हराळी लव्हाळ नष्ट करण्यासाठी उपाय | लव्हाळ नष्ट करणे | हराळी नष्ट करण्यासाठी उपाय | तन नियंत्रण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • हराळी लव्हाळ नष्ट करण्यासाठी उपाय | लव्हाळ नष्ट करणे | हराळी नष्ट करण्यासाठी उपाय | तन नियंत्रण
    कृषी मंथन शेती चॅनल
    krushi manthan channl
    lavhal nasht karnyasathi upay
    लव्हाळ नष्ट करण्यासाठी उपाय
    लव्हाळ नष्ट करणे
    लव्हाळ संपवण्यासाठी उपाय
    लव्हाळ नष्ट करणे lavhal nasht karne लव्हाळ कसे संपवावे
    लव्हाळ संपवणे
    lavhal sampavne
    लव्हाळ संपवणे लव्हाळ नष्ट करणे Bramhachaitanya Digital
    ब्रह्मचैतन्य डिजिटल
    हराळी साठी तन नाशक
    शेतातील हाराळी कशी मारायची
    शेतातील हराळी जाण्यासाठी औषध
    शेतातील लव्हाळा जाण्यासाठी उपाय
    लव्हाळया साठी तन नाशक
    harali tan nashak
    फक्त वीस रुपयात हराळी नष्ट करा
    harali nasth karnysathi upay fakt 20 rupayt harali nast kara lachala sathi tan nashik harali sathi yanna shak sheti tan niyantran
    फक्त चोवीस तासात शेतीला हराळी नष्ट होणार
    #हराळी_संपवणे #shetitilharalichbandobast #shetitilharalisathiupay #हाराळी_नष्ट_कशी_करावी #हराळी_साठी_तणनाशक #लव्हाळा_जाण्यासाठी_उपाय #लव्हाळा_संपवा _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

Комментарии • 143

  • @lakhukhandekar6971
    @lakhukhandekar6971 2 месяца назад +7

    भाऊ माहिती भरपूर चांगले सांगितली परंतु सर्व शेतकऱ्यांनी ही बाब मनावर घेतली पाहिजे डबा पक्के व त्यांना खर्च डबा आणून तो कापणे आणि व्यवस्थित तो पॅक करणे हेच आहे आणि बरोबर तन नाशक आपण जी माहिती सांगितली बरोबर तणनाशक तणनाशक पण वाया जात नाही आणि गवत पण मरतो उपयुक्त व्हिडिओ बनवला धन्यवाद जय भीम

  • @hiramanjopale5593
    @hiramanjopale5593 3 месяца назад +4

    एक नंबर माहिती दिली सर त्याबद्दल धन्यवाद

  • @DattareyPaygude
    @DattareyPaygude 7 месяцев назад +8

    थोडक्यात काय ते सांगा म्हणजे आम्हि बोर नाहि होणार

  • @chandupatil438
    @chandupatil438 Год назад +4

    हरलीचा पण उपाय सांग

  • @SopanPawar-gv2rg
    @SopanPawar-gv2rg 3 месяца назад +11

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🎉🎉😢😢😢

  • @AshokShinde-m8q
    @AshokShinde-m8q 7 месяцев назад +48

    शेती विषयक माहिती घेणारे हे पुणे, मुंबईत रहाणारे नाही महाराज.तुम्हाला काय सांगायचे आहे ते सर्वांना समजते. उगाच क ख ग घ पासून शिकवु नये व वेळ वाया घालवू नये.थोडक्यात सांगायचं.

    • @bhanudaspatil1811
      @bhanudaspatil1811 2 месяца назад +3

      Sir आपण मोबाईल नंबर सेंट करा
      जे औषधं सांगितले ते देता type करा.

    • @nitabatawale
      @nitabatawale 12 дней назад

      ​@@bhanudaspatil1811❤m ni hu❤ 16:41 16:41

  • @subhashwankhade5824
    @subhashwankhade5824 7 месяцев назад +12

    अहो एवढ सांगण्याऐवजी लौकर करुन दाखवाकी...

  • @ShivajiGidd
    @ShivajiGidd 5 месяцев назад +2

    Saheb yevdhyat harali khandun kadatil lavkr sanga

  • @tukaramshahane1555
    @tukaramshahane1555 7 месяцев назад +11

    GOOD.😊..👍

    • @raufkhan5810
      @raufkhan5810 4 месяца назад +1

      २० रुपयाला तयार मिळते! मग कशाला एवढी मेहनत. आणि छिद्र पहिलेच पाडून ठेवला होता ते मोठ कसा काय झाला?

    • @BharatPawar-sw4sx
      @BharatPawar-sw4sx 4 месяца назад

      00000000000000000000000 ​@@raufkhan5810

  • @AUM-sm4kh
    @AUM-sm4kh 2 месяца назад

    Khup chhan.good👍🏾

  • @taopajiwaghmare5643
    @taopajiwaghmare5643 Год назад +12

    खुप छान माहिती दिली

  • @marutigaikwad3565
    @marutigaikwad3565 2 месяца назад +4

    लय भाकडं कथा शॉर्ट बोला भाऊ

  • @dnyaneshwarbhise4451
    @dnyaneshwarbhise4451 4 месяца назад +3

    लवकर सांगा

  • @premchandpawara2376
    @premchandpawara2376 2 месяца назад

    Lavakar aani sard padhatine sanga

  • @jagannathjagadale2178
    @jagannathjagadale2178 3 года назад +14

    खूप छान माहिती.आभारी

  • @pandurangshinde2838
    @pandurangshinde2838 3 месяца назад +2

    माहिती चांगली दिली

  • @nareshkhandekar7829
    @nareshkhandekar7829 Год назад +1

    Khup chan

  • @samadhngadkari2892
    @samadhngadkari2892 3 месяца назад +1

    भाऊ येवढं बोलल्या पेक्षा कमी शब्दात सांगायचे ठरवले तर बरं होईल रेल्वे सारखं रंनिग घ्याची ही योग्य नाही लाव्हळ हाराळ यांवर औषधाचे नाव सांगुन टाकायचे

  • @ashokapalhare1545
    @ashokapalhare1545 3 месяца назад +4

    थोडक्यात सांगा .?

  • @ashokmali8658
    @ashokmali8658 4 месяца назад +1

    Goodadvice❤

  • @devaramshinde7183
    @devaramshinde7183 5 месяцев назад +4

    महत्त्वाचे काय तेवढे सांगा

  • @ganpatpandarkar4674
    @ganpatpandarkar4674 6 месяцев назад +18

    आपण शॅटकट माहिती देणे

  • @mahadevpandav6807
    @mahadevpandav6807 3 года назад +4

    Chan mahiti

  • @samadhanmane1620
    @samadhanmane1620 3 года назад +5

    Nice sar

  • @ganeshbabar4116
    @ganeshbabar4116 3 года назад +4

    Yervada motha vidio kon bagat naste short film keliy

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 Год назад +5

    आम्हाला आमच्या शेतात प्रयोग करून दाखवा

  • @dhanajibarkade5341
    @dhanajibarkade5341 2 месяца назад +1

    थोडक्यात सांगा राव लय फाफड फसारा लावताय

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 2 месяца назад

    शेवटचे सांगा

  • @dhanajibiradar9347
    @dhanajibiradar9347 2 месяца назад

    Shorter information

  • @ArunLingras-nv5sx
    @ArunLingras-nv5sx Год назад +1

    Good

  • @mhallgaming3500
    @mhallgaming3500 3 года назад +6

    Super 👍

  • @ashishsalunke1526
    @ashishsalunke1526 3 месяца назад +1

    Very nice

  • @nandakumarpatil8862
    @nandakumarpatil8862 2 месяца назад

    तुमची ही जुगाडं आम्हाला माहित आहेत जे सांगायचं आहे ते सांगा

  • @jagdishpatil1453
    @jagdishpatil1453 Год назад +2

    वसानसाठी तननाशसांगासाहेब

  • @ramdasgavit4055
    @ramdasgavit4055 3 месяца назад

    पुढचा व्हिडिओ केव्हां बनवता दादा बघायचा आहे पण एका मिनिटाचा

  • @Rajasree-e6n
    @Rajasree-e6n 3 месяца назад

    👌👌

  • @jalindarbedre7099
    @jalindarbedre7099 3 месяца назад +1

    उसाच्या पिकाला चालते काय औषध

  • @mayurimore8010
    @mayurimore8010 3 месяца назад +3

    ❤Nice

  • @tds444
    @tds444 3 года назад +6

    Very nice video

    • @harichanddorage4605
      @harichanddorage4605 2 года назад

      बी झी नयूजचं बी झे शिवाजी महाराज शिवाजी मालिका

  • @rajabhaudeshmukh6826
    @rajabhaudeshmukh6826 3 года назад +12

    माहिती चागंली पन VDO खुप लाबवता बाकी ठिक आहे

  • @kailaspande3738
    @kailaspande3738 2 месяца назад +1

    माहित सांगा

  • @vilasmane4408
    @vilasmane4408 3 месяца назад

    👌

  • @madhusudanbhadange6702
    @madhusudanbhadange6702 2 месяца назад

    माहीती सुंदर आहे,परंतू पाल्हाळ खुप लावल.थोडक्यात माहीती द्यावी.

  • @GulabJagtap-ds2mv
    @GulabJagtap-ds2mv 2 месяца назад

    आपण लवकारत लवकर संगनयाचा पयतन करावा

  • @इंद्रायणीचोळके
    @इंद्रायणीचोळके 3 месяца назад +1

    औषध सांगता का

  • @anandajagtap7236
    @anandajagtap7236 7 месяцев назад +2

    थोडक्यात माहिती दिली तरी समजते .

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 3 года назад +10

    मीरा 71मारून सुद्धा केना मेला नाहीहो या पेक्षा जालीम उपाय सांगा

    • @krushibharari7406
      @krushibharari7406 3 года назад +1

      Sir dhanuka che sempra 3 wela vaparlays baryapaiki niyantran milate..pan tyacha kharch jast yeto...

    • @ramdashinge7434
      @ramdashinge7434 3 года назад

      मेरा 71 सोबत गोल 1मीली लिटरला घेऊन फवारणी करावी🙏🙏

    • @santoshdungarwal2473
      @santoshdungarwal2473 3 года назад

      ऊपटुन शेता बाहेर फेका हाच उपाय आहे ? औषधी कितिही मारा फरक येत नाही ?

  • @AshokKusale-ov9mj
    @AshokKusale-ov9mj 6 месяцев назад

    Mmmmm

  • @shetkrino1333
    @shetkrino1333 3 года назад +10

    किर्तन खुप मोठ्ठय महाराज आणी सारांश खुपच कमी🙏🙏🙏

  • @RahulBharne-f8x
    @RahulBharne-f8x 6 месяцев назад +5

    जुगाड काय आहे सांगा बोअर होईल

  • @namdevdhoke9688
    @namdevdhoke9688 3 месяца назад +3

    Dhakva ki bhagi

  • @RahulBharne-f8x
    @RahulBharne-f8x 6 месяцев назад +4

    व्हीडीओ लांबून सांगू नका

  • @santoshkhandekar9762
    @santoshkhandekar9762 3 года назад

    सर चांदवेल कायमस्वरूपी कसा नष्ट करावा

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 3 месяца назад

    थोडक्यात सांगायचं आम्ही बघणारेंचा वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी

  • @anilghule3040
    @anilghule3040 Год назад

    👌🏻👌🏻👌🏻👍🏼

  • @BankatGolande
    @BankatGolande Год назад +1

    Khupch chan

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 5 месяцев назад +5

    आमच्या शेतीत येऊन करून दाखव मग खरं

  • @arvindbhagat6484
    @arvindbhagat6484 2 месяца назад

    लवकर सांगा टाईम नाही ईकडे

  • @marutigholap434
    @marutigholap434 3 года назад +5

    Nice

  • @shrikantjoshi1370
    @shrikantjoshi1370 3 месяца назад +1

    राजगिऱ्याची भाजी कोणती ती जर दाखवली तर बरे झाले असते .

  • @bhausahebnikot466
    @bhausahebnikot466 3 месяца назад

    दादा तूम्ही पहिले तज्ञ डॉ सल्ला घ्या

  • @VaishaliJaynagarkar-ty9fv
    @VaishaliJaynagarkar-ty9fv 3 месяца назад

    जनावर काय खातील मग भाकर

  • @ranadevarajput856
    @ranadevarajput856 Год назад

    Kena..kasa..khatam.
    KRaer

  • @SandipArsod-f1u
    @SandipArsod-f1u Год назад +4

    एवढा लंबी व्हिडिओ असते काय राव बोर नका करू

  • @ashasomwanshi3547
    @ashasomwanshi3547 2 месяца назад

    साहेब थोडक्यात सागा

  • @ramdawkore
    @ramdawkore 25 дней назад

    दादा शेतकर्याला माहीत आहे तेच सांगितले नविन संसोधन काय केले ते जरा सांगा गप्पा पुरे.

  • @KiranPawar-el3ie
    @KiranPawar-el3ie 2 месяца назад

    भाऊ चिखल, साग

  • @vithalpawar263
    @vithalpawar263 3 года назад +3

    👍👍👌👌

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 3 месяца назад

    बाबा तु पन लव्हाळा सारख पसारला का थोडक्यात थेट सागा

  • @ajitpatil4649
    @ajitpatil4649 5 месяцев назад +1

    फक्त महत्त्वाचे सांगा

  • @deepakpisey6560
    @deepakpisey6560 3 года назад +2

    सु.बाबुळ मारण्यासाठी .नायनाट करण्यासाठी काय करावे धन्यवाद

    • @navanathmujumale1578
      @navanathmujumale1578 3 месяца назад

      झाड जमिनीलेवल प्रमाणात कट करून पुन्हा आलेल्या फुटव्यांच्या वर मेरा 71मिठ टाकून फवारणी 1 महिन्यात मरते खोड मोठ असेल तर पुन्हा एकदा फवारणी करावी लागते

    • @RajuThorat-k1c
      @RajuThorat-k1c 3 месяца назад

      ३/४ फूट उंची जमिनीपर्यंत झाडाची साल काढून टाका.

  • @VilasAhirkar-u2z
    @VilasAhirkar-u2z 2 месяца назад

    Panchaty

  • @devaramshinde7183
    @devaramshinde7183 5 месяцев назад +1

    तुम्ही काय सांगतात हे तुम्हाला कळतय का का

  • @ramdaskute
    @ramdaskute 4 месяца назад

    तन.नशक.औषध.कोणतो.तोकळवे 16:41

  • @aadarkharsane8464
    @aadarkharsane8464 2 месяца назад

    माहिती थोडक्यात द्या

  • @dilipsupekar2181
    @dilipsupekar2181 3 месяца назад

    Thodkyat sang bhau😢

  • @balsahebkhond7304
    @balsahebkhond7304 3 месяца назад

    टाकल्याआवर

  • @dipakjadhav2995
    @dipakjadhav2995 3 года назад

    Deepak jadhav 🌹🌹🌹🌹 good

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 3 месяца назад

    शाळेत जावून सुद्धा शिकायला शिक्षण मिळत नाहि पण शेतकर्‍याकडून भरपूर काही शिकायला मिळते .

    • @AmbadasPatil-ui1iv
      @AmbadasPatil-ui1iv 3 месяца назад

      सुपर नेफीयर घास गवतात फवारणी केली तर चालेल का

  • @devraobhise1031
    @devraobhise1031 3 месяца назад +3

    कामापेक्षा जास्त फंट्या मारण्यात पटाईत आहात तुमचं नाव गिनीज बुक मध्ये घ्यायला पाहिजे माझ्याशी माझ्या शाळेत थोडक्यात आणि महत्त्वाचं सांगायचं असतं असं पाला लावत नसता त

  • @shyamchoudhari2464
    @shyamchoudhari2464 3 года назад +6

    Kiti badbad kartuya

  • @ravindraghuge4589
    @ravindraghuge4589 29 дней назад

    एका मिनटाच जे काम होत तीथ १६ मिनीट घातले

  • @SuvarnaDesai-t7g
    @SuvarnaDesai-t7g 7 месяцев назад +6

    थोडक्यात माहिती द्या लांबट लावू नका

  • @tukarambhosale5363
    @tukarambhosale5363 2 месяца назад

    इतका चीकणा चोपडा शेतकरी नसतो.

  • @dattatraykanse7112
    @dattatraykanse7112 3 месяца назад

    बडबड

  • @mahadevgangadhare2265
    @mahadevgangadhare2265 5 месяцев назад +1

    महिती पेक्षा जास्त बोललोय

  • @atuljadhav3410
    @atuljadhav3410 2 месяца назад

    काय नवीन शोध लावला भाऊ..... उगाच वेळ वाया घालवता..... आणि 5 मिनिट च्या व्हिडिओ साठी 20 मिनिटे लावले..... एवढा टाईम नाही कोणाकडे .... लहान व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा.... उगाच लांबड लावता ......

  • @pandhrinapagar2084
    @pandhrinapagar2084 2 месяца назад

    आरे बाबा जलदी कर

  • @jagannathkoregavkar1859
    @jagannathkoregavkar1859 Год назад +1

    माहिती चांगली पण फालतू भुक भुक

  • @RajaramPathak-w4s
    @RajaramPathak-w4s 5 месяцев назад

    थोडं क्या त माहिती सांगा. लेक्चर नको.

  • @bharatkatrajkar9810
    @bharatkatrajkar9810 3 года назад +54

    महत्वाची माहिती देता पण व्हिडिओ जरा जास्त लांबीता

  • @LaxmanSuryawanshi-x3s
    @LaxmanSuryawanshi-x3s 2 месяца назад

    व्हिडिओ थोडक्यात बनवा पसारा नको

  • @vasantraomane924
    @vasantraomane924 3 месяца назад

    थोडक्यात व मुद्देसूद बोला.फाफट पसारा नको.

  • @sureshkachawar177
    @sureshkachawar177 3 месяца назад

    फार बोर , कंटाळा येतो कमी शब्दात सांगा 17 मि. कशाला पाहिजे, 2-3 मिनिट,मोजके सांगा

  • @BharatKhandare-xc3cx
    @BharatKhandare-xc3cx 3 месяца назад +1

    Abe takklya

  • @rj-tc5mx
    @rj-tc5mx 2 месяца назад

    फालतु माहिती दिली आहे जास्त

  • @babasohegade8812
    @babasohegade8812 3 месяца назад

    फालतू बडबड आहे राव.

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 3 месяца назад

    काही पण... फालतू व्हिडीओ.

  • @vijaykumarpuri375
    @vijaykumarpuri375 Год назад

    Thodkyat pangat pasara nako

  • @sandhyaskitchen7955
    @sandhyaskitchen7955 3 года назад +4

    Good