तुम्ही माहिती फारच छान देत आहात, शिक्षकांचे अनुकरण विद्यार्थी करतात म्हणून शिक्षकांनी चुकता कामा नये,माझ्या मते क्लच दाबत असताना एका आंगठ्याने दाबणे, सोडणे ,हे धोकादायक आहे याचा जरूर विचार व्हावा. क्षमस्व.
Perfect 💯 and amazing teaching, no doubt 😊, thank you sir for such informative video, and please upload more videos similar to this for ex: reduce speed in slope, turning and increasing speed in mountain without stopping car😊
Sir, chadavar gadi kashi thambvavi jevha samorchi gadi savkash chali asel kinva chadavar ghatat gadi band na padta ni jagevar ekdam na thambta,, gadi kashi cantrol karavi please sang 🙏
सर. ब्रेक लावणे, गियर बदलणे किंवा गियर कमी करताना प्रेत्येक क्रियेला प्रथम क्लच दाबला तर चालेल का ? प्रत्येक क्रियेला प्रथम क्लच दाबला तर काय होईल ? धन्यवाद सर. 🙏
सर ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत असताना आपल्या गाडीत आणि आपल्या समोरच्या गाडीत किती आणि कसं अंतर ठेवावं जेणेकरून आपलीं गाडी समोरच्या गाडीला लागणार नाही आणि यांचा अंदाज कसा घ्यावा यावर विडिओ द्या सर प्लिज जमलं तर सर स्टेरिंग कस वापरायच यावर पण एक विडिओ द्या
तुमची समजावून सांगण्याची शैली फार सुंदर आहे सरजी🌹
शास्त्रीय दृष्टीने अगदी योग्य व अचुक माहीती दिल्या बद्दल धन्यवाद.
अतिशय सुंदर व माहितीपूर्ण व्हिडीओ सर. ब्रेक क्लच बद्दल युट्यूबवर हिंदी इंग्रजी विडीओ मध्ये हे ज्ञान मिळणार नाही.
खुप उपयुक्त सोप्या भाषेत सांगितल्या बद्दल धन्यवाद तुमच्या कार्याला शुभेच्छा
आत्तापर्यंत खूप व्हिडीओ पाहिले पण तुम्ही कमी वेळेत खूप काही शिकवले आणि ते पण साध्या सोप्या भाषेत खूप खूप धन्यवाद
Thank you very much Mr santosh..
अतिशय योग्य पध्दतीने गाडी शिकवतात. खूप छान
तुम्ही माहिती फारच छान देत आहात, शिक्षकांचे अनुकरण विद्यार्थी करतात म्हणून शिक्षकांनी चुकता कामा नये,माझ्या मते क्लच दाबत असताना एका आंगठ्याने दाबणे, सोडणे ,हे धोकादायक आहे याचा जरूर विचार व्हावा. क्षमस्व.
Khup chan mahiti 👌🏻👏
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
आपले Video खूप छान असतात.
Thank you for all the detailed information.... Nobody taught us like this 🙏 .. grateful
उपयुक्त माहिती, धन्यवाद !
खूप छान information sir 👌👌
Khup important mahiti sir
Khupch useful vedio 👍👍🙏
सर तुम्ही खूप छान गाडी शिकवता मी नवीनच गाडी शिकत आहे तुमच्या चैनलचा मला खूप फायदा होईल धन्यवाद सर
खूपच छान माहिती दिली आहे ..सर जी..
रवुप छान. माहीतीसागिंतली.
Perfect 💯 and amazing teaching, no doubt 😊, thank you sir for such informative video, and please upload more videos similar to this for ex: reduce speed in slope, turning and increasing speed in mountain without stopping car😊
Nice speech and training techniques
Khup chan.. Marathi madhe sangtat te.. 👌👌
Tumhi changliya parakaray samjavtat.thanks
सर तुम्ही खुप सुंदर समजून सांगतात. लयभारी
thanks for given good information for Drawing
खुप छान माहिती दिली.
खूपच छान आणि उपयोगी माहतीसाठी धन्यवाद 🙏
कृपया घाटामध्ये गाडी चढताना आणि उतरताना कोणत्या गियर मध्ये चालवावी याबद्दल माहिती द्या.🙏
Nice information sir🙏
Very useful information Thank you
Sir, chadavar gadi kashi thambvavi jevha samorchi gadi savkash chali asel kinva chadavar ghatat gadi band na padta ni jagevar ekdam na thambta,, gadi kashi cantrol karavi please sang 🙏
Very good information sir
खूपच छान माहिती
सर खुप छान माहिती सांगतात
Great explanation Sir ji !
Love you man, good information 😘
Very useful information
खूप छान प्रकारे आपण माहिती दिलीत दादा, खूप खूप आभार
Nice information Sir
सुंदर माहिती
खूप छान
खूपच छान माहीती !
Great training for new driver 👌👍
Much informative videos thank you sir
Nice information sir..👍
Thanks and welcome
Very good....
Thanks 🙏
Nice information
Very nice information dear
Khup chan sir
दादा, लाँग ड्राईव्ह ला निघायच्या आधी गाडी मध्ये काय काय गोष्टी नीट चेक करून निघायला पाहिजे ह्यावर मार्गदर्शन करा कृपया.
Mst video aahe , जय भीम
Very good
Great sir.....👍
Very nice
Nice
Good
खुप छान 👌
Thank you..
Superb
Very nice Information
Thanks
Thanku dada🙏🏻
V.good
Good 👌👌👍👍
Thanks Mr. rahul jadhav..
Nice sir.
Thanks sir
सर जर गाडी चडतीला बंद पडली तर परत कशी उठवावी
खुप खूप धन्यवाद
बंपर टु बंपर ट्रॅफिक मध्ये क्लच आणि ब्रेक चा वापर कसा करावा?
👍
Ekadam bhari sir
Thank you very much..
Thanks sir 🙏
गर्दीत गाडी चालवताना काय करावे
Thanks🙏🙏🙏🙏
2nd गिअर पासून 1st गियर ला speed कमी केली आणि सिग्नल वर थांबावं लागलं तेव्हा गाडी बंद होते तात्पुरती गाडी थांबवून पुन्हा लगेच कशी पुढे लवकर नेता येईल?
Very good nice
Thanks you Mr Prashant.. welcome..
सुंदर माहिती 🙏👌
Thank you Mr. Amol..
जर तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे जर नाही केले तर इंजिन बंद पडेल . त्या व्यतिरिक्त काय आणखी नुकसान होईल?
चढण असेल आणि गाडीमध्ये लोड असेल आणि ट्रॅफिक असेल तर कंट्रोल चा दाखवा
सर.
ब्रेक लावणे, गियर बदलणे किंवा गियर कमी करताना प्रेत्येक क्रियेला प्रथम क्लच दाबला तर चालेल का ?
प्रत्येक क्रियेला प्रथम क्लच दाबला तर काय होईल ?
धन्यवाद सर. 🙏
या सर्व गोष्टी करत असताना क्लच पॅडल दाबणे गरजेचे आहे
गैर कसे टाकायचे याचा विडिओ बनवा
सर वैगनआर गाडि सिखायाल कसी आहै
Shikanyasathi khup changali gaadi ahe.. wagon r aali ki sarvach gaadya chalau shakatay ..
Sir aa pal gav kont
Mahad - Raigad..
सर नमस्कार, लाँग रूट ला जाताना wagnor cng गाडी हायवे वर ९०/९५ स्पीड ठेवली तर ठिक आहे का?
👍💐
Thank you Mr. Uday..
मोबाईल नंबर काय आहे
👍👍👍
Ok sir
Dada
सर ट्रॅफिक मध्ये गाडी चालवत असताना आपल्या गाडीत आणि आपल्या समोरच्या गाडीत किती आणि कसं अंतर ठेवावं जेणेकरून आपलीं गाडी समोरच्या गाडीला लागणार नाही आणि यांचा अंदाज कसा घ्यावा यावर विडिओ द्या सर प्लिज
जमलं तर
सर स्टेरिंग कस वापरायच यावर पण एक विडिओ द्या
तुमचा नंबर
Google var details milel sarv ' Anisha training centre nerul'
खूप सुंदर माहिती.
Nice information
Nice information Sir🙏
Nice
Thanks