फक्त एक लिटर मध्ये लव्हाळ्याचा कायमचा नायनाट करा || herbicide for lavhala

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 53

  • @किरणजाधव-फ1ठ
    @किरणजाधव-फ1ठ 3 месяца назад

    खुप छान माहिती सांगितली

  • @vijaykumarkate5701
    @vijaykumarkate5701 3 года назад +8

    Topper Content

  • @baliramsirsat433
    @baliramsirsat433 Год назад +2

    फार चांगली माहिती आहे.

  • @raghunathnaikwadi543
    @raghunathnaikwadi543 Год назад +2

    1 एकर 265क्षेत्रावर मोठी बांधणीसाठी खताचा डोस सांगा

  • @ashokbhojane4444
    @ashokbhojane4444 2 года назад +19

    औषध मारल्यानंतर किती दिवसाने दुसरे पीक करता येईल

  • @yogeshthigale1737
    @yogeshthigale1737 7 месяцев назад +1

    साहेब तुमचा नंबर पाठवा

  • @ramnathshinde8488
    @ramnathshinde8488 2 года назад +2

    द्राक्ष बागेत चालल का

  • @devendratajane5510
    @devendratajane5510 3 месяца назад

    सर कपासी मध्ये चालेल का,

  • @somnathpanmand998
    @somnathpanmand998 2 месяца назад

    हे मारल्यावर आणि गवात मेल्यावर कांदे पीक लावल्यावर चालते का

  • @gorakhbodke7102
    @gorakhbodke7102 2 года назад +2

    बर झाल सांगितले टॉपर व राऊंडमध्ये कोणकोणते घटक आहेत हे पन सांगा की

  • @HiramanThete-dj6zp
    @HiramanThete-dj6zp 3 месяца назад

    हि फवारणी केल्यानंतर लागवड किती दिवसांनी करावी

  • @balasahebphatangre6332
    @balasahebphatangre6332 4 месяца назад

    Dalimb bagat marle tr chaltay ka

  • @hanumanjaid5537
    @hanumanjaid5537 2 года назад

    गोमूत्र किती दिवसाचे वापरावे

  • @dattuborade4170
    @dattuborade4170 3 года назад

    जमिनीची सुपीकता टिकून राहते का दुसरं पिकाची उगवण क्षमता कशी राहील

  • @jitendrapatil8237
    @jitendrapatil8237 3 года назад +2

    कांदे व उसात हे तणनाशक मारले तर ऊस व कांदे मरते का ते सांगा

  • @abathorat5843
    @abathorat5843 2 года назад

    ब्लूकाॅपर सोबत हुमिक अॅसिड ड्रिचिंग करु शकतो का कापुस पिकाला अति पावसामुळे कापुस पिवळा पडला आहे

  • @RahulDombale-g8h
    @RahulDombale-g8h 2 месяца назад

    सर मला नंबर पाटवा साहेब

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 3 года назад +2

    अदरक पिकात फवरता येईल का लव्हाळी
    भरपूर आहे

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  3 года назад

      पिकावर फवारणी गेली तर पिक जळून जाईल

  • @nitinpanaskar8619
    @nitinpanaskar8619 3 года назад

    पंचाला किती वापरायचे

  • @sunilshinde2184
    @sunilshinde2184 3 года назад +1

    साहेबनबरसागा

  • @sanjaysogam9698
    @sanjaysogam9698 3 года назад +4

    साहेब तुमचा फोन नंबर पाठविणे.

  • @mrniyaz.multanispeesh8280
    @mrniyaz.multanispeesh8280 2 года назад

    HUMANI KIDYA BADDAL KAY KARNE

  • @parvejshaikh9201
    @parvejshaikh9201 3 месяца назад

    Vel marayla pahije

  • @tukarammisal610
    @tukarammisal610 3 года назад

    हरळी साठी लवकरात लवकर व्हिडिओ

  • @chandrakantchitale1325
    @chandrakantchitale1325 3 года назад +3

    नमस्कार लव्हाळा गाठीसहीत जाईल का?

  • @ravindartalekar412
    @ravindartalekar412 3 месяца назад

    ल य बडबड

  • @rahulkadam8990
    @rahulkadam8990 3 года назад

    मोठ्या ऊसात मारले तर चालेल का? आणि लव्हाळा गाठीसहित जाईल का?

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 3 года назад +2

    कांदा पिकात आहे काय करावे

  • @satishmhaske7253
    @satishmhaske7253 Год назад

    कापूस व डाळींब हे दोन पिके आहे मग तुमचे औषध फवारा चालेल का तेवढे सांगा सर

  • @manoharjadhav989
    @manoharjadhav989 Год назад

    भुईमुगात चालेल का

  • @sukantayare1793
    @sukantayare1793 2 года назад +1

    गोमूत्र जास्त वापरलं तर काय होईल

  • @krushnagunjal390
    @krushnagunjal390 3 года назад

    औषध मारल्या वर पिक किती दिवसांनी करायचे.

  • @pralhadpwar3940
    @pralhadpwar3940 Год назад

    साहेब तुमचा मो. नं. भेटल का

  • @Santoshjadhav-hm6if
    @Santoshjadhav-hm6if 3 года назад +2

    बंदू आपन शेती.बद्दल. गवत मारण्याची माहीती. बोलला पानी नसेल तर. आशा अनेक माहीती लोकांनातर परेंतर पोहोचतात. अभिनंदन मनापासून तूमचे जय महाराष्ट्र.....

  • @anilsutar4205
    @anilsutar4205 3 года назад

    लिंबुनीच्या बागेत चालेल का

    • @navbharattvmarathi
      @navbharattvmarathi  3 года назад

      पिकावर फवारणी करू नये पिक जळू शकत

  • @kalidas8989
    @kalidas8989 2 месяца назад +1

    शेतकरी शेतकर्याला फसवणूक चालु आहे लव्हाळा कशानीच जात नाही विश्वास करु नका डबल व्हिडिओ का बनवला

  • @Yash_A_H
    @Yash_A_H Год назад

    Lavalyachi gathi Marat nahi . Tya jivant rahtat. Yane fakt lavlyachi pane jaltil . Pan gathi Marat nahi

  • @rameshpatil967
    @rameshpatil967 2 года назад

    ऊसात वापरतात का

  • @rausahebjadhav8955
    @rausahebjadhav8955 Год назад

    तीन,वर्षाच्या,मोसंबीच्या,झाडात,मारता,येइल,का

  • @rajpawar9467
    @rajpawar9467 3 года назад

    Toper kay ahe

    • @ashokkharade9292
      @ashokkharade9292 3 года назад +1

      Mera 71

    • @rajpawar9467
      @rajpawar9467 3 года назад +2

      @@ashokkharade9292 मीरा 71 आणि राऊंड कप
      दोनही एकच झाले कि.