdharne91
      @prakashdharne91 Год назад

      खूप छान सुंदर माहिती

  • @monikasomavate7729
    @monikasomavate7729 Год назад +3

    साहेब कोणती मॉडेल ची गाडी
    कितीला घ्यायची

  • @shantarambhoir3280
    @shantarambhoir3280 6 месяцев назад

    खुप चांगली आणी सत्य माहीती दिलीत मी पनवेल हुन आहे

  • @suniljohare3858
    @suniljohare3858 7 месяцев назад

    sir...maruti suzuki ertiga disell aahe ka

  • @ashirwadshelatkar5014
    @ashirwadshelatkar5014 Год назад

    छान साहेब व्यवहारात आपल्या खूपच पारदर्शकता आहे छान

  • @devidasmurale9300
    @devidasmurale9300 Год назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे.
    हे आहे मराठ्यांचा रक्त .

  • @govindkadam3010
    @govindkadam3010 6 дней назад

    छान माहिती दिली👍

  • @bharatburunge645
    @bharatburunge645 11 месяцев назад

    मस्त स्वस्त दरात गाड्या आवडला व्हिडिओ

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 Год назад +2

    खुप छान माहिती दिली आहे दादा.जय शिवराय

  • @kishorrawal4098
    @kishorrawal4098 Год назад +2

    फार चांगले वाटले

  • @DipakPatil-sj9os
    @DipakPatil-sj9os Месяц назад +1

    आता विस बाविस परेंत भेटेलका सर मला ख्यायची आहे सर गाडी फोरविलर

  • @OMGGAMING018
    @OMGGAMING018 Год назад +1

    मा.भोसले साहेब नमस्कार
    मी खान्देश जळगाव जिल्ह्यात राहतो,आपले विचार ऐकून मी आपला फॅन झालो, खरंच पुण्यासारख्या शहरात विश्वासाचं व हक्काचे कोणी तरी आहे, साहेब मी पुण्याला आलो तर भेटायला येईल 🙏🙏

  • @sikandermaner5036
    @sikandermaner5036 4 месяца назад +1

    Ek number

  • @bhimraogaikwad3848
    @bhimraogaikwad3848 4 месяца назад

    Thanks sir very very super nice.

  • @milindjagtap592
    @milindjagtap592 Год назад +2

    एकच नंबर दादा , खूप छान माहिती दिली 👌👌👌

  • @ARKP686
    @ARKP686 11 месяцев назад

    Ford aspire petrol 2018 आसेल तर सागा सर

  • @vishnujadhav4015
    @vishnujadhav4015 Год назад

    Reality great apnas kadhi hi kahi Kami padu naye hi parmeshwar kade mazi natmastak houn vinanti 🙏

  • @DigamberDegulkar
    @DigamberDegulkar Месяц назад

    जयशिवराय

  • @virendrameshram8899
    @virendrameshram8899 Год назад

    Khup Chan dada mahiti dili,. .Jay shivray.....

  • @rajabhausurwase5227
    @rajabhausurwase5227 Год назад +5

    Thanks Bhosaleji for precious info. Ur honesty and integrity is helpful for flourishing your marketing. 🙏

  • @santoshgadve4931
    @santoshgadve4931 Год назад +1

    खूप छान सर तुम्ही योग्य माहिती दिली धन्यवाद सर

  • @bharatpatil6935
    @bharatpatil6935 Год назад

    Khup Chan mahit dili jay bhavani Jay Shivaji

  • @bhaskarpatil5320
    @bhaskarpatil5320 2 дня назад

    जय शिवराय जय भवानी जय शहाजी जय छत्रपती मी पण ९६कुळी मराठा आहे. छ.संभाजीनगर आपणास एवढच सांगु शकतो कि मला म्हातार पणी एक चांगली गाडी द्या एवढी अपेक्षा.

  • @prashantkale5855
    @prashantkale5855 Год назад +2

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ✌️

  • @VijaykumarChavan-p8y
    @VijaykumarChavan-p8y 4 месяца назад

    Very.nice.sir.❤thanku.❤

  • @prakashjadhav6702
    @prakashjadhav6702 Год назад

    नावाप्रमाणेच तुम्ही आहात सर . आजकाल पैशासाठी फसवणारी लोकं खुप आहेत.पण तुमचं बोलणं रोखठोक व प्राथमिक आहे .सर गेरेज कुठे आहे.जय शिवराय जय जिजाऊ मां

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 3 месяца назад

    जय शिवराय 🚩

  • @2665ash
    @2665ash Год назад

    खूपच छान माहिती

  • @mrunaltorawane2035
    @mrunaltorawane2035 11 месяцев назад

    Santro 2014 चि गाडी किती पर्यंत घेऊ