महिंद्रा स्कॉर्पिओ चा सगळ्यात मोठा स्टॉक Sandesh Motors Beed Used Mahindra Scorpio Marathi Car News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2023
  • Sandesh Motors Beed - 9422241345,9675101111
    location - maps.app.goo.gl/14Truxwojyb2a...
    #mahindrascorpio #sandeshmotors #secondhandcar #marathicarnews #vishalvidhate

Комментарии • 110

  • @santoshhonde5667

    2012 ची इएक्स कॉरपीवो मी स्वता दोन वर्ष वाफरून 265 ला बळच खपवीली 2012ची घेऊन कोनी फसुनका आपला भाऊ म्हणुन सागतो

  • @madhuridalwe4410

    Khup jasth rate ahe

  • @user-kl4lp4lp2d

    15 वर्षाच्या वर गाडी आता चालत नाही आणि दिल्ली चंदीगड सारख्या ठिकाणी जायचं म्हटलं तर 10 वर्षाच्या वर चालत नाही म अशांत जुनी गाडी घेणं योग्य आहे का 🤔

  • @kailasugale3092

    शेमन्या डबल रेट सांगतो. विशाल सर कशाला जाताय त्या शेमन्या कड

  • @dattakhandekar8587

    He price lai सांगतय

  • @bhaskarbagnar7584

    सर 2013चे मोडलची बोलोरोची किमत खप आहे तुम्ही 15=16च्यामैडलची किमत सांगता

  • @vitthaltale660

    Kimmat jast ahe

  • @sampatsanap7787
    @sampatsanap7787 28 дней назад

    Shot bolero mh 15 ahe ka

  • @namdevgavali8029

    Sir Scorpio black aahe ka

  • @bhaskarbagnar7584

    सर आपन बाहेरील मार्केटचा अभ्यास करावा

  • @vijaysurashe2406

    खूप रेट सांगतो विशाल सर त्यो कशाला गेले टीच्यकडे...

  • @Sanjog_44

    रेट जास्त म्हणून स्टाक जास्त दिसतो ..त्याच गाड्या आहेत ६ महिन्यांपासून

  • @DattaGhule-ep8dp

    छान

  • @swapnilsawant3966

    किंमत खूपच कमी सांगतोय दादा । वाढवून सांगा धंदा वर pro होईल 👍

  • @rajkumarpawar9827

    Nice 👍🙂

  • @shamraoghule6788

    Very nice

  • @user-xw1ww2js2w

    Nice 👍

  • @pritichavan9440
    @pritichavan9440 21 день назад

    Mahindra Scorpio duble cabin gateway 4wd milel ka

  • @rushikeshsutar4166

    😢😢😂😂😅😅 एवढ्या स्वस्त ‼️‼️🙏🏻