सर आपण छान व्हीडीओ बनविता . सेकड हँड गाडी घ्यायची ज्यांची मानसिक ता असते अशी व्यक्ती गाडीची किंमत शोरूम पेक्षा निम्याला कमी असेल तर ते विकत घेऊ शकतात . अशा किंमती ऐकल्यावर नवीन गाडी घेणे केव्हाही चांगला पर्याय आहे . तर सर जून्या गाड्या दाखविताना ग्राहक तुमचे व्हीडीओ बघणारे यांची मानसिकता याचा विचार व्हावा एवढी अपेक्षा धन्यवाद .
गाडीच्या पैशाच्या व्याजात त्या गाड्या तुम्ही भाड्यानं सांगू शकता आणि त्यातून फिरण्याचा आनंद घेऊ शकता ड्रायव्हर शोधा त्याची पार्किंगची जागा शोधा एवढी रिस्क कशाला घेता
Scorpio N top model nahi vatat base model la accessories lavlya ahet aani base model chi On road price punyachi 13.85 lakhs ahe aani jari 2 lakhs chya accessories lavlya tari 15.85 lakhs... aani te 18.21 la vikat ahet
Yaar khup किंमत कमी आहे मला under 20000त्यपेक्षा माझी सायकल खूप चांगली आहे .. माझी सायकल घ्या आणि किती ही दिवस वापरा . No petrol.no disel ओन्ली पाय मारून किती ही लांब जावू शकता .........😂😂😂😂😂
@@santoshkate5418 kahi na kahi issue asatat resale chya gadi madhe.. Accidental dented painted asatat.. Tya mule khup lavkar kamavarti yetat... Ani navin chya price madhe second hand jar ghetli tar tichi future resale value kahi milat nhi.. Tumhi second owner zale ki viktana problem yeta.... Tyamule itkya mahag second hand gadya bilkul nhi ghyayachya... Ji gadi second half price madhe milat asel ani 5 years maximum old asel tarach ti second hand ghyavi
मुंबई मार्केट दिल्ली मार्केट या पुणे मार्केट पेक्षा खूप स्वस्त गाड्या मिळतात पुण्यामध्ये गाडी घेण्यासाठी जाऊ नये कारण खूप फसवणूक करतात माझा स्वतःचा अनुभव आहे
Kiti faltu price sangt ahet...new car ghetli ki kdi pan chgli ...evdi price ka ..new price ani yanchi price pn compare kara na ..nust hee tee kshla krt bsayc ... viewer ka ghetil ..new chi price ...sglc bola n
जुनी गाडी घेणार होतो पण किंमत समजली आणि नविन घेण्याचे ठरले 😂😂 जुन्या गाडीला व्याज दर जास्त नवीन ला डाऊन पेमेंट करायचे आणि कमी व्यादराने हप्ते भरायचे कश्याला 😂😂😂
रिअल इस्टेट मधील ब्रोकर प्रमाणे यात सुद्धा ब्रोकर ने भाव वाढवले दिसतात, परंतु त्यामध्य भाव वाढते असतात तर गाड्यांचे भाव घसारा पद्धतीनं कमी होत असतात तर असे वीडियो बनवून तुमच्या शो रूम च नाव घालवू नका कोणी फिरकणार नाही तिकडे
भावा title बदल व्हिडिओ च. सेकंड च्या भावात नवीन नाही. नवीन च्या भावात सेकंड अस लिह. म्हणजे पुढच्या वेळी आमचा वेळ वाया नाही जाणार😂😂
खरोखर
😅😅
Barobar
कोणीच जुन्या गाड्या घेऊ नका. खूप महाग विकतात.त्यापेक्षा नवीनच घ्या.
Right🎉🎉
Right
सर आपण छान व्हीडीओ बनविता . सेकड हँड गाडी घ्यायची ज्यांची मानसिक ता असते अशी व्यक्ती गाडीची किंमत शोरूम पेक्षा निम्याला कमी असेल तर ते विकत घेऊ शकतात . अशा किंमती ऐकल्यावर नवीन गाडी घेणे केव्हाही चांगला पर्याय आहे . तर सर जून्या गाड्या दाखविताना ग्राहक तुमचे व्हीडीओ बघणारे यांची मानसिकता याचा विचार व्हावा एवढी अपेक्षा धन्यवाद .
निम्म्याहून कमी म्हणजे फुकटच झाले हो। आपण जर आपली गाडी विकत असाल तर काय अपेक्षा केली असती ?
गाडी जुनि ती जुनिच,नका घेऊ ,फारच महाग आहेत.त्यापेक्षा नविन घेऊ रूबाबात.कशाला भंगार जमा करायचे.
पैसे घेऊन निघालोच होतो,पण किंमत कमी होती म्हणून परत रिटन गेलो बाबा नवीनच घेऊ
😂😂😂
👌👏🤣🤣🤣🤣🤣
😅
😂
😂😂😂😂
कोणाला गाडीची Running कमी करून घ्यायची असेल तर आपल्याकडे लोक आहेत ते तुमची कार २-३ हजार किलोमटर करून देतील..
धन्यवाद 🙏
Ho mala karayche ahe sir sanga mala tumach namber
गाडी घ्यायची विचार केला होता पण सेकंड गाड्या ची किँमत ऐकून ईच्छा मारून टाकली..
2018 chi gadi vikat घेताना, त्या वर्षी चे गाडी च Rate पहावे, जर तुम्ही 2024 च्या नवीन गाडी , आणि वाढलेली किंमत पहिली तर ग्राहकाचे नुकसान आहे.
Naveen chya bhavat juni gadi 😂
Barobar 😂
गाडी घ्याचा विचार होता पण किमती एकल्यावर नवीन घ्यावी वाटती
क्रेटा किती मध्ये घायवी
कंपनीचं पण एवढं margin नसेल जेवढ्याने हे विकत आहेत
किडनी विकायची पाळी आहे इथली गाडी घ्यायची तर.
Kidani vikali tari gadi yet nahi
😂
😂😂😂😂😂😂
खूप छान कलेक्शन 👌👌...
शोरूम च्या घेतली गाडी तर चालते ना जुनी कश्याला घ्यायची राव
गाडीच्या पैशाच्या व्याजात त्या गाड्या तुम्ही भाड्यानं सांगू शकता आणि त्यातून फिरण्याचा आनंद घेऊ शकता ड्रायव्हर शोधा त्याची पार्किंगची जागा शोधा एवढी रिस्क कशाला घेता
Scorpio N top model nahi vatat base model la accessories lavlya ahet aani base model chi On road price punyachi 13.85 lakhs ahe aani jari 2 lakhs chya accessories lavlya tari 15.85 lakhs... aani te 18.21 la vikat ahet
गरीब लोकांसाठी गाडी द्या दादा 50000 हजारा पर्यंत
4 व्हिलर घेणारे गरिब😂
😂
Cycle ahe ki tula
गरीब लोकांनी घोडी घ्या
@@Unknown_1997-j1w घोडी ला खायला घालत घालता घोडा लागेल☺️
Spinny var ekda price baghun tharvayachi ki saheb. .. certified asel tari kahi car price jast aahe
G motors 👍 👌..
Yaar khup किंमत कमी आहे मला under 20000त्यपेक्षा माझी सायकल खूप चांगली आहे .. माझी सायकल घ्या आणि किती ही दिवस वापरा . No petrol.no disel ओन्ली पाय मारून किती ही लांब जावू शकता .........😂😂😂😂😂
दादा चांगल्या ठीकानी जाऊन व्हिडीओ बनवा. उगाच लोकांना फसवू नका.
Tuji layki nhi tr bolu nko
मैं भी देखने को आया था मगर उनका भाv सुनते ही मन बदल दिया न्यू लेना पड़ेगा
तुम्ही ज्या किमती मध्ये गाडी सांगत आहेत . त्या पेक्षा प्रेक्षकांना नवीन गाडी घेणं परवडते
😂brobr
शोरूम ला गेलं तरी एवढी भीती वाटत नाही. एवढी या किमती पाहून वाटली. मुर्खात काढायची कामे आहेत.
Thank you for video...aata nako watatl..tithe jayala..direct showroom la jato sata..
Saheb 2nd ahet ki new ahet?
Prize new chi distey mhnun vicharl
5:16 16 varti 2 lakh takhun navin ghein na yedya bhokaychya 😂
😅
इरटिगा सीएनजी लेटेस्ट मॉडेल किती ला आहे सर ?
Cars guru Pune rate mast ahe
गाडी सेकंड हॅन्ड म्हणजे निम्मी किमत असली पाहिजे. ह्यांना आपली गाडी घ्यायची असेल तर लगेच निम्मी किमंत लगेच मार्केट यांच डाऊन असते
इतक्या महाग गाडी सांगितल्या तर मला नाहीं वाटत तुमच्या कडून कोणीही गाडी घेईल.
Prince kup ahe,new car ghetli tar tik
Sir ertiga disel aheye ka 2017,2018
'Navin gadi' mhanje kalat ka?
Ertiga cng company fiting aahe ka?
Laic bhari❤❤❤
आरे भावा तेवढ्या किमतीमध्ये नवीन गाडी यऊन जाईल
Navin chi kimmat sangat ahe ka juni chi sanagt ahe
नवीन येते भाऊ गाडी काय किंमत सांगताय आम्ही Showroom ला नाही जाणार का काय पण Margin ठेवताय प्रत्येक गाडीची किंमत तशीच.
सर्वांनी ऐकून घ्या आणि आणि सर्वांनी शोरूम मध्ये जाऊन नवीन गाडी घेणे या गाड्यांचे इंजिन खराब आहे म्हणून ते विकत आहे
खरंच इंजिन खराब आहेत का?
@@santoshkate5418 kahi na kahi issue asatat resale chya gadi madhe..
Accidental dented painted asatat..
Tya mule khup lavkar kamavarti yetat...
Ani navin chya price madhe second hand jar ghetli tar tichi future resale value kahi milat nhi.. Tumhi second owner zale ki viktana problem yeta....
Tyamule itkya mahag second hand gadya bilkul nhi ghyayachya...
Ji gadi second half price madhe milat asel ani 5 years maximum old asel tarach ti second hand ghyavi
वाढीव youtuber....
मी भेट दिली ओरिजनल cars नसतात रिपेंट, डेन्ट पेन्ट असतात
Hii kharch ka?
दिल्लीतल्या मियाँ ची बरोबरी करत आहेत!😂😂😂
VERY VERY COSTLY PRICE..
किंमत ऐकून डोळे मिटून बसलो 😅
Too much high prices..ajun extra 10% takun new car gheta yeil..why should we go for second hand car. no logic.
सर शोरूम बाहेर गाडी गेली की लाख ते दोन कमी होतात तुम्हीं फार माहाग विकतात
जुनी गाडी अर्ध्या किमतीत दयायला लावा डीलर ला तेव्हा तर पैसे वाचल्या सारखे वाटतील विशाल भाऊ.....😂😂😂
Fukt deu ka
Best luck for your hard work..vishal
नवीन गाडीच्या किंमती पेक्षा लाख दिड लाख कमी कोन घेणार नवी घेतलेली परवडना भाऊ
काय मजबुरी असेल ज्या नवीन गाडया विकल्यात त्यांनी ..😅
किडा
गाडी ची किंमत खूप छान आहे
सर old innova दाखवा 2015 नंतरच्या
व्हिडिओ बनवणारे पण काय राव शोरूमध्ये आणलेली परवडेल
या किंमतीत गाडी घेण्या पेक्षा नवीन परवडते शेवटी सेकंडच असते
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kupach swast Aahe
या किमतीत नवीन गाडी येईल.
Very nice stock
Khup mahgade shoroom aahe।
Tya preksha navin gadi ghevu।
Low modal।
Pan 1 st owner
Vip 🚗 🚘 🚔 ahe
High Price Aahet, Tya Peksha New Ghetli Te Parvdel, Gadya Junya Aani Price Navin Chya
काहितरी किंमत सांगत आहेत
निट कींमत सांगितले पाहिजे
Bolero neo available ahe ka
सर खूपच कमी किंमत लावत आहेत तुम्ही सर्व कस्टमर तुमच्या कडून नेतील गाड्या लाईन लागते पाहा तुमच्या कडे
कुणाचंही न ऐकता नवीन घ्यावी..माझे मत..!
Very Expensive. Itne pricing me showroom se new car le lege....
20 मिनिट फुकट गेली माझी
किंमत ऐकून लहान गाडी असली तरी चालेल.परंतु नवीनच गाड्या घ्या.
2021ची fortunar aheka top model
५ लाखापर्यंत मिळेल का थार
WagonR cha stock kuthe milele bghayla vishal sir
X1 finance hoil ka?
Ertiga ahet ka new look madi
Diesel
Sir ertiga petrol ahe ka
A6 MH १९५० हिंदी मध्ये my car my dream la तीन लाख 80 हजार सांगितले आणि आताही सहा लाख रुपये सांगते काय म्हणावे या बाईला......😮😮😮😮
मुंबई मार्केट दिल्ली मार्केट या पुणे मार्केट पेक्षा खूप स्वस्त गाड्या मिळतात पुण्यामध्ये गाडी घेण्यासाठी जाऊ नये कारण खूप फसवणूक करतात माझा स्वतःचा अनुभव आहे
Bhau gadi dakhaun rahla ka vinkun rahla etki mahag new gadi chi kimt sangun kon gheil bhava
सर महिंद्रा कंमांडर जीप मिळेल का
असेल तर विडिओ टाक
जशी आहे तशी या बोलीवर
Tata motors सोडले तर प्रत्येक company' ची गाडी resale साठी आहे..majorly Suzuki,Hyundai, Toyota आणि Mahindra चा जास्त गाड्या आहे 😂
Are ha tar gadichi price new gadi pekshahi jast sangat ahe 😂bhai mi Kay bolu yala 🤫
भोसरी मध्ये कुठे आहे
Kiti faltu price sangt ahet...new car ghetli ki kdi pan chgli ...evdi price ka ..new price ani yanchi price pn compare kara na ..nust hee tee kshla krt bsayc ... viewer ka ghetil ..new chi price ...sglc bola n
औरगाबादमधील सोडले का सर
Price tar navin car cha aahe....😰
2 lakh takun new car ghein...
Ajun thode paise takle ki new gadi yetiye bhava
जुनी गाडी घेणार होतो पण किंमत समजली आणि नविन घेण्याचे ठरले 😂😂
जुन्या गाडीला व्याज दर जास्त
नवीन ला डाऊन पेमेंट करायचे आणि कमी व्यादराने हप्ते भरायचे
कश्याला 😂😂😂
XUV 500 dakhava
Hundqi Alcazar आहे का
Commercial Highway height ka
Ho nakki kimmat khupach ahe second gadi evadhi mahag nasavi 2 kiwa 3 lakhasathi kon second gadi gheil ha vichar kela pahije
रिअल इस्टेट मधील ब्रोकर प्रमाणे यात सुद्धा ब्रोकर ने भाव वाढवले दिसतात, परंतु त्यामध्य भाव वाढते असतात तर गाड्यांचे भाव घसारा पद्धतीनं कमी होत असतात तर असे वीडियो बनवून तुमच्या शो रूम च नाव घालवू नका कोणी फिरकणार नाही तिकडे
नवीन घेऊ की त्या किमतीत
Old Cars at New showroom Price ....
Vehicalchya. Price ka down zallya
सर Breeza डिझेल आहे का
नंबर मोबाईल
सोरुम नविन गाडी घेतलेली बरी आहे ना
😂😂😂😂😂😂😂😂 10.91 lakh venue.... 9k or dalu to showroom se utha sakte ho
👌✨✨👍🏻
Action hero distoy ha,,,,,,,chukun pn jau nkaaaaa