हिंदी इंग्लिश भाऊ गर्दीत अतिशय उत्तम प्रकारे आपण कार बद्दल छान इत्यंभूत माहिती देत आहात,खूपच कौतुकास्पद, नक्कीच मराठी भाषिकांनी यांना फॉलो करायला निश्चित हरकत नाही, आपला मराठी माणूस इतर भाषिकांच्या भाऊ गर्दीत उठून दिसतो आहे
पुढच्या साईडला व मागच्या साईडला ६ पार्किंग सेन्सर्स आहेत . तुम्ही फ्रंट पार्किंग सेन्सर्स चे बटन इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे म्हणून सांगितले . आपले मराठी चॅनल म्हणून नेहमीच बघतो पण माहिती व्यवस्थित घेऊन सांगा 🙏
आपल्या देशातील लोक खरंच खूप मूर्ख आहे जे भारतीय ब्रँड्स सोडून बाहेर देशातील ब्रँड्स ना खूप जास्त महत्त्व देतात.हेच का तुमचं देश प्रेम देशातील गड्याची विक्री जास्त होईल तर देशातला पैसा देशातच राहील.आणि देश प्रगत होईल. जय हिंद❤❤❤❤
Emotional houn kahi nahi...product mhanun jevha proper study kela na ki gosht kalate..indian mind set budget and product value match krat kayam.. not bad in that...ugich desh prem vgere mhanun Kay farak nahi padta.be mature...as a product . reliability and service matter kratich...
Dada tumhi hey reviews karyala jata te kalta Kasa ki hi gaadi aaj kiva udya launch honar ahe Karan me pan review karto tar Mala pan hey karyacha tya sathi info dya please
विशाल जी तुम्ही मराठी शब्द कोष वाचावा.. ज्यांनी दादा कोंडके यांनी तुफान कॉमेडी केली... मुळात चारचाकी गाडीला मराठी शब्द पण नाहीत जास्त. पण मराठी आवश्यक आहे
पहिल्यांदा मी मराठीत गाडी चा video बघत आहे, खूप छान वाटलं 👍😍❤
हिंदी इंग्लिश भाऊ गर्दीत अतिशय उत्तम प्रकारे आपण कार बद्दल छान इत्यंभूत माहिती देत आहात,खूपच कौतुकास्पद, नक्कीच मराठी भाषिकांनी यांना फॉलो करायला निश्चित हरकत नाही, आपला मराठी माणूस इतर भाषिकांच्या भाऊ गर्दीत उठून दिसतो आहे
खुप छान भावा अशीच आपली मराठी पुढे ने तुला खुप शुभेच्छा 🎉💐💐💐🙏🙏🙏
पुढच्या साईडला व मागच्या साईडला ६ पार्किंग सेन्सर्स आहेत . तुम्ही फ्रंट पार्किंग सेन्सर्स चे बटन इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आहे म्हणून सांगितले . आपले मराठी चॅनल म्हणून नेहमीच बघतो पण माहिती व्यवस्थित घेऊन सांगा 🙏
Froud channel ahe yanchya mule kittek marathi lok fasale😢
Ho agadi baeobar.
Aani dialog delivery pan faar poor aahe.
Kiti tari goshti navin aahet.
Nusta kelay mhanunkwlay review so bad.
आपल्या देशातील लोक खरंच खूप मूर्ख आहे जे भारतीय ब्रँड्स सोडून बाहेर देशातील ब्रँड्स ना खूप जास्त महत्त्व देतात.हेच का तुमचं देश प्रेम देशातील गड्याची विक्री जास्त होईल तर देशातला पैसा देशातच राहील.आणि देश प्रगत होईल.
जय हिंद❤❤❤❤
Emotional houn kahi nahi...product mhanun jevha proper study kela na ki gosht kalate..indian mind set budget and product value match krat kayam.. not bad in that...ugich desh prem vgere mhanun Kay farak nahi padta.be mature...as a product . reliability and service matter kratich...
आवडली बरका 👍🏻
WagonR + Punch + Exter = Syros
Thar+seltos= syros
3 ki 4 cylinder??
Hiii dada Dzire 4th generation T permit made yeiil ka...
Nahi old dzire tour model chalu ahe
Nahi yenar
मस्त रिव्ह्यू केलाय भावा 🚙 ✌️👍
Electric Cycle चा पण रिव्ह्यू करा
५०-६० किमी जाईल अशी इलेक्ट्रिक सायकल
Accessories car sobat yetil na
Bhari full carrr❤❤
Interior looks so premium and airy 😍👌
खुप सेल होईल गाडी भारी आहे
Good information ❤
मस्त दादा छान माहिती दिली
Dada tumhi hey reviews karyala jata te kalta Kasa ki hi gaadi aaj kiva udya launch honar ahe Karan me pan review karto tar Mala pan hey karyacha tya sathi info dya please
गाडी आवडली
खूप छान माहिती
भाऊ dzire gheu KA hi 10Lakhach baget ahe
Next level❤
Length dimensions kiti
एक्स्टरियर बॉक्सी डिझाईन स्कोडा येती सारखे आहे, परंतु प्रॅक्टिकल कार आहे इंटेरियर स्पेस अँड हेड रूम , बॅक डीक्की स्पेस बाबतीत.
नमस्ते विशाल सर
🙏
Ok bhava masth hai bala
Ultra wide angle ni shoot nko pahije, carrect size kalat nahi
गाडीत.. इलेक्ट्रिक मसाला जास्त टाकल्यामुळे.. गाडी झनझंणित दिसते पण अतिशय जास्त मेकनिकल पाहिजे जास्त इलेक्ट्रिक काय कामाचे
GOOD
Kia ची WagonR
Intrested
विशाल तुझे व्हिडिओ चांगले आहेत पण मराठी भाषेचा वापर करताना तुझे इंग्रजी शब्द जास्त आहेत, सारखे सारखे then आणि so हा शब्द अती वापर करतोय😊.
Only Marathi
वैगनआर मस्त आहे 😂
विशाल जी तुम्ही मराठी शब्द कोष वाचावा.. ज्यांनी दादा कोंडके यांनी तुफान कॉमेडी केली... मुळात चारचाकी गाडीला मराठी शब्द पण नाहीत जास्त. पण मराठी आवश्यक आहे
Gear chi nahi ka
❤
दादा तुम्ही मराठी बोलत आहात आनंद वाटलं सापडत नव्हतं कोणी... आपले मुलं करत नाही काम असे
Headlights aani backlight corner la deun chuki Keli. Saglyat jast corner la ghaste gadi
Zen estilo return
Hi Marathi , May Marathi .
Best
10 lac fakt navalach ti jate 12 chya pudh😂
Kia ki wagonr
सेफ्टी रेटिंग बाबत सांगितलं नाही..
3 star
THAR + SELTOS= SYROS
देन देन शब्दाचा वापर करा
नाहीतर लोकं तुम्हाला 🫲🏻 देतील
Shape like Wagner
Rang rover discovry
WagonR ko modified KIa 😂
Jimmy 😂😂😂 mere bap ne yaha bhi lfda kiya hai ?
Hyundai exter same 😂
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉
Look faltu ahe😢
Bhangar aahe disayla verna sarkhi flop hoel