आज माझा पहिला दिवस होता. डायरेक्ट गाडी हातात दिली. मला साधी सायकल, टुव्हिलर पण येत नाही. डायरेक्ट गाडी चालवायला दिली. हायवेला थोडी भीती वाटत होती. पण हा विडिओ पाहिला होता. त्यामुळे काही नव्हत वाटत. ड्रायव्हिंग क्लासला काही लोक अॅडमिशन करून घेतात पण तस शिकवत नाही. ह्या विडिओ मुळे नक्कीच एखादया गरीब मुलांना फायदा होईल. खुप समजून सांगतात सर 💯
सर खूप छान आणि सुंदर शिकवता तुम्ही. आज पर्यंत मी खूप व्हिडीओ पहिल्या पण एवढ्या सोप्या पद्धतीने कोण समजावलं नाही. मी गाडी शुकलो आहे पण मनातून अजून भीती जात नाही आहे तुमच्या व्हिडीओ पाहून शिकण्याची इच्छा शक्ती वाढली आहे
नमो बुध्दाय ! जय भीम !!! तुम्ही परफेक्ट टीचर आहात. मी ट्रेनिंग स्कूल मध्ये फोर व्हिलर शिकलो आहे परंतु एवढे सखोल मार्गदर्शन कोणी कधीच केले नव्हते. एवढे सविस्तर स्पष्टीकरण दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खरंच तुमच्या सारखं कोणी ही अशी माहिती सांगत नाही, खरचं तुमची ही एक समाज सेवाचं आहे, धन्यवाद
एवढी सुंदर माहिती कधीच ड्रायव्हिंग स्कुलमध्ये दिली जात नाही.खुप छान
आज माझा पहिला दिवस होता. डायरेक्ट गाडी हातात दिली. मला साधी सायकल, टुव्हिलर पण येत नाही. डायरेक्ट गाडी चालवायला दिली. हायवेला थोडी भीती वाटत होती. पण हा विडिओ पाहिला होता. त्यामुळे काही नव्हत वाटत. ड्रायव्हिंग क्लासला काही लोक अॅडमिशन करून घेतात पण तस शिकवत नाही. ह्या विडिओ मुळे नक्कीच एखादया गरीब मुलांना फायदा होईल. खुप समजून सांगतात सर 💯
अगदी खरंय,डायरेक्ट गाडी हातात देतात आणि सरांनी जेवढं समजावून सांगितलय तेवढं काही सांगत नाहीत
खूप छान माहिती.या पध्दतीने माहिती या अगोदर कुठल्याही व्हिडिओ मध्ये मिळाली नाही.खूप छान पध्दतीने समजावून सांगितले.धन्यवाद
खूप छान vedeo सुंदर मार्गदर्शन
भाऊ तुमचे व्हिडिओ पूर्ण पाहत असतो आमच्या साठी usful आहेत व्हिडिओ तुमचे . मनापासून धन्यवाद भाऊ
माझ्या सारख्या नवं शिक्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद ! ❤🌷🍁
शुभ दुपार दादा आपण नेहमी छान प्रकारे माहिती सांगत असता फार अप्रतिम माहिती असतें त्याबद्दल मनापासुन धन्यवाद आपले 🙏🏻👍🤟💐
Ppppp
मस्त अद्वितीय बुद्धिमत्ता उत्तम जबरदस्त खतरनाक जिगरबाज धडाकेबाज राष्ट्रीय प्रणाम करतो तुला
सुंदर उपयुक्त माहिती दिल्या बद्दल .धन्यवाद🎉❤
ड्रायव्हिंग स्कुल वाले नुस्ता पैसा गोळा करतात .
ऐवढी माहिती कधीच देत नाही.
सर तुम्ही खूप सुंदर समजवता धन्यवाद
मला तुमची गाडी शिकवण्याची पद्धत खूप आवडली मी तुमचे व्हिडिओ पाहूनच गाडी शिकले मी तुमचे खुप खुप आभार मानते
अभिनंदन अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🌹🌹👌👍🙏🙏
Khup Chan Episod hyeth Tumche ani clear ani sopya bhasheth purn doubts clear, Confidence increases.
तुम्ही फार छान माहिती देता. नविन शिकणार्या लोकांना याचा फार उपयोग होतो.
खूप छान व्हिडिओ दाखविले बद्दल धन्यवाद सर तुमचा आवाज खूप कडक आहे गोड आहे
नवोदित चालकांसाठी उपयुक्त मार्गदर्शन. 🌹👍👍
मी २ वेळा क्लास लावला पण आशी माहिती कोणी सांगितली नाही.thakns दादा❤❤❤❤🎉
खूप सखोल ज्ञान आहे नवीन ड्रायव्हर साठी . धन्यवाद
फक्त आणि फक्त तुमच्यामुळे गाडी चालवायला शिकलो, त्या बद्दल खुप खुप धन्यवाद,
Thanks and best of luck Mr.Tanmay ..
खूप खूप महत्त्वाची माहिती ड्रीविंग ची दिली ,
खूप खूप धन्यवाद
Khup chan mahiti deta sir
गाडी कशी पार्क करायची हे खुप छान पणे शिकवले.😊😊
खुपचं चांगले ट्रेनिंग देत आहेत तुम्ही सर
this is really wonderful even for senior people. fixing stick is very productive. keep it up.
खुप छान माहिती दिलीत सर मी आपला खुप खुप आभारी आहे आसीच नव नवीन महिती देत जा. धन्यवाद सर.
अरे देवा!! मी तुमचे चॅनल खूप उशिरा बघितले
नवीन लोकांनी अक्षर मराठीचा पुरेपुर उपयोग करून घ्यावा
बरोबर मी सुद्धा हा व्हिडिओ उशीरा पाहिला.
खूप च उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल tnx दादा
❤❤❤❤❤👌👌👌👌👌👍👍👍👍👍
उत्कृष्ट. मार्गदर्शन करावे ते मराठी माणसानेच.
Tumhi khoop sunder shikavata.Thank u sir.
सर खूप छान आणि सुंदर शिकवता तुम्ही. आज पर्यंत मी खूप व्हिडीओ पहिल्या पण एवढ्या सोप्या पद्धतीने कोण समजावलं नाही. मी गाडी शुकलो आहे पण मनातून अजून भीती जात नाही आहे तुमच्या व्हिडीओ पाहून शिकण्याची इच्छा शक्ती वाढली आहे
Thank you.. Practice karunach perfection yenar.. best of luck..
@@aksharmarathi 🍊
Superb dada ky explained karta yrr superb khup madat hote tumche video pahun
नमो बुध्दाय ! जय भीम !!!
तुम्ही परफेक्ट टीचर आहात. मी ट्रेनिंग स्कूल मध्ये फोर व्हिलर शिकलो आहे परंतु एवढे सखोल मार्गदर्शन कोणी कधीच केले नव्हते. एवढे सविस्तर स्पष्टीकरण दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
खूप मस्त शिकवता
धन्यवाद..🙏
Evdhi mehnat gheun tumhi sarv samjavta khup chan khup khup abhar tumche 🙏
खूप खूप छान माहिती देत आहात सर, मस्तच
Lai Bhari Sir
Mala khupach changale mahiti milali
Dhanyavad Sir
Khup chan mahiti sir Thank you so much ❤❤
Your videos are always be worth watching thanks
खुपच छान माहिती मिळाली, धन्यवाद
Thank You So Much Dada Khup Chhan Mahiti Dilit
Namaskar khup chan mahiti ahe dhanyavaad
खुप छान विडीओ बनवता दादा तुम्ही
अतिशय सुंदर मार्गदर्शन आहे. धन्यवाद
किती छान समजावून सांगितले 👌
खूप सुंदर माहिती सर👍👍
खरोखरच छान माहिती, धन्यवाद !
अतिशय चांगली माहिती दिली.
Khup chan mahit dilya badel dhanyawaad
Thank you सर खूप महत्त्वाच्या गोष्टी समजून सांगता
धन्यवाद 🙏
Thanks pudcha bajucha gadi bathal antha Chan milala 😅ata Gadi Riwars Kasi karychi he thakva.
खुप छान धन्यवाद साहेब
मनापासुन धन्यवाद
सर तुम्ही अतिशय सुंदर माहिती दिली 👍
For good judgment very useful information thanks you sir.
Kharch khup Chan mhiti
व्हेरी इम्पॉर्टन्स पॉईंट दादा
Thanks Akshar Marathi👍
Excellent explained. Driving school never says in detail
किती छान समजावून सांगता, 👍
फारच छान माहीती सांगता ,सर 👍👍
Khup Sundar mahiti dilit tumhi sir.
amhi driving shiktana koni evdhi changali mahiti nahi dili
माहिती फारच छान
खूप छान 👍
खूप छान शिकवता सर
Mast ❤
Me class lavla te pan ni itka sangt... Thanks .massttt chotya chotya tips deta
खुप चांगली माहीती दीली आहे
Khup Chan mahiti
अतिशय सुंदर 🎉
खूप म्हणजे खूपच छान समजवून सांगतात
खुप छान माहिती दिली सर्
खूप छान माहीती दिली
खूपच शान सर❤❤
Khup chan mahiti dili 👍😇
Thanks for your information. Very useful for new Drivers.
मस्त सर खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🏻👌👍🙏🏻💐💐💐
खुप छान खुप आवशक
It's a good idea for what you think about car parking spaces and I congratulate you on your wonderful comment about it
Very Nice Information Sir🙏🙏
🚘🚗👌👍🙏 माहिती दिल्याबद्दल धन्यवाद sir 💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती दिली आहे
BHAU १च NUMBER👌🙏🏻💯👍
Nice information bhau
khup chan mahiti
सर खुप छान माहिती आहे
खुप खुप धन्यवाद
Video chhan banvlay
Pan left side cha andaz gadi chalvtana kasa gyayach tyavr video banvava please
खूपच छान माहिती दिली आहे सर धन्यवाद 👌👌👌💐💐💐🙏🙏🙏
धन्यवाद दादा
Khup efforts ghetay dada tumhi👍
Khup chan.thank you sir 😊
Ek dam changli mahiti sangitali Jay bhim
👏👌 धन्यवाद
Nice sir guidance for young and new drivers
खुपच छान काका
Chhan samajanyachi paddhat .
खूप छान माहिती मिळाली
Thanks to you brother for your guidance about how to make balance of front side of car
Thanks sir mahiti dilya baddal
अति सुंदर
खूपच छान माहिती देताय सर तुम्ही. धन्यवाद🙏🏻