माझी स्वतःची चार चाकी गाडी नाही परंतु भविष्यात चार चाकी गाडी घेण्याचा योग आला तर ही संपूर्ण माहिती फार उपयोगाची ठरेल तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने पाहतो तुम्ही माहिती फार उपयुक्त सांगत आहात खूप खूप धन्यवाद
me 1 varsha adhi car ghyha decide kele, tevha tumcha channel follow kela. It helped me a lot to be a good and clean driver. Thank you Akshar marathi. Aj ha video akdam feed madhe ala, bhagun nostalgia hit zala.
सर खूप छान माहिती दिली. गिअर कमी करत असताना पाचव्या गियार मधून दुसऱ्या गियर वर डायरेक्ट आले तर चालते का?cng wagnor गाडी long रूट ला 90/95स्पीड ने चलविलेतर चालेल का आणि cng प्रत्येक 50 km नंतर 5 km पेट्रोल वर चालवली तर योग्य राहील का?pls सर माहिती कळवावी.
माझी स्वतःची चार चाकी गाडी नाही परंतु भविष्यात चार चाकी गाडी घेण्याचा योग आला तर ही संपूर्ण माहिती फार उपयोगाची ठरेल तुमचे सर्व व्हिडिओ मी आवडीने पाहतो तुम्ही माहिती फार उपयुक्त सांगत आहात खूप खूप धन्यवाद
हो साहेब माझ्याकडे सुद्धा गाडी नाही 🙏🌹 याचा फायदा पुन्हा नक्की होणार 🙏🙏✌️👍👍
हो साहेब माझ्याकडे सुद्धा गाडी नाही परंतु याचा फायदा पुढं नक्की होईल.
जय शीवराय माझया शूभेछा लवकरात लवकर गाडी येऊ भाऊ तूमचयाकड
भाऊ लई महत्वाची माहिती देतात तुम्ही
धन्यवाद🙏 उत्तम जी
Akshar marathi khup changla upkram/margdarshan, dhanyawad
सुंदर माहिती आहे. धन्यवाद.
फारच छान मार्गदर्शन करता हो सर तुम्ही.
आमच्यासारख्या नवीन ड्रायव्हिंग शिकणाऱ्यांना फारच उपयुक्त माहिती देत आहात तुम्ही.
तुमचे खूप खूप धन्यवाद सर.
me 1 varsha adhi car ghyha decide kele, tevha tumcha channel follow kela. It helped me a lot to be a good and clean driver. Thank you Akshar marathi. Aj ha video akdam feed madhe ala, bhagun nostalgia hit zala.
खूप छान उपयुक्त माहिती मिळाली सर धन्यवाद great job 👍
उपयुक्त माहिती दिली, त्या बद्दल आपले आभार
अत्यंत उपयुक्त माहिती खास करून शिकाऊ उमेदवारासाठी धन्यवाद अक्षय सर.
धन्यवाद🙏 मनःपूर्वक आभार...
चांगली माहित दिली त्या बद्दल धन्यवाद
Very Useful Information
एकदम जबरदस्त व्हिडिओ 👍 keep it up ❤
🤝🏻🤝🏻🤝🏻🤝🏻खूप छान माहिती दिलीत, धन्यवाद 🙏🏼
Very nice information about the importance of driving car 🚗
फार छान माहिती दिली सर धन्यवाद
Aati sundhar
खूप छान माहिती देत आहात
धन्यवाद दादा
आपले स्वागत आहे
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Khoop chhan
खूप छान💐👍
उपयुक्त माहिती 👌🙏💐
Khup chaan mahiti sir
खुप छान माहिती दिली सर
खूप चांगली माहिती दिली सर आपण.
छान माहिती दिली धन्यवाद
Akshar marathi la shubhecchya, dhanyawad
खुप छान माहिती दिली सर 🚗🚗
Perfect sangitle tumhi 😊
Thank you so much sir
Most welcome🙏 sunita ji 🙏
माझी amaze car आहे. मला गाडी चालवताना एक प्रॉब्लेम येतो तो म्हणजे गियर टाकण्याचा थोडी भीती पण वाटते.
खूप चांगली माहिती.
छान माहिती
Khup chan mahiti sir
छान माहिती दिलीत सर.
Very nice information thanks
खुप छान माहिती दिली सर
Very useful information.
Thanks a lot.
खूपच छान मी पण गाडी घेण्याचा विचार करतोय पण फसवणूक होऊ नये याचे उपाय शोधतो पण कधी कधी आपण सोबत नेलेला माणूसच आपल्याला फसवतो या साठी काय करावे
वॅगनर घ्या
खूप उपयुक्त माहिती दिलीत सर 👌😊
धन्यवाद मोरे जी🙏
Dhanyawad
Thanks a lot for this great and helpful video.
सर जी खुपच छान माहिती
धन्यवाद भरतजी 🙏
खूप छान
Very nice information 👍
खुप छान
Very good information
Thanks
Khup shan
धन्यवाद कृष्णा जी 🙏
Nice information sir
Thank you sir
Welcome
Khup chan
Nice information sir🎉
Nive Information
sir tata tigor cng paid service madhe kuthlya garjechya gosti ch servicing madhe karayala pahije.......
Khup ch chhan👌
मला तुमच्या व्हिडिओ खूप आवडतात❤ खूप छान शिकवता तुम्ही💗
सर खूप छान माहिती दिली. गिअर कमी करत असताना पाचव्या गियार मधून दुसऱ्या गियर वर डायरेक्ट आले तर चालते का?cng wagnor गाडी long रूट ला 90/95स्पीड ने चलविलेतर चालेल का आणि cng प्रत्येक 50 km नंतर 5 km पेट्रोल वर चालवली तर योग्य राहील का?pls सर माहिती कळवावी.
एक एक गिअर कमी करायला हवा बाकीचे बरोबर आहे स्पीड जास्तीत जास्त 80 km असावे
सिग्नल la थांबल्यावर gadi मागे जाते ती जाऊ नये म्हणुन काय करावे वीडियो करा
Hand break लावणे
मस्त
रिक्षा वर व्हिडीओ बनवा सर
Good 👍
Very nice Sir
Thanks Mr. Ashok Kale .. 👍
छान
पेट्रोल व cng ची कार असेल तर रेड मार्कवर चालवावी का ?
Saheb k/m revars karata yetat ka? Abhari
होय कमी करता येतात सिस्टम मधुन
Sir AMT veh बद्दल पण सांगा ना plz
Dada NT licence chi फी किती ahe
माझी गाडी टाटा नेक्सान सीएनजी , पेट्रोल अशी ड्युअल फ्युएल असून तीचे इंजिनी १.२ टर्बोचार्ज आहे दोन्ही फ्युएल साठी तर काय काळजी घ्यायची?
👌
Mast
Thanks 🤗
इंडिकेटर वर विडिओ
👌👌👌
👌👌
👌👌👌👌
BS6 Diesel engine Car me DPF problem aati hai
दिलेली माहिती खूप महत्त्वाची आहे
👍🏻👍🏻🌹🌹
माहिती एकदम छान होती
गाडीला scratches गेलेत कसे नीट करावे
Rubing polish kara nighun jail
सघा गाडी नविन चांगली कोणती
Car बरेच दिवस पार्क असेल तर टायर वर काय परिणाम होतो,?
🐔🐔🐔🐔
Very good
सर माझी उंची छोटी आहे तर क्लच सोडताना माझी गाडी बंद पडते?? त्यावर कृपया व्हिडिओ बनवाल का?? डावा पाय दुखतो!!
Height vadhva / automatic vapra
😂@@tejasrasal5856
घाटात जागेवर वळून अति तिव्र चड असल्यास गाडी कशी चालावी,(उदा.भुलेश्वर घाट)
अती उत्तम माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिली
छान माहिती दिली आहे 👍
👌👌👌👌
Thanks
Nice information 👌