ट्रॅक्टर चांगले आहेत पण किंमत खूपच जास्त आहेत ,या किमतीमध्ये 1 लाखभर टाकले तर नवीन ट्रॅक्टर येईल तोसुद्धा इन्शुरन्स acceseries , warranty सहित अन् विकायचा म्हणाल तरी अडचण नाही
भाऊ तुमच्याकडून सेकंडहँड ट्रॅक्टर घेऊन त्याच्यावर लोन करण्यापेक्षा शोरूम मधून कम्पनीने सर्व टेस्ट केलेला नवीन ट्रॅक्टर घेतलेला चांगला राहील ना. युट्युबरला काय आहे कितीही किंमत सांगितली काही फरक नाहि.
या पेक्षा नविन घ्यायला काय अड़चन आहे😂 मि पावर ट्रिलर घेतल आत्ताच दोन दिवसापुर्वी किर्लोस्कर मेगा 15 नंबर 1आहे माझ्या समोर घेतलय आणी 15दिवस वापरून त्यांनी छोट ट्रैक्टर घेतल अडिच लाखाचे पावर ट्रिलर सब्सिडी 85हजार व पंचवीस हजार कमी करुन ऐक लाख चाळीस हजारात भेटल
ट्रॅक्टर चांगले आहेत पण किंमत खूपच जास्त आहेत ,या किमतीमध्ये 1 लाखभर टाकले तर नवीन ट्रॅक्टर येईल तोसुद्धा इन्शुरन्स acceseries , warranty सहित अन् विकायचा म्हणाल तरी अडचण नाही
किंमत.खूप.आहे.नवीन.किमती.पेकशा.५०. टक्के..कमी.आसावी.
ट्रॅक्टर चांगले आहेत परंतु किमतीत जास्त सांगत आहेत
भाऊ तुमच्याकडून सेकंडहँड ट्रॅक्टर घेऊन त्याच्यावर लोन करण्यापेक्षा शोरूम मधून कम्पनीने सर्व टेस्ट केलेला नवीन ट्रॅक्टर घेतलेला चांगला राहील ना. युट्युबरला काय आहे कितीही किंमत सांगितली काही फरक नाहि.
😅
हे जुने टँक्टर विकनारे लुटून राहले रे शेतकर्यांना
विशाल भाऊ हे तर नवीन च्या किंमती सांगतात यांच काहीतरी करा या किंमतीमुळे subscriber वर्ग नाराज होत चालला आहे
नन
110%✅😜
Àaa rs@@sachinarsule9670
100%👍
सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की कोणीही यांचे हे सेकंड हैंड टॅक्ट्रर घेऊ नये कारण नविन घेतलेले ट्रॅक्टर चांगले आसतात ।
Aapko number dikhao
महाराज नवीन आणि जुने ट्रॅक्टर किमतीमध्ये फक्त एक लाख फरक आहे.... लोकं कशाला जुने ट्रॅक्टर नादाला लागतील....
दुप्पट किंमत लागून साहेब शेतकऱ्यांना त्रासातून मुक्त करत आहेत 😂😂
काय चेष्टा लावली राव
😂
तुम्हाला ट्रॅक्टर विकायचे नाहीत अशी किंमत
एक एकर शेती विकून Tractor🚜 घेवा लागेल
धन्यवाद
माहिती बद्यल
गोवर्धन मोतीराम जोशी मु.केवणीदिवा तालुका भिवंडी जिल्हा ठाणे. महाराष्ट्र
पहिल्या मालकाला सेकंड म्हनून आर्ध्या किमती मधे घेऊन व्हिडीओ मध्ये नविन ची किमत सांगताहेत ़ शेतकर्याने पहील्या मालकाकडूनच घ्याव
सर मी तुमचे व्हिडिओ सर्वात प्रथम पाहतो
Thanks
उपकार
एक नंबर सर विडिओ
माझी आणि सरांची भेट झाली होती टेम्भूर्णी मध्ये ❤
मालका सारखे कडक इस्तरी,रेट् आहे😂😂😂
या पेक्षा नविन घ्यायला काय अड़चन आहे😂 मि पावर ट्रिलर घेतल आत्ताच दोन दिवसापुर्वी किर्लोस्कर मेगा 15 नंबर 1आहे माझ्या समोर घेतलय आणी 15दिवस वापरून त्यांनी छोट ट्रैक्टर घेतल अडिच लाखाचे पावर ट्रिलर सब्सिडी 85हजार व पंचवीस हजार कमी करुन ऐक लाख चाळीस हजारात भेटल
Tech ghya bhau thoda trass ahe pn yevdhe paishe deun he kashala gheta
🤦♂️काय किंमत सांगताय राव नवीन येतोय मग थोडे वर पैसे दिले की 😂😂😂😂
नाशिक येथील साई शोरूम sekand hand tractor che video kara
ते किंमती जास्त सांगतात आम्ही जाऊन आलोय
bhut shandar service TATA MOTORS
ट्रॅक्टर च्या किमती जास्त सांगू राहिली त्याच्यात तुम्ही नव्या ट्रॅक्टरची किंमत सांगता कोतुळ
धन्यवाद.
किंमत ज्यास्त आहे सर
विकास शेट तूमी शेतकरेंसाठी देव माणूस आहेत ओ एकीकडे पाऊस कमी आहे नविन घेयची काय गरज नाही
New tractors yenar ya kimtit ani sabsidy pan milel mg jun kashal geyach
भाऊ महिंद्रा मीनी ट्राक्टर ३० एच पी असेल तर माहिती सांगा
In this rate we will get new one 🙂
भाऊ किमतीचे इतक्या सांगतात की ट्रॅक्टर पायाची इच्छा होत नाही
नवीन ट्रॅक्टर ची किंमत सांगत आहेत का
Swaraj Target asl tar sanga na
Showroom ghetlela chan mag
जुन्याची एवढी कुठे किंमत असते काय.
Kimmat kahichya kahi sangat aahe.yedya madhe kadhat aahe
Amchya kadun gheta ka ya kimtit
Price baghun video back krtil
किंमत बघूनच कोण जाणार नाही
Khup price aahe konihe evdi denar nahe tancha seal honar nahe
Mahindra 575 Di sp plus ha tractor 47 hp aahe tyachyavr lon hoil ka
Kami downpayment dya ani, parat gheun ya, ☺🤗😎😂
किंमत खुपच जास्त सांगत आहेत भाऊ
605 Nova किती किंमत आहे
Swaraj 724xm kiti che model aahe
भाऊ नवीन tractor विका विकल्या तरी जातील अन भाव wajavi राहतील
First like ❤ First comment 👍 सर
सर झोपले Gn 😂
😅
Mahindra JIO 225 di 24 HP chi kay price ahe
Amezing tata motors
जॉन डिअर -5310 4 हील आहे का?
फोन नंबर सांगा फोन करण्यासाठी
Mitsubishi vst koni 1.5 लाखांचा विकते 3 वर्षा जुना ह्यो 3.5 लाख म्हणतेय
50,hajaraca she ka, kiva milel ka
Don varshach Mahindra ta. Kay p. Ahe
लोन जास्त मिळवून देता आणि किमत वाढवता
✅
दुबई ला जांच नाही का
दादा 17 सीटर बस मिळेल का नेशनल संपलेले पण चालेल असेल तर सांगा
किंमत फार आहे
Swraj 724 pawar tering ahe ka
Jhone deear 3028 review video banva 🙏
Very good
Navin ghetlela parvdel ki😂😂😂😂offer zatt bhar ..kalva ratra bhar
Captain कंपनीचा ट्रॅक्टर 27 hp भेटेल काय
Very nice
मित्सुबिशी 18 hp 2018 ते 20 मीळेल का
कोणीही घेऊ नका हे ट्रॅक्टर ...नवीन gya नायतर एकद्या शेतकरी कडून घ्या पण असल्या कॅमिस्शन खाणाऱ्या लुटारू कडून घेऊ नका कोणीही
Nice ❤
भाऊ 18hp vst आहे का
E Tractor on road soon.
No diesel ⛽ by NXT 2 yrs.
Only e tractor please
Second hand dumping trolley aheka? Asel tar kimmat sanga.
तुम्ही जागेवर सडु दे सांनपण शेतकऱ्याला देणार नाही कमी किमतीत
विकायचं आहेत का नक्की किंमती खूप जास्त आहे त
585सेकंड आहे का ❤
कीमंती भरपुर सांगता राव
Kimat kup jyasta aahe
Massy Ferguson 28 hp 2020 मॉडेल पाहिजे किंमत सांगा
ट्रॅक्टर कोठून आणता ते सांगा. बाकी काय सांगत बसू नका
Eavdhi kuth किंमत अस्ती का
Navin shoroom kimat sangtat sir lai hoti
Last pp kiti aahe
सोनालिका 32एचपि चा दाखवा ओ
😅😅 नवीन येईल 50000 टाकून
Kubota 34 hp asel tar sanga
Bhau 2nd hand Kubota 27 hp bagaha na
Falica ahe ka arjun 555
Finanace ch kam karta kay
बरोबर हि फायनान्स कंपनी आहे
Oxx आहे का
नवीन घेतलेला काय वाईट आहे
Bhau price khup jast sangat aahe ,pagal manse he tractor vikat ghetil
price jast ch ahe dada 1 lakh takun new gheu😂
Shetkaryala man sanmanat ghoda laun milel 😂
या किमती मुळे हे काय विकणार नाही
21 HP Kubota aahe ka
Kimat kuap zast aahet
सचिन 😊😊😊😊😊😊😊
Sonalika 20/22HP chi price kay
सबसिडी किती आहे.......
नवीन चे किंमत मध्ये सांगत आहात ट्रॅक्टर वाला घेऊ नका येतो
Very high prise
❤❤❤❤
Tata is the best💯👍
फार्म ट्रॅक ॲटम 27 hp आहे का
Oja 30 hp ahe ka.
स्वराज724फोरहिलकिमतसागा