तण व्यवस्थापनातून शेतीचा खर्च कमी, उत्पन्नात वाढ | विना नांगरणी शेती | दीपक जोशी | Kharip Season

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 июн 2024
  • तण व्यवस्थापनातून शेतीचा खर्च कमी, उत्पन्नात वाढ | विना नांगरणी शेती | दीपक जोशी | Kharip Season
    यंदा पावसाची सुरवात चांगली झाल्याने पेरणीचे काम जोमात सुरू आहे. पावसाळ्यात हवामानाच्या अंदाजानुसार शेतकरी पिकांचे नियोजन करत असतो. पण जर पाऊस कमी पडला तर पिकांची अवस्था केविलवाणी होते. या पार्श्वभूमीवर विना नांगरणी शेती तंत्र खूप फायदेशीर ठरत आहे. देवगाव, ता. पैठण येथील प्रगतिशील शेतकरी दीपक जोशी हे अनेक वर्षांपासून विनानांगरणी पद्धतीची शेती करत आहेत. तुरीच्या शेतात पाणी कमी पडले तरी उत्पन्न कसे निघू शकते याबद्दल दीपक जोशी यांनी संवाद साधला. प्रताप काका चिपळूणकर यांनी विना नांगरणी शेती पद्धत विकसित केली आहे.
    This year, due to the good start of rains, sowing work is going on in full swing. Farmers plan their crops according to the weather forecast during monsoon. But if the rain falls, the condition of the crops becomes poor. Against this backdrop, no-till farming techniques are proving to be very beneficial. Devgaon, Deepak Joshi, a progressive farmer from Paithan, has been practicing no-till farming for many years. Deepak Joshi talked about how even if there is less water in Turi fields, income can be generated. Pratap Kaka Chiplunkar has developed the method of farming without plowing.
    #pratapkakachiplunkar
    #विनानांगरणीशेती
    #vinanangarnisheti
    #havamanandajtoday
    #deepakjoshidevgaon
    #paus
    #mansoon
    #shivarnews24

Комментарии • 1

  • @dhanshriambhure8793
    @dhanshriambhure8793 День назад +2

    प्रति एकर तूर कीती झाली