३२. गाडी मधील इंजिन ची बेसिक माहिती| basic engine information| car engine info|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 сен 2021
  • Click the link below to buy best selected car accessories for your car..
    कारसाठी वापरण्यात येत असलेल्या बेस्ट ॲक्सेसरीज खरेदी करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा..
    1. Car vaccume cleaner..
    amzn.to/2ZQBtpz
    2. Car tyre inflatore/ air refiller..
    amzn.to/3EXpBlh
    3. Best car mobile holder..
    amzn.to/3bALqKA
    4. Car care kit..
    amzn.to/3bG0GWu
    5. Car perfume / air freshener..
    amzn.to/2ZVra4a
    6. Car left side judgement stick..
    amzn.to/3GO5CqM
    __________________________________________________
    Basic car engine information for new learners ..
    गाडीच्या इंजीन ची बेसीक माहीती मराठीत |
    ___________________________________________________
    Affiliate Disclaimer : This video and description may contain some affiliate links, which means, i'll receive a small commission at no extra cost to you if you decide to purchase any of the recommended products or services..
  • Авто/МотоАвто/Мото

Комментарии • 1,3 тыс.

  • @aksharmarathi
    @aksharmarathi  2 года назад +29

    केवळ नवी मुंबई मध्ये स्कुटी, बाईक किंवा पर्सनल कार शिकण्याचा पत्ता व फोन क्रमांक मिळवण्यासाठी गुगलमध्ये "अनिशा टू व्हीलर ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" किंवा "सोनी पर्सनल कार ट्रेनिंग सेंटर नवी मुंबई" असे सर्च करा व ट्रेनिंग साठी संपर्क करा..

    • @sadanandpadte4151
      @sadanandpadte4151 Год назад +1

      Tut t

    • @bhanudaspatil5095
      @bhanudaspatil5095 Год назад

      ​@@sadanandpadte4151 77777777777777777777777777
      7777777
      L77777777l
      U77777
      77777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777777

    • @mukundagarkar8116
      @mukundagarkar8116 Год назад

      Very nice information. 🙏🙏

    • @vasantmane3024
      @vasantmane3024 Год назад

      ​@@sadanandpadte4151 q00😊😊😊😊😊😊😊

    • @dhananjaysalunkhe5803
      @dhananjaysalunkhe5803 Год назад

      पुण्यात
      Nahi ka

  • @sanjaygolesar3320
    @sanjaygolesar3320 2 года назад +10

    गाडीच्या इंजिन बद्दल ची बेसिक माहिती, ती ही मराठीतून, खूपच दुर्मिळ व्हिडिओ आहे तुमचा. धन्यवाद!

  • @Kiran.Gilbile
    @Kiran.Gilbile Год назад +8

    खूप छान, आणि सहज, अचूक, थोडक्यात आणि प्रभावी भाषेत , जी माहिती दिली आहे , खरोखर याला तोड नाही !
    अप्रतिम.

  • @dilipattarde7363
    @dilipattarde7363 2 года назад +13

    सर, खरंच खूप उपयुक्त माहिती दिली आहे. आज या गोष्टी कुठेच शिकवल्या जात नाही. तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच आहेत. Thank you once again

  • @mysweetword7768
    @mysweetword7768 Год назад +6

    सरजी...माहित नसलेल्या खूप गोष्टी सुंदर शब्दांत मार्गदर्शन करुन समजावून सांगितल्या.खूप खूप आभार!🙏🙏🙏

  • @NitinYadav-yd5es
    @NitinYadav-yd5es 2 года назад +52

    खूप सुंदर माहिती दिली आजपर्यंत असा व्हिडिओ बघितला नव्हता खरंच हे कोणी पण शिकवत नाही धन्यवाद सर

    • @vijaypokale7328
      @vijaypokale7328 2 года назад +1

      खूपच सूंदर व प्रत्यक्ष कृतीद्वारे दाखवली , आभारी आहे

    • @choudharidinkar3294
      @choudharidinkar3294 2 года назад +1

      महत्त्वाची माहिती

    • @mangesh4188
      @mangesh4188 Год назад

      खूब सुंदर माजी संगीतली मित्रा

    • @anilkulkarni8773
      @anilkulkarni8773 Год назад

      सुंदर माहिती

    • @sangrampatil6348
      @sangrampatil6348 9 месяцев назад

      खूप छान माहिती दिली आहे सर

  • @sandipkale6415
    @sandipkale6415 2 года назад +6

    किती सहज आणि सोप्या पद्धतीने सांगितलं.धन्यवाद.असेच मराठीत आणखी माहीती देत जावा.नवीन येणाऱ्या गाड्यांची माहिती,अवलोकन,परिखणे पण सांगत जावा👍

  • @vitthalkapadi5307
    @vitthalkapadi5307 5 месяцев назад +2

    अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती, नंबर वन व्हिडिओ, धन्यवाद ❤🌹🌹👍🙏

  • @mauli7774
    @mauli7774 2 года назад +2

    Sir आजपर्यंत फक्त गाडी चालवणे माहिती होत. पण तुमचे videos बघून बरीचशी माहिती झाली. Thank you sir

  • @raajmata
    @raajmata 2 года назад +26

    खूपच सुंदर आणि simply माहिती सांगितली साहेब. मी खूप दिवस ही माहिती असलेली व्हिडीओ शोधत होतो. Thanks

    • @sandeepshah5952
      @sandeepshah5952 2 года назад +1

      Nice information and sir you have good knowledge

    • @vishvanathkulkarni5910
      @vishvanathkulkarni5910 4 месяца назад

      Kontyahi driving school madhe half clutch baddalachi konihi mahiti det nahi .
      Khoopach upukta tip aapan nasikhya ani kahi ardhawat driving karanara anna upukta ani faydeshir aahe .
      🙏 , 🌹Dhanyawad .
      Ardhawat rawansathichi rast magani aapan puri keli .

    • @dipakrajulwar2927
      @dipakrajulwar2927 3 месяца назад

      Ok thanks 👍👍

  • @arvindvitthalgawas2046
    @arvindvitthalgawas2046 2 года назад +4

    खुप छान आणि व्यवस्थित माहिती दिली .खुप खुप खुप धन्यवाद सर !

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 Год назад +1

    अशी महत्वाची माहिती न मिळाल्याने मी घेतलेली गाडी कमी किमतीत विकावी लागली.आपण फार महत्त्वाचे काम करत आहेत.आपणास दिर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. 🌹🌹🙏🙏

  • @baliramghule9730
    @baliramghule9730 Год назад +1

    खूपच छान माहिती साध्या व सरळ भाषेत समजून सांगतात .ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त माहिती .एवढे कोणी समजावून सांगत नाही .उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद .

  • @ShashikantBhosale007
    @ShashikantBhosale007 2 года назад +6

    जबरदस्त माहिती, बऱ्याच दिवसातून एक दर्जेदार, परिपूर्ण व्हिडीओ बघितला, इथेच like करतो 👍🙏

  • @vivekvelankar2525
    @vivekvelankar2525 2 года назад +9

    अशीच माहिती देत रहा. अप्रतिम

  • @user-oq1rj9cq1x
    @user-oq1rj9cq1x Месяц назад +1

    छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली. ड्रायव्हिंग स्कूल मध्ये हे सांगितले जात नाही. मूलभूत माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vitthalkapadi5307
    @vitthalkapadi5307 6 месяцев назад +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤🌹🌹👌👍🙏

  • @ulhasmohite3054
    @ulhasmohite3054 2 года назад +3

    Very good in detailed basic information which I was not knowing fully.Thanks.

  • @vijayagunari425
    @vijayagunari425 2 года назад +5

    Very nice, informative and easy to understand.. thanks. Keep on uploading such nice informative and educative videos .

  • @satishdate3020
    @satishdate3020 2 года назад +2

    खुप छान आनी उपयोगी माहिती दिली तुम्ही...
    त्याबद्दल आपले आभार 🙏

  • @swapnilgondhali2290
    @swapnilgondhali2290 2 года назад +1

    खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली आहे... आपल्या मराठी भाषेत 👍🙏🌷

  • @gajananjaunjal2272
    @gajananjaunjal2272 2 года назад +18

    Excellent.Thanks.The video is fully informative and giving proper guidance in MARATHI.

  • @udaygandhi8923
    @udaygandhi8923 Год назад +3

    Nicely explained, thank you. Can you also advice on how to avoid rats in engine room.

  • @NRPatil-ih6ry
    @NRPatil-ih6ry 2 года назад

    खूपच महत्वाची आणि उपयोगी माहिती दिली ,धन्यवाद 👏👏👏🌷🌷

  • @sandeepnikam395
    @sandeepnikam395 Месяц назад

    फारच छान… अप्रतिम … सहज आणि कोणालाही समजेल अश्या शब्दात जी माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद …

  • @rajendradevhare6912
    @rajendradevhare6912 2 года назад +37

    खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद साहेब

    • @triplesfitm
      @triplesfitm 2 года назад +2

      हाय मी मराठी Fitness RUclipsr आहे माझ्या चॅनलची तुम्हाला भरपूर मदत होऊ शकते .

    • @raosahebbaviskar4040
      @raosahebbaviskar4040 2 года назад +1

      Very nice video.excelent.

    • @chandranagtaksande9464
      @chandranagtaksande9464 2 года назад

      फार उपयुक्त माहिती दिली आपण, धन्यवाद

    • @sunilmali1574
      @sunilmali1574 2 года назад

      Very genaral but IMPORTANT information sir , THANKS A LOT.

    • @atulkshirsagar3088
      @atulkshirsagar3088 2 года назад

      अप्रतिम 👍

  • @jitendranaik3570
    @jitendranaik3570 2 года назад +12

    Very good information specially for new driver's who may be owners also. Go on making such videos

  • @chandrakantmuke6929
    @chandrakantmuke6929 2 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती देत आहात . अत्यंत गरजेची माहिती आहे . धन्यवाद !

  • @jayantambetkar5262
    @jayantambetkar5262 2 года назад

    खुप सुंदर ,सहज सोप्या भाषेत सांगितलेली प्राथमिक स्वरुपाची कारसाठी आवश्यक असलेली माहिती.
    धन्यवाद अक्षर मराठी चॅनल.

  • @manoharjadhao989
    @manoharjadhao989 2 года назад +18

    Very Knowledgeable. It's very useful. Your explaining style is so easy and understandable 👍

  • @alpeshbhatkar2080
    @alpeshbhatkar2080 Год назад

    खुप छान, अत्यंत उपयुक्त माहिती आपण अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.......धन्यवाद!

  • @francisfiger
    @francisfiger 2 месяца назад

    खूपच सुंदर आणि उपयोगी माहीती ह्या video तून मिळाली. धन्यवाद . अशीच गाडी संदर्भात माहिती तुमच्याकडून मिळत राहो ही अपेक्षा !

  • @vaibhavphulpagar5062
    @vaibhavphulpagar5062 2 года назад

    खूपच छान आणि उपयोगी माहिती आहे. धन्यवाद sir.

  • @sagarukirade3182
    @sagarukirade3182 2 года назад

    खूप उपयोगी माहिती व सुंदर स्पष्टीकरण ...धन्यवाद सर

  • @user-jq8iu1zs5h
    @user-jq8iu1zs5h 21 день назад +1

    छान माहिती, आता गॅरेज वाला बनवा बनबी करू शकणार नाही,असल्या गोष्टी माहीत नसल्यानेच सहसा फसवणूक होत असते, माहितीबद्दल आभार..!

  • @digambarkulkarni5721
    @digambarkulkarni5721 2 года назад

    खूप छान, खूप उपयुक्त माहिती दिली आहे. आपलं मनापासून कौतुक आणि शुभेच्छा! अशीच माहिती देत रहा. धन्यवाद! 🌷🙏

  • @rajendrabavaskar9236
    @rajendrabavaskar9236 2 года назад +1

    खूप च छान माहिती पाठविल्या बद्दल धन्यवाद तुमचा आवाज खूप गोड आहे

  • @nanapanvelkar4328
    @nanapanvelkar4328 7 месяцев назад

    नवीन कार धारकांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती ....... धन्यवाद !

  • @bhatuwankhede7251
    @bhatuwankhede7251 Год назад

    खूप उपयुक्त असा vdo मित्रा ..सर्व गाडी चालक, मालक यांनी पहावा असा vdo आहे
    ..धन्यवाद..!

  • @abhijeetkhadtale4360
    @abhijeetkhadtale4360 2 года назад

    खुपच सुंदर माहिती अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितली सर..धन्यवाद.

  • @shravanpatil4141
    @shravanpatil4141 2 года назад

    Thank you so much Sir. आपण खूप छान माहिती दिली.

  • @sudhanshuvaze7040
    @sudhanshuvaze7040 2 года назад

    सोप्या पद्धतीने सुबोध माहिती दिलीत.
    धन्यवाद आणि शुभेच्छा

  • @suniljabar2580
    @suniljabar2580 3 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती कार संदर्भात दिली आहे. सरांचे खुप खुप अभिनंदन!

  • @SachinPatil-rv3tk
    @SachinPatil-rv3tk Год назад

    खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपण आपले आभारी आहोत... धन्यवाद सर ❤❤❤

  • @DEEPAKRAJPUT-yu7ik
    @DEEPAKRAJPUT-yu7ik 2 года назад +2

    Very nice information. Thanks sir for your valuable guidance.

  • @dilipdumbre7437
    @dilipdumbre7437 2 года назад

    खूप सुंदर माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद 🙏

  • @milindpotnis1692
    @milindpotnis1692 2 года назад +1

    Very good information about the engine and its utility..thanks for sharing.

  • @jagdishpatil3814
    @jagdishpatil3814 2 года назад +1

    खूप उपयुक्त माहिती आपल्या मराठी भाषेत मिळाली. धन्यवाद

  • @harigurav7887
    @harigurav7887 Год назад

    खुपच सुंदर माहिती. हे गाडी चालवताना माहीत असणे आवश्यक आहे. खूप धन्यवाद

  • @christicerejo2639
    @christicerejo2639 Год назад

    अतिशय सुंदर आणी उपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. असेच आणखीन विडिओ बनवा.देव आशिर्वाद देवो.

  • @gopaldixit3754
    @gopaldixit3754 Год назад

    अतिशय उपयुक्त माहिती. खूप खूप धन्यवाद !

  • @santoshsathe1969
    @santoshsathe1969 2 года назад +2

    अगदी बरोबर नवख्या लोकांना या सर्व गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे,
    खूपच छान माहिती,
    धन्यवाद🙏🙏🙏🌱🌱🎻

  • @vithalbelwalkar8859
    @vithalbelwalkar8859 2 года назад

    उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @vivekrane4231
    @vivekrane4231 2 года назад

    खुपच सोप्या भाषेत समजेल अशी उपयुक्त माहीती दिल्या बद्दल आभारी आहोत

  • @govindjadhav7179
    @govindjadhav7179 9 месяцев назад

    आपण नवीन कार चालकांसाठी खूप खूप
    उपयुक्त अशी माहिती सांगितली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार🙏

  • @yogkamal1073
    @yogkamal1073 2 года назад

    अतिशय उत्तम प्रकारे आवश्यक असलेली माहिती दिली, की जी कोणी सहजा सहजी विचारुन सुद्धा सांगत नाही..मन:पूर्वक धन्यवाद..

  • @sandeepkothawade1820
    @sandeepkothawade1820 2 года назад

    महत्त्व पुर्ण माहिती दिली 👍👍, असेच ज्ञान ग्रहण करण्या सारखे व्हिडिओ भविष्यात यावे या बद्दल अपेक्षा करु या, धन्यवाद 🙏🙏

  • @santoshkadwadkar7371
    @santoshkadwadkar7371 2 года назад

    खूपच सुंदर माहिती.मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @selfstudy3183
    @selfstudy3183 Год назад

    खुप सुंदर व उपयुक्त .वाहन धारक आपले आभारी आहोत .

  • @udayjadhav9692
    @udayjadhav9692 2 года назад

    Khup chan sir basic n very very useful information 👌

  • @pundlikpawar4201
    @pundlikpawar4201 2 года назад

    अत्यंत आभारी आहे , कारण आपण अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून समजावून सांगितले

  • @chintamanivaijapurkar5321
    @chintamanivaijapurkar5321 2 года назад

    फार उपयुक्त माहिती सोप्या भाषेत सांगितली धन्यवाद

  • @subhashpatwardhan168
    @subhashpatwardhan168 Год назад

    खूपच छान आणि सविस्तर माहीती दिली राव . खूप छान . सोपी भाषा . समजायला खूप सोपी . धन्यवाद !

  • @khiladibhaiyaa7942
    @khiladibhaiyaa7942 Год назад

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल 👍👌💐

  • @nandkumarmishra4441
    @nandkumarmishra4441 Год назад

    खूपच छान माहिती दिली आहे. मला फार आवडली. धन्यवाद.

  • @shamsundarpatil7934
    @shamsundarpatil7934 7 дней назад +1

    खूपच छान माहिती सांगितली आपण

  • @sachinugale9228
    @sachinugale9228 2 года назад

    खूप छान, तुमच्यामुळे खूप गोष्टी समजल्या.

  • @suryakantbhosale4506
    @suryakantbhosale4506 2 месяца назад

    धन्यवाद सर. उत्कृष्ट माहीती दिल्याबद्दल. ही माहिती आवश्यक आहे.

  • @shivajithopate9130
    @shivajithopate9130 Месяц назад

    मला खूप उपयोगी वाटतोय तुमचा हा व्हिडीओ.
    I liked it.

  • @pradyumnapralhad872
    @pradyumnapralhad872 Год назад

    खरच छान , अतिशय डिटेल व सुंदर सहज सोप्या भाषेत माहिती दिलीत 👌Thanks

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 10 месяцев назад

    नमस्कार दादा !!
    अतिशय महत्त्वाची माहिती आपण दिली आहे.
    आपले मनःपूर्वक आभार 🙏🏻🙏

  • @sriniwassant3330
    @sriniwassant3330 Год назад

    खूपच छान व महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आपले धन्यवाद.

  • @sachinmaral2462
    @sachinmaral2462 2 года назад

    खूप चांगली माहिती दिल्या बदल. मी तुमचा आभारी आहे.

  • @yogeshbacchepatil4947
    @yogeshbacchepatil4947 14 дней назад

    खुप उपयुक्त आणि छान माहिती... धन्यवाद सर 🤝🤝

  • @kirtikumarsable552
    @kirtikumarsable552 2 года назад

    खूप छान माहिती. अगदी सविस्तर सांगितले, धन्यवाद

  • @yogeshrandive970
    @yogeshrandive970 Год назад

    खूपच उपयुक्त माहिती, thank u 🙏

  • @ajaypatil4816
    @ajaypatil4816 2 года назад

    जय हिंद! भाऊ. खूप सुंदर माहिती दिली तुम्ही! धन्यवाद! 🙏🙏🌹

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 10 месяцев назад

    Great discription सर thanku very much sir

  • @sudhircreation10
    @sudhircreation10 2 года назад

    खूप व्यवस्थित माहिती देता ,सर.धन्यवाद

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 2 года назад

    धन्यवाद नवीन कार घेणाराला व शिकणाराला उपयुक्त माहिती व आयडिया आपण सविस्तर दिलेली आहे धन्यवाद सरजी

  • @sachinjadhav8295
    @sachinjadhav8295 Год назад

    अतिशय व्यवस्थित मार्गदर्शक माहिती

  • @sunilbagle268
    @sunilbagle268 2 года назад

    छान व उपयुक्त माहिती दिली सर
    👌🙏

  • @santoshnachanekar1959
    @santoshnachanekar1959 2 года назад

    खूपच छान माहिती मिळाली आहे धन्यवाद दादा 🙏🙏

  • @shetenagnath
    @shetenagnath Год назад

    खूपच सुंदर माहिती दिली आभारी आहोत.

  • @virendragandhi31
    @virendragandhi31 2 года назад

    Atishay chhan mahiti deeli. Khup khup dhanyawad.

  • @shruteepisalkar7406
    @shruteepisalkar7406 7 месяцев назад

    Farach useful information.
    Aagadi soppya bhashet.

  • @arvindsitapure5421
    @arvindsitapure5421 2 года назад

    खुप छान सुंदर माहिती मिळाली धन्यवाद...

  • @dnyparkhiu
    @dnyparkhiu 2 года назад

    Very nice info explained in simple words thanks lot.

  • @ramsapate7769
    @ramsapate7769 2 года назад

    खूपच उपयुक्त माहिती, धन्यवाद सर

  • @tukapatil2747
    @tukapatil2747 4 месяца назад

    एकदम सुंदर माहिती मिळाली... धन्यवाद

  • @dningale
    @dningale 2 месяца назад

    खूप छान व्हिडिओ आहे सर खूप सारी माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिल्याबद्दल खूप धन्यवाद

  • @bhausahebkharjule8026
    @bhausahebkharjule8026 29 дней назад

    आचुक असी अतीशय उपयुक्त महत्वाची माहीती दिली सर खुप खुप धन्यवाद.

  • @ashoksakpal1680
    @ashoksakpal1680 2 месяца назад

    अतिशय सुंदर माहिती दिल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

  • @grkulkarni194
    @grkulkarni194 2 года назад

    खूप उपयोगी माहिती मिळाली सर, धन्यवाद

  • @sureshsavle5650
    @sureshsavle5650 2 года назад +1

    खूपच सुंदर माहिती दिली आहे सर नमस्कार

  • @prakashwankhade8012
    @prakashwankhade8012 2 года назад

    खूप सुंदर आणि सोप्या भाषेत वर्णन, धनयवाद.

  • @dattatrayajoshi5394
    @dattatrayajoshi5394 2 года назад

    खूपच सुंदर माहिती साठी धन्यवाद.

  • @murlidharvetoskar6498
    @murlidharvetoskar6498 2 месяца назад

    भाऊ धन्यवाद .फारच उपयुक्त माहिती सोप्या भाषेत स्पष्ट आवाजात दिलीत. आपणास शुभेच्छा

  • @bharatgarad4014
    @bharatgarad4014 3 месяца назад

    गाडी चालवायला आली म्हणजे आपले काम झाले. बाकी इंजिन चे मेक्यानिक चे काम आहे अशी माझी समजूत होती. पण गाडी आपली आहे तिची कशी जुजबी काळजी घेता येईल जेणेकरून साध्या चुकांमुळे गाडी मोठे काम दुरुस्तीचे काढणार नाही. धन्यवाद असेच लोकोपयोगी मार्गदर्शन व्हावे. ही विनंती 🙏🏻👍🏻🙏🏻

  • @nandkumarmemane1651
    @nandkumarmemane1651 2 года назад

    अतिशय उपयुक्त माहिती दिली आहे