❤️50 हजारात कार💥 सेकंड हॅण्ड कार पुणे Car Pune Akash Motors PCMC marathi car news
HTML-код
- Опубликовано: 2 апр 2023
- मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आकाश मोटर्स पिंपरी चिंचवड पुणे यांच्या सेकंड हॅन्ड शोरूम मधील कारचा स्टॉक पाहणार आहोत.
Akash Motors Pimpri Chinchwad Pune - 9970062738/9822383773/9960522738
location -maps.app.goo.gl/Wu8tmsVqnmUBb...
Friends through today's video we are going to see the stock of cars in the second hand showroom of Aakash Motors Pimpri Chinchwad Pune.
#secondhandcar #usedcarpune #marathicarnews #vishalvidhate #pcmc - Авто/Мото
कमी किंमतीत चांगली कार मिळणारे पुण्यातील एकमेव ठिकाण.... मी स्वतः जाऊन आलोय.. माझ्या कार नंतर माझ्या 4 मित्रांनी कार घेतली एकदम उत्तम कार आहेत. Thanks sir 👍
😮
@@satishshinde4257 wwww222ßsßà xx we will
आनिल चंगुल शिरटी
Bhau MLA pn geychi h shikayla 2 yr pn use krta yavi asi kahi problem nahi honar h
@@satishshinde4257😂CF
सर्वात छान व्हिडिओ आहे आज चा 50 हजार पासून कार आज पहिल्या व्हिडिओ मध्ये जास्त कार आणल्या under 1lakh🎉🎉
विशाल जी अशा होतकरु डिलरकरीता तुमचे योगदान चालु ठेवा ! मी सुद्धा ह्या शोरुमला येणार आहे?
🙏🙏नाव आकाश आहे 🙏🙏
ईथे मराठी आणि कोणते ही लोकांची फसवणुक होणार नाही
खूपच छान कमीत कमी किमतीमध्ये चांगल्या गाड्या देता आहे मी लवकरच तुमची भेट घेणार 👍👍👌
विशाल सर खूप परिश्रम घेताय तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी थँक्यू सो मच ❤❤
आकाश मोटर्स गणपती ऑफर काय देणार आहात मी तुमचे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत खूपच छान मला पण तुमची लवकरच भेट घ्यायची आहे पण कमी बजेटमध्ये 50 ते लाखामध्ये गाडी पाहिजे अमोल गरीब लोकांचे स्वप्न तुमच्या सेकंड हॅन्ड शोरूम मधून पूर्ण करायचे आहेत आकाश मोटर्स लवकर व्हिडिओ पाठवा सर आम्ही वाट पाहतोय तुमच्या व्हिडिओची❤
आकाश मोटारस पिंपरी चिंचवड
आकाश नवले
आपले
मनापासून आभार
आकाश मोटर्स पावरफुल शोरूम सेकंड हॅन्ड कमी बजेट मी पण येणार आहे तुमच्या भेटीला आणि गाडी पाहायला
काही नाही कमी किंमत सांगून kilometers reverse करून विकतो हा माणूस आम्ही 3 महिन्या आधी एक टाटा नॅनो घेतली ती 70000 चालली होती याने ती गाडी 45000 दाखवून विकली ते पण आम्ही गाडी शोरूम मध्ये घेऊन गेलो theva कळलं
Vijay jadhav car condition madhe ahe ki kam kadhte
METER SET KARATA YETE KA?
मराठमोळे विधाटे साहेब खुप छान ❤️
खरंच खूप चांगल्या आणि कमी किंमत असणाऱ्या गाड्या इथे आहेत. ज्यांना कमी किमतीत चांगली गाडी घ्यायची आहे त्यांनी नक्की भेट द्या.....
Nice
मी दोन कार घेतले आहेत आता पर्यंत ह्यांच्या कडून काही प्रॉब्लेम नाही बेस्ट price असतात
दोन दोन??😂😂 कोणत्या आहेत??
Kontya
भाव एकदम रास्त आहे...पैसे येताच भेटणार तुम्हालआ शेठ
धन्यवाद,आजपर्यंत माहितीच नव्हतं... नक्कीच भेट द्यायला हवी.
आकाश भाऊ आपल्या बोलण्यातुन प्रामाणिक पणा सिद्ध होतो वस्तु पैसा येतो जातो पण स्वभाव आणि व्यवहार नेहमी लक्षात राहतो
#Marathi cars 🎉🎉🎉🎉
विशाल भाऊ तुम्हचे व्हिडीओ खुप छान असतात आणी माझी पण इच्छा आहे की मी तुमच्या थ्रो एक चांगली गाडी घेणार आहे तर मला सहकार्य नक्की करा🙏
Mh 28 passing I20 पाहायला मिळेल का..मी बुलडाणा येथील आहे..
Nano
धन्यवाद शान माहिती दिली येऊ
Sagar DaDa great ahat tumhi--------Vishal sir Thank
Sir Wheel Alignment ke bare main kuch knowledge de dena plzz....or machine pe alignment kaise krain iske upper video bana dena🙏
छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार. भेटू तुम्हाला
खुप छान माहिती दिली.
विशाल सर मी तुमचे नेहमी विडिओ पाहतो चांगले विडिओ असतात मलाही एक सवा लाख रुपयांची गाडी घेयची आहे मला गाडीची माहिती नाही तुम्ही सांगा कोनची घेऊ गावाकडे पाहिजे
Thanks for informing about motors
खुप खुप मस्त छान माहिती दिली 1नंबर
Great..nakki yein saheb🙏
छान माहिती
Saheb🙏... Mala atishay kami kimtimadhlya Tavera Models ani Toyota Qualis model chi information deu shakal ka?
Dada jar apan 2010 chya gadya ghetlya tar apla te kadhi parant chalavta yetat government rule pramane?
खूप छान...👌 पण तुम्ही eco का नाही ठेवत.....सर....
Khup chan vedieo
🙏🙏 छान छान 👍👍 धन्यवाद
Good bless you
विशाल सर मला झायलो पाहिजे. स्पेशल व्हिडीओ बनवा.विनंती आहे.
Shiknyasathi gaadi ghyaychi aahe... Kami price chya gadivar loan hote ka... Ka complete price dyavi lagel gadi ghetana
Maruti suzuki Zen LXI आहे का power windows and power steering
Khup Chan collection ahe🎉🎉
ruclips.net/video/e3omYz_oDGM/видео.html
Updated video of chadni chowk till March 2023
New Bridge and Under Pass Deatils
Khup chan
Real budget segment first video pahila aaj
Mast kmi kimti ahe vidio khup avdla nakki yenar
❤ thank sir ashai car rakhva
Excellent 👌👍
Chan kimti aahet
Swastat mst
Mastch👍👍👍
उत्तम
Etois.Liva uplabdha she ka?
खुप छान खरच
सुंदर
अजून नवीन व्हिडिओ कधी येणार आहे विशाल सर गणपती ऑफर काय ठेवणार आहात तुम्ही आकाश मोटर्स
विशाल भाऊ मी निलेश विधाटे...eco company fitted CNG पाहत होतो...भेटेल का condition चांगली हवी
Great bhandhu
Very very happy and Ni ce
Ek number sir
2011 Chi 230000 ला... एवढी महाग असते का????
छान गाड्या आहेत मी एक गाडी घेतली आहे
नमस्कार आकाश SAHEB🙏
तेलंगणा स्टेट साठी NOC मिळेल का?
❤❤ great work sir ji.
Nice 👍
खूप छान मी पण येणार🎉❤
एक no मराठी manus
Nice sir.
छान भाऊ मि टाटा मांजा घेतलि आहे तुमच्या कडून ❤
ruclips.net/video/e3omYz_oDGM/видео.html
Updated video of chadni chowk till March 2023
New Bridge and Under Pass Deatils
मला पण घेयची आहे तुमी कितीला घेतली आणी मॉडेल कितीच आहे
@@dattatryanarute1060माझ्याकडे आहे tata manza विक्री आहे.2011 model.चांगली कंडीशन आहे़.
मी क्रियेटा घेतली आहे.
म्हणुन मला tata manza विकायची आहे.
घ्यायची असेल तर सांगा
गाडी छान असती ना नक्की काही प्रोब्लेम नसला पाहिजे राव कारण मी पण एक जुनी गाडी घ्यायचा विचार करत आहे आकाश मोटर्स मधून
कडकं
Sir best Alto kuth milel sir
Mi pn yenar hya show room la sirr ❤
Scorpio s2 kiva s3 aahe ky
Alto k10 2018 नंतर ची आहे का
Lai bhari gadea aeyat sarwat sasta
नमस्कार भाऊ कमी बजेटमध्ये अर्टीका गाडी चा व्हिडिओ पाठवा
Bhau.punetil.junya.gadyanchi.chan.mahiti.dili.aakash.motors.pune.chan.kamkarit.aahe.yamude.gariblokana.dekhil.gadichi.soy.hoil...mh..32..wardha
Dada vokswagen cha polo gadi ahe ka
Khatrnak offer❤
Mast 👍
Vista ch details share kara
Good
Ekdam Jabardast👌
ruclips.net/video/e3omYz_oDGM/видео.html
Updated video of chadni chowk till March 2023
New Bridge and Under Pass Deatils
❤ गुड
Screen war vidio chi tarikh talat ja please chan information 🙏🙏
स्विफ्ट car डिझेल वाली १:५० लाख पर्यंत असेल तर सांगा.. मॉडेल जुने असेल tri चालेल...नगदी खरेदी करायची आहे
Sir CNG mhanje kay
अंबादास गायकवाड गाव वैरागड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर
Shirvali ta
.junnar check ahet ki Kay
2,50,000 paryant konti car parches karavi
0 mentinas pahije mala kar baddal kahich mahiti nahi
Sarvani anubhav sangava
Dada Mumbai la pn yena Car's sathi
Model kit varshyache ahe the Sangana
Exchange offer ahe ka aplya kade????🙂
CNG car available aahe ka
Nakki yenar me Sir👍🏻
मला dark collar ma(black) waganar LXl with CNG power tering power windows मध्ये हवी आहे
Sir verna 9 10 asel ka sanga
Very good
Nice sir
Atomotic madhe I ten,ciloriyo aheks
Vishal Mala Honda Zasse pahije Automitic
Ecco ahe ka 2017nantar cha
👌👌👌👌
Swift dezire aahe ka sir
Super
Maruti omni bhetel ka sir
Sir, aulto 800 13/14/15 cha model asel tr saanga
ruclips.net/video/e3omYz_oDGM/видео.html
Updated video of chadni chowk till March 2023
New Bridge and Under Pass Deatils