तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहे व अगदी बरोबर आहे. गाडी चालवताना तुम्ही सांगितलेल्या चुकीच्या सवयी आम्ही करत नाही पण ही खूप उपयुक्त माहिती आहे ही माहिती गाडी चालवणार्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यामुळे त्यांच्या होणार्या चुका होणार नाहीत.
वंडरफुल.. खूप खूप धन्यवाद सर..आपण अशी अतिशय उपयुक्त माहिती देऊन सर्वप्रथम म्हणजे एक मोठी देशसेवाच करत आहात कारण यातून कुणा एकाचं नव्हे तर देशाच्या प्राॅपर्टीचे नुकसानच तुम्ही वाचवताहात.. खूप खूप धन्यवाद व आपल्या कार्याला खूप शुभेच्छा..
फार महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे आपण दिलेल्या सर्व सुचना मी पाळण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे, त्यामुळे माझी Dezire Zdi 2012 456000 Km चा पल्ला आजपर्यंत गाठला आहे. 3000 RPM च्या वर कधीही गाडी नेली नाही. सर्व spare part वेळच्या वेळी बदलले आहेत, टायर वेळेत मार्क बघून बदलले आहेत, धन्यवाद🙏
खूप महत्वाची माहिती खुप सोप्या शब्दांमध्ये सांगितलीत! आणखी एक सवय खुप लोकांमधे दिसून येते..कि घाटामध्ये उतारावरती गियरमध्ये 2nd /3rd फक्त क्लच वापरतात जेणेकरून turn आल्यावर cluch वरील pressure कमी करून गाडीचे speed control करता यावे. ही सवय कितपत योग्य आहे?
खुप उपयुक्त माहिती आहे, सर्व कार चालकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे कार चालवावी, निश्चितच विनाअपघात व सुखकर प्रवासाचा आनंद मिळेल.. खुप खुप धन्यवाद 🌹
सर तुम्ही खूप छान माहिती देता मी तुमचे व्हिडीओ कायम बघत असतो. मी माजी सैनिक आहे व आर्मी मध्ये डिझेल म्यॅकॅनिक म्हणून 17 वर्ष काम केले आहे. व पेट्रोल गाड्या रिपेरिंग चे काम ही केले आहे. तरी सुद्धा मी तुमचा व्हिडीओ पहात असतो. आता माझ्याकडे टाटा nexon आहे. व ती मी चालवत असतो. त्या मुळे तुमच्या माहितीचा मला खूप उपयोग होतो. 👌👌👌👍
हॅलो मिस्टर विनोद जी, तुम्ही वेळ काढून दिलेल्या सुंदर कमेंट बद्दल मनःपूर्वक आभार.. मला भारतीय सैनिकांचा खूप अभिमान आहे, माझ्याकडून व माझ्या टीम कडून तुम्हाला सॅल्यूट ..🇮🇳
सर, खुप छान माहाती दिली. खरोखरच ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. आपला ड्रायव्हिंग संबंधी असलेला प्रत्येक व्हिडिओ खुपच चांगली माहिती देणारा असतो मी वयाच्या 55 व्या वर्षीगाडीघेतलीआणित्यानंतरचशिकलो. परंतू ड्रायव्हिंग मधील बारकावे आपल्या कडून शिकायला मिळाले. . त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग करताना नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे. आपणांस खुप-खुप धन्यवाद... 🙏🙏⚘⚘
गाडी चांगली ठेऊन गाडीचा लाईफ व पैसे वाचविण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ट्रिक्स दिले त्या बद्दल आपले मनापासून आभार. पण ट्राफीक पोलिस टोल नाका तसेच कुठेही उभे राहून कोणताही दोष दाखवून लुटत आहेत यावर विचार व्हावा.
भरपूर माहिती गोळा केली सर | गेरेज मध्ये काही दीवस काम करा मी मकनीक आहे तरी माहिती अपुर्ण आहे ब्रेक शु आणि कल्च प्रेशर हे कंटीनिव घासणारे पार्ट आहेत त्यांचा विचार करण्याची गरज नाही
सर तुम्ही दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त आहे ...तुमचे खूप आभार
तुम्ही दिलेली माहिती ही खूप छान आहे व अगदी बरोबर आहे. गाडी चालवताना तुम्ही सांगितलेल्या चुकीच्या सवयी आम्ही करत नाही पण ही खूप उपयुक्त माहिती आहे ही माहिती गाडी चालवणार्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे ज्यामुळे त्यांच्या होणार्या चुका होणार नाहीत.
सर ! अत्यंत ऊपयुक्त माहिती दिलीत आपण. आपले आभार मानणे माझे कर्तव्य आहे 🙏
👌🏼👌🏼👍💐💐
Thank you sir
सुंदर thanks
Good
Useful information thank you so much 💐💐💐💐💐🤝🤝
वंडरफुल.. खूप खूप धन्यवाद सर..आपण अशी अतिशय उपयुक्त माहिती देऊन सर्वप्रथम म्हणजे एक मोठी देशसेवाच करत आहात कारण यातून कुणा एकाचं नव्हे तर देशाच्या प्राॅपर्टीचे नुकसानच तुम्ही वाचवताहात.. खूप खूप धन्यवाद व आपल्या कार्याला खूप शुभेच्छा..
कारची काळ्जी कशी घ्यावी लागते हे आपण सविस्तर उदाहरण देऊन सांगितले आहे आम्ही कार किंवा इतर वाहने चालवताना निश्चितच काळजी घेऊ धन्यवाद सरजी
खूपच महत्त्वाची माहिती दिली. नकळत होणाऱ्या चुका खूप मोठी किंमत वसूल करतात.
Cp.driver cha seatbelt tight aahe, loose hot nahi, co drver seat belt bandhu shakat nahi.
खूप छान माहीती.नविन ड्रायव्हर्सनी
घाटात गाडी कशी control करावी या बद्दल माहीती द्या.
खरच ग्रेट आहात तुम्ही खुप महत्वाची महीती दिलीत धंन्यवाद 🙏
दादा तुम्हाला किती ज्ञान आहे म्हणूनच तुम्ही छान माहिती दिलीत,ज्ञान दिल्याने वाढते, धन्यवाद दादा 🙏
🎉
खूप छान माहिती दिली सर, तुमचे मनापासून खूप खूप आभार..🙏🙏
Very informative about driving. Thank You.
फार महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे
आपण दिलेल्या सर्व सुचना मी पाळण्याचा आतापर्यंत प्रयत्न केला आहे, त्यामुळे माझी Dezire Zdi 2012 456000 Km चा पल्ला आजपर्यंत गाठला आहे.
3000 RPM च्या वर कधीही गाडी नेली नाही.
सर्व spare part वेळच्या वेळी बदलले आहेत,
टायर वेळेत मार्क बघून बदलले आहेत,
धन्यवाद🙏
खुप छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद सर👌👌
खूपच उपयुक्त माहिती.
नवीन चालकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती दिलीत.
धन्यवाद
मनापासून धन्यवाद... 🚩🙏
खरोखर अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्ही आम्हाला दिली
या माहितीमुळे आमच्या गाडीच होणार नुकसान नक्की टाळता येऊ शकते
...❤❤🎉🎉😊😊
🚐 धन्यवाद सर,,❤💐🙏🚐
कमी शब्दात योग्य माहीती,धन्यवाद..
You always give extremely important information for safe driving and maintaining car in proper condition! Thanks!!
सर नवीन आणि जुन्या ड्रायव्हर साठी उपयुक्त माहिती
उपयुक्त माहीती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद
Khup upyogi padnari mahiti
व्हेरी गुड information
खूप उपयोगी अशी माहिती दिली आपण.... असेच मार्गदर्शन करत रहा..... धन्यवाद 🎉
Very nice and useful information about four wheeler driving . Thanks .
Dada khupach valuable information car maintenance var dili n sopya shabdat sangitala, very very thanks 🙏🙏👍
खूप छान माहिती....तुमच्या उत्तम मार्गदर्शनामुळेच मी कार चांगल्या रितीने चालवायला शिकलो....मनस्वी धन्यवाद....
1994 चे ड्राइविंग लाइसेंस आहे माझे,
आणि व्यवसाय सुद्धा.
मि आपल्या टिप्स अमलात अनण्याचा नक्की प्रयत्न करील, खुप उपयुक्त माहिती दिलित आपण , धन्यवाद!
🙏
अक्षर तुम्ही गाडी चालवण्याच्या फारच चांगल्या टीप दिल्या. धन्यवाद!
खूप छान माहिती .. नवीन व जुन्या ड्रायव्हर साठीही - धन्यवाद सर
खूपच छान समजावून सांगतात...धन्यवाद🙏🏻
विवेचनशैली अत्यंत उपयुक्त , सुंदर व माहितीपूर्ण वाटली.
खूपच उपयुक्त माहिती आहे, धन्यवाद
खूप महत्वाची माहिती खुप सोप्या शब्दांमध्ये सांगितलीत!
आणखी एक सवय खुप लोकांमधे दिसून येते..कि घाटामध्ये उतारावरती गियरमध्ये 2nd /3rd फक्त क्लच वापरतात जेणेकरून turn आल्यावर cluch वरील pressure कमी करून गाडीचे speed control करता यावे.
ही सवय कितपत योग्य आहे?
This is already in point number 05
अतिशय सुंदर महिती दिली आहे. या माहिती प्रमाणे गाडी चालवली पाहिजे. धन्यवाद.
चांगली उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!
अतिशय सुंदर माहिती सर धन्यवाद खूप जणांना याचा फायदा होईल ❤
आपण खूप छान विश्लेषण करून माहिती देता धन्यवाद ❤
खूप छान इंटरनॅशनल लायसन्स असून सुद्धा काही टिप्स अत्यंत आवडल्या
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत.. आपले मनःपूर्वक आभार 🙏
खुप उपयुक्त माहिती आहे, सर्व कार चालकांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकून त्याप्रमाणे कार चालवावी, निश्चितच विनाअपघात व सुखकर प्रवासाचा आनंद मिळेल..
खुप खुप धन्यवाद 🌹
खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो ❤
एकदम उपयुक्त माहिती आणि सविस्तर
Indication lights बद्दल video पाठवा
ऑईल कमी असल्यास,bonet उघडा असल्यास..... . इतर indiction कसे असतात
उत्कृष्ट माहीती
अत्यंत महत्त्वपूर्ण सुचना आहे..धन्यवाद
खूपच छान आणि उपयुक्त माहिती दिली , तीही मराठीत , धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
खुप दिवसांनी व्हिडिओ टाकला तुम्ही
तुमच्या व्हिडिओ मुळे खुप माहिती मिळते
Thank you 🙏😊
सर तुम्ही खूप छान माहिती देता मी तुमचे व्हिडीओ कायम बघत असतो. मी माजी सैनिक आहे व आर्मी मध्ये डिझेल म्यॅकॅनिक म्हणून 17 वर्ष काम केले आहे. व पेट्रोल गाड्या रिपेरिंग चे काम ही केले आहे. तरी सुद्धा मी तुमचा व्हिडीओ पहात असतो. आता माझ्याकडे टाटा nexon आहे. व ती मी चालवत असतो. त्या मुळे तुमच्या माहितीचा मला खूप उपयोग होतो. 👌👌👌👍
हॅलो मिस्टर विनोद जी, तुम्ही वेळ काढून दिलेल्या सुंदर कमेंट बद्दल मनःपूर्वक आभार.. मला भारतीय सैनिकांचा खूप अभिमान आहे, माझ्याकडून व माझ्या टीम कडून तुम्हाला सॅल्यूट ..🇮🇳
Thank you
एकदम तांत्रिक बाबी आहेत.आपले आभार😊
अतिशय उपयुक्त माहिती दिल्या बद्दल धन्यवाद
सर,आपण खूप उपयुक्त माहिती सांगितली आहे..आमच्या सारख्या नवीन शिकणारासाठी फायद्याचे आहे...
खूप खूप धन्यवाद सर!
खूपच छान व महत्वाची माहिती मिळाली आहे धन्यवाद 😢
खूप आभार 🎉🎉
खूपच उपयुक्त सूचना धन्यवाद !
खूप छान माहिती दिली सर,तुमच्या मार्गदर्शनानेच मी गाडी चालवायला शिकलो,कोणताही क्लास न लावता,सर्व सखोल माहिती सांगता त्याबद्दल धन्यवाद
छान माहिती.महत्वाची माहिती दिली सर. खूप धन्यवाद.
उपयुक्त माहीती बद्दल फार फार आभारी आहोत
कारण विषयी प्रत्येक बाबतीत उपयुक्त माहिती सांगितली आहे
खूप अभ्यासपूर्ण महत्वाच्या टिप्स आहेत. आभार 😊
अत्यंत उपयुक्त माहिती
सर आपण वाहना बद्दलखूप मोलाची माहिती दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार
खुप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर, खुप छान माहाती दिली. खरोखरच ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते.
आपला ड्रायव्हिंग संबंधी असलेला प्रत्येक व्हिडिओ खुपच चांगली माहिती देणारा असतो मी वयाच्या 55 व्या वर्षीगाडीघेतलीआणित्यानंतरचशिकलो. परंतू ड्रायव्हिंग मधील बारकावे आपल्या कडून शिकायला मिळाले. . त्यामुळे माझ्यासारख्या व्यक्तीचा ड्रायव्हिंग करताना नक्कीच आत्मविश्वास वाढला आहे. आपणांस खुप-खुप धन्यवाद... 🙏🙏⚘⚘
खूप खूप धन्यवाद.
सर अत्यंत उपयुक्त माहिती दिली धन्यवाद मी पण आत्ताच नवीन गाडी घेतली आहे माझ्याकडून अशा चुका होतात मी आपल्या सूचनांचे नक्कीच पालन करेन
अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे धन्यवाद
खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली, धन्यवाद.🙏
Sir tumhi jo information dili ti me practically long drive la jat astana follow keliye ...👌🙏
Very nice👌🌹 information given to me thank🌹🙏🌹 you Sir
जबरदस्त दादा. खूपंच माहितीपूर्ण व्हिडीओ. धन्यवाद! ✨🎉
गाडी चांगली ठेऊन गाडीचा लाईफ व पैसे वाचविण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण ट्रिक्स दिले त्या बद्दल आपले मनापासून आभार. पण ट्राफीक पोलिस टोल नाका तसेच कुठेही उभे राहून कोणताही दोष दाखवून लुटत आहेत यावर विचार व्हावा.
खूप छान माहिती सांगितली सर कार ड्रायव्हिंग ट्रेनिंग मध्येही सांगितलेली नाही
सर्वसामान्य चालकांसाठी फार उपयुक्त माहिती. अशीच कांहीं माहिती दुचाकी वाहन चालकांसाठी देऊ शकाल का ?
अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे.😊
अती उत्तम माहिती, धन्यवाद
खूपच सुंदर, आणि उपयुक्त माहीती आहे।
Khup changale mahiti sir tumhi dele khup dhanyavad...
खूप छान माहिती दिलीत! धन्यवाद !!
धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली.
अगदी छान माहीती दिली आपण धन्यवाद
खूप छान सर....माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
सर तुम्ही दिलेली माहिती अगदी उपयुक्त आहे
Very nice information which is very useful to the new trainer owner.
Khup Chan mahiti dile sir dhanewad🙏🙏🙏
आभार.. उपयुक्त माहिती.
खूपच उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार सर
खूप छान माहिती. धन्यवाद !
खूपच छान माहिती. धन्यवाद सर.
Thaank you sir खुप उपयुक्त माहिती दिली आपण आम्हाला🙏
Most welcome 🙏
खूप छान सर माहिती सांगितली.धन्यवाद.
धन्यवाद सर अत्यंत उपयुक्त माहिती दिली
खूप छान जनहित जारी माहिती आहे
भरपूर माहिती गोळा केली सर | गेरेज मध्ये काही दीवस काम करा मी मकनीक आहे तरी माहिती अपुर्ण आहे ब्रेक शु आणि कल्च प्रेशर हे कंटीनिव घासणारे पार्ट आहेत त्यांचा विचार करण्याची गरज नाही
अत्यंत उपयुक्त माहिती
खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद सर नमस्कार
सर आपण खूप चांगली दिली 100% खरे आहे धन्यवाद ❤
अतिशय सुंदर माहिती दिलीत. धन्यवाद सर
Very nice information not only to new learner but also to expert drivers.Thank you.
आपण सांगितलेली माहिती बरोबर आहे
सर, खूपच उपयुक्त माहिती मिळाली आहे. धन्यवाद.
खूप छान माहिती आहे... धन्यवाद
सर,आपण खुप छान माहिती दिली, धन्यवाद