सोयाबीन पहिली फवारणी|Soyabean1st Spray|जोमदार वाढ आणि भरपूर फुटवे|Progressive Farming-प्रगतीशील शेती

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 июл 2023
  • #farming #soybeanfarming #soyabean
    Follow on social media
    Instagram- / progressivefarming5327
    Facebook- / progressive-farming-10...
    For Business and Collaboration
    DM on Insta- @progressivefarming5327
    Business EMAIL:progressivefarming1601@gmail.com
    -----------------------------------------------------------------
  • НаукаНаука

Комментарии • 66

  • @shrikantyadav8878
    @shrikantyadav8878 Месяц назад

    Khup Chan mahiti dile baddal dhanyawad 🙏🙏

  • @shilpkarkawade
    @shilpkarkawade 25 дней назад

    खुप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद

  • @rushikeshr.m.k8514
    @rushikeshr.m.k8514 Месяц назад

    खूप छान माहिती...

  • @madhuvaidya7638
    @madhuvaidya7638 Год назад +2

    सर मी बेडवर सोयाबीन घेतले आहे मी 3/5फुटावर 2 लाईन 6 इंची च्या फरकाने टोकन मशीने लावून घेतली सोयाबीन एक नंबर आहे.

  • @navnathsasepatil2827
    @navnathsasepatil2827 Месяц назад

    Khup chan mahiti sir

  • @saipampatwar8401
    @saipampatwar8401 Год назад +1

    छान खूप सांगत आहेत सर

  • @abhijitsingshiledar178
    @abhijitsingshiledar178 21 день назад

    Exlent information 👌👌👍👍

  • @kiranjadhav7506
    @kiranjadhav7506 Год назад +1

    खूप छान माहिती दिली आहे साहेब🙏🙏धन्यवाद

    • @user-xc1jd2hr5x
      @user-xc1jd2hr5x Год назад

      एक हफ्ते बाद हीं करणा हैं....

  • @jaychandjadhav9153
    @jaychandjadhav9153 Год назад +1

    छान माहिती सांगता.🙏

  • @NavnathShinde-dp3qm
    @NavnathShinde-dp3qm Год назад +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @dogtrainingandtricksmorans3760
    @dogtrainingandtricksmorans3760 Год назад +2

    Bhau jabardast mahiti🎉

  • @hdhjdjdhdjjduf2858
    @hdhjdjdhdjjduf2858 Год назад

    Navanath wagh ñihad nashik good 👍

  • @YogeshKhedkar-jt7kp
    @YogeshKhedkar-jt7kp 14 дней назад

    Dusri fawarnii sanga

  • @vishaljagtap4252
    @vishaljagtap4252 Год назад +4

    सर पहिली फवारणी केली आता तुसरी फवारणी कधी व कोणती करावी हे सांगा....

  • @RahulUbale-pj8zy
    @RahulUbale-pj8zy Год назад

    Sir tyachya sobat bursinasak chalel ka

  • @gajanangiri3834
    @gajanangiri3834 Месяц назад

    सर मी तणनाशकाची फवारणी सोयाबीन तूर साठी आठ दिवसापूर्वी केली परंतु गाजर गवत घेना तांदूळ कुंद्रा केना हे गेलं नाही तर तणनाशकाची दुसरी फवारणी तूर आणि सोयाबीन वर चालते का आणि कोणते औषध फवारावे

  • @agaau27dbh
    @agaau27dbh Год назад +1

    Sir soyabean la 25 dius zhale waad hot nahi konti phawarni karawi

  • @bilalpatelb9157
    @bilalpatelb9157 Год назад

    दादा Biovitax च्या ऐवजी optima घेतल तर चालेल ka

  • @cheppewarkeshava
    @cheppewarkeshava 9 дней назад

    . दुसरी.फवरनी.कोतीकरायच.सर

  • @abhisheknagargoje1997
    @abhisheknagargoje1997 Год назад

    Biovita x best❤

  • @dnyaneshwarkale2244
    @dnyaneshwarkale2244 Год назад +4

    सर विडोओ मध्ये औषधि चा फोटो टाकत जा बाक़ी विंडोज खुप छान 👌👌👌👌👌

    • @user-go9cp7gs5t
      @user-go9cp7gs5t Год назад +1

      युरीया चा वापर कसा राहील आणि हि पण माहीती टाका कारण आम्ही गेले वर्षी भरपुर खत टाकले पण आमच्या जमिनीत या खतातांचा काही फायदाच झाला नाही पण आमच्या शेतीत फक्त युरीया छान रीझट देते बस ही माहीती सांगा सर धन्यवाद

    • @vinodlonkar6994
      @vinodlonkar6994 Месяц назад

      हे औषधि कापुस चातेका

  • @padmanabhshinde
    @padmanabhshinde Год назад +1

    तण नाशक फवारणी नंतर कीती दिवसांनी कीटक नाशक फवारणी करावी

  • @bhupeshphapale6861
    @bhupeshphapale6861 Год назад +2

    सर यासोबत I C L कंपनी चे 11- 36- 24. Whit micronutrients कशे राहील

  • @djpatil2265
    @djpatil2265 Год назад

    Sir soyabean 43 divasache ahe vadh hot nahi ky favarave,

  • @user-rr3ve1zl8r
    @user-rr3ve1zl8r Год назад

    Alika व ambition,saf bunsi फवारणी चालेल का

  • @sureshwaghmare7351
    @sureshwaghmare7351 Год назад +2

    सोयाबीन पिवळी पडली उपाय सांगा सर

  • @avinashghate7919
    @avinashghate7919 Год назад +2

    बायोविटा एक्स आमच्याकडे मिळत नाह आॅनलाईन मागविता येते का

  • @umeshmohite3357
    @umeshmohite3357 Год назад +1

    सर माझी एक एकर सोयाबीन पिवळी पडली आहे व वाढ झाली नाही काय करावं लागेल नक्की सांगा सर 🙏🙏

  • @walmikgajabe-fc4lx
    @walmikgajabe-fc4lx Год назад

    तन नशका मध्ये १९/१९चेल का?

  • @nitinrathod5233
    @nitinrathod5233 Месяц назад

    सोयाबीन पेरला 12 दिवस झाले सोयाबीन पिवळी पडून राहिली पहिले तन नाशक मारू की पहिली फवारणी घेऊ

  • @aryangraphics6447
    @aryangraphics6447 Год назад +1

    सर तुम्ही लागवड केलेल्या सोयाबीन प्लॉट ची माहिती वर व्हिडीओ बनवा

  • @user-kd5dz3go8r
    @user-kd5dz3go8r Год назад +1

    बुरशी नाशक ह्यामधे वापरले तर चालेल काय आणि प्रमाण काय

  • @sunilkale1913
    @sunilkale1913 Год назад +1

    खताचा दुसरा ड ऊच‌‌.चालेल‌.का

  • @VyankatiHurusnale
    @VyankatiHurusnale 29 дней назад

    सोयाबीन मध्ये गवत आहे कोनत फवारणी करावी

  • @amolchavan4038
    @amolchavan4038 Год назад +1

    दुसरी फवारणी कधी व कोणती करावी

  • @s.rmangofarming6010
    @s.rmangofarming6010 Год назад

    Sri 30 दिवस झाले पेरणी करून ही फवारणी जमेलका

  • @choudharyrk2404
    @choudharyrk2404 Год назад

    mug ahe sobt soyabean la
    same fawarni muga vr chalel ka

  • @ashishg3901
    @ashishg3901 Год назад

    सर पोषक सुपर आणि बायोविटा x konte चांगले राहील पोषक सुपर ची माहिती असेल sir तुम्हाला कृपया. रिप्लाय रिप्लाय देणे

  • @sachinhatode9943
    @sachinhatode9943 Год назад

    सर मि बेडवर दोन लाइन आणि तीन लाइन ऐसी दोनी पद्धतीने लागवड केली आहे सरीतिल अंतर 3.5 ft आहे विरलनी करावी का
    तसेच अन्तरपिक म्हणून उसची अड्सलि लागवड करावी का

    • @progressivefarming-95
      @progressivefarming-95  Год назад

      ऊस पिकासाठी सरीतील अंतर खूप कमी आहे,
      आणि आडसाली लागवड केलीतर सोयाबीन मुळे ऊस दडपून जाईल, उसाची लागवड करू नका.

  • @ulhaspatil6194
    @ulhaspatil6194 Год назад +16

    तन नाशक के बाद कब 1st स्प्रे करे

  • @gajanankapate2036
    @gajanankapate2036 Год назад +5

    तननाशक फवारनी नंतर किती दिवसानी फवारनी करावी🙏

  • @ajaypower5229
    @ajaypower5229 Год назад

    दुसरी फवारनीत 12 61 00 चालेल

  • @navnathsanap8445
    @navnathsanap8445 Год назад

    आपण बेडवर सोयाबीन लागवड केलेली दिसत आहे ते किती अंतरावर केलेली आहे याबाबत कळवा

  • @bhagwanjaybhye9532
    @bhagwanjaybhye9532 Год назад

    सर माझा सोयाबीन २८दिवसझालेतनाशक

  • @surajgaikwad7933
    @surajgaikwad7933 Год назад

    🎉❤😂🎉😢😮😅😊

  • @ajaybhagat1863
    @ajaybhagat1863 Год назад

    माझे सोयाबीन 27 दिवसाचे पूर्ण झाले .तणनाशक फवारा मारला आहे .आता दुसरा फवारा कोणता मारावा .यासाठी माहिती सांगा .

  • @rameshgaikwad629
    @rameshgaikwad629 27 дней назад

    अलिका सोबत 12 61 चालेल का

  • @hemantpatil865
    @hemantpatil865 Год назад

    याबरोबर तणनाशकाची फवारणी घेऊ शकतो का

    • @progressivefarming-95
      @progressivefarming-95  Год назад

      single Alika ghyave lagel

    • @hemantpatil865
      @hemantpatil865 Год назад

      तननाशक कोणते घेऊ शकतो

    • @swapnilbhagat9823
      @swapnilbhagat9823 Год назад

      वीडब्लॉक,शकेद कोणतं पण घ्या...मी फवारलं आहे..

    • @progressivefarming-95
      @progressivefarming-95  Год назад

      सोयाबीन साठी फ्युझिफ्लेक्स किंवा अमोरा घ्या
      मधे तूर असेल तर शकेद घ्या

  • @nileshnikam6931
    @nileshnikam6931 Год назад

    Alika + emamectin chale ka ?