मला एकाच गोष्टीची खंत वाटते की सर आपल्याला आपल्या मराठी भाषेतून कारविषयी खुप माहिती पुरवितात मग त्यांना एवढे कमी लाईक्स आणि सबस्क्राइबर का? मी आज कार शिकलो तर फक्त आणि फक्त या सरांमुळे, सर आपले मनापासून आभार. आपण खुप माहिती पुरवता परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना तुमचे ज्ञान आवडत नाही असे म्हणावे लागेल..
मला तुमचे विडिओ आवडतात. मी गेल्या 30 वर्षापासून गाडी चालवतो.परंतु याबद्दल डीलर किंवा मेकॅनिक ने सांगितले नाही. कदाचित मॅन्युयल मधे असेल. पण आपण वाचत नाही. आजकाल बदलणारी technology माहीत करायला पाहिजे. पाहिजेत
धन्यवाद सर,मी पण ६ वर्षे गाडी वापरत आहे,पण जी माहिती मी ऐकली , त्यापैकी मला एकाची पण माहिती नव्हती,पण आता मी आपला हा माहिती पुर्ण व्हिडीओ २ वेळा ऐकला.जानकार नक्कीच झालो.thank u so much.
आपण उपयूकत माहिती दिलीत जी अत्यंत अवक्ष्य आहे त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत पण नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे ते फ्कत गाडी चालवायची म्हणून चालवतात खर्च करायला मालक आहे तेव्हा नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे
अगदी उत्तम रित्या माहिती दिली बर्याच ड्रायव्हर ला लाईट बाबतीत माहीत नाही माझ्या डायवर ला विचारलं की चालू गाडीमध्ये हा लाईट कंसाचा आहे तो म्हणतो मला माहीत नाही परंतु आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार लाईट बद्दल अवलोकन केले माहिती दिल्याबद्दल आभार मानतो
मला एकाच गोष्टीची खंत वाटते की सर आपल्याला आपल्या मराठी भाषेतून कारविषयी खुप माहिती पुरवितात मग त्यांना एवढे कमी लाईक्स आणि सबस्क्राइबर का? मी आज कार शिकलो तर फक्त आणि फक्त या सरांमुळे, सर आपले मनापासून आभार. आपण खुप माहिती पुरवता परंतु महाराष्ट्रातल्या लोकांना तुमचे ज्ञान आवडत नाही असे म्हणावे लागेल..
👍
लोकांना व्हिडीओ आवडत असणार फक्त ते लाईक किंवा कमेंट करत नसणार.सगळ्यांना समजेल अशा शैलीत सर माहिती देतात.
सर, आपण जी माहिती सांगीतली , अशी सविस्तर आणि वैज्ञानिक माहिती कुठेही मिळत नाही. खुप खुप धन्यवाद सर!
सर तुम्ही खुप छान माहिती देता धन्यवाद Thank you so much ❤
खुप छान
मला तुमचे विडिओ आवडतात. मी गेल्या 30 वर्षापासून गाडी चालवतो.परंतु याबद्दल डीलर किंवा मेकॅनिक ने सांगितले नाही. कदाचित मॅन्युयल मधे असेल. पण आपण वाचत नाही. आजकाल बदलणारी technology माहीत करायला पाहिजे. पाहिजेत
खूप सुंदर माहिती 👌🏼👌🏼👍🏼
सर, आपण सर्वांसाठी तेही मराठीतून उपयुक्त माहिती देतात.
धन्यवाद!
खूप उपयोगी माहिती आहे. नवीन गाडी घेणाऱ्यांना फार उपयोगी आहे.
अभिनंदन साहेब, खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ❤🌹👍🙏
अगदी बरोबर बोलत आहात.. तुम्ही साहेब__गाडी चालवत असताना ह्या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे... धन्यवाद_साहेब
एकदम छान तांत्रिक माहिती देण्यात आलेली आहे
खूप उपयुक्त माहिती मिळाली.... 🙏
ड्रायव्हर लोकांना फार उपयुक्त होइल अशी माहिती तुम्ही देत असता, सर्व ड्राइव्हर लोकांच्या च्या वतीने आपणास अनेक अनेक धन्यवाद.
सोप्या शब्दात.नवीन driversathi खूप उपयुक्त
मनःपूर्वक 🙏 धन्यवाद.
नमस्कार. सर आपण खूपच छान माहिती देता त्याबद्दल आभारी आहे . धन्यवाद.
फारच आवश्यक माहिती दिल्याबद्दल आभारी आहे..
मराठीतून माहिती देता हे खूपच छान आहे सगळं व्यवस्थित कळते.
मनापासून धन्यवाद 🙏🙏
उत्तम उदाहरण देऊन कार व माणसं सुरक्षित राहण्यासाठी चांगले योग्य पर्याय सांगितले आहेत हार्दिक अभिनंदन व आभार
सुंदर महत्त्वाचि माहिती.
खुप सुंदर माहिती दिलीत, खुप खुप धन्यवाद
Khup chaan sir tumchyamule driving madhe khup knowledge milat aahe aani tumachi sangnyachi padhat khup chan aahe Thank you sir
आपण दिलेली Arvind फारच उपयुक्त आणि आवश्यकच असते गाडी चालविण्यासाठी आणि तिसुद्धा मराठीमधून. धन्यवाद सर
अतिशय चांगली माहिती मिळाली सर धन्यवाद
कार संदर्भात अतिशय महत्वाची माहिती तुम्ही दिलेली आहे.
लोकल garage नाही authorised service centre बोला.
अगदी बरोबर माहिती सादर केली आहे
गाडी चालवण्याचा अनुभव नसलेल्या करिता खूप उपयुक्त माहिती
नवीन चालका साठी माहीती एकदम छान आहे.Thank U Sir.
नवीन चालकांसाठी छान माहिती 🌹🌺
मला अभिमान आहे मराठी भावना चा, छान उपयोगी माहिती मिळाली. 👌💐💐
सर आपण खरोखरच चांगली माहिती आणि ट्रेनिंग देत आहेत
खूप खूप धन्यवाद
खरोखर खूप उपयुक्त माहिती,ही माहिती कधीही सांगत नाही,धन्यवाद सर,
खूप छान माहिती धन्यवाद
धन्यवाद सर,मी पण ६ वर्षे गाडी वापरत आहे,पण जी माहिती मी ऐकली , त्यापैकी मला एकाची पण माहिती नव्हती,पण आता मी आपला हा माहिती पुर्ण व्हिडीओ २ वेळा ऐकला.जानकार नक्कीच झालो.thank u so much.
Thanks for your good comment 🙏🙏
खुपच महत्त्वाची माहिती
सर,खूप खूप महत्त्वाची माहीती दिलीत,सविस्तर माहीती दिल्याबद्दल धन्यवाद, खूप छान
Sir Mahatvapurn mahiti dilit
Thank you 🙏
आपण खूप छान माहिती देता आणि त्याचा सर्वांना खूप फायदा होतो.
आपले खूप आभार!
खूप छान माहिती दिली धन्यवाद
चांगली माहिती.🎉
🙏sir तुम्ही खुपच सोप्या शब्दात माहिती सांगता याचा खुपच उपयोग होतो.
तुमच्या माहितीमुळे कोर्सला जाणेची गरजच भासणार नाही.
आपले मनपूर्वक आभार
खूपच उपयुक्त माहिती आपण दिलीत.सर्वच व्हिडिओ मधून आपण अशीच माहिती देता.धन्यवाद
खूप छान माहिती सर
छान माहीती दिली सर धन्यवाद
khup chhan maahiti dilith thanks
आपण अतिशय छान आणि उत्कृष्ट माहिती त्याच्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टी कळून आलेल्या आणि माहिती मिळत आहे. धन्यवाद
ऊत्तम ऊपयुक्त माहीती धन्यवाद
उपयुक्त माहिती. धन्यवाद.
धन्यवाद सर आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे
अभ्यास पूर्ण अत्यंत महत्त्वाची उपयुक्त माहिती.
खुप छान माहिती दिलीत सर
फार चांगली माहिती देता सर
अतिशय उत्तम माहिती.
धन्यवाद.
भाऊ खुब छान माहिती दिली आहे
छान माहिती दिली थांक..
Sir खूब. धन्यवाद
खूप छान माहीती सागता सर
Khup chan mahiti
खुपच छान पध्दतीने सांगितले आहे, धन्यवाद आपले 😊
खुपच छान माहिती ,धन्यवाद.
खूपच सुंदर व सोपे सादरीकरण... महत्वपूर्ण माहिती... धन्यवाद..👌👍🙏💐
Thank you very much 🙏🙏
खूप उपयुक्त माहिती!
सर, आपण गाडीच्या विषयी खुप महत्त्वाची माहिती दिली आहे.
धन्यवाद.
उपुकत माहिती धन्यवाद
खूप शान माहिती 🙏
सर तुम्ही खुप छान समजावून सांगतात, धन्यवाद 🌹🌹
Very useful information.
सर धन्यवाद । आपण खूप माहितीचा विडिओ आहे। आपले सर्व विडिओ खूप माहितीप्रद असतात।
धन्यवाद 🙏 आपले मनःपूर्वक आभार
अत्यंत सोप्या भाषेत खूप उपयुक्त माहिती दिलीत सर . धन्यवाद .
अत्यंत उपयुक्त माहिती देताय ,सर . मनापासून आभार व शुभेच्छा.
अतिशय उत्तम आणि उपयोगी माहिती.
माहिती देण्याची शैली पण उत्तम.
महत्त्व पूर्ण आणी उत्कृष्ट माहीती बद्दल खूप खूप धन्यवाद.
सर खूप छान माहिती आपण देण्याचा पर्यंत केला त्याबद्दल आपले धन्यवाद
सर तुम्ही फार महत्वाची माहिती देतात. धन्यवाद सर 🙏
Thanks a lot, Sir.. Very useful information..🙏🙏
महत्वपूर्ण माहिती,अर्धा ते पाऊण तासा नंतर रेडीएटर कॅप उघडणे माझ्या एका मित्राने लगेच उघडलं होते त्यामुळे तो गरम पाण्यामुळे भाजला गेला होता.
Very very usefull information for new car owners and general customers..... 😊
Very nice thanks 🙏🙏
फारच उत्तम माहिती दिलीत, याचा उपयोग मला नेहमी होईल, इंडिकेटर वर सतत लक्ष देईन खूप धन्यवाद,,,
Very very important knowledge
फारच अत्यावश्यक माहिती सादर केली धन्यवाद
खूप छान समजावून सांगता 🙏🙏
खूप महत्त्वाची माहिती थोडक्यात मराठीमध्ये चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे.
अतिशय गरजेची माहिती आपण दिलीत खूप खूप धन्यवाद 🙏🙏
खुप योग्य माहिती,मराठी मध्ये माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...
खूप छान मुद्देसूद पणे सांगितलेली महत्वाची माहिती. धन्यवाद
छान माहिती दिली सर आपण
Thanks
आपण उपयूकत माहिती दिलीत जी अत्यंत अवक्ष्य आहे त्या बद्दल आपले आभार मानावे तेवढे कमीच आहेत
पण नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे
ते फ्कत गाडी चालवायची म्हणून चालवतात खर्च करायला मालक आहे
तेव्हा नवीन ड्रायव्हरने ह्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे
खूप छान आणि उपयुक्त अशी माहिती थँक्यू सर
सर,खूपच छान माहिती 🌹🙏
Very good , precise and useful information. Thankyou!
सर नवीन ड्रायव्हर साठी खूप छान माहिती सांगितलीत
अतिशय सुंदर माहिती लय भारी
आपण दिलेली माहिती सर्वांनाच उपयुक्त ठरेल
अगदी उत्तम रित्या माहिती दिली बर्याच ड्रायव्हर ला लाईट बाबतीत माहीत नाही माझ्या डायवर ला विचारलं की चालू गाडीमध्ये हा लाईट कंसाचा आहे तो म्हणतो मला माहीत नाही परंतु आता तुम्ही दिलेल्या माहितीनुसार लाईट बद्दल अवलोकन केले माहिती दिल्याबद्दल आभार मानतो
फारच महत्त्वपूर्ण माहीती मिळाली! धन्यवाद!
Sorji khup sunder ahe
Very good information about car safety. Asech navin video banvat is.
गाडी बाबत माहिती मराठीत छान माहितपूर्ण दिली धन्यवाद
उपयुक्त महत्वाची माहिती दिल्याबद्दल आभार.
खूप माहितीपूर्ण वीडियो आहे. धन्यवाद अपलोड केल्या बद्धल...
आपले मनःपूर्वक आभार...
खुप खुप छान माहिती दिली तुमचे मनपूर्वक आभार.....
❤❤❤❤
धन्यवाद विश्वनाथजी 🙏आणि खूप खूप आभार..🙏
फारच चांगली माहिती सांगितली.
सर तस काही नाही मराठी माणूस उशिरा जागा होतो पण जर एकदा जागा झाला तर नंतर तो दिल्ली पण हलून टाकतो थोडा वेळ लागेल पण सर ना खुप यश मिळेल