घाटात वळण आणि तीव्र चढावर गाडी बंद झाली. आणि परिस्थिती अशी आहे की मागे इतर गाड्यांची रिग आहे. गाडी माघे घ्यायला जागा नाही. अशा परिस्थितीत गाडी कशी पुढे घ्यावी यावर व्हिडिओ बनवा.🙏
सर जरा पक्के लायसन ची टेस्ट आहे 8 दिवसांनी इंग्रजिमध्ये "H " टेस्ट कशी द्याची , कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी या बाबत मार्गदर्शन करावे. . पहिली टेस्ट दिली आहे जास्त दडपण आल्याने टेस्ट फैल झाली आता दुसरी टेस्ट आहे
Sir एक गोष्ट चि माहिती मिळेल का? गाडी शिकत आहे, गाडी शिकता असताना, parmit पण काढायचं असतो का? tranaport permit काय असतो.याची माहिती मिळणारा व्हिडिओ मिळाला तर बर, मला ऑटोरिक्षा चालवायची आहे.पण माज्या कडून फक्त्त गाडी च लायसन काढलं
नविन चालकास अतिशय उपयुक्त,अावश्यक माहिती अाहे ही....खूप छान..धन्यवाद सर....
नवीन शिकणाऱ्या ड्रायव्हर साठी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर खुप छान
एकदम झकास आणि योग्य मार्गदर्शन केले आहे.
खूप छान माहिती दिली धन्यवाद.... 🌹🙏🏾
तुम्ही फार छान समजावून सांगता... धन्यवाद
खूप छान समजावून सांगत आहेत.
खूब छान माहिती दिलेला आये सर धन्यवाद
अत्यंत उपयुक्त माहिती आहे ही. आमच्या सारख्या नवीन गाडी शिकणाऱ्यांना याचा खूप उपयोग होईल. धन्यवाद.
👌
Thanks sir me khop divas Zale aple episodes baghato Ani episodes baghun baghun gadi chalwayla shiklo again thanks
खुप छान माहिती दिलीत सर ! धन्यवाद
छान माहिती मिळाली सर
नमस्कार
Sir ! Well guidance for beginners. Thanks
एक नंबर माहिती सांगता तुम्ही मी बघतो तुमचे व्हिडिओ
धन्यवाद🙏
चांगली माहितीसाठी धन्यवाद sir
Sir खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.मी पण गाडी शिकत आहे.तुमचे मार्गदर्शन उपयोगी पडते
धन्यवाद🙏 all the best👍
Dad's khupach valuable information car maintenance var dili
छान माहिती, सिधी बात नो बकवास 😊👍🙏
Chhan mahiti deta sir tumchyamule mi dhadas karun 90 percent four wheeler siklo dhanyawad 🎉❤
Khup छान mahitti मला हेच बगायचं होत mst sir 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप खूप धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली
खूपच छान माहिती दिली आभारी आहोत.
घाटात वळण आणि तीव्र चढावर गाडी बंद झाली. आणि परिस्थिती अशी आहे की मागे इतर गाड्यांची रिग आहे. गाडी माघे घ्यायला जागा नाही. अशा परिस्थितीत गाडी कशी पुढे घ्यावी यावर व्हिडिओ बनवा.🙏
खूप छान अभ्यास पुर्ण माहिती
छान माहिती दिली सर अशीच AMT गाडी चालवताना माहिती देण्यात यावी
Thank🌹🙏🌹 you Akshar Marathi👍
Sir tumhi khup chan information deta ... Hats off 🙏👌👌👌
खुप छान माहीती दिलीत सर धन्यवाद
Waaa. Khoop chhan mihiti. Thanx
खूप छान माहिती 🙏🙏
खूप छान माहीती दिली।
चांगली माहिती दिली सर
You have a great knowledge
खूप छान माहिती!
धन्यवाद!!🙏🙏
छान माहिती, कृपया रेनॉल्ट कायगर ऑटोमॅटिक कार च व्हिडियो बनवा. गुगल व्हॉइस प्ले पण आहे, अँड्रॉइड ऑटो पण, amt कशी चालवाची
खूप छान माहिती🙏
Nice information sir. Thank you.
khup chan mahiti dili saheb
लय भारी sir.
Tuhmi mahit khup chan detat👍
चांगले मार्गदर्शन.
Hats off to u Sir !!!!
सुरवातीला half clutch साठी सगळ्यांचीच वाट लागते.फुल ट्रॅफिकमध्ये चढावर थांबण्याची वेळ आली की मग काय विचारायलाच नको.
बरोबर आहे
Sir clutch brake acc he dakhwata disat nahi full saiz made dakhawa
Clutch plate cha smell kadhi yeto sir
Jaybhim dada
खूप छान माहिती सांगितली सर
खूप छान माहीती दिलीत
Chan mahiti dillya baddal dhanawad sir 🙏
छान माहिती दिली
Chan mahiti dili dada timhi
छान माहिती दिली सर
गाडी चालवत स्पष्ट केले आसते तर छान समजलं असतं ❤
खुप छान माहिती दिली
Very useful information thank you sir
सुपर👌👌🙏
खूप छान पद्धतीने समजवून सांगितले
छानच माहिती सर
Khup chan mahiti ...
खूप छान समजून सांगतात
खुप सुंदर माहिती देता सर
Khup Chan Mahiti ahe
Very nice pc video sir ase aamala ankhi ase video dhaya sir
Akshar marathi channel chya Playlist madhe khup videos ahet ..
Best information thanks
Tumi khup bhari shikvta sir
एकदम छान सर🙏
खुप छान माहिती दिली सर
अप्रतिम
छान माहिती
Nice explanation. ।
Easy to understand , Thanks for your well guidelines 👏
Khup chaan dada
छान माहिती आहे
Very good Guidence/knowledge, sir
Very good information, thanks bro
सर धन्यवाद.
Sir gardimade gadi ksi chalvaychi he vdo taka
Dada khn chan
Nice sr good job
Ek number sir
Kale motor school
Nice information
1 nober sir
रिव्हर्स गेर टाकताना आवाज का होतो कृपया सांगा 🙏🙏🙏
Sir half cluch use karun 8 kasa kadhayacha
माहिती खूप छान सांगतात पण खूप भरभर बोलतात तेच जर शांतपणे बोललात तर सगळा व्हिडिओ समजण्यास मदत होईल,🙏🙏
Sir new car chya boot space madhe rain water jama hot aahe , water leakage ani mansoon madhe car chi kalji Kashi ghyavi yavar ek video banava. Please
खूप छान
सर जरा पक्के लायसन ची टेस्ट आहे 8 दिवसांनी इंग्रजिमध्ये "H " टेस्ट कशी द्याची , कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी या बाबत मार्गदर्शन करावे. . पहिली टेस्ट दिली आहे जास्त दडपण आल्याने टेस्ट फैल झाली आता दुसरी टेस्ट आहे
👌👌👌👌🙏🙏🙏🙏
छान माहिती.
Nice information
👌👌👌
Tankas sir
Sir एक गोष्ट चि माहिती मिळेल का?
गाडी शिकत आहे, गाडी शिकता असताना, parmit पण काढायचं असतो का? tranaport permit काय असतो.याची माहिती मिळणारा व्हिडिओ मिळाला तर बर, मला ऑटोरिक्षा चालवायची आहे.पण माज्या कडून फक्त्त गाडी च लायसन काढलं
Nice information sir
Good Training
Gadi 2-3 divas ubhi aslitar CNG car cha cylinder chock band karun thevaycha ka.. mahiti milavi..
Dhanyawad Sir
Sir gadi 1st gear made chalvli tar gadi var kahi parinam hota ka
Thank you
Good teach
छान
सांगण्याची पद्धत बदला practicality दाखवा
Swift petrol gadi पेटोल टँक कसा काढायचा
Thank you so much sir 😊🙏🏻